Me Honar Superstar -Chhote Ustaad 2 | E02- C2 | श्रुतीच्या आवाजाने तुम्हीही भारावून जाल |Star Pravah

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • श्रुतीच्या आवाजाने तुम्हीही भारावून जाल
    'मी होणार सुपरस्टार-छोटे उस्ताद २'
    शनि-रवि रा. ९:०० वा. Star प्रवाह वर...
    #mihonarsuperstar #chhoteustad2 #starpravah #fullepisode #episode #highlights #tvserial #tvshow #youtube #youtubevideo #marathiserial #marathishow #marathi #indianserial #मीहोणारसुपरस्टार #छोटेउस्ताद२
    Click here to Subscribe Star Pravah : / @starpravahindia
    Connect with Star Pravah on Social Media
    Hotstar : www.hotstar.co...
    Facebook : / starpravahofficial
    Instagram : / star_pravah
    Twitter : / starpravah

ความคิดเห็น • 337

  • @sanjaypoharkar7987
    @sanjaypoharkar7987 5 หลายเดือนก่อน +8

    🎉 खरंच श्रुती आज तर मी आवाज झालो अगदी तोंडात बोटं घातली एवढ्या कोवळ्या वयात तुला स्वर लय आणि तालाच किती ज्ञान आहे बरं आणि हार्मोनियमवर सात संगत करून तू गीत गायलं शब्द नाहीत खरोखर माझ्याकडे.. तुझे खूप खूप कौतुक तुझ्या गुरुजनांना मी नमन करतो तुझ्या आई-वडिलांना माझा प्रेमाचा नमस्कार सांग. एक दिवस भारतातली सर्वात मोठी गायिका तू होशील अशा तुला शुभेच्छा

  • @KrushnaKanhaiya772
    @KrushnaKanhaiya772 ปีที่แล้ว +6

    खुप छान छोटी मुक्ताई माऊली धन्य माता पिता तयाचिया भावी आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा ताई अकोला आलो की येईल तुला भेटायला

  • @appajipatil5092
    @appajipatil5092 ปีที่แล้ว +7

    धन्य ते माता पिता त्याना माझे नमन
    श्रुती महान आहे.

  • @yogeshghute481
    @yogeshghute481 ปีที่แล้ว +16

    श्रुती तू खूप छान गात आहे तुझ्या गळ्यामध्ये सरस्वती आहे तुझी अशीच प्रगती होवो अशी आमची इच्छा आणि तू छोटे उस्ताद या रिॲलिटी शोची विजेती व्हावी अशी आमची इच्छा आहे

    • @prasannapatkar173
      @prasannapatkar173 ปีที่แล้ว

      😊😊😊😊😊

    • @prasannapatkar173
      @prasannapatkar173 ปีที่แล้ว

      😊😊😊😊😊❤😊

    • @prasannapatkar173
      @prasannapatkar173 ปีที่แล้ว

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @prasannapatkar173
      @prasannapatkar173 ปีที่แล้ว

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @khushaljuwar3068
    @khushaljuwar3068 ปีที่แล้ว +3

    👌👌👌👌खरच शुरुती दीदी तुला ईश्‍वरी द्यायचे आहे आणि गुरुजींचा आई वडिलांचे आशीर्वाद आहे तुझ्या patishi aahe 🙏👌👌Jay gajanan 🙏

  • @pradeepmagdum4471
    @pradeepmagdum4471 ปีที่แล้ว +6

    वाह, वा, श्रुती बेटा, शाब्बास, तुझ्या आवाजात जो दर्द आहे, तो मला अतिशय आवडला, तू वातावरण मोहवून टाकलीस, keep it up

  • @newmiracleproduction9399
    @newmiracleproduction9399 ปีที่แล้ว +16

    होय खरंच श्रुती मागच्याही जन्मी एक उत्कृष्ट गायिका असेलच यात काही शंकाच नाही. पण या जन्मी ती घेत असलेली मेहनत व या मेहनतीत असलेला तिच्या कलासक्त वडलांचा हातभार व पाठबळ यामुळे श्रुती याही जन्मी एक अत्यंत नामांकित गायिका होण्याच्या मार्गावर वाटचाल करत आहे. All the best श्रुती

  • @AjayGurav-ip5jj
    @AjayGurav-ip5jj ปีที่แล้ว +4

    अग तुझा आवाज सुंदर सुंदर सुंदर सुंदर यांच्या पलीकडे काही च नाही तुझे शब्द जरी कानावर पडले ना तर अंगावर काटा उभा राहतो आणि तुझं गाणं सारखं अयकआव वाटतं खरंच तुला सलाम बाळा खुप खुप शुभेच्छा

  • @surendratemkar6944
    @surendratemkar6944 ปีที่แล้ว +2

    श्रुती बेटा अप्रतिम!अप्रतिम!अप्रतिम!गायलीस.
    पुढील वाटचालीसाठी आभाळभर शुभेच्छा!

