आमच्या दोन मुली बद्दल का असे बोलतात😡 नाही आम्हाला मुलगा तुम्हाला काय करायचे..?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 556

  • @surekhakendre807
    @surekhakendre807 3 หลายเดือนก่อน +111

    ज्या घरात मुलगी जन्माला येते ते लोक नशीबवान असतात 👍
    मुला पेक्षा मुलगी बरी
    प्रकाश देते दोन्ही घरी 👍

  • @anitaparte2122
    @anitaparte2122 3 หลายเดือนก่อน +138

    ताई दोन लक्ष्मी आहेत तुमच्या घरी लोक काही पण बोलतात लक्ष नका देऊ ❤️

  • @Arya23686
    @Arya23686 3 หลายเดือนก่อน +21

    खरंच ताई तुम्ही त्या नालायक लोकांना खूप छान उत्तर दिलं बऱ्याच ठिकाणी मी पण ऐकते तुम्हाला दोनच मुली आहेत का कुठे महिला पण म्हणतात आणि पुरुष पण बोलतात त्यांना काय करायचं आपल्याला दोन मुले आहेत त्यांना काय खुशी भेटते काय माहिती आपल्याला तसं बोलून मी पण यानंतर कोणाचं बोलणं खाणार नाही ताई खूप छान आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओ मधून खूप काही शिकायला मिळालं

    • @kanumanu5930
      @kanumanu5930 3 หลายเดือนก่อน +2

      मला पण दोन मुलीच आहेत. मलाही खूप लोक बोलतात पण नाही लक्ष द्यायचं असल्या लोकांकडे. उलट आपण भाग्यवान आहोत.

  • @balajishinde6063
    @balajishinde6063 2 หลายเดือนก่อน +1

    भाग्यवान माणसाच्या घरी मुलगी जन्म घेते❤

  • @AshaGavhane-dq8kw
    @AshaGavhane-dq8kw 3 หลายเดือนก่อน +57

    ताई तुम्ही खूप भाग्यवान आहात की दोन मुली आहेत जे लोकं जास्त पुनय आहे त्यांना च मुली असतात

    • @patilbagomase9711
      @patilbagomase9711 3 หลายเดือนก่อน

      Tai right boltat Tumi

    • @SambhajiGutte-lk9dk
      @SambhajiGutte-lk9dk 3 หลายเดือนก่อน

      Mala ahet done muli loka n jaggu det nahi comments kertana bbhan jagyaver teva virle hotan ani police kes sudha karu shakatat tai tention not keep smiling ❤❤❤❤❤

  • @punjajisangole8249
    @punjajisangole8249 3 หลายเดือนก่อน +11

    मुलगा जरी व्वशाचा दिवा असेल तर मुलगी त्याची वात आहे हे नेहमी लक्षात असुदया mam sar tumi khup भाग्यवान आहे तुमला 2मुली आहे❤❤

    • @ranisapkal8187
      @ranisapkal8187 3 หลายเดือนก่อน

      Kharch madam tumhi nasib van aahat ki tumhala kanyaratn aahet mi khup vat bagt aahe mulichi pn mazya nasibat mulgi ch nahi 2 mul aahet barobar aahe je puny kartat tnyach muli hotat😊👍

  • @tulsichavan1388
    @tulsichavan1388 3 หลายเดือนก่อน +23

    ताई मला पण दोन मुली आहेत मला पण असेच बोलतात मुलीच आहेत का मुलगा नाही का काय करणार आहे कमवून अस बोललं की फार राग येतो ताई बरोबर बोलल्या ताई तुम्ही जाच्या मध्ये हिम्मत असते त्यालाच मुलगी होते ❤

  • @panditjadhav8810
    @panditjadhav8810 3 หลายเดือนก่อน +5

    मैडम तुम्ही खुप नसीब वान आहे ❤️❤️कारण तुमच्या पोटी तुम्हाला एक नाही दोन मुली आहे ❤❤🤗🤗🥰🥰💖💖 अन सरांचा स्वभाव पन खूप छान आहे ❤❤ अन आर्या, शौर्या खूप छान अन ऊशार पन आहेत so proud of you 🎉🎉🎉🎉

  • @suvarnahangeaklujkarvlogpu734
    @suvarnahangeaklujkarvlogpu734 3 หลายเดือนก่อน +33

