Uddhav Thackeray Speech: पराभवाचा वचपा काढणार; उद्धव ठाकरेंनी घेतली शपथ
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 ต.ค. 2024
- Uddhav Thackeray Speech: शिवसेनेच्या ५८व्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात ठाकरे गटाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उध्दव ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीचा उल्लेख करत पराभव झालेल्या त्या जागांवर भाष्य केलं. तर या पराभवाचा वचपा आपण काढणार आणि विजय मिळवणार अशी शपथही त्यांनी यावेळी घेतली.
#uddhavthackeray #shivsenaubt #vardhapandin #balasahebthackeray #maharashtrapolitics #marathinews #news #loksatta
Lok Sabha Election 2024: • सत्ताबाजार Loksabha El...
You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
About Channel:
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
Subscribe to our network channels:
The Indian Express: / indianexpress
Jansatta (Hindi): / jansatta
The Financial Express: / financialexpress
Express Drives (Auto): / expressdrives
Inuth (Youth): / inuthdotcom
Indian Express Bangla: / indianexpressbangla
Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
Indian Express Malayalam: / iemalayalam
Indian Express Tamil: / @indianexpresstamil
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🙏🙏
जय महाराष्ट्र 🙏🚩
जय महाराष्ट्र साहेब 🙏👌👍🔥🔥🚩🚩🚩🚩💪💪💪💪
ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख मा उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत जय महाराष्ट्र 🔥✌️🔥✌️🔥✌️🚩✌️🚩✌️🚩✌️🚩✌️🙏
जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र
उधवसाहेब ठाकरे जिंदाबाद
जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे मध्ये आता खरोखर बाळासाहेबांचा संचार झालेला दिसतो जय महाराष्ट्र हिच आक्रमकता अपेक्षित आहे❤❤
हिंदू ह्रदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे तुम आगे पढो हाम तुमारे सात हे
जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू श्री पांडुरंग हरि श्री पांडुरंग हरि श्री विठ्ठल रखुमाई जय जय रघुवीर समर्थ शुभ प्रभात
Uddhav saheb Thackeray Forever ❤️ Saheb jaan de sakta hu tumhare liye ❤ Jai Maharashtra ❤
जय महाराटृ
सत्यमेव जयते!! उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद!!!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ONLY UDHAV BALASAHEB THAKRE SAHEB ❤❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
जय जय रघुवीर समर्थ
हिंदू ह्रदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे बरोबर बोलत आहेत आता विधानसभेचे उमेदवार सगळे निवडून आल्याशिवाय आम्ही सर्व शिवसैनिक व सर्व पक्ष जात पात धर्म समभाव मनुष्य ही जात मानवता हाच खरा धर्म आहे व नाशिक शिक्षण उमेदवार पण सर्व उमेदवार निवडून आल्याशिवाय आम्ही शिवसैनिक शांत राहायचं नाही असे मला वाटते
जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय सदगुरू श्री पांडुरंग हरि श्री पांडुरंग हरि श्री विठ्ठल रखुमाई
Master Speech 👍
K❤
आज तोफ पेटली 🎉
उद्धव ठाकरे हे राजकरण कारण्या मधे फेल झालेले नेते
23 warun 9 war aaleli BJP sampanar Maharshtrat
Zeta.... Minde Harle
Uddhav saheb Muslim AAP ke sath aa gaye aap aage badon
Bjp23 hote ta ata9 var ale. Tikde lakshya ध्या.
धनुष्यबाण होता म्हणून तेवढे तर आले..नायतर यांची औकात काय आहे😅
न्यायालय पण मॅनेज केलं आहे
😮😮 ज्ञ फळे
Tumhi ethech tr sampla
Shinde kasehi astil pn hindu hrudhay samrat Balasaheb thakre yanche vichar dharun ahet......avghad ahe ubhav saheb
V
जरांगे मुळे शिल्लक सेनेचे नऊ आले नाही तर तीन वर All आउट झाले असते...!😂😂
जरांगे मुळे शिल्लक सेनेचे नऊ आले नाही तर तीन वर All आउट झाले असते...😂😂😂
Tarbujchi layaki sampali aahe
Mala jau dya na ghari majhe wajale ki bara
Hindu kuthe gele saheb
शिल्लक सेना आपल्या बालेकिल्ल्यात ठाणे, कल्याण आणि कोकणातून तडीपार...😂😂😂
BJP purna Maharashtratun sanpali 😢😢
Hindu bandhvano ka bolla nahi
Karan te mhantat Rashtra bhaktano Aandeshbhaktano Chandrababunchi Ashwasane mahiti Muslalmana baddal aahe ka ?
Zattu
Fekoo
जय महाराष्ट्र 🚩🚩