या नालयाकानीच महाराजांना बेवडा श्रीलंपत घोषित केलं होत नाटकाच्या माध्यमातून इथे कोणता अभिमान वाटणार लाजा वाटायला पाहिजेत जिथे खाच्चिकरण किंवा असंबंधी इतीहर असेल तिथे हे मूर्ख मोडतोड करणारे झोडलेच पाहिजेत
शंभूराजांवर हा पहिला चित्रपट येत आहे तो पूर्ण भारत प्रदर्शित होत आहे. त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. या चित्रपटात आम्हाला कुठलंही गोष्ट वाईट वाटण्यासारखी नाही कारण आमची एवढी इच्छा आहे की आमच्या राजांचा इतिहास पूर्ण भारताला करायला पाहिजे. एवढीच आमची इच्छा. जय शिवराय जय शंभुराजे
आम्हाला बाजीराव नाचणारा चालतो आम्हाला मस्तानी नाचताना आवडते खिलजी pn नचलेला चालतो पद्मावती pn नचलेली चालते कॉलेज च्या gathering मध्ये मावळ्यांचे कपडे घालून टोप्या पडे पर्यंत नाचणारी मुलं चालतात आणि त्यांचा vr चढून उभे राहिलेले राजे पण चालतात(महाराज आपल्या मावळ्यांचा अंगावर उभे राहिले असतील?) Milkha singh मध्ये adult scenes चालतात आम्हाला शिवजयंती ला dj वर नाचायला आवडत (specially कोल्हापूर वाले- जिथं chatrapatinchi 2nd गादी आहे ) Ganapati ला धांगड धिंगा चालतो भिमजयांती ला ईद ला मिरवणुकीत नचलेला चालत पण माझा राजा लेझिम खेळलेला चालणार नाही😂😂😂
एकदम बरोबर बोललात दादा तुम्ही, हे लोकं तर देवात सुद्धा चुका काढू शकतात राहिलं support करायचं. लेझिम आहे हे नाही दिसत आहे कोणाला, चांगल्या दृष्टीने पाहिलं तर सगळं चांगल दिसेल. माझा राजा स्वयंरुपी शिवशंभू आहे तांडव तर होणारच. आणि पिक्चर बनवणं काय चुका काढणं येवढं सोपं आहे का. कमीत कमी येवढं तरी समजायला हवं की आपल्या देवा सारख्या राजाला महाराष्ट्राबाहेर किती लोक जाणत सुद्धा नाहीत, या पिक्चर द्वारे कमीत कमी लोकांमधे त्यांच्याबद्दल उत्सुकता निर्माण होईल आणि आणखी जाणून घेण्याच्या प्रयत्न करतील. खरच आहे हिंदूच हिंदूंना माघे ओढतो आहे, बाहेरच्या लोकांची गरजच नाही ठेवली. करा म्हणावं तुम्ही विरोध, आणि पिक्चर बघायला ही जाऊ नका, काही फरक पडत नाही, ते जे कमावणार तो तसा ही कमवेलच. जय शिवराय जय शंभुराजे.
बाजीराव नाचवला एवढं माहीत आहे. जरा १९८० च्या दशकात जाता का? थोरतांची कमळा हा चित्रपट आला होता त्यात शंभुराजांना रंगेल आणि रगेल असं दाखवलं होतं आता हा जर त्याचा रिमेक असेल तर तुम्ही काय करणार? काय उपटणार ते सांगा? कारण कायद्याप्रमाणे एखादा दिग्दर्शक जुन्या चित्रपटाचे rights खरेदी करून तसाच नवीन बनवू शकतो. तुम्ही काही वाकडं करू शकणार नाही, म्हणून आता लेझिम वर आक्षेप उठू द्या नाहीतर उद्या थोरतांची कमळा चा रिमेक केला तरी तुम्ही काही करू शकणार नाहीत.
प्रदीपजी खूप छान सांगितले. या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज जगभर पोहचणार हे काही लोकांना खूपत आहे म्हाणून हे सर्व चालले आहे. आम्ही सर्व कुटुंब सिनेमा गृहात जाऊन हा सिनेमा बघणार.