    पुण्यवान माणसाच्याच घरी मुली जन्म घेतात

  • @ramsolanke4772
    @ramsolanke4772 3 หลายเดือนก่อน +13

    खूप छान बोललात ताई तुम्ही असंच बोलायला पाहिजे लोकांना 👍🙏

  • @AnajaliJadav
    @AnajaliJadav 2 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही ताई खुप नशीबवान आहेत ताई मुली आहेत नशीब लागतय मुली जन्मला यायला लकी आहेत ❤❤❤❤❤

  • @MANOHARKURHE-h8t
    @MANOHARKURHE-h8t 6 วันที่ผ่านมา

    मला पण 3मुली आहेत आणि आता दोन नाती झाल्या आहेत पण मी खूप आनंदी आहे ताई तुमचे विचार खूप छान आहेत माझे विचार असेच आहेत

  • @JaywantPatil-l3q
    @JaywantPatil-l3q 3 หลายเดือนก่อน +7

    ताई मलापण दोन मुली आहेत. मी या सगळ्यातून गेली.खूप त्रास होतो. पण माझ्या आईने जे मला सांगितले त्या नंतर मी ठाम राहीले.आता मी खूप खूश आहे.

  • @Priyankarani-300
    @Priyankarani-300 3 หลายเดือนก่อน +10

    ताई आम्हाला मुलगी नाही पण आम्हाला खूप वाईट वाटतेमला दोन्ही पण मुलेच आहेत तुम्ही खूप लकी आहे ताई❤

  • @seemapawar728
    @seemapawar728 3 หลายเดือนก่อน +10

    बेटिया हर घर में कहा होती हैं, रब को जो घर पसंद आये वहा होती हैं ❤

  • @Priyagurme
    @Priyagurme 3 หลายเดือนก่อน +13

    मॅम तुम्ही हे खूप छान बोललात आजच्या कॉम्प्युटर युग मध्ये सुद्धा लोक असं बोलतात मुलगी हे प्रत्येकाला मिळत नसते मॅम तुम्ही दोघं खूप लकी आहात❤❤❤❤😊😊

  • @tryambakvairagar1547
    @tryambakvairagar1547 หลายเดือนก่อน

    अस्मिता ताई माझी पण हीच कथा आहे मला पण तीन मुले आहेत एक मुलगा आहे अपंग आहे इतक्या लोकांना तोंड द्यावे लागते कोण काय बोललं सांगता येत नाही चांगले विचार मांडल्याबद्दल अस्मिता ताई खूप खूप धन्यवाद

  • @सुनीताजाधव-व3ष
    @सुनीताजाधव-व3ष 3 หลายเดือนก่อน +3

    खरंच ताई बरोबर बोलात तुम्ही आज झाशिचि राणि आहात तुम्ही मन पुर्वक अभिनंदन ताई तुमचं आज ❤😊

  • @AshokPujari-i7v
    @AshokPujari-i7v 2 หลายเดือนก่อน

    Maydam tumi pigmentation varti kunata cream use kele sangan please

  • @ananatakokat7962
    @ananatakokat7962 3 หลายเดือนก่อน +1

    ताई तुम्ही फार भाग्यवान आहात कारण तुम्हाला दोन वेळा पृथ्वी दान केल्याचं पुण्य तुमच्या पदरात पडतय कारण तुकाराम म. म्हणतात साळंकृत कन्यादान पृथ्वी दानाच्या समान

  • @sunandas_kitchen
    @sunandas_kitchen 3 หลายเดือนก่อน +2

    आणि एक सांगते ताई मुलांपेक्षा तर मुली खूपच छान राहतात आणि सुख दुःखामध्ये मुलं नाही तर मुलीच कामास येतात मुलगा जवळ राहून लक्ष देत नाही ताई मुलगी लांब असूनही धावत येते❤❤❤❤❤❤

  • @aartimakhar3271
    @aartimakhar3271 3 หลายเดือนก่อน +3

    ताई खुप छान विचार आहेत ❤❤❤

  • @mirakalel9912
    @mirakalel9912 3 หลายเดือนก่อน +7

    या लोकांकडे लक्ष देऊ नका मूर्ख असतात लोक मला तीन मुली आहेत पण मी कोणाकडेच लक्ष देत नाही जगात कितीतरी लोक आहेत ज्यांना काहीच अपत्य नाहीत मग आपल्याला मुली तर आहेत ना आपल्या मुली म्हणजे आपलं सर्वस्व आहे