  • @devlaljiborde4902
    @devlaljiborde4902 ปีที่แล้ว +10

    श्रुतीचे वडीलही खूप सुरेख गातात,हार्मोनियम वाजवतात.संगीत रक्तात आहे;खूप मेहनत घेतली आणि घेत आहेत.श्रुती ही अकोल्यापुरती मर्यादित नाही.ती एक दिवस भारताची गानकोकिळा होईल यात शंकाच नाही.अगणित शुभेच्छा, अनंत आशीर्वाद!
    जीती रहो बेटा.

  • @rekhamasodkar4451
    @rekhamasodkar4451 ปีที่แล้ว +2

    श्रुती खूप खूप गोड गायलीस,एवढं कठीण गाणं अगदी सहज पेलवून धरलस ,काय सुंदर वा श्रुती बोलायला शब्द अपुरे पडतात ग बेटा तू भविष्यात अशीच उत्तुंग भरारी घेत पुढे जाशील,उद्याची गान कोकिळा आमची श्रुती असेल हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते, धन्य तुझे आई बाबा,
    एवढ्या लहान वयात खूपच सुंदर गायिका, आज आपण तिचं किती कौतुक अस झालंय,डोळे भरून येतात ग बेटा,खूप आशीर्वाद आहेत ,,🙏🙏👍🍬🧁🍄

  • @pranavjadhav4671
    @pranavjadhav4671 ปีที่แล้ว +4

    खूपच छान आवाज वा वा मस्तच खूपच गोड आवाज

  • @dr.dharmapalchincholkar4883
    @dr.dharmapalchincholkar4883 ปีที่แล้ว +38

    कमाल केली श्रुती.. इतक्या कमी वयात इतकं कठीण गाणं, अगदी सहज पेलून घेतलंस. धन्य तुझे आई वडील,गुरू आणि धन्यवाद स्टार प्रवाह,आमच्या आकोल्याच्या श्रुती ला संधी दिल्याबद्दल 🙏

    • @BringingupGaming
      @BringingupGaming ปีที่แล้ว +1

      💖🔥🔥 superb

    • @vandanajamnekar5169
      @vandanajamnekar5169 ปีที่แล้ว +1

      खुप सुंदर श्रुती येवढ्या कमी वयात गायन केले, तुझे कौतुक आहे, अभिमान आहे.आवाज खुप सुंदर आहे , धन्यवाद स्टार प्रवाह, आमच्या श्रुतीला संधी दिल्या बद्धल ,🙏🙏💐💐

    • @rekhamasodkar4451
      @rekhamasodkar4451 ปีที่แล้ว

      प्रिय श्रुती खूप छान गायली आनंदाचे अश्रू डोळ्यात आवरता आले नाही,तुला खूप आशीर्वाद आहे,धन्य तुझे आई बाबा, त्यांना. आमचा साष्टांग प्रणाम,पुढील वाटचालीस आशीर्वाद आहेच,
      ( मासोदकर परिवार) ,अकोला

    • @पुजाशिंदे-य6म
      @पुजाशिंदे-य6म ปีที่แล้ว

      ​@@BringingupGamingज़्क

    • @pushpadewre7747
      @pushpadewre7747 ปีที่แล้ว

      माझे अतिशय आवडीचे गीत आहे आणि बहुतेक हे गीत आम्हा दोघांन करिता च गायले गेले असावे.श्रृती खूप सुंदर गायली बेटा.परमेश्वरतुला खूप उंच शिखर गाठण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी मिळोत हाच आशीर्वाद देउ इच्छित आहे.

  • @surekhagogate8645
    @surekhagogate8645 ปีที่แล้ว +3

    श्रुती मी हे तुझे गाणे यू ट्यूब वर नेहमी ऐकते.किती छान गायलेस तू.भावपूर्ण .दैवी देणगी आहे तुला.