@@Abhyudaysuryavanshiलेझीम हा खेळ सुद्धा मर्द मराठी असणारा मर्दानी खेळ आहे.त्या निमित्ताने तरुण पिढी या खेळाकडे आकृष्ट होतील.हा खेळ नुसता मनोरंजनाचा नसून सर्वांगसुंदर असणारा व्यायाम आहे. पुर्वी गावाकडची जुनी माणसं वेगवेगळ्या सणासुदीला हा खेळ खेळतं असे.त्यामुळे हे लोक निरोगी आणि धडधाकट असे.आज हे सर्व हरवलंय. हे वाम पंथीय लोक काही ही दिशाभूल करुन अडथळे आणत आहेत असं वाटतं,ख 12:58 र तर छत्रपती संभाजी महाराज यांची धोरण आणि स्वराज्यासाठी बांधलेलं तोरण व धर्मासाठी दिलेलं बलीदान पुढे येवू देणार नाहीत.यासाठीच हा हट्टास आहे का? असं वाटतं.
सर्व विरोधक गेले खड्ड्यात, 15 वर्षानंतर मी पुन्हा एकदा थिएटर मध्ये चित्रपट बघणार आहे. कारण चित्रपटाच्या माध्यमातून का होईना माझे राजे जनतेच्या भेटीला येणार आहेत. 🤔🤔🤔
खरंच तो जरा जास्तच भुंकत आहे. मुघल गेले आणि आणि असल्या आऊलाडी सोडून गेले. एका video मधे तर म्हणत होता की विकी कौशल ने मुद्दाम वजन वाढवलय महाराजांची खिल्ली की काय उडवायला, किती हा विरोध, काय म्हणावं या बिंडोकांना, त्या माणसाने किती मेहनत करून 25 किलो वजन वाढवलं आणि हे अशे लोक.
11:08 दादा छत्रपती संभाजी महाराज खांदा हलवत नाहीत त्यांच्या खांद्यावर लेझीम आहे ते लेझीम ची स्टेप करत आहेत..... आणि आम्ही हा चित्रपट बघायला जाणार... जय शिवराय🚩🚩💥💥
शिवनीती नुसार १)छत्रपती शिवाजी महाराज यांनी काही नियम दिलेत त्यात राज्याने नृत्य,गाणं हे करू नये त्यांना राजाश्रय देऊ शकतात २)हिंदवी हा शब्द छत्रपती यांनी एकदा एका पत्रात उल्लेख केला
भाऊ फक्त माझं एकच मत आहे आता चित्रपट तर येणारच राजांचा चित्रपट हा येणारच आता सर्वांनी एकच काम केले पाहिजे जसे प्रत्येक जण आपल्या नेत्यांची पोस्टर बॅनर प्रत्येक गावोगावी लावतो तसेच या चित्रपटांचे बॅनर आणि पोस्टर लावून हा चित्रपट एक सण आणि उत्सव प्रमाणे साजरा करण्यात यावा
पेड प्रमोशन 🤣 असो .. चांगला असेल आणि इतिहासाची मोडतोड नसेल केली आणि जाबरदस्तीचे secularism नसेल दाखवले तर जगात काय .. आख्या ब्रह्माण्ड गाजवू आम्ही ह्या मूवी ला घेऊन.
@@GajananThapar मराठी असला म्हणून काय डोळे बंद करून पाठिंबा द्यायचा काय? मराठी लोकांमध्ये सुद्धा पुरोगामी लोक आहेत जी इतिहासाची मोडतोड करायला माहिर आहेत.
Jasa kesri movie madhe mosque banvyacha scence takla hota pan koni kahi hi bolle nhi actually sikh regiment ne mosque ekda todli hoti ,but fake secularism bollywood cha kahi Kami honar 😂,
"हे राज्य व्हावे हे श्रीचे मनांत फार आहे" असे मूळ वाक्य आहे . दादाजी नरसप्रभू देशपांडे यांना शिवराय यांनी पाठवलेल्या पत्रात याचा उल्लेख आहे. हिंदवी हा शब्द पत्रात असला तरी तो या वाक्यात नाही १००% हिट होणार....!
हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची ईच्छा हे वाक्य ऐकल्यावर ऊर भरून येतो.हे राज्य व्हावे हे ऐकल्यावर काहीच वाटत नाही. हे राज्य व्हावे म्हटल्यावर अभिमान गळून पडतो तर स्वराज्य व्हावे हिच श्रींची ईच्छा तेही हिंदवी म्हटल्यावर छाती फुगून जाते..
मला एक कळत नाही एवढं समर्थन संभाजी १६८९ आणि धर्मरक्षक महावीर छ्त्रपती संभाजी महाराज या चित्रपटांना का नव्हतं ? हा सर्वधर्म समभाव चा आव कशाला त्या काळात तर हिंदूंच्या गाया आणि बाया खेचून नेल्या जात होत्या, याचं तरी भान ठेवलं पाहिजे ना ?
हिंदवी स्वराज्य चा उल्लेख शिवरायांनी दादाजी नरसप्रभू देशपांडे यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे. तो खालीलप्रमाणे... "श्री रोहिरेश्र्वर तुमचे खोरीयातील आदीकुलदेव , तुमचा डोंगरमाथा पठारावर शेंद्रीलगत स्वयंभू आहे. त्यांनी आम्हास यश दिले व पुढे तो सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य करून पुरविणार आहे. हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे “.
गाजवायचा म्हणजे काय गाजवायचाच, शंभूराजे यांना नृत्य करताना दाखवले ते पन त्यानला शोभेल असे मर्दा सारखे आहे ऐवडे काही वाइट नाही.फक्त हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा हे बदल करा.
दादा तुला खूप जण बघतात आणि तुझ तू जे वीडियो बनवतो ते खूप जणांना आवडतात आज २६ जानेवारी आहे आपण जेय जवान जेय किनास आस म्हणतो मला वाठतय की तू चंदू चाव्हण याच्या वर व्हिडीओ बनवला पाहिजे कारण आपल्याला माहितीये की आर्मिच जीवन कसं आस्त जो आपल्या सुरेखस्या साठी तिथं ठाम आहेत म्हणून आपण आहोत जय शिवराय दादा👑 🚩🚩
11:30 ekdam barobar. pan ekda wikipedia var zaun bagha "execution of sambhaji" navacha article ahe techa madhe kai badnami keli ahe maharajanchi tumhi vachun baga. जय शंभूराजे 🚩
हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्री ची ईच्छा. हे महाराजांचे स्वप्न, ते त्यांनी पूर्ण पण केले. पण तसे आत्ता आपण वागतोय का, हिंदू हिंदू मध्ये च लढाई चालू आहे.
अस्या लोकांना धर्मवीर संभाजी महाराजांना इतिहास आजपर्यंत लपवन्याचा प्रयत्न केला पण आता असे होणार नाही या चित्रपटाच्या माध्यमातून काहींना काही इतिहास कळणार आहे 🚩🚩🚩🙏
एका शब्दामुळे तुम्ही अस नाही म्हणू शकत की हा चित्रपट हिन्दू विरोधी आहे....अरे जिवाच्या आकांता पासून मनापासून ओरडून ओरडून देंवाचे जयघोष त्या मध्ये घेतले आहेत..... अजुन काय पाहिजे....
