मिरची लागवड आणि खत व्यवस्थापन
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
- मिरची लागवड आणि खत व्यवस्थापन
#agriculture #viral #farming
your curious
मिरची लागवड
mirchi lagvad marathi
मिरची लागवड कोणत्या महिन्यात करावी
मिरची लागवड कशी करावी
मिरची लागवड संपूर्ण माहिती
मिरची लागवड खत व्यवस्थापन
मिरची लागवड किती फुटावर करावी
मिरची लागवड यशोगाथा
मिरची लागवड माहिती
मिरची लागवड व्यवस्थापन
मिरची लागवड जानेवारी फेब्रुवारी
मिरची लागवड कशी करावी माहिती
खुप छान मुलाखत धन्यवाद
खूप छान व्यवस्थापन केले सर, माहिती अपलोड केल्या बद्दल धन्यवाद।
Thanks dada🙏😍
खुप छान माहिती दिली सर शेतकरी
एकच. नंबर. भावा.
हरे कृष्ण
धन्यवाद
माहिती छान आहे
अभ्यासू शेतकरी आहे मस्त
Thanks for watching
Very nice information ❤
V good kale set
एक no
विनायक साहेब❤
खूप छान माहिती दिल्याबद्दल अभिनंदन
Thanks dada🙏
V good dada
Very Very good 👍 👏 ❤❤❤❤❤
खूप छान काळे साहेब
khup chan information diili sir apan
Thank you
खूप छान माहीती दिला खूप खूप आभारी🎉
धन्यवाद दादा माहिती आवडली असेल तर like share and subscribe करायला विसरू नका 🙏🤗
छान माहिती आहे शिकण्यासाठी
धन्यवाद दादा 🙏🤗
Khup chhan mahiti
Thank you
अर्धा एकरात आठ हजार रोप बसवले खुप छान, पण मुलाखत घेणारा विचारतोय फ़क्त आठ हजार का?😢आरे अर्धा एकरात आठ हजार रोप लई झाली मित्रा 😢फक्त नको करु😢
दादा मी चकीत झालो की फक्त अर्धा. एकरात चक्क 8000 रोपे असे बोललो आहे माझ्या मते 6000 असतिल असे वाटत होते
@@Mrsmartbaliraja हो हो माझ्या ऐकण्यात चुक झाली असेल पण असो मिरची प्लोट खुप छान आहे
तुमच गाव कोणते
4000 पाहिजे
@@pravinjadhav-oo7bo झीक झ्याक लावली आहे
Super👍 👍👌👌💐
Thanks for watching
दोघांचे आभार खूप छान माहिती
धन्यवाद दादा
😅
nbar,day
So humble and down to the earth.....wish you good luck sir.....🎉
Thank you 🙏🤗
शेतकरी जरी असला तरी माजायला टाईमच नाही असल्यामुळं तर सरकार पोती ओळखीत आहे शेतकऱ्याची
Thanks for information
Welcome 🙏🤗 it's my pleasure
अभिनंदन सरकार आपले मार्गदर्शन सर्वाना लाभो
खुप छान माहिती दिली सर
धन्यवाद दादा 🙏
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा ❤
Thanks dada🙏
शेतकरी ईमानदार आहे काही खोट बोलत नाही कोणी सुद्धा शंका घेऊ नये त्याच्यावर
Thanks dada
❤
Namaskar 👏
👌 👌
5531 मिरची तिखट नाही कोणीही घेत नाही मी लावली होती खुप लाब आणी जाड आहे लाल साठी छान आहे
Thanks dada
सवा फुटावर 2 रोपे लावली का. म्हणजे 20 गुंठ्यांत डबल रोप 8000. रोपे लागले बरोबर आहे एकेरी 4 000 रोपे 20 गुंठ्यांत लागते शेतकरी दादा ने बरोबर सांगितले
Thanks dada
अभिनंदन खूप चांगली माहिती दिली पण मिरचीचा कोणता वाण आहे ते सांगितले नाही कृपया मिरचीचा वाण सांगावा
5531 वाण, आहे
आठवड्यातून 3 फवारे - महिन्याला -12
Hoy
होय
No 1
Thanks 🙏
मुलाखत घेणर्यानी शेतकऱ्यांचा व स्वतः चा पत्ता व मोबाईल नंबर द्या म्हणजे ईतरांना फायदा होईल आणि खरं काय ते समजेल.
Hoy nakki sir
कोणताही धंदा करा पण त्यावर मनापासुन प्रेम करा यश नक्कीच मिळते
शेती करावी तर अशी
खुप छान माहितीपूर्ण विश्लेषण
धन्यवाद दादा माहिती आवडली असेल तर like share and subscribe करायला विसरू नका 🙏🤗
या शेतकरी दादाचं व्हिडिओ borgave technology chya चॅनल वर पण आहे त्यात त्यांनी व्हरायटी वेगळी लावली होती आधीचा प्लॉट असेल बहुतेक
होय तो पहिला प्लॉट होता
Khupach chan , savistar mahiti dili dada,kahi hi n lapvta , etk spasht koni sangat nahi ,sagdya shetkari la tumchya mulakht cha fayda hovo , dhanyawad 🙏🙏
No midel ka tumcha.
