खूप छान ताई माझे माहेर सांगली आहे खूप बरे वाटले की माझ्या माहेरातून इतकं छान काही एक लेडिज इतकी छान प्रगती करू शकते तुमच्या मुळे आम्हलाही एक प्रेरणा मिळेल सलाम तुमच्या कार्याला
इडली आणि गोबी मंचुरीयन हे माझे आवडते पदार्थ आहेत....एक भारतीय एक चायनीज....ताईंनी दोन्ही देशांना एकत्र केले त्यामुळे मंचुरीयन इडली नक्की ट्राय करू.....शुभेच्छा💐💐💐
God bless this lady with a beautiful soul. So good to know she donated food to anyone unable to pay. She is truly a blessed human being who will see nothing but success in her life.
दुसऱ्यांना इडली बिझनेस करायचा असेल तर ताई तुम्ही मार्गदर्शन करणार का, प्लीज, इडलीचे 2ते3 प्रकार बघितले छान वाटले सांबार, चटणीचे प्रकार दाखवयाला हवे, मेहनत खुप आहे, पुढच्या वाटचालीस शुभेच्छा
नमस्कार आपल्या उद्योगाची प्रात्यक्षीकासहीत चित्रफीत (व्हीडीओ) बघितला मेहनति शिवाय पर्याय नाही अर्थात प्रकृती उत्तम असावी लागते ह्यात इतरांचा पण हातभार असणार तरी आपल्या कार्याला सलाम अशिच भरभराट होओ ही सदिच्छा व नियत्याला (ईश्र्वरास) प्रार्थना बरे असो
सांगलीत आल्यावर नक्की इडली खाणार. माझे पण दुकान होते. पिंकी बटाटे वडा 14 वर्षें चालवले. पहिल्या दिवसाचीच चव शेवटपर्यत होती.दुकान बंद करून 18,19 वर्षें झाली पण अजुन लोक आठवण काढतात. तब्येतीमुळे बंद करावे लागले दुकान
पैसे कमविण्या पेक्शा लोक संपर्क, समाजसेवा. पोष्टिक वेग वेगळ्या प्रकारची स्वस्त, चविष्ट, इटली, या व्यवसायातून स्वताचा छंद पूर्ण करून समाज सेवा करून आनंद.
@@sakshigadre7368 South Indian पदार्थ माझे favourite आहेत.. त्यात तुम्ही इतके सगळे प्रकार केलेत म्हणजे एकदा तरी कमीत कमी खायलाच लागेल.. 🙂👍आणि पुण्यात सुरू केलं तर नक्की सांगा..
Great Quality & Quantity.......Consistent Hard work & dedication always gives the best....and you are the live example of this......Great Going......All the very best......
हो आहे माझ्याकडे पण त्यादिवशी ऑर्डर नव्हती दादांनी व्हिडिओचे सांगितल्यानंतर थोडीच इडली करायची होती म्हणून वाटेत करून घेतला होता आणि स्टफ इडलीला बोटाने बेटर बसवावे लागते चमचा किंवा हॅन्ड ग्लोज ला बेटर चिकटते व इडली मोडते म्हणून बोटाने पसरावे लागते पण तुमची सूचना नक्की विचारात घेऊ धन्यवाद🙏
आपल्या शालीनतेला आणि आपल्या कर्तृत्वाला सलाम.
Dr. Prakash Gabale. Kolhapur
खूप छान ताई माझे माहेर सांगली आहे खूप बरे वाटले की माझ्या माहेरातून इतकं छान काही एक लेडिज इतकी छान प्रगती करू शकते तुमच्या मुळे आम्हलाही एक प्रेरणा मिळेल सलाम तुमच्या कार्याला
Welcome @foodwithamolsadkar
Thank you so much
Khup Chan taai eyvdya moth ya Pramanat DetaAbhiman Spad ahe.👌👍👌
ग्रेट ताई!!! दंडवत 🙏🏽 तुमच्या व्यवसायाची खूप भरभराट होवो ही सदिच्छा 👍🏽
ग्रेट साक्षी. तुला youtube वर पाहून खूप छान वाटलं. तुझ्या भविष्यातील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा🎉
खूपच छान मी स्वतः शाकाहारी आहे सर्वात आवडता पदार्थ आहे . मी करून ही बघेन आणि सांगलीत आले की नक्की तुमची इडली खायला येईन
Ho nakki ya always welcome
सौ . गद्रे मॅडम यांनी अतिशय कष्टाने हा व्यवसाय उभा केलेला आम्ही पाहिलाय. भविष्याचा वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
खुप खुप धन्यवाद सर🙏
1 no आहेत tai इडल्या ....माझा पण mumbai madhe stall आहे नाष्टा cha , चटणी ani सांबार chi पण recipe दाखवा ना ,please tai
इडली आणि गोबी मंचुरीयन हे माझे आवडते पदार्थ आहेत....एक भारतीय एक चायनीज....ताईंनी दोन्ही देशांना एकत्र केले त्यामुळे मंचुरीयन इडली नक्की ट्राय करू.....शुभेच्छा💐💐💐
Nakkich🙏😊
खूप innovative ideas वापरून स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. उद्योमशीलातेला सलाम.