पूर्ण बरोब्बर बोलतात! प्रत्येकाने हे समजून घेतलं पाहिजे. पहिल्यांदा आपल्या दैवत छत्रपती संभाजी महाराजावर मोठ्या पडायड्यावर येतोय. सर्वांनी आपल्या मित्रा, परिवार, फॅमिली, जेवढे असतील त्यांनी चित्रपट पहिलाच पाहिजे
Bhau picture chalala pahije Ani picture full chalnar 100%. thoday far ter trutya honar tya edit kelya jatil movie madhay 100%. Movie powerful aahay. Jabardast original acting kelay aahet kalakaranay. HAR HAR MAHADEV 🚩 🙏 CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI 🚩 🙏 CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ KI JAI 🚩 🙏 JAI HIND JAI BHARAT 🇮🇳
मी स्वतः हिंदुत्ववादी आहे. पण sambhaji maharaj, महाराणी येसुबाई यांना नाचताना दाखवन चुकीचे. लेझीमच म्हणाल तर महाराष्ट्रात काही लोक हे लावणीला ही संस्कृती मानतात मघ काय लावणीला चांगले म्हणायचे . सिनेमात विकी कौशल sambhaji maharaj वाटत नाही. तो नुसता आवडतो. Laxman utekar हा स्वतः डावा विचारसरणीचा आहे. तुम्ही pratik borade चे video पहा
महाराज जर लेझीम खेलत होते तर ती aaplyasathhi अभिमानाची गोष्ठ आहे
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
असे गाणे आहे,
ते जिवंत ठेवा
या नालयाकानीच महाराजांना बेवडा श्रीलंपत घोषित केलं होत नाटकाच्या माध्यमातून इथे कोणता अभिमान वाटणार लाजा वाटायला पाहिजेत जिथे खाच्चिकरण किंवा असंबंधी इतीहर असेल तिथे हे मूर्ख मोडतोड करणारे झोडलेच पाहिजेत
ते लेझिम खेळत होते
आणि कारभार भूत बघत होते...
Bhai tuze Raja kaise shashan krta hai .pta nhi hai que bok rha hai .hum maratha hai aur lezim maharastra ka dance hai samja
शंभूराजांवर हा पहिला चित्रपट येत आहे तो पूर्ण भारत प्रदर्शित होत आहे. त्याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.
या चित्रपटात आम्हाला कुठलंही गोष्ट वाईट वाटण्यासारखी नाही कारण आमची एवढी इच्छा आहे की आमच्या राजांचा इतिहास पूर्ण भारताला करायला पाहिजे. एवढीच आमची इच्छा.
जय शिवराय जय शंभुराजे
Etihasachi modtod aani ugach landyana secular dakhwanar asal tar ha chitraoat padanar janta
Maharajana moviechi garaj nhi ..😂.. lokala paishe kawala maharajanchi nawachi garaj ahe murkha
नमः पार्वती पतये💪 हर हर महादेव 🚩
हे सर्व जाणून बुजून केल जातंय जेणेकरून हा चित्रपट रि्लीज होऊ नये..... हिच त्या विरोधकांची इच्छा आहे..... सर्वांनी हा मूवी बघायला जावा ही विनंती.... 🙏🙏
आम्हाला बाजीराव नाचणारा चालतो
आम्हाला मस्तानी नाचताना आवडते
खिलजी pn नचलेला चालतो
पद्मावती pn नचलेली चालते
कॉलेज च्या gathering मध्ये मावळ्यांचे कपडे घालून टोप्या पडे पर्यंत नाचणारी मुलं चालतात आणि त्यांचा vr चढून उभे राहिलेले राजे पण चालतात(महाराज आपल्या मावळ्यांचा अंगावर उभे राहिले असतील?)
Milkha singh मध्ये adult scenes चालतात
आम्हाला शिवजयंती ला dj वर नाचायला आवडत (specially कोल्हापूर वाले- जिथं chatrapatinchi 2nd गादी आहे )
Ganapati ला धांगड धिंगा चालतो
भिमजयांती ला ईद ला मिरवणुकीत नचलेला चालत
पण माझा राजा लेझिम खेळलेला चालणार नाही😂😂😂
एकदम बरोबर बोललात दादा तुम्ही, हे लोकं तर देवात सुद्धा चुका काढू शकतात राहिलं support करायचं. लेझिम आहे हे नाही दिसत आहे कोणाला, चांगल्या दृष्टीने पाहिलं तर सगळं चांगल दिसेल. माझा राजा स्वयंरुपी शिवशंभू आहे तांडव तर होणारच. आणि पिक्चर बनवणं काय चुका काढणं येवढं सोपं आहे का. कमीत कमी येवढं तरी समजायला हवं की आपल्या देवा सारख्या राजाला महाराष्ट्राबाहेर किती लोक जाणत सुद्धा नाहीत, या पिक्चर द्वारे कमीत कमी लोकांमधे त्यांच्याबद्दल उत्सुकता निर्माण होईल आणि आणखी जाणून घेण्याच्या प्रयत्न करतील. खरच आहे हिंदूच हिंदूंना माघे ओढतो आहे, बाहेरच्या लोकांची गरजच नाही ठेवली. करा म्हणावं तुम्ही विरोध, आणि पिक्चर बघायला ही जाऊ नका, काही फरक पडत नाही, ते जे कमावणार तो तसा ही कमवेलच.