  • @YogeshKamble-yb8yy
    @YogeshKamble-yb8yy 3 หลายเดือนก่อน +1

    ताई मुलगा किंवा मुलगी देवाने दिलेला प्रसाद आहे तो गोड मानून घ्यायचा ❤❤

  • @SuryakantMhetre-o3t
    @SuryakantMhetre-o3t 3 หลายเดือนก่อน +9

    मॅडम तुम्ही लकी आहे तुम्हाला किती गोड आर्या शौर्या सारख्या मुली आहेत

  • @ShraddhaNaik-ep2go
    @ShraddhaNaik-ep2go 3 หลายเดือนก่อน +8

    काय मुलगा आणि काय मुलगी
    कोणताही भेदभाव नको
    दोघांनाही चांगले संस्कार द्या❤❤

    • @Falguni-M
      @Falguni-M 3 หลายเดือนก่อน

      Aho tai tumchi yevdhya great ahat ka lokanchya aslya negative comments kade laksh deta please ignore and be happy and healthy with your sweet family 🥰

  • @rajindrashinde1905
    @rajindrashinde1905 3 หลายเดือนก่อน +1

    ताई खरं सांगतो मुलगी शिवाय आपल्या जिवनात काही मजा नाही मुलगी जेवढी माया करती तेवढं मुलगा कधी करु शकत नाही त्या मुळे नालायक लोकांच्या कडे लक्ष देऊ नका जय हिंद जय महाराष्ट्र

  • @durveshsuryvanshi583
    @durveshsuryvanshi583 3 หลายเดือนก่อน +7

    ज्याला मुली नाहीत त्याला विचारा काय परिस्थिती असते तुम्ही खूप नशीबवान आहात तुम्हाला दोन मुले आहेत त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका मॅडम

  • @balajiambure7370
    @balajiambure7370 3 หลายเดือนก่อน +1

    💯 बरोबर आहे तुमच मला पण दोन मुलीच आहेत. आणि मी पण गर्वान सांगतो की मी दोन मुलींचा बाप आहे.त्याला मी माझ भाग्य समजतो.

  • @ArchanaKhade-cr8qt
    @ArchanaKhade-cr8qt 3 หลายเดือนก่อน +1

    Taie tumhi khup नाशीब्वान आहेत tumhal दोन मुली आहेत❤❤

  • @pratibhasarmalkar2504
    @pratibhasarmalkar2504 3 หลายเดือนก่อน +2

    Carrect 👍👍👌👌. माझ्या भावाला 2 मुळीच आहेत.आम्ही खुश आहोत.मला मुलगा आहे. आता तो Engineering karat aahe .amhi bhavachya mulinch mulgi manto. Tyanche lad purvto.tya pan kup hushar aahet.lam Fauji wife.

  • @kokankanya96.k
    @kokankanya96.k 3 หลายเดือนก่อน +2

    Right tai👍, काही लोकांची विचार करण्याची क्षमता कमी असते.

  • @ramdasnarwade8747
    @ramdasnarwade8747 3 หลายเดือนก่อน +1

    ताई तुम्ही छान निर्णय घेतला आहे .मला पण एकच मुलगी आहे .मला मुलगा नाही .

  • @NilimaMasram-u2q
    @NilimaMasram-u2q 3 หลายเดือนก่อน +9

    अगदी बरोबर् ताई मुला मुली मध्ये भेदभाव करने थांबायला पाहिजे❤आजही आपल्या देशात वाईट विचारांची लोक आहेत्😢

  • @swatitagad6113
    @swatitagad6113 3 หลายเดือนก่อน +1

    Ag tai mi first time pregnent aahe pn mi aani maze mister devajaval manapasum prarthna kartot ki amhala mulgich hou de Deva...kharch tai tumchya donhi muli khupch God aahet❤