खूप खूप धन्यवाद एकदा नक्की इडली खायला या😊🙏
ताई आपला उपक्रम वाखाण्ण्या सारखा आहे ,विशेषतः लोकाना चांगले मिळावे हा उद्देशाने करता हेही महत्वाचे आहे ,एकंदर छान वाटले.
Thank u so Mach
Mam, Copyright gheun theva ya idli cha best recipe seen ever.
kharay mipan tech mhantoy...
खुप छान व्हिडिओ बनवला आहे... 👍👍👍👌👌👌
खुप खुप आभार 🙏🙏🚩🚩 आम्ही ही इडली नक्की खाणार... 👌
Welcome @foodwithamolsadkar
Thane Mumbai bethe supply hoto ka
Udit vadyachi video banva details madhe
Khup chhan Tai great brandsathi best of luck
अतिशय धन्य आहे.मी सांगलीला वेलणकरांकडे येऊन ४० वर्षे झाली.
Sanglit aalyavr nkich khanar mst quantity & quality
खूप खूप धन्यवाद
सांगलीत ब्रामण समाज खूप वाटतोय
ईडली खूप. छाण आहे ❤❤
God bless this lady with a beautiful soul. So good to know she donated food to anyone unable to pay. She is truly a blessed human being who will see nothing but success in her life.
Thanks a lot thanks for everything🙏😊
सांगलीत आल्यावर नक्कीच येईन आपल्या हातची इडली खायला , खूप खूप शुभेच्छा ताई
Thank you so much🙏
खूप छान सांगलीत आल्यावर नक्की इडली खायला येईन
Mumbai madhe supply milel ka tai?
दुसऱ्यांना इडली बिझनेस करायचा असेल तर ताई तुम्ही मार्गदर्शन करणार का, प्लीज, इडलीचे 2ते3 प्रकार बघितले छान वाटले सांबार, चटणीचे प्रकार दाखवयाला हवे, मेहनत खुप आहे, पुढच्या वाटचालीस शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद नक्की मार्गदर्शन करेन
नमस्कार आपल्या उद्योगाची प्रात्यक्षीकासहीत चित्रफीत (व्हीडीओ) बघितला मेहनति शिवाय पर्याय नाही अर्थात प्रकृती उत्तम असावी लागते ह्यात इतरांचा पण हातभार असणार तरी आपल्या कार्याला सलाम अशिच भरभराट होओ ही सदिच्छा व नियत्याला (ईश्र्वरास) प्रार्थना बरे असो
Thank you so much🙏😊
सांगलीत आल्यावर नक्की इडली खाणार. माझे पण दुकान होते. पिंकी बटाटे वडा 14 वर्षें चालवले. पहिल्या दिवसाचीच चव शेवटपर्यत होती.दुकान बंद करून 18,19 वर्षें झाली पण अजुन लोक आठवण काढतात. तब्येतीमुळे बंद करावे लागले दुकान
सांगलीत आपले स्वागत आहे..
Ekda nakki visit Karel karan mala idli khup awadte khup ch❤️
Very good preparation, definitely visit when will come to Sangli.
Khup chhyan tai shyalut tumhala
Khuup chan upkram 😊 good luck
कौतुकास्पद आहे. All the very best !
मनापासून आभार🙏😊
12😮😢
III😢*.. Ao😊. -..😮ll -
छानच ऊपक्रम आहे, माझं माहेरच आडनावही गद्रे आहे !