  • @vasantgawande4811
    @vasantgawande4811 ปีที่แล้ว +2

    श्रुती तुझे गुरुदेव सेवा भजन मंडळ बाराज्योतीरलिंग मंदिर राऊत वाडी तर्फे कोटी कोटी कौतुक तुला सलाम, धन्य झालो ऐकून

  • @jaykisandande8867
    @jaykisandande8867 ปีที่แล้ว +5

    श्रुतीने लतादीदींचे गीत खूप छान आवाजात गायिले आहे. योग्य तालासुरात म्हटले आहे. आणि तेही हार्मोनियम स्वतः वाजवून श्रुती खूप हुशार मुलगी आहे तु अशीच प्रगती करत राहावे आमचा आशीर्वाद सदैव आहे. तुझे आणि तुझ्या आई वडिलांचे खूप खूप अभिनंदन 🌹🌹🌹जयकिसन दंदे

  • @kurmadas1315
    @kurmadas1315 ปีที่แล้ว +5

    श्रुती मेरा बच्चा, खूप छान अन् गोड गात आहेस रे बाळा...
    खूप सुंदर की परीक्षकांच्या डोळ्यातून तू आनंदाश्रू बाहेर काढले...
    अशीच तुझी प्रगती व्हावी हीच ईश्वर चरणी याचना करतो...
    All the best bala🎉

  • @Rajendrakanekar2030
    @Rajendrakanekar2030 ปีที่แล้ว +5

    श्रुती बेटा, तू एकदिवस नक्कीच मोठी गायिका होशील यात तीळ मात्र शंका नाही. माझा आशिर्वाद आहे बेटा तुला. ❤😘

  • @sagarkotkar8214
    @sagarkotkar8214 ปีที่แล้ว +9

    लता मंगेशकर चा पूर्ण जन्म झाला आहे,
    भारतत नवीन एक हीरा भेटला आहे, तुज्या रूपात
    ❤❤❤❤❤❤❤

  • @dattatrayvispute3283
    @dattatrayvispute3283 ปีที่แล้ว

    खूप खूप छान गित गायले आहे श्रुती बेटा अशी गात रहा बेटा माझा आशिवाद व शुभेच्छा

  • @shrinivasgaopande2164
    @shrinivasgaopande2164 ปีที่แล้ว +5

    श्रृती अशीच उत्तमोत्तम गाणे गात अकोल्याच नाव आभाळा एवढं उंच ने . आमच्या शुभेच्छा तुला.

  • @sunilpatake2582
    @sunilpatake2582 ปีที่แล้ว +9

    श्रुती बेटा खूप सुरेल गोड गायलीस भविष्यात अशीच प्रगती करत राहा 🎉🎉🎉🎉

  • @subhashkulkarni3367
    @subhashkulkarni3367 ปีที่แล้ว +3

    श्रृती खूप खूप शुभेच्छा दिल्या काय मधूर
    आणि कोमल आवाज आहे तुझा खरंच कमाल केली आहे गाणं गायलं शिवाय
    हार्मोनियम वाजवून नुकतीच चौथी‌ मध्ये
    गेलेल्या चिमुकल्या श्रृतीच अभिनंदन ❤

  • @shivapatil6219
    @shivapatil6219 ปีที่แล้ว +9

    बाळा खूप छान गायलीस तू, गर्व आहे तू आमची पुतणी आहेस खूप गोड ❤

  • @VIJAYAPOWAR-mc1re
    @VIJAYAPOWAR-mc1re ปีที่แล้ว +8

    किती तुझ्या आवाजात गोडवा आहे, श्रुती तू नक्की मोठी कलाकार होशील, आशीर्वाद बेटा 💐

  • @anjalihiwale8575
    @anjalihiwale8575 ปีที่แล้ว +7

    श्रुती च्या हातात आणि गळ्यात तिच्या बाबाच्या हातातील आणि आवाजातील जादू आहे. मेहनत आणि समर्पण त्याची जादू दाखवत आहे. पुढील वाटचालीस अनंत मंगल कामना ❤

    • @ranikhaladkar2276
      @ranikhaladkar2276 ปีที่แล้ว

      श्रुती मी तुझा झी मराठी चॅनल वरील गाणी बघीतली आहे तुला खूप शुभेच्छा

  • @nishakanojia7218
    @nishakanojia7218 ปีที่แล้ว +1

    Shruti your voice is so sweet god bless baby

  • @moropantundirwade612
    @moropantundirwade612 ปีที่แล้ว +1

    सुंदर .शुभचिंतन स्वास्थ चिंतन.अनेक शुभेच्छा

  • @Kiran.mh30
    @Kiran.mh30 ปีที่แล้ว +6

    👌खूप छान बाळा,
    गान क्षेत्रात यशस्वी उत्तुंग भरारी घेण्यासाठी खूप खूप शुभेच्छा .