जय शिवराय
जय शंभुराजे.
भाऊ राणीसाहेबाना आणि मस्तानी, गॅदरिंग ला नाचणारी पोर यांना तुम्ही compare करताय?
Shivjayanti laa Gautami Patil cha dance chalto 🤣 pan Lezim chalat nahi
बाजीराव च्या वेळेस विरोध नाही केला म्हणून ही वेळ आली आहे.
बाजीराव नाचवला एवढं माहीत आहे.
जरा १९८० च्या दशकात जाता का?
थोरतांची कमळा हा चित्रपट आला होता त्यात शंभुराजांना रंगेल आणि रगेल असं दाखवलं होतं
आता हा जर त्याचा रिमेक असेल तर तुम्ही काय करणार?
काय उपटणार ते सांगा?
कारण कायद्याप्रमाणे एखादा दिग्दर्शक जुन्या चित्रपटाचे rights खरेदी करून तसाच नवीन बनवू शकतो.
तुम्ही काही वाकडं करू शकणार नाही,
म्हणून आता लेझिम वर आक्षेप उठू द्या नाहीतर उद्या थोरतांची कमळा चा रिमेक केला तरी तुम्ही काही करू शकणार नाहीत.
हे विरोध करणारे तीच लोक आहेत जे शिवजयंतीला दारू पिऊन dj समोर नाचतात..
Pahal aami adipursh madhe kon daru peun hot te..
मी तर जाणार बघायला जय शिवाजी,जय भवानी,जय शंभुराजे जय माँ जिजाऊ
पार्वती पतए नमः हर हर महादेव
Har Har Mahadev....🚩🚩🔥
सलाम मराठी माणूस तुम्हाला ......धु धु ......... धुतलं राव तुम्ही ....😂😂 ........ नक्कीच चित्रपट पाहणार
महाराज फक्त लेझीम खेलत आहे हे दाखवत आहे ब्रेक डांस तर नाही ना तुमच्या गाxxxत दम होत तर तुम्ही का काडला नाही चित्रपट इतके वर्ष...हर हर महादेव 🚩
Right...
Not right
प्रदीपजी खूप छान सांगितले. या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज जगभर पोहचणार हे काही लोकांना खूपत आहे म्हाणून हे सर्व चालले आहे. आम्ही सर्व कुटुंब सिनेमा गृहात जाऊन हा सिनेमा बघणार.
टीका करणाऱ्या ची घरात बायकांना आणि पोरींना पारंपरिक कपडे घाला म्हणायची हिम्मत नाही म्हणून बाहेर न्यान देत आहेत 😂😂😂
मोठ्या पडद्यावर लोप पावत चाललेली कला लेझिम पहायला मिळणार आहे. Director ला सलाम..🫡 ही Concept कोणाच्याच डोक्यात नाही आलेली.
जय शिवराय जय शंभुराजे..🔥⛳
इटा, भाले, धनुष्य, तलवारी, दांडपट्टा, मल्लखांब, घोडेस्वारी, कुस्ती कमी पडली का जे हे बायले खेळ दाखवायला लागले?