  • @swatijadhav332
    @swatijadhav332 2 หลายเดือนก่อน +1

    ताई मुलगी आणि मुलगा समान आहेत लोकांचा विचार करायचा नाही

  • @नामदेवखुले
    @नामदेवखुले 3 หลายเดือนก่อน +3

    ताई मला 1 मुलगी आहे आणि एकच राहुदेनार आहे मुलगी ही भाग्यवान माणसालाच होते ❤

  • @latamaheshbagadelata9480
    @latamaheshbagadelata9480 2 หลายเดือนก่อน +1

    ताई खूप छान मुली आहेत तुमच्यामला खूप आवडतात

  • @SanjayLokhande-u8q
    @SanjayLokhande-u8q 2 หลายเดือนก่อน

    खुप छान विचार आहे ताई

  • @bhagwangaikwad4840
    @bhagwangaikwad4840 หลายเดือนก่อน

    प्रत्येक मुलीच्या नशिबात बाप असतो .पण प्रत्येक बापाच्या नशिबात मुलगी नसते.... नशीब वान आसतात ते जाना मुली असतात.. मला आहेत 2 मुली ❤

  • @Basavrajkhumbarkhumbar
    @Basavrajkhumbarkhumbar 3 หลายเดือนก่อน +2

    Didi tumi kay vichar karu naka lokani kay pan bolatata tyala kay be happy raha didi❤❤❤😊

  • @Sushamanagdeote
    @Sushamanagdeote 3 หลายเดือนก่อน +5

    मला २ मुली आहे खुप भाग्यवान आहे आपन पोरग लाथ मारुन घराबाहेर जावा लागेल तेव्हा समजनमना मुलगी मुलगा काय आहे तर जावु द्या टेशन घेवु नका ताई 😊

  • @RajuChougule-r8u
    @RajuChougule-r8u 3 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही तुमचे विचार खूपच सुंदर आहेत. ताई तुमच्या छान आहेत 👌👌

    • @artidate885
      @artidate885 3 หลายเดือนก่อน

      Mla pn don muli ahet🤗😍🥰

  • @archanaholgir5312
    @archanaholgir5312 3 หลายเดือนก่อน +6

    मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी.

  • @ishwaninavkar9900
    @ishwaninavkar9900 3 หลายเดือนก่อน +7

    मुलीचं नाही त्यांना त्या मुलीच्या भावना तरी कशा कळनार ते स्त्रियांचा आदर तरी कशे करनार.

  • @karanmobaiye4902
    @karanmobaiye4902 2 หลายเดือนก่อน

    👏👏👏

  • @UjjawalaPhadtare
    @UjjawalaPhadtare 3 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे ताई तुमच मला तर एक मुलगी आणि एक मुलगा आहेत तरिही मला बोलतात कारण माझी मुलगी बाहेर शिकते बाकी I like girls ❤❤

  • @kavitaavhad9066
    @kavitaavhad9066 3 หลายเดือนก่อน

    अस्मिता ताई तुम्ही खूप मनावर घेउ नका ज्याच्याकडे मुलगी आहे त्याच्यासारख नशीब कोणाचं नाही ❤❤

  • @PoojaSurywanshi-c3m
    @PoojaSurywanshi-c3m 3 หลายเดือนก่อน

    Barobar boli tai tumi . Mi aaj fhash taim comments. Keli mala pan २ muli aahet❤❤

  • @SunilJogdand-f9r
    @SunilJogdand-f9r 2 หลายเดือนก่อน +1

    Chhan.tai

  • @bhaktinaraje369
    @bhaktinaraje369 3 หลายเดือนก่อน +4

    अगदी खरे आहे ताई साहेब 🙏🙏👌👌✌✌🤗🤗🥰🥰😍

  • @nehadesale2161
    @nehadesale2161 3 หลายเดือนก่อน

    Very good dii realy proud

  • @gilchetejas6683
    @gilchetejas6683 3 หลายเดือนก่อน

    खूप छान बोलल्या ताई जशास तसे उत्तर दिले मला खूप आवडते तुमची बोलणे मला पण असं कोणाबद्दल वाईट बोललेलं आवडत नाही❤❤😂😂 ताई जालना मुले आहेत त्यांना म्हणावं तुमच्या मुलाच्या लग्नात आम्हाला बोलवा आम्ही सन्मुख पाहिला येऊत

  • @PriyankaDhebe-o6y
    @PriyankaDhebe-o6y 3 หลายเดือนก่อน +1

    Tai khupac chhan tumac cangle vichar aahet aani me yekac sangen donipan jivac aahet mam yek mhan aahe mulgya pekasha mulagi bari prakash dete donhi ghari❤❤❤