  • @rajupalaspagar3151
    @rajupalaspagar3151 ปีที่แล้ว +8

    खुप छान गाईल श्रूती बेटा असीच गात राहा,🎉🎉🎉

  • @ramakantsadhu845
    @ramakantsadhu845 ปีที่แล้ว +1

    वाहवा क्या बात है ...
    खरच खुप खुप छान. .केवळ अप्रतिम सुरेल. सुमधूर गोड आवाजाची दैवी देणगी लाभलेली गानकोकिळा. .शुभाशीर्वादासह उदंड शुभेच्छा

  • @ashvinikumarrane1433
    @ashvinikumarrane1433 3 หลายเดือนก่อน

    अप्रतिम गोड आवाजात गाणे गायले आहे खूप छान, खुप खुप शुभेच्छा श्रुती दिली 💐👌🙏😊तुझ्या आईवडिलांचे मनपूर्वक अभिनंदन 💐👌🙏 खुप मोठी हो पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा 💐👌🙏✌

  • @Soham_thakare
    @Soham_thakare ปีที่แล้ว +8

    खुप छान गायले श्रुती,👏👏👍👍

  • @Kuldeeppatil96k
    @Kuldeeppatil96k ปีที่แล้ว +9

    श्रुती अगदी सुंदर प्रकारे हे गाणं गाईलीस...... अतिउत्तम🎉🎉
    I love 💕 this ......song
    ❤ All the best Beta For Your Bright future.....🎉

  • @vandanajamnekar5169
    @vandanajamnekar5169 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर श्रुती बाळा या वयात तू चांगले गायन केले, स्टार प्रवाह नी श्रुतीला संधी दिल्या बद्धल धन्यवाद 🙏🙏💐💐

  • @deepakvichare8696
    @deepakvichare8696 ปีที่แล้ว +1

    उत्तम गायलस श्रुती ,उज्वल भवतव्यासाठी अनंत शुभकामना

  • @madhavipanjari427
    @madhavipanjari427 ปีที่แล้ว

    श्रुती बेटा खूप छान गातेस. अशीच छान गाणी गात रहा. माझ्या मनाला मोहून जातात. पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा 🌹👍👍👍

  • @smitapatankar4193
    @smitapatankar4193 ปีที่แล้ว +1

    श्रुति काय सुंदर गायलीस ग,तुझे कौतुक करायला शब्द कमी पडतील,इतक्या लहान वयात हार्मोनियम वाजवून गाणे म्हणणे सोपे नाही,तुझे सुर काय ताल काय सर्वच अद्भुत आहे,खूप यशस्वी हो, तुला खूप खूप आशीर्वाद बेटा....

  • @shobhitthorat491
    @shobhitthorat491 ปีที่แล้ว +3

    Shruti khupch chhan gan matle tu .very nice beta
    God bless you bala

  • @maheshpatare8191
    @maheshpatare8191 ปีที่แล้ว

    सचिन सर म्हणाले प्रमाणे खरंच पुनर्जन्म साक्षात्कार आहे.... खरंच श्रुती चे या वयात असे गायन खूप काही सांगून जाते.... हे गाणं यापूर्वी खूप वेळा ऐकले पण श्रुती च्या आवाजात जे भाव आहेत ना ..... शब्दच नाहीत... गाणे पुन्हा पुन्हा ऐकत राहावे असे वाटते.

  • @Danceing-and-singing-video
    @Danceing-and-singing-video ปีที่แล้ว +10

    खूप छान श्रुती बाळा खूप खूप अभिनंदन ,पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा🎉

  • @chaitanyabhalerao2112
    @chaitanyabhalerao2112 7 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम, इतकं अर्थपूर्ण, गंभीर गाणं समजून गाणं सोप काम नाही. श्रुती खूप सुंदर 💐💐💐

  • @phansekartanoj8151
    @phansekartanoj8151 ปีที่แล้ว +2

    Great song....singing by Liitle child Shruti.....Amazing song....Danya zaloo....

