सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या lyrics | sunya sunya maifilit mazya lyrics | umbartha
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 มิ.ย. 2020
- सुन्या-सुन्या मैफिलीत माझ्या
सुन्या-सुन्या मैफिलीत
माझ्या तुझेच मी गीत
गात आहे
अजुन ही वाटते मला की
अजुन ही चांद रात आहे
सुन्या-सुन्या मैफिलीत
माझ्या
कळे ना मी पाहते कुणाला,
कळे ना हा चेहरा कुणाचा
कळे ना मी पाहते कुणाला,
कळे ना हा चेहरा कुणाचा
पुन्हा-पुन्हा भास होत
आहे, तुझे हसू आरशात आहे
सुन्या-सुन्या मैफिलीत
माझ्या
सख्या तुला भेटतील माझे
तुझ्या घरी सूर ओळखीचे
सख्या तुला भेटतील माझे
तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी
स्वरांचा अबोल हा
पारिजात आहे
सुन्या-सुन्या मैफिलीत
माझ्या
उगीच स्वप्नांत
सावल्यांची कशास केलीस
आर्जवे तू?
उगीच स्वप्नांत
सावल्यांची कशास केलीस
आर्जवे तू?
दिलेस का प्रेम तू
कुणाला तुझ्याच जे
अंतरात आहे?
सुन्या-सुन्या मैफिलीत
माझ्या तुझेच मी गीत
गात आहे
अजुन ही वाटते मला की
अजुन ही चांद रात आहे
सुन्या-सुन्या या
माझ्या
खूप छान नेहमी एकावेच वाटते
Apratim gayan ❣️👍
My favourite song mala suddha लता दीदी सार खे सिंगर व्हायचे आहे
I miss you लता दीदी
खूप सुंदर
दोघेही छान गायले
यशोदा छान आवाज छान वाटला!!!!
Beautiful song . Amazing voice
Didi you will be always great
Beutiful Sweet Song Thanks
My favourite song
Beautiful sweet song
We miss you didi 😭😭
❤
अप्रतिम.....👍👍
.
Mesmerising song..❤☺
Who is music director and whoes lyrics are for this song ?
Music director Pt Hridatnath Mangeshkar
Poet Shri Suresh Bhat
Music by Pt. Hrydaynath Mangeshkar and Lyrics Suresh Bhatt🙏🏾
❤️