  • @RenukaGiri-jp2jm
    @RenukaGiri-jp2jm 3 หลายเดือนก่อน

    ताई खूप छान विचार आहेत तुमचे❤❤

  • @AartiJadhav-o9q
    @AartiJadhav-o9q 3 หลายเดือนก่อน +1

    ताई तुम्ही खूप भाग्यवान आहात की मुली आहेत ❤

  • @pramilatelang2362
    @pramilatelang2362 3 หลายเดือนก่อน

    मुलगी म्हणजे लक्ष्मी लक्ष नका देऊ मॅडम अशा लोकांकडे. तुमचे विडिओ छान असतात. आणखी पुढे जा जळणार्याना जळू द्या खुप रहा आनंदी रहा. 👌👌👌🙌🙌🙌🌹🌹🌹

  • @RajuShaikh-dn4qw
    @RajuShaikh-dn4qw 3 หลายเดือนก่อน +1

    Tai mala pan don muli aahe sijaer aahe ,pan aamhi khup khush aaho,majhe nav nasrin aahe,mala tumche video khup aavdtet❤

  • @sakharamchavan4638
    @sakharamchavan4638 3 หลายเดือนก่อน +1

    ताई मला पण तीन मुली आहेत सर्वांचे लग्न झाले कधीचकाही कमी पडले नाही त्यांच्या पायाच्या आशीर्वादाने सर्व काही ओके आहे मुली वाल्यांनाकधीच काही कमी पडत नाही

  • @priyakadam-pk4om
    @priyakadam-pk4om 3 หลายเดือนก่อน

    Pan aai baba ni khup laad kelet bakiche khup bolayche pan tyani kadhi bhed nahi kela mazya aai la pan khup trass dila pan aai baba khup changle aahet❤❤

  • @pandurangraherkar
    @pandurangraherkar 3 หลายเดือนก่อน +1

    ताई आम्हाला पण तीन मुली आहेत

  • @BalajiPawar-lr3ct
    @BalajiPawar-lr3ct 3 หลายเดือนก่อน

    ताई तुम्ही खूप भाग्यवान आहात तुम्हाला दोन मुली आहेत❤

  • @poonamdesai8786
    @poonamdesai8786 3 หลายเดือนก่อน +1

    खरे आहे ताई मला ही दोन मुलीचं आहे मला ही असे काही काही जन टोचून बोलतात की दोन मुलीचं आहे आणि तुम्ही ऑपरेशन करून घेतला कारण मी दोन मुलींच्या नंतर ऑपरेशन करून घतेल

  • @nilimabhorde8248
    @nilimabhorde8248 3 หลายเดือนก่อน

    ताई तू लक्ष देऊ नकोस लोकांकडे. आणि स्वतः ला त्रास करून घेऊ नकोस. आपल्याला त्रास व्हावा हीच त्यांची इच्छा असते. ते बोलून मोकळे होतात आणि आपण त्रास करून घेतो. मला मुलबाळ नाही. समाजात खूप अपमानस्पद वागणूक मिळते. पण आपण कुणाच्या तोंडाला हात लावू शकत नाही. मनावर घेऊन दुखणी मागे लागलीत. तुला विनंती आहे 2 गोड मुली आहेत. त्यांच्या समवेत छान आयुष्य घालवा ताई दादा.

  • @manishasable9517
    @manishasable9517 3 หลายเดือนก่อน

    Tai tumhi Nanded district mdhe rahta ka

  • @jaanvidhaytadak8259
    @jaanvidhaytadak8259 3 หลายเดือนก่อน

    Tai Tumhi Khup Bhagyawan Aahat❤ Lok Bolayla Yetat Posayla Nahi Lok Tr Murkha Jayel Assat ....?

  • @rituwakar3248
    @rituwakar3248 3 หลายเดือนก่อน

    Rights sister.. Tai mulgi laxmi aahe..

  • @nirmalapandit5747
    @nirmalapandit5747 3 หลายเดือนก่อน

    Khup Chan vichar ahet tai tumche brobr ahe tai tumch boln❤❤❤❤❤❤

  • @Dattashinde4594
    @Dattashinde4594 3 หลายเดือนก่อน

    खूप छान बोललीस अस्मिता ताई तू मला पण एक मुलगी आहे सुकन्या योजना करायची आहे मला कश्यामध्ये केली पाहिजे बँकेत केलेली ठीक राहील का पोस्टात केलेली ठीक राहील तुम्ही कश्यात केली आहे मला सांगा कश्यात केलेली ठीक राहील. आर्या शोर्या ची कश्यात केली सुकन्या योजना.