  • @YashodaDhakol-hg9bq
    @YashodaDhakol-hg9bq ปีที่แล้ว +2

    मला आवडणारे छान गाणे, श्रुतीने लहान वयात ईतक्या सुंदर आवाजात गायले आहे, 👌👌

  • @archanapawarfamily1195
    @archanapawarfamily1195 ปีที่แล้ว +4

    खूप छान आवाज आहे श्रुती तुजा❤👌👍👆👌👌

  • @harishsawant3072
    @harishsawant3072 ปีที่แล้ว +9

    श्रुती तू खूप सुरेख गायले... खूप गोड आवाज.. Keep it up
    . All the best

  • @gajananbondre2945
    @gajananbondre2945 ปีที่แล้ว +1

    अकोला जिल्हा चे नाव तुझेमुळे होते ❤

  • @sachinjadhav6752
    @sachinjadhav6752 ปีที่แล้ว +2

    खूप छान श्रुति बेटा तझी स्तूति करण्यास शब्द अपुरे आहेत खुप खुप सुंदर गातेस तु

  • @chaitanyasindalkar3807
    @chaitanyasindalkar3807 ปีที่แล้ว

    काय आवाज काय अप्रतिम सादरीकरण ह्या वयात एवढ्या अवघड आणि तेही माझं आवडतं गाणं न थांबता चार वेळा ऐकलं रडायला आलं

  • @chandrakantgawhane9677
    @chandrakantgawhane9677 ปีที่แล้ว +2

    अगदी कमाल केली बेटा,तुझा खूप खूप अभिमान वाटतो,तुझी आई माझी विद्यार्थिनी आहे मला तिचा व जावई बुवांच्या मेहनतीचं फळ मिळाल्याचं ,ते पाहण्यास मी पात्र ठरलो ,इतके छान वाटते तुला काय सांगू,मी घरीच येणार तुमच्या सर्वांच्या भेटायला मी आता पुण्यात आलोय

  • @rupalisamel8237
    @rupalisamel8237 ปีที่แล้ว +3

    very sweet 🎉

  • @vasudevkhot5839
    @vasudevkhot5839 ปีที่แล้ว +1

    🌹🌹👍👍 धन्य झालो आम्ही खूप मस्त अतिसुंदर छान आवाज

  • @rajeshkainge
    @rajeshkainge ปีที่แล้ว +1

    अकोल्याचीच नव्हे तर विदर्भाची शान आहेस दिदी तु खुप मोठ्ठी हो जय गुरु

  • @JagdishTayade-kh6wp
    @JagdishTayade-kh6wp ปีที่แล้ว

    I love this Song
    श्रुती तु खुप छान गायलस
    तुझा आवाज खूप गोड आहे मला नेहमी ऐकायला आवडेल

  • @prachishinde5793
    @prachishinde5793 ปีที่แล้ว

    अग तुझं वय काय,काय गातेस खरच तू एक चमत्कार आहेस ,खुपमोठी हो बाळा

  • @rajeevrane3242
    @rajeevrane3242 ปีที่แล้ว

    कमाल श्रुती, तु खूप मोठी गायिका होणार, तुला खुप खूप शुभेच्छा.

  • @sangitagawande548
    @sangitagawande548 ปีที่แล้ว

    तू आमच्या अकोल्याची आन बाण शान ठरलीस बेटा सचिन दादांच्या डोळ्या त अश्रू आले तुझ्या आवाजानी इतके हृदयस्पर्शी गायली बेटा तू

  • @madhavjaulkar932
    @madhavjaulkar932 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर कोणत्या शब्दात कौतुक करावे हेच कळत नाही सर्व अकोलेकरांसाठी अभिमानास्पद!🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👍👍🙏

  • @SUNILJADHAV-tu1pe
    @SUNILJADHAV-tu1pe 7 วันที่ผ่านมา

    What a beautiful singing. Sweet voice. I have no words to complement you. Really wonderful performance. Keep it up beta. You have a bright future ahead.

  • @marathikavitashobhadalvi6826
    @marathikavitashobhadalvi6826 10 หลายเดือนก่อน +1

    श्रुती बाळा तुझे हे गीत पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते.एवढ्या ल्हान वयात कित्ती समजून उमजून गातेस गं.

