आम्ही ...मुश्रीफ गटाचे पण ....गावातील मुश्रीफाच्या पुढारी चे 4 गट आहेत .... साहेब चांगले आहेत पण पुढारे बाद आहेत .... त्यामुळे ....यावेळी आम्ही शरद पवार यांच्या सोबत 🙏
अनुजा आपण अभ्यासपूर्ण माहिती दिली. कागल विधानसभा मतदार संघाची सुरवातीपासूनची स्थिती मुद्धेसूद मांडली आहे. आपली माहिती सांगण्याची प्रभावी पद्धती नेमकेपणाने सर्वाना पटतंय. आपल्या व्यकक्तिमत्वाचं मोठी किमया आहे. 🌷🌷🌹🌹🙏🙏
स्थानिक सत्ता नेटवर्क या माध्यमातून मुश्रीफ यांचे पारडे जड राहील स्थानिक आजी-माजी नगरसेवक गोकुळ जिल्हा बँक संचालक मंडळ नेटवर्क साखर कारखानदारी मुस्लिम बोट बँक या साऱ्याचा विचार करता इति धर्म म्हणून संजय मंडलिक गटाची साथ हसन मुश्रीफ यांना मिळेल विजय सुनिश्चित होईल पण मताधिक्य घटले जाईल मुश्रीफ यांना आमदार म्हणून विरोधी बाकावर बसावे लागेल काही कालावधीनंतर महाराष्ट्रात काका पुतणे एकत्र येतील आणि जनतेला उल्लू बनवतील केंद्रीय तपास यंत्रणेच्या ससेमिरा मुळे अजित पवार गट भाजप सोबत आहे परिवर्तन करायची झाल्यास 150 प्लस जागा महाविकास आघाडीला जिंकावे लागतील व आमदारांना सुरक्षित ठेवावे लागेल करण केंद्रात भाजपची सत्ता आहे ऑपरेशन लोटस करतील
आम्ही ...मुश्रीफ गटाचे पण ....गावातील मुश्रीफाच्या पुढारी चे 4 गट आहेत .... साहेब चांगले आहेत पण पुढारे बाद आहेत .... त्यामुळे ....यावेळी आम्ही शरद पवार यांच्या सोबत 🙏
बरोबर बोललात
राजेंना कागल च्या विकासासाठी मदत करा
आमचं म्हातारं लय खमक हाय❤ मुश्रीफ संपले आता😂
वाट बघ
फक्त HM साहेब
पठ्ठ्यान कामे केल्यात म्हाताऱ्याने काय केलें?
अनुजा आपण अभ्यासपूर्ण माहिती दिली. कागल विधानसभा मतदार संघाची सुरवातीपासूनची स्थिती मुद्धेसूद मांडली आहे. आपली माहिती सांगण्याची प्रभावी पद्धती नेमकेपणाने सर्वाना पटतंय. आपल्या व्यकक्तिमत्वाचं मोठी किमया आहे. 🌷🌷🌹🌹🙏🙏
कोल्हापूर मधील विधान सभेच्या 10/10 जागा महाविकास आघाडी
तुतारी वाजणार जोरदार
ह्या वेळी राजे च येणार
हसनसो मुश्रीफ साहेब
या वेळी समरजितसिहं घाटगे निवडून येण्याची शक्यता दाट आहे
तिरिंगी होऊ दे नाहीतर काय भी होऊ दे यंदा ठरलय तुतारी वाजवायची
ताई, अभ्यास करून विषय मां डनी करा
2009 सदाशिव मंडलिक नाही, संजय मंडलिक हरले.
सदाशिव मंडलिक केव्हाच निवडणूक हरले नाहीत.
एकदम बरोबर
Cncmmc
2009 मध्ये सदाशिव मंडलिक निवडून आले आणि छ संभाजीराजे पडले होते.
खूप सुंदर बोलता तुम्ही 👌🏻
saheb❤
दोन उमेदवार असल्याने राजे यांचा विजय होईल असे वाटतंय
किती भी लावा ताकद राजे च होणार आमदार
कागल चा आमदार गरीबाचा नगराध्यक्षा स्वातीताई कोरी ठरवणार एवढं निश्चित आहे
राजे आमदार होणार
राजे 100% जिंकणार
🎉🎉🎉
Hm only
ओनली समरजीत घाटगे विजय होणार नकी🙏🙏🙏
समरजीतराजे
माहिती घेऊन बोला स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेब 2009 ला अपक्ष खासदार झाले होते. संजय दादा मंडलिक विधान सभा लढले होते त्याचा पराभव झाला होता ....