@@AbhyudaysuryavanshiTu baiya tula kahi mahitey ka Maharashtra itihas
@@Abhyudaysuryavanshiलेझीम हा खेळ सुद्धा मर्द मराठी असणारा मर्दानी खेळ आहे.त्या निमित्ताने तरुण पिढी या खेळाकडे आकृष्ट होतील.हा खेळ नुसता मनोरंजनाचा नसून सर्वांगसुंदर असणारा व्यायाम आहे. पुर्वी गावाकडची जुनी माणसं वेगवेगळ्या सणासुदीला हा खेळ खेळतं असे.त्यामुळे हे लोक निरोगी आणि धडधाकट असे.आज हे सर्व हरवलंय. हे वाम पंथीय लोक काही ही दिशाभूल करुन अडथळे आणत आहेत असं वाटतं,ख 12:58 र तर छत्रपती संभाजी महाराज यांची धोरण आणि स्वराज्यासाठी बांधलेलं तोरण व धर्मासाठी दिलेलं बलीदान पुढे येवू देणार नाहीत.यासाठीच हा हट्टास आहे का? असं वाटतं.
@@itstrueforever5978 बुल्या
@@itstrueforever5978 मराठा क्षत्रिय आहे मी
Jay Shreeram. Loved the Lejhim dance in the movie.. Our cultural dance.
युवा पिढीच्या मनात महाराजांबद्दल प्रेरणा निर्माण करण्यासाठी तुमच्या सारखी माणसं पाहिजेत राव💪
कुणी कळगुटे विरोध करत असतील तर त्यांना काळं कुत्रही विचारत नाही. लेझीम हा मराठी माणसांचा अभिमानाचा विषय आहे.आपण अभिमानाने सिनेमा बघणारच🚩🚩🚩🚩
या जगात माझ्या छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज हे नाव गाजतय आणी गाजतच रहाणार
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
इंद्रजित सावंत.... विशाळगडावर महाराजांच्या काळात दर्गे, कबरी,मशीदी होत्या का ? हिम्मत असेल तर या अतिक्रमणाविरोधी आवाज उठवा🚩🚩🚩🚩
....धु धु ......... धुतलं राव तुम्ही ....😂😂 ........ नक्कीच चित्रपट पाहणार १००%हिट
Hit nahi dada blockbuster
Har har Mahadev ❤🚩
@@rohitsontakke999 ho tech
@@rohitsontakke999 tech tr mnalo..!
करु द्या विरोध. मला तर विरोधकांची फजिती बघायचेय.
खरोखर रोखठोक विचार आहेत दादांचे. जय शिवराय. जय शंभुराजे. नक्कीच छावा चित्रपट हा सर्वांनी कुटूंबासोबत पहावा.
आरे काय ह्याचा थंड व्हिडिओ बघता
सर्व विरोधक गेले खड्ड्यात, 15 वर्षानंतर मी पुन्हा एकदा थिएटर मध्ये चित्रपट बघणार आहे. कारण चित्रपटाच्या माध्यमातून का होईना माझे राजे जनतेच्या भेटीला येणार आहेत. 🤔🤔🤔
❤❤❤❤❤
दादा त्या प्रतीक बोराडे च्या विरोधात एक व्हिडिओ बनवाच. तो खूपच अफवा पसरवत आहे छावा चित्रपटाविषयी. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे ❤🚩😊
Tyachi partik borade ne hindu virodhi movie var awaj uchalla ahe, hyala kay mahit movies ch knowledge, paid promotion karnare itihas sambhal nar😂
Khar ahe...kai pn krun bollywood la hate kryach ast tyala😢
खरंच तो जरा जास्तच भुंकत आहे. मुघल गेले आणि आणि असल्या आऊलाडी सोडून गेले. एका video मधे तर म्हणत होता की विकी कौशल ने मुद्दाम वजन वाढवलय महाराजांची खिल्ली की काय उडवायला, किती हा विरोध, काय म्हणावं या बिंडोकांना, त्या माणसाने किती मेहनत करून 25 किलो वजन वाढवलं आणि हे अशे लोक.
@@Abhilondhe1 bollywood swata naxalism , socialism, terror sympathy and unwanted secularism ghusawycha praytna karto , tevha kuthe asta tumhi?
Barobar bollas bhava to borade mc ahe
हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा 😊😊😊छत्रपती शिवाजी महाराज चा विजय असो 😊🤗 Aaple Raje mahan😊😊
11:08 दादा छत्रपती संभाजी महाराज खांदा हलवत नाहीत त्यांच्या खांद्यावर लेझीम आहे ते लेझीम ची स्टेप करत आहेत.....