  • @vedantsidhantgamer743
    @vedantsidhantgamer743 3 หลายเดือนก่อน +3

    अगदी बरोबर आहे मॅडम विचार सरणी बदली पाहीजे

  • @suvarnamanure7294
    @suvarnamanure7294 3 หลายเดือนก่อน

    बरोबर बोलता आहे ताई तुम्ही. लोक खरच खुप नालय झाले आहे आता मुली फक्त राजा चा घरी येता रिकाम्या लोकांचा घरी नही

  • @PamanGaddamwar
    @PamanGaddamwar 3 หลายเดือนก่อน

    ताई तुमचे विचार छान आहेत

  • @shubhangisolanke4763
    @shubhangisolanke4763 2 หลายเดือนก่อน

    खरच मुली असल्या नंतर घर भरल्या सारख वाटत मला दोन मुल आहेत पण मला माझ्या मिस्टरांना मुलगी खुप आवडते

  • @bhaktinaraje369
    @bhaktinaraje369 3 หลายเดือนก่อน +1

    तुमची माझी भेट कधी होणार ताई साहेब🙏🙏🙏

  • @SharadaKhillare-c3q
    @SharadaKhillare-c3q 3 หลายเดือนก่อน

    ताई मुलगा हा तोपर्यंतच आपला आहे तोपर्यंत त्याच लग्न होत नाही पण मुलगी ही आयुष्य भर आपल्या आईवडीलाचीच विचार करते आणी सुखदुःखात ती च आपली असती

  • @shitalahire5809
    @shitalahire5809 3 หลายเดือนก่อน +3

    मॅडम आम्हाला पण मुलगीच आवडते कारण मुलगा एक वंशाचा दिवस तो मुलगी पण एक वंशाचा दिवा होऊ शकते पण मुलगी मरेपर्यंत आई-वडिलांचा साथ देते तस मुलगा कधीच आई-वडिलांना मरेपर्यंत साथ देत नाही काही मुलं या जगात कसे आहे आपल्याला चांगलंच माहिती आहे ज्यांना मुली नाही त्या लोकांना वाटतं आम्हाला पण मुलगीच पाहिजे अस

  • @savitakadam1674
    @savitakadam1674 3 หลายเดือนก่อน

    Mla hi 2 muli aahet vulat aaplya muli khup lucky aahet karan tyanche aai vadil 2 muli aahet he garvane sangtat. Aamhalahi manapasun vatayche aamhala dusari mulagi hovo❤

  • @BhanudaspatilKhatal
    @BhanudaspatilKhatal 3 หลายเดือนก่อน

    तुमची विचार खूप छान आहे ताईसाहेब

  • @bhaktichigani
    @bhaktichigani 3 หลายเดือนก่อน

    Bolnaryankade laksha nahi dyaych ❤mulgi ahe khup chan mulgi lakshami aste didi 😊😊

  • @satishbhutekar533
    @satishbhutekar533 3 หลายเดือนก่อน +1

    khup chan ताई मला मुलगा आहे पन मला मुलगीच पाहिजे होती

  • @bablukhan32shirala2
    @bablukhan32shirala2 3 หลายเดือนก่อน +3

    ताई मी 32 शिराळा चां आहे.
    मला पण दोन्ही मुली आहेत.मी खूप आनंदी आहे

    • @Sonali-sl1hi
      @Sonali-sl1hi 3 หลายเดือนก่อน +1

      आम्हाला पण दोन मुली आहेत मूलगा नाही आम्ही खुश आहोत

  • @Sharad-wp3bv
    @Sharad-wp3bv 3 หลายเดือนก่อน +4

    मॅडम नशीबवान असतात त्यांच्या घरी मुली जन्माला येतात ते अगोदरच्या जन्माची काही पुण्याई असते म्हणून मुली जन्माला येतात

  • @babasahebraut7690
    @babasahebraut7690 3 หลายเดือนก่อน +1

    👌👌

  • @chhayachakane1703
    @chhayachakane1703 3 หลายเดือนก่อน +10

    ताई दोन मुली आहेत हे खूप नक्षीबान आहे

  • @sunandas_kitchen
    @sunandas_kitchen 3 หลายเดือนก่อน

    काही कोणाकडे अजिबात लक्ष देऊ नका हो मुली म्हणजे लक्ष्मी दोन घरांचे उद्धार करतात त्या छान आहे ताई मुली बरोबरच बोलत आहे तुम्ही❤❤