  • @ravindrathorat4703
    @ravindrathorat4703 ปีที่แล้ว +1

    श्रुती तुझ्या आवाजाने अगदी लता दीदी चे आगमन झाले आहे. अप्रतिम बेटा

  • @SHRIRAMKASEGSON
    @SHRIRAMKASEGSON ปีที่แล้ว +1

    श्रुती तू खूप भाग्यवान आहेस तुला खूप खूप मोठ्या लोकांचे आशीर्वाद मिळाले आहेत आणि हेच तुला भविष्यात एक मोठी गायिका बनवतील 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ujwalathakur3335
    @ujwalathakur3335 ปีที่แล้ว

    श्रुती आवाज अप्रतिम आहे. खूप मोठी गायिका होणार आहेस.शुभेच्छा .

  • @BaluSutar-ih8nm
    @BaluSutar-ih8nm ปีที่แล้ว +2

    Nice

  • @bhagyawantb9081
    @bhagyawantb9081 ปีที่แล้ว +5

    शाब्बास श्रुती ! Great .. फारच सुदर ! खूप छान ! अशीच मेहनत घे! पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा ... Lot more to achieve ... All The Best🎉🎉🎉🎉 Love Your voice Little Doll❤❤❤❤

  • @santoshsandhikar5700
    @santoshsandhikar5700 8 หลายเดือนก่อน +1

    अतुलनीय श्रुती.

  • @arunkirde3752
    @arunkirde3752 ปีที่แล้ว +1

    छान गायन उज्ज्वल भवितव्यासाठी अनंत शुभकामना

  • @praneshsudrik2637
    @praneshsudrik2637 ปีที่แล้ว +1

    आई वडील ह्यांना धन्य करणारी लेक🙏🙏👌👌👍👍💯💯😊😊🥰🥰❤️❤️

  • @priyankadalvi2313
    @priyankadalvi2313 ปีที่แล้ว +3

    Apratim 😍👌👌👌 mind-blowing singing

  • @manjushajadhav2868
    @manjushajadhav2868 ปีที่แล้ว

    श्रुती, अभिनंदन! अशीच तुझी संगीत साधना वृद्धिंगत होऊ दे.

  • @PavanKamble-mb5wl
    @PavanKamble-mb5wl 13 วันที่ผ่านมา

    लय भारी श्रुती दी हार्मोनियम वाजुन गायन सुपर विदर्भाची शान❤

  • @kp3121
    @kp3121 ปีที่แล้ว +1

    Shruti khup sundar. Khup mothi ho. Tula khup shubhechha ani shubhashirvad.
    Shruti kadun nakalata oon magun yete he gane aavarjun mhanun ghyave.
    itke apratim gate ti .

  • @shantapawar90
    @shantapawar90 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर श्रुती पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @shivrajbochare8052
    @shivrajbochare8052 ปีที่แล้ว +2

    खूपच छान सुंदर या वयात खूपच छान गायली तुला खुप खुप शुभेच्छा👌💐

  • @curiosity9347
    @curiosity9347 9 หลายเดือนก่อน +1

    किती निष्पाप आवाज व‌ गोंडस मुलगी आहे! इतक्याशा वयात एव्हढी मॅच्युरिटी!! कमाल आहे!!!

  • @adoiefode.176
    @adoiefode.176 ปีที่แล้ว

    खुप छान बाळ परीक्षक बंधूंचे शतशः आभार खूप छान प्रतिसाद देत आहेत तुम्ही

  • @milindharshe3740
    @milindharshe3740 3 วันที่ผ่านมา

    या वयात हार्मोनियम वर गाणे गाणे ही अतिशय मोठी गोष्ट आहे..keep it up..

  • @pratibhataideshmukh3604
    @pratibhataideshmukh3604 ปีที่แล้ว +1

    Sruti beta khup surekh, तुझ्या गीताच कौतुक करायला शब्द अपुरे आहेत, आणि तू आमच्या अकोल्यातील आहेस ही आम्हाला अभिमानाची बाब आहे, ह्या वयात इतक सुंदर गायन, कमाल केली,
    Your presentation is with confidence, sweet voice and exellent stayl dear, God bless you and offer you a grand success, take you to the top of height, your voice is enough to make you famous 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹you deserve uncountable likes and huge awards 🏆🏆

  • @dr.harshalpadole8206
    @dr.harshalpadole8206 ปีที่แล้ว +1

    Jevha hi gan aikto ahe .parat parat aikave watat ahe.. ani pratyek veles dolyat ashru hajeri lvat ahe.. atishay sundar awaj

  • @mangalvachakramdeshpande6994
    @mangalvachakramdeshpande6994 ปีที่แล้ว +1

    We proud of u shruti.khupch chaan gayalis.ani Ravi Dada tu tr yaar pahile pasunch great artist ahes. Tula pn salute ahe .

