कोकणातील लग्न | Kokanatla Lagna | गावाकडचे लग्न | Marathi Wedding | कोकणातील लग्नसोहळा | वरात| भाग ४
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.ค. 2021
- Subscribe :- subscribekokanchimansasadhibh...
कोकणातील लग्न | Kokanatla Lagna | गावाकडचे लग्न | Marathi Wedding | कोकणातील लग्न सोहळा | भाग ४
गावातील लग्न म्हणजे
किमान चार दिवस शेजारी पाजारी यांचा वावर नाही असे घर गरिबात गरीब सुद्धा नाही. लोकांमध्ये जो उत्साह असतो तो उल्लेखनीय असतो.
पूर्वी दळणाच्या गिरणी नव्हत्या,जवळपास बाजारपेठा सुद्धा नव्हत्या. त्यामुळे लग्नाची सर्व तयारी घरच्या घरी करावी लागत होती.
मंडप उभारण्यासाठी पुरुषाचे सहकार्य, मंडपात
दळण कांडणं तांदूळ वेचने या साठी वयस्कर स्त्रियांचा उत्साह,ओव्या म्हणणे, गप्पागोष्टी असा त्या वेळचा तो प्रसंग आठवला कि,मन क्षणात बालपणात जाते.
सध्या बहुतेक लग्न हॉलमध्येच होतात.परंतु
साखरपुडा, हळदी वगैरे कार्यक्रम घरच्या अंगणातच होतात. या चार दिवसाच्या कार्यक्रमात आजचा उत्साह पाहून असे पाहायला मिळाले, माणसामध्ये आजही एकमेकांना सहकार्य करण्याची प्रवृत्ती आहे.
लग्न सोहळ्यात सहभागी झालेले आमचे ग्रामस्थ
आणि मनमोहक असा लग्न मंडप
Video shoot :- Aditya Kanade
#MalvaniWedding
#KokanatlaLagna
#कोकणातलंलग्न
येवा कोकण आपलोच असा 🌴🦐🦀
विडिओ पूर्ण बघा
आवडली तर लाईक करा
मित्रांसोबत शेअर करा
चॅनेल सुबस्क्राईब करायला विसरू नका
Follow as on instagram : / kokanchi_mansa_sadhi_b...
Like our page on Facebook : / kokanchimansa
असाच सपोर्ट असुद्या 🙏
Like, share, subscribe 🙏
❤️ कोकण
मस्त भावा.
Ok
Nice video
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌷🌷🙏
भारी विडिओ भावा....गावी लग्नाची मज्जा काही वेगळी असते....लग्नाचा हार्दिक शुभेच्छा💐
अभिनंदन
अभिनंदन💐💐
हार्दिक अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏
Lay.....Bhari....dada
Congratulations 🎉
कोरोना असून सुद्धा थोडी का होईना पण मस्त एन्जॉय करता आली लग्नात तुम्हाला👍👍
#SamreshVlogs
फार चांगला व्हिडिओ केला आहे.कोणता गाव ?तालुका?
धन्यवाद🙏
राजापूर कळवली
Congratulations dada
अभिनंदन भावा लग्नाच्या
अभिनंदन भावा
Congratulations 🎊👏😍
Congratulations 💐💐
अभिनंदन मित्रा
💓🙌
Congratulations 🎉🎊🎉❤️
Congratulations
Congratulations 🎉🎉🎉🎉 bhava
khup mast! congrats😀😀
Congratulations both of you 💐
Baryach varshani gavcha lagna baghitala
अभिनंदन परशा ❤️😍
Congratulations 🎉🎉bhau 😎❤️
WISH BOTH OF YOU A VERY HAPPY MARRIED LIFE
शुभमंगल सावधान 😍💐💐💐💐
ये परश्या अर्चि आली बघ अर्चि 😜😜😜
Kontya Gavcha navra mulga aahe
Cogrees
Ok
Congratulations🎉🥳👏
Congratulations 🎉
Congratulations🎉🥳👏