  • @shitalahire5809
    @shitalahire5809 3 หลายเดือนก่อน +3

    मला पण देवाने एक मुलगी दिली आहे पण परत आम्हाला असं वाटतं की देवाने परत आम्हाला एक मुलगी पाहिजे आहे

  • @maheshshetake3734
    @maheshshetake3734 3 หลายเดือนก่อน

    Right thought ❤

  • @santoshkhedekar9512
    @santoshkhedekar9512 2 หลายเดือนก่อน

    Tai me rekha ....aamhi tr 4 bahini aahet bahv nahi mala ...mg ky zal muli asli tr ...

  • @SunilDodal-e7q
    @SunilDodal-e7q 3 หลายเดือนก่อน +4

    वहीनी तुमच्या दोन मुली आहेत त्या तुमच्या मुली नसुन तुमच्या लक्ष्मा आहेत खुप छान वहीनी लोकाच्या बोलन्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही बोल्या वहीनी की आम्ही मुला मुली मध्ये भेदभाव करत नाही हे मला खुप आवडल वहीनी तुमचे विडीओ खुप छान आसतात वहीनी तुमचा कीवा दादाचा मोबाईल नंबर दया ना वहीनी मी तुम्हाला मनापासुन वहीनी मानतो तुम्हाला व दादाना भेट वस्तु दायची ईछा आहे युटुब फामिली महुन वहीनी तुमचा पुण पता सांगा ना वहीनी सेलु चा वहीनी मी तुमचे विडीओ मनापासुन पाहातो वहीनी मी हिगोली जिल्हा तुन पाहातो डिग्रस कहाळे गाव आहे हिगोली जिल्हात वहीनी नम्सकार व वहीनी तुम्हाला व दादानां नम्सकार

  • @AshaGavhane-dq8kw
    @AshaGavhane-dq8kw 3 หลายเดือนก่อน +6

    ताई मुलगी असायला पण नशीब लागत कोणाला पण मुलगी होतं नाही नजीब लागतं

  • @HusainPathan-t6b
    @HusainPathan-t6b 3 หลายเดือนก่อน

    Mam mala 1mulgi aahe aani mi tila navsane magun ghetle aahe aani aamhi khup happy aahe thq tu tumhi ha volog takla lokanna samjel

  • @NirmalaVMote
    @NirmalaVMote 3 หลายเดือนก่อน

    Mst madam..mla pn 2 mulich ahet n mi khup khush ahe

  • @shobhamukundbhosale
    @shobhamukundbhosale 3 หลายเดือนก่อน

    आवडला विडिओ छान बनवला आहे मुलगी मुलगी फरक करु नका ❤

  • @monalishelar6866
    @monalishelar6866 2 หลายเดือนก่อน

    मुलगी आपला अभिमान आहे मला पहिली मुलगी आहे आणि दुसरी मुलगी व्हावी हिच इच्छा आहे मुलगी असण खूप नशीबवान असते

  • @niranjanaatram3137
    @niranjanaatram3137 3 หลายเดือนก่อน

    नारी शक्ति जिन्दाबाद

  • @poojabobde8107
    @poojabobde8107 3 หลายเดือนก่อน

    Tai mla ek mulgi aahe aani mla dusri pn mulgi havi aahe tumche kiti chan don don lakshmi ❤

  • @jayashreedeshmukh2825
    @jayashreedeshmukh2825 3 หลายเดือนก่อน

    Correct ❤

  • @KalpanaSarode-h4f
    @KalpanaSarode-h4f 3 หลายเดือนก่อน

    ताई मला पन दोन मुले आहेत पण मला मुलगी खूप आवडते तुम्ही नशीबवान आहात

  • @nanduchaure4837
    @nanduchaure4837 3 หลายเดือนก่อน

    तूम्हच्या मूली खूपचं गोड आहेत ताई आम्ही रोज विडोओ पाहंतो

  • @sujatamandvkar5846
    @sujatamandvkar5846 3 หลายเดือนก่อน +1

    बरोबर बोललात ताई