  • @aparnajoshi628
    @aparnajoshi628 ปีที่แล้ว

    मला तुझे गाणे आवाज आवडतो अशीच गात रहा खूप आशिर्वाद

  • @kalpanadandge6031
    @kalpanadandge6031 ปีที่แล้ว +1

    खूप छान श्रुती keep it up Bala❤

  • @shashikalajoshi1308
    @shashikalajoshi1308 ปีที่แล้ว +1

    Khup mothi ho Bala tula anek ashirvad

  • @navnathgosavi3287
    @navnathgosavi3287 ปีที่แล้ว +1

    फार छान, अप्रतिम 👌👌👌

  • @shashankbharane4542
    @shashankbharane4542 ปีที่แล้ว +3

    खूपच सुरेल गायन बेटा 👌👌👌अंतरा व त्यामधील काही हरकती तर अप्रतिमच."आरशात आहे" मधील 'आहे' शब्द तर काळजाला भिडला. वाह! 👌खूप वेळा ऐकले व आणि ऐकावेसे वाटते.Keep it up.All the best 👍

  • @SK-uv1gh
    @SK-uv1gh ปีที่แล้ว

    balha tuza awaz anmol ahe
    pudhil kalhatil mothi gayika
    khup khup ashirwad
    BALHA

  • @shivdasphukat7720
    @shivdasphukat7720 ปีที่แล้ว +1

    खूप छान श्रुती या वर्षीचे छोटे उत्साद तूच होणार

  • @Jayshreethakre255
    @Jayshreethakre255 ปีที่แล้ว +6

    All the best,lovey voice god bless you baccha ,proud of you 💐

  • @ravindrasuryawanshi3373
    @ravindrasuryawanshi3373 ปีที่แล้ว +1

    सुंदर आवाज

  • @aditi_apotikar
    @aditi_apotikar ปีที่แล้ว +1

    श्रुतीचा आवाज अतिशय मधुर आहे.

  • @SuhasMaghade-s8m
    @SuhasMaghade-s8m 9 หลายเดือนก่อน +2

    किती गोड आवाज आहे. खुप सुंदर

  • @coolharshu22
    @coolharshu22 ปีที่แล้ว +1

    Shruti beta tuza kautuk karaw tevdha kami aahe Bala... kharach khup chhan gaaylis tu... tuzya aai babancha abhinandan... aani tuze Guru tuze baba tyanna kharach khup shubhecchha

  • @tanviilin
    @tanviilin ปีที่แล้ว +1

    Khupp mothi hoo Shrutiii!!❤❤

  • @VijayVerma-uz1ly
    @VijayVerma-uz1ly ปีที่แล้ว +1

    Very nice 👌God bless you 💞

  • @surekhagogate8645
    @surekhagogate8645 ปีที่แล้ว +1

    श्रुती तुला खूप दिवसांनी अशा कार्यक्रमात पाहिले व खूप आनंद झाला.पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @sanjayrane2844
    @sanjayrane2844 ปีที่แล้ว +6

    Welldone shruti .. God bless you beta. Really your voice is so sweet.. Wish you all the best for your journey in this show. Your voice is magical ✨. Murti choti pan kirti mothi aahe tuzi..

  • @adv.shivambhouradkar8997
    @adv.shivambhouradkar8997 ปีที่แล้ว +2

    Shruti Hatts Of To U beta ❤🎉
    God Bless U Dear We all are with u bacha

  • @swaralad-d9g
    @swaralad-d9g ปีที่แล้ว +2

    Waaaaa......kay gaate....shruti ni.......apratim...

  • @egal_ridge-qx6dq
    @egal_ridge-qx6dq ปีที่แล้ว +2

    Real talent👌👌

  • @shubhangiborkar2010
    @shubhangiborkar2010 ปีที่แล้ว +9

    Shruti your singing is just magical, I was lost in the song,, many many best wishes and blessings for your future endeavours