Wa..🙏🙏👍
खूपच छान ताई आम्हाला नक्कीच शिकायला आवडेल आपण Traing देणार का?
Ho
Great lady....inspiring
खूप छान!
अतिशय उत्कृष्ट इडली चे प़कार पहायला मिळाले ताई सांगली जर आलो तर नक्की च तुमची इडली खायला येऊ धन्यवाद व अभिनंदन ताई..👌👌👌👍😋👍😋👍
Welcome in @foodwithamolsadkar TH-cam channel...
It is a fine one , bye , Kalwa , Maharashtra , ...
I love your all idli recipes 👌👌👌👌👌😋
🙏😊
Tai mi smita
Malahi idling khup khup aavadte
Tumcha parishramala salaam khup chhan
❤😊 best luck
मनःपूर्वक आभार🙏😊
तुमच्याकडची इडली सांबर चटणी आजच खाल्ली खूपच मस्त आहे. 👌👌🌹🌹
मनःपूर्वक आभार🙏😊
खुपच छान ताई तुमची यात मेहनत खूप आहे. आपला व्यवसाय खूप मोठा होवोत. हिच शुभेच्छा. 🙏🏻🌹🌹❤❤
मनःपूर्वक आभार😊🙏
Thanks 🙏
मस्त असतात इथे इडल्या 👍
I am able to understand but what is the language spoken here please? Looks amazing.
These language is Marathi from Maharashtra India.
खूप चांगली मुलाखत आणि मुलाखतकार
Thanks 🙏
खुपच छान . वाटचालीस शुभेच्छा .
🙏🙏
👌🏻👌🏻mastch recipe but mam plz send rava and udid daliche praman sanga 🙏🏻🙏🏻
3 la 1
सलाम आधुनिक युगातील अन्नपूर्णेला.... 😋👌👍
सलाम आधुनिक युगातील अन्नपूर्णेला.... 😋👌👍
Tai aaplya seva karyala maza pranam 🙏🏻🙏🏻🙏🏻 🌹🌹 aapan nakki khup mothe honar hi wish ahe. jay mahakal 🚩
खूप खूप धन्यवाद मनापासून आभारी आहे🙏
Abhinadn... gadre madam. 🎉aanad hotay aapli manse pargati kartat.
From. saudi arbiya
Love from India.. welcome in @foodwithamolsadkar
डाळ तांदूळ यांचे प्रमाणही सांगा,
खुप छान वाटले तुमचं काम पाहूण
खुप छान ताई तुमचे विचार खुप सुंदर आहेत
🙏😊
सांबर आणि चटणी ची रेसिपी पण सांगा
Nakki
गृहिणी ते इडली ब्रँड ची उद्योजिका खूप खूप शुभेच्छा ताई नारी शक्तीला सलाम🙏🏻🙏🏻🙏🏻
नारी शक्तीला आपल्या सलाम..!!
Welcome @foodwithamolsadkar
Thank you so much🙏
पैसे कमविण्या पेक्शा लोक संपर्क, समाजसेवा. पोष्टिक वेग वेगळ्या प्रकारची स्वस्त, चविष्ट, इटली, या व्यवसायातून स्वताचा छंद पूर्ण करून समाज सेवा करून आनंद.
Khup ch chan Tai Abhinandan Tai Ani khup khup shubhaicha tumhala All the best 👍🏻 Tai
🙏
Chan upkram
Mast nice 👍👍👍 God bless u and happy to ur best business ok thanks 🎉🎉🎉
Welcome @foodwithamolsadkar
Thank you so much
God bless u beta
Very nice......vicharne chukich ahe pn taai idli che batter Kay bhari ahe..recipe share krta ka plz
Nakki
रवा आणि डाळीचे प्रमाण सांगा
V.nice ur idea N all idli yummy yummy 🌹👍
खुप खुप शुभेच्छा
सलाम महिला शक्तीला!😃🌹👍🙏
🙏🙏😊
Khup shubechha tai👍
Mast g sakshi. खूप छान वाटला व्हिडिओ. Keep it up. Ani नक्कीच गद्रे ब्रँड लवकरच होणार. त्या साठी खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद.