ही माहिती चुकीची दिली आहे.संजयदादा लढले होते 2009
Only one HM ❤
मुश्रीफ साहेबांचा कुणी नाद करू नका साहेब निवडून आलेच आहेत फक्त आम्हाला लीड पाहिजे आहे
Raje saheb jindaa baad
Raje🎉
Ghatge sheet fixxc🎉🎉🎉
मटण खात नाही पण रस्सा चालतो या म्हणीप्रमाणे साहेब गटाची अवस्था झाली आहे भाजप सोबत युती चालत नाही.पण भाजपची लोकं पक्षात चालतात...
#पक्षप्रवेश
Hasan miya hindutva sathi BJP barobar gele ani ata minority athvate😂
Raje
बदल होनार
Samrjit raje win honar ❤
Samarajit
राजे
राजे समरजितसिंह घाटगे
महाराष्ट्राचा श्रावणबाळ मुश्रीफ साहेबच येणार
Gendyacha katadicha manus 😂
समरजीत घाडगे
समरजित घाटगे आमदार होणार
हसण पडणार
Raje fix
राजे
राजे समरजितसिंह घाटगे निवडून येणार
2009 ला संजय मंडलिक लढले होते अपक्ष...
राजंच
Madam please correction kara 2009 la Sanjay Mandlik ubharle hote na ki Sadashiv Mandlik
मुश्रीफ साहेबच परमनंट आमदार
Raje
Rahech yenar
संजय घाटगे पण आमदार होते ताई
Raje Veejei honar
कागलचा आमदार फक्त मुश्रीफ साहेब❤
हसन मुश्रीफ फिक्स आहे
बाई, फुटात तेरा इंच फरक आहे. मुश्रीफ मोठे लीड घेऊन विजयी होतील.
Musrif saaheb fix.....padanar ya veli😅
i m not here for kagal ❤
साहेब पर्मनंट आमदार
Genda ata ghari basnar😂
Hasan miya haddpar honar 😂
संजय बाबा पण पोट निवडणुकीत आमदार झाले होते मॅडम
तुम्ही छान दिसता बघा 😊
Kamacha Neta Musrif.
Hasan padanar ahe 💯
स्थानिक सत्ता नेटवर्क या माध्यमातून मुश्रीफ यांचे पारडे जड राहील स्थानिक आजी-माजी नगरसेवक गोकुळ जिल्हा बँक संचालक मंडळ नेटवर्क साखर कारखानदारी मुस्लिम बोट बँक या साऱ्याचा विचार करता इति धर्म म्हणून संजय मंडलिक गटाची साथ हसन मुश्रीफ यांना मिळेल विजय सुनिश्चित होईल पण मताधिक्य घटले जाईल मुश्रीफ यांना आमदार म्हणून विरोधी बाकावर बसावे लागेल काही कालावधीनंतर महाराष्ट्रात काका पुतणे एकत्र येतील आणि जनतेला उल्लू बनवतील केंद्रीय तपास यंत्रणेच्या ससेमिरा मुळे अजित पवार गट भाजप सोबत आहे परिवर्तन करायची झाल्यास 150 प्लस जागा महाविकास आघाडीला जिंकावे लागतील व आमदारांना सुरक्षित ठेवावे लागेल करण केंद्रात भाजपची सत्ता आहे ऑपरेशन लोटस करतील
Hasan miya ata rajkaran madhun tadipaar honar 😂😂😂
Raje yenar
परमनंट आमदार मुश्रीफ साहेब
Musrif chunav jetega
Attached mushrif ghari fix samarjit ghadge win
Garibancha vali fakt HM sahebch
Musrifso yenar
पवार साहेब समारजित घाटघे ह्यानाचा बळी देणार
6000.niradharana.pinsion.mukatyani.keli.tarach.vedhan.sabhet.kunalajinkun.anaychi.te.niradharach.tharwatel😂
Bjp hatao
राजे आमदार होणार
मुश्रीफ साहेब च परमनंट आमदार