#Special_Report

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 12

  • @aniketmutagi7481
    @aniketmutagi7481 3 หลายเดือนก่อน +3

    आमचं ठरलय म्हणत ह्यांनी स्वतःचा सुभाष करून घेतला 😂😂😂😂

    • @EMRAAN_SONGS
      @EMRAAN_SONGS 3 หลายเดือนก่อน

      बास्केट ब्रीज च काय झालं, 100 कोटी आणले आणि bjp मध्ये प्रवेश केला 😂😂

    • @aniketmutagi7481
      @aniketmutagi7481 3 หลายเดือนก่อน

      @@EMRAAN_SONGS आडाणी गुलाम लोकांना काम चालू असलेले दिसत नाहीत. आणि त्या 100 कोटी मधले आमच्या भागात 5 कोटीची काम सुरू आहेत. ते गुलाम लोकांना कळणार नाही. आणि ते पाहण्याची पात्रता पण तुझ्यात नाही 😂😂😂

  • @Vinayjadhav9099
    @Vinayjadhav9099 3 หลายเดือนก่อน +3

    काँग्रेसच्या नगरसेवकांकडून च तिथल्या जनतेचा सुभाष केलायच्....
    3 आमदार मिळून कार्यकर्त्यांचा पण सुभाष करतायत......

  • @harishlakhe2671
    @harishlakhe2671 3 หลายเดือนก่อน +3

    15 वर्ष झालं नगरपालिका सुभासच्या हातात आहे आणि सुभासचं आंदोलन करत आहे खर म्हणजे तुमीचं सुभाष झालं हाय 😂😂

  • @entertainmentkatta6495
    @entertainmentkatta6495 3 หลายเดือนก่อน +3

    सुभाष कोण करत आहेत तेला पायतान घ्या की हातात...
    सामान्य माणूस आणि प्रतिक्रया घ्या🎉🎉

  • @entertainmentkatta6495
    @entertainmentkatta6495 3 หลายเดือนก่อน +2

    सुभाष 😂😂😂

  • @DipakPatil-yf9ip
    @DipakPatil-yf9ip 3 หลายเดือนก่อน

    द्या निवडून काँग्रेस ला ...एक वाटी रस्सा आता बोंबलत बसा 😂😂

  • @satpalkamble8779
    @satpalkamble8779 3 หลายเดือนก่อน

    Aashi janata jagrut pahije dararoj tyashivay nete mandlina jaag yenar nhi

  • @livemusiclivechat2979
    @livemusiclivechat2979 3 หลายเดือนก่อน

    😂😂😂😂