🙏🙏😊 खूप खूप धन्यवाद
@@sakshigadre7368 South Indian पदार्थ माझे favourite आहेत.. त्यात तुम्ही इतके सगळे प्रकार केलेत म्हणजे एकदा तरी कमीत कमी खायलाच लागेल.. 🙂👍आणि पुण्यात सुरू केलं तर नक्की सांगा..
Ho nakki sangen
तूम्हि सांगीतलेली किंमत आणि ईडलि ची साईज.ना नफा ना तोटा तत्वावर चालल्या सारख दिसतय.पूढिल वाटचालिस शूभेच्छा.
🙏🙏
Thanks 🙏
Super 👍👍♥️♥️ Chan mast 👌👌👌
🙏
Idli recipe dyachi na time pass kay Kelay
Kup Chan...... Kulkarni
सांबर रेसिपी सांगा
Waah khup chaan. Mumbai madye pan 1k outlet shuru kara.❤👌
Ho nakki
चटणी व सांबार चार रेट वेगळा आहे का.....?
हो 50 रुपये लिटर
Kiti mothya idali bharich
Thanks a lot🙏
खूप छान
Sakshi tai tumchya channel ch nav sanga please
साक्षी अभिनंदन ...तू चाल पुढ
🙏😊
Excellent idea. Hats off to your hard work. Just try to use spoons. I wish you all the best for having your product branded.
Thank you so much🙏
Khpch chaan Tai
God bless you Annapurna
Thanks 🙏
सांगलीत पत्ता मिळेल का शिवाजी मंडई पाशी नेमके कुठे
वेलणकर समोर
@@foodwithamolsadkar पवार तालिम पाशी कुठे
वेलणकर औषधालय समोरच आहे.
दांडेकर दुकान पाशी कुठे .दडगे दुग्धालया पाशी कुठे
वा वा मस्त ताई छान उपक्रम
🙏😊 मनःपूर्वक आभार
Please share Google maps location
Edali making chi Machine kuthe milel aani rate kiti
कुणाला माहिती असेलतर कॉमेंट मधे कळवा..
Khul chan sakshi mam
खरोखरच फार उत्तम दर वाढवा
🙏👍
Sai snacks& Sandwiches near PNG jwelers sangli yaana pn visit dya
Tasty toast n Sandwiches banavatat te
Farach swast vikatay tumhi,size khup mothi ahe,1000rs shekada tari vikayala haw
Yes🙏👍
Ekada Pandharpurchi Idali Point chi Idali khawa
Ho nakki
Sundar tumhala kup kup subhecha
मनापासून धन्यवाद🙏
Excellent video,very nicely shoot and edited 👌 👍
Thanx striker op. thank you very much. welcome @foodwithamolsadkar
Mazhi ichya aahe idli centre open karnyachi
खूप छान नक्की करा
Khup chan
Great Quality & Quantity.......Consistent Hard work & dedication always gives the best....and you are the live example of this......Great Going......All the very best......
Thank you so much🙏
I like to come to your shop
Yes always welcome
खुप छान ताई ...महिला उद्योग खुप यश मिळु दे..
Khupach sundar
Try out Raghavendra nashta centre in front of shivraj petrol pump near st stand. Best vada sambar
Which city?
@@drganeshvidhate6444 sangli
sangli welcome @foodwithamolsadkar
Pls keep the camera bit away from face else rest is excellent presentation
Maheri, sangli la alyavar nakki yein
तुम्ही भिजत कसं माप कसं आहे आणि काय काय भिजत टाकता ते सांगा जरा
Hatane batter pasarvnaya pekasha chamchane parava masala daba theva chamchane masale ghaya hatane masale ghalu naka aata 14 dabaycha masala data miltho
हो आहे माझ्याकडे पण त्यादिवशी ऑर्डर नव्हती दादांनी व्हिडिओचे सांगितल्यानंतर थोडीच इडली करायची होती म्हणून वाटेत करून घेतला होता आणि स्टफ इडलीला बोटाने बेटर बसवावे लागते चमचा किंवा हॅन्ड ग्लोज ला बेटर चिकटते व इडली मोडते म्हणून बोटाने पसरावे लागते पण तुमची सूचना नक्की विचारात घेऊ धन्यवाद🙏
,🙏🙏👍👍👌👌test Ghene sathi yenar
👍
Maruti mandirajawal aahe kay?
Ho
Ho