मॅडम चेहऱ्यावरील हावभाव प्रतेक वेळी बदलणे गरजेचे नाही, तसाही आपला चेहरा नैसर्गिकच फार बोलका आहे.त्या मुळे योग्य वेळी चेहरा नैसर्गिक रित्या बदललेच.त्या मुळे पुन्हा आपण बोलताय हेही ओरिजनल वाटेल. (Extra)अभिनय करण्याची तुम्हाला गरजच नाही. सांगण्याचे कारण सगळे तारिफ करत असतात.पण जे वाटतंय तेही बोलावे म्हणून....त्यामुळेच सुधारणेला वाव मिळतो ."निंदकाचे घर असावे शेजारी" बाकी दोघेही एकदम very very super& लाखात देखणी जोडी
मॅडम तुम्हाला तर सरानी मदत केली पाहिजे परंतु पुरुषांच्या मागे काहितरी कामाचा व्याप असतो हो त्याच्या मुळे संरानी केली नसेल मदत असू द्या हो जाऊ द्या उदया करतील मदत त्यांच्यावर रांग काढू नका ओके👍👍👍😝😝🥰🥰
होय दाजी दसऱ्याची कामे असतात भरपूर आमच्या ताईला मदत करावी लागते तुम्हाला ड्युटी आहे घर काम आहे मुली आहेत आणि दुसऱ्याची भरपूर काम असतात कर साफसफाई करणे म्हणजे काय एकच काम नसतो ना असेच खुश रहा आनंदी आ राहावे अशीच नरसिंह चरणी प्रार्थना
दादा वाहिनी खुप प्रेम करते तुमच्यावर.आणि वहिनीला ही कोणता attitude नाही........... जोडी no 1......रितेश देशमुख जिनीलिया ह्यांच्या जोडीस मॅच करते तुमची जोडी 👍👍👍✌️✌️✌️✌️🎉🎉🎉🎉
दोघं मिळून काम करावे मिसळून तुझ्या खांद्याला खांदा लावून काम करते ना ती अस्मिता तू पण तिला मदत कर अशा कामात मी मदत कराच लागते दसऱ्याचा झालं दिवाळीचं झालं कोणते पण संतीवार आले की मदत करायला पाहिजे
खूप छान मी लोणार सरोवर तालुका जिल्हा बुलढाणा
Khup chan vatavar aahe tai
मॅडम चेहऱ्यावरील हावभाव प्रतेक वेळी बदलणे गरजेचे नाही, तसाही आपला चेहरा नैसर्गिकच फार बोलका आहे.त्या मुळे योग्य वेळी चेहरा नैसर्गिक रित्या बदललेच.त्या मुळे पुन्हा आपण बोलताय हेही ओरिजनल वाटेल. (Extra)अभिनय करण्याची तुम्हाला गरजच नाही. सांगण्याचे कारण सगळे तारिफ करत असतात.पण जे वाटतंय तेही बोलावे म्हणून....त्यामुळेच सुधारणेला वाव मिळतो ."निंदकाचे घर असावे शेजारी" बाकी दोघेही एकदम very very super& लाखात देखणी जोडी
धन्यवाद तुमचे मत छान मांडले
होय मदत करा मी बदला पूर वरुन
लय भारी
छान जोडी आहे मदत केली पाहिजे कारण जे आहे ते दोघांचे ताई तुमचा उत्साह खूप भाव तो👌👌
Ho krayela pahije madat . Karan savnsar dogancha...
वॉशिंग मशीन घ्या दादा आता वाहिनी.. साठी
No
Sir la evad bandan karu naka
Ho karayela pahighe
Ho Tai laa madat kra
Kadhi negahti bharti shahib
Saheb kharch Prem ahe rao tumh
खूप छान जोडी आणि एकच नंबर व्हिडिओ
👌👌👌🥰
very nice jodi
मदत नाही केली तर कामाचा थकवा येऊन आजारी पडल्यावर जास्त काम करावे लागणार मग
जाने केले त्याला समजते माणसं सर्व सारखेच
मदत केली पाहिजे ताईला दाजी
Ho krayla pahije
खूपच छान ताई दोघं पण खूपच छान आहे आणि माझं गाव आहे नाशिक
तुमच्या दोघांचं बोलणं किती मस्त👌👌👌👌👌
मॅडम तुम्हाला तर सरानी मदत केली पाहिजे परंतु पुरुषांच्या मागे काहितरी कामाचा व्याप असतो हो त्याच्या मुळे संरानी केली नसेल मदत असू द्या हो जाऊ द्या उदया करतील मदत त्यांच्यावर रांग काढू नका ओके👍👍👍😝😝🥰🥰
Help karayala pahije
Eka thikani kam karata ka
जे लहान मुलं असतात ते काम नाही म्हणून काम करून ठेवतात
होय
Ha
खुप छान वाटते निसर्ग रम्यवातावरणात सर मॅम
खुप छान
साहेबांचं हसन भारी वाटत मला
Ofcourse karayla pahijech
छान जोडी आहे
Very very nice
Yes karayla ch pahije
Madan tumhi kuthle ahe
Sir tumhla sallry kiti ahe
मस्त आहे सर
करायलाच पाहिजे
होय दाजी दसऱ्याची कामे असतात भरपूर आमच्या ताईला मदत करावी लागते तुम्हाला ड्युटी आहे घर काम आहे मुली आहेत आणि दुसऱ्याची भरपूर काम असतात कर साफसफाई करणे म्हणजे काय एकच काम नसतो ना असेच खुश रहा आनंदी आ राहावे अशीच नरसिंह चरणी प्रार्थना
सर तुम्ही सिंहगडावर जा
साहेब मदत करा खुप छान जोडी आहे
खूप छान
दादा वाहिनी खुप प्रेम करते तुमच्यावर.आणि वहिनीला ही कोणता attitude नाही........... जोडी no 1......रितेश देशमुख जिनीलिया ह्यांच्या जोडीस मॅच करते तुमची जोडी 👍👍👍✌️✌️✌️✌️🎉🎉🎉🎉
Tyanchya peksha chan Jodi aahe👌
Sir khup kalaji kartat te nakkich madat kartil
evdhya कामातून वेळ काढून vlog banvta.... 👍 both of u 🥰
Dadanchi smile ek no aahe tai
Mst jodi tumchi ❣️
खुप खुप छान मस्त आहे जोडी दादा ताईला मदत केली पाहिजे
साहेब वयनीला जीव लावा वयनीचा भाऊ आहे असे समजा
Ho karayla pahije
साहेबांनी ताईला मदत केली पाहिजे.