Thanks 🙏
मिरची पीक हे आकडा रोग पडत असल्यामुळे काय परवडत नाही
असे नाही दादा आपण प्रयत्न केले पाहिजेत
👌👌👍
Thanks dada 🙏
शेतकरी भावा नाव मोठ करण्यासाठी। फेका फेकी करुन लोंकाना नादी लाऊ नका मिरची छान आहे अभिनंदन
Great job, Farmer! Your information is very detailed and informative. Keep up the good work!
Your feedback is my strength thank you so much 🙏
Very good
Thanks dada
खड़े बोलतहीबाबा
फोन नंबर आणि पत्ता कोणीच देत नाहीत म्हणजे नक्कीच काही तरी गोलमाल आहे
असं काही नाही शेतकर्यांना खूप call येतात त्या मुळे त्यांना कामात अडथळा निर्माण होतो म्हणुन
मिरचीची वाण कोणता आहे कुण्या कंपनीचे रोपआहे
Syngenta 5531
खूपच मस्त फ्लॅट शेतकरी दादांचा नंबर द्या
Dada शेतकर्यांना रोज खूप call jat ahy tyana tyncha kamat अडथळा येत आहे kay mahiti havi asel tar coment kara🙏
Khot bolat ahe aamchya pidya gelya mirchi madhe 2/2 madhe lavlylya 100quintan cha var kadhi aale nahi
सोनाईचीवाडी ठिक आहे पण आसपास कोणत मोठे गाव आहे धन्यवाद
मारूल हवेली
शेतकऱ्यांना फसवणूक करू नका
Sir,
मिरची ला एक तोडा झाला or रोपांची उंची वाढली तर cutting करतात का???
नाही करू नका
April madhe lagwad keli tar chalel ka
🎉🎉🎉🎉
Vfy
Variety vajan karat nahi lagte khup anubhav
हरे कृष्ण
सर शेतकरी नंबर पाठवा 🙏
हेर कृष्णा
कोणत्या जातीच रोप आहे..
5531 आहे
5133 sigenta chi mirchi bed var halidi cha pika madhe 5 futavarti lagan Keli aahe.tari vevastapan sangave.Reply dya.
Video baghun mahiti ghya dada
सिंगल लावली आहे का झिंकझ्याक पध्दतीने ?
झीक झ्याक लावली आहे
रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रण कसा करावा याची
Lavkarach video yet ahy
15 टनाला एवढा उत्पन्न जास्त नाही का वाटतं
10 दिवसाला 500 ते 600 kg माल निघतोय
दादा निघेल माल एवढा यापेक्षा जास्त पण निघते मि घेतो एकरी एक तोडा पाच टन पर्यंत घेतला
व्हरायटी कोणती ?
5531
ही व्हरायटी पावसाळ्यात चालते का दादा🎉
Hoy 6 महिने चालते
मुलकात घेणारा कच्चा आहे
याचे रोप कूठे मिळेल ?
Narsury
Variety konati ahe
5531
Fone nam bar dya bhaucha
konti. verity
aahe
5531
मिरचीची जात कोणती आहे
5531 ahy
कुठली व्हरायटी आहे ??
5531 आहे
एप्रिल महिन्यात मिरची लागवड केली तर चालेल का?
Konti varty ahe
5531
Mirchi lal hote ka
Nahi hot hirvich todli jate
रोप कोणत आहे
5531
फोन नंबर नको देऊस पण संपूर्ण पत्ताच पाठवून दे तिथेच जाऊन पाहून घेता येईल धन्यवाद
सोनाईचीवाडी ता.पाटण जी. सातारा
Konte औषध फावरले
नामवंत कंपनी असतिल तर फवारणी करावी
गाव कोणते आहे या शेतकर्यांचे आणि नाव काय
Patan
किती दिवसात झाली इतकी उंची
4 महिने झाले
मिर्ची पीक किती महिने चालते
मी ऐक ऐकर मिर्ची केलेली आहे
वैष्णवी वरायटी आहे कृपया माहिती कळवा
@@user-nm4lp6kg2k तुम्ही जर मुळांची व खोडाची काळजी घेतली तर 6 महिने चालते
@@user-nm4lp6kg2k तुमच गाव कोणते कळवा
@@Mrsmartbaliraja ok धन्यवाद
Miraxhi konti ahe
5531
Varaity konti ahe
5531
विनायक काळे यांचा नंबर भेटेल का
Sorry dada
फोन नंबर का देत नाही
नंबर पाठवा
Mo no daya sar
शेतकरी दादा चा नंबर भेटेल का
ते no नाही देत नाहीत राव 😥
काम असेल काय तर सांगा मी बोलतो त्यांच्याशी
Root coil आणि virus cha problm yet ahe माझ्या 5531 मिरचीला , काही solution asel tr sanga
फेक आहे का खरं आहे
खर आहे दादा
फेक आहे
Farmer no sanga
मो नंबर मिळेल का शेतकरी दादा
दादा खूप लोकांचे call येतात शेतकर्यांना त्या मुळे शेतकरी पुन्हा माहिती नाही सांगत
hello
@@Mrsmartbaliraja साहेब तुमचा नंबर द्या
काळे साहेब चा फोन नंबर द्या
काळे साहेब no नाहित देत राव
Aapala phone number padhava 👏
होईल का तुझ्यासारखा कोणीच करू शकणार नाही रे शेतकऱ्यांना दुसऱ्यासाठी फसवू नको आ
Shabash bole Raja mobile number de Daya
Shetkari call khup yet ahy tya mule no naka deu bollet 🙏
फेक न्यूज आहे