Saheb Number 1 Jodi Aahe Aapli. Aaple Gav kone . Jilaha Kanta.
ha krayala pahije madat
एक मेका सायं करूं अवघे धरू सुपंथ
हो सर करायला पाहिजेत मदत दोघांचा संसार आहे द👌👌👌👌🥰🥰🥰🥰🥰🥰
😂😘
दाजी तुम्ही ताईला कामात मदत करायला पाहिजे
खुपछान
करा मदत दोघ पण एकमेकाला👍👍💐💐
Kharch madat karayla pahije
हो मदत करायला पाहिजे तेवढेच बरं वाटतंय
मदत नाही केली पाहीजे साहेबांनी😃😃😃
मदत करायला पाहिजे भावजी
Nahi sir
दोघं मिळून काम करावे मिसळून तुझ्या खांद्याला खांदा लावून काम करते ना ती अस्मिता तू पण तिला मदत कर अशा कामात मी मदत कराच लागते दसऱ्याचा झालं दिवाळीचं झालं कोणते पण संतीवार आले की मदत करायला पाहिजे
Chan jodi ahe.
Very nice couple🤩👌👌
Khup chan jodi aahe sir tumchi aani doghehi sobt jobla aahat
वहीनी दादा नमस्कार तुम्हाला माझा व तुमचे विडीओ खुप खुप आवडतात पाहायला आम्हाला दादा वहिनी हो दादा नी मदत करायला पाहीजेत
Very Nice Couple 👌👌👍
दादा तुम्ही काहिच मदत करायची नाही फक्त बघायच
Cute couple 😘
Madat tr karaylach pahij
साहेब मदत करा.छान आहे गवत.
Hi Tai मी jayshri Shinde मला sapport kara new chanel ahe माझे Mi crime branch मध्ये ahet
हो नक्कीच मदत करा साहेब
दसरा धुन करायला मदत करा
Kadhi tari newasa la ya ki tumchya kadche panjabrao dakh aale hote ekda aamchya gavat reply kara
बर बर येऊ 👍
गुड मॉर्निंग
आम्हाला शिवदास भाऊं ची खात्री आहे नक्की च मदत करतील
👌
Ho dada karayle pahije madat
dada madat keli pahije karan tumchi jodi khup chan aahe god bless you enjoy i am watching from kuwait
Krayla pahije
सर मॅडमला थोडी मदत करत जा ती पण तुमच्या इतकी ड्युटी करते तुम्ही तर ड्युटी संपली की मोकळे होता परंतु मॅडम मोकळी होत नाही घर कामात व्यस्त असते
कपडे भांडी लादी कामवाली लावून टाका ना फक्त जेवण आपण बनवायचं आम्ही पण नोकरी करतो पण सगळ्या कामाला बाई लावलेली आहे मी शिक्षिका आहे
इकडे मिळत नाहीत ताई
खूप छान दादा वीडियो वहिनी
हो दाजी करा मदत आमच्या लाडक्या बहिणीला
Nice 👍🙂👍🙂🙂😂
Lay bhari dada vahini
शिवदास सर मॅडमची मदत जरूर करा
Ho karayla pahij n ek questions mala nehmi padto k tumi ase baher yeta tr mg aarya shorya kunakle rahta ghari
काही वेळचा प्रश्न असतो तो. थोडा वेळ मॅनेज करू शकतील इतक्या मोठ्या आहेत त्या आता.
Ho karayla pahije madat aani vahini dada Karel madat
Tae evad strik swabhav khupach over vatat laglay
So nice couple 😍
बिलकुल मदत करायलाच पाहिजे...
Sir udya aalech mhanun samja. Aalya nantr sanga.
Dhanyawad ji
Hi दादा आणि वहीनी , मला तुमचे व्हिडीओ खुप आवडतात ,माझे मिस्टर Army मध्ये आहेत आणि मि एक वर्षा पासुन खुप आजारी आहे तुमचे व्हिडीओ बघितल्यावर छान वाटते
😊😊🙏🙏
साहेबांचा उद्या उद्या ☺️
मदतकरवि
दिवटी पहिली मंग काम खरी गरज देशा ला आहे तुमची