आणि आम्ही हा चित्रपट बघायला जाणार...
जय शिवराय🚩🚩💥💥
होय होय... त्यांच्या खांद्यावर लेझीम आहे...आणि ते लेझीम घेवून नाचत आहेत....ती काय pop style dance नाहीय...हे भूर्टे फक्त चूक काढायला येतात
Barobar zoom kelyawar diste😊
आम्ही हिंदू आहोत आणि म्हणूनच आमच्या महाराजांवरचा चित्रपट बघणारच .
जय छ्त्रपती शिवाजी महाराज 🙏🚩🙏 जय शंभूराजे जय जिजाऊ जय माँ भवानी 🙏🚩🙏 जय हिंदुराष्ट्र 🚩🚩🚩
शिवनीती नुसार
१)छत्रपती शिवाजी महाराज यांनी काही नियम दिलेत
त्यात राज्याने नृत्य,गाणं हे करू नये त्यांना राजाश्रय देऊ शकतात
२)हिंदवी हा शब्द छत्रपती यांनी एकदा एका पत्रात उल्लेख केला
भाऊ फक्त माझं एकच मत आहे आता चित्रपट तर येणारच राजांचा चित्रपट हा येणारच आता सर्वांनी एकच काम केले पाहिजे जसे प्रत्येक जण आपल्या नेत्यांची पोस्टर बॅनर प्रत्येक गावोगावी लावतो तसेच या चित्रपटांचे बॅनर आणि पोस्टर लावून हा चित्रपट एक सण आणि उत्सव प्रमाणे साजरा करण्यात यावा
खरंच बोलले भाऊ तुम्ही काही फितूर आहे ज्यांना जळजळ होतेय पण आपण जाणार चित्रपट पाहणार ते पण सर्व कुटुंबासोबत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🔥❣️
पेड प्रमोशन 🤣 असो .. चांगला असेल आणि इतिहासाची मोडतोड नसेल केली आणि जाबरदस्तीचे secularism नसेल दाखवले तर जगात काय .. आख्या ब्रह्माण्ड गाजवू आम्ही ह्या मूवी ला घेऊन.
Nasel kela bhava director ch marathi ahe
@@GajananThapar मराठी असला म्हणून काय डोळे बंद करून पाठिंबा द्यायचा काय? मराठी लोकांमध्ये सुद्धा पुरोगामी लोक आहेत जी इतिहासाची मोडतोड करायला माहिर आहेत.
Trailer paha Hindavi swarjya madhun hindavi shabda kadhlay. Mala tr pakka doubt ahe secularism chya kidya war ....
@@travellersagar437ती एक मुक्ता कदम आहे मूर्ख बाई...तिच व्हिडिओ बघा शिवाजी महाराज यांना secular सांगत आहे तु बिन्डोक😂😂
Jasa kesri movie madhe mosque banvyacha scence takla hota pan koni kahi hi bolle nhi actually sikh regiment ne mosque ekda todli hoti ,but fake secularism bollywood cha kahi Kami honar 😂,
Pradipji Jabardast vichar mandle aahet aapan . Aaple Abhinandan !
"हे राज्य व्हावे हे श्रीचे मनांत फार आहे" असे मूळ वाक्य आहे . दादाजी नरसप्रभू देशपांडे यांना शिवराय यांनी पाठवलेल्या पत्रात याचा उल्लेख आहे. हिंदवी हा शब्द पत्रात असला तरी तो या वाक्यात नाही १००% हिट होणार....!
Khare aahe, ugachach virodh karaycha mhanun karaycha, ase kahi lokanni tharavile aahe, poorna movie pahilya shivay kahi nishkarsha kadhne chukiche aahe
भाऊ तुमचा एक न एक शब्द बरोबर आहे
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩
हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच श्रींची ईच्छा हे वाक्य ऐकल्यावर ऊर भरून येतो.हे राज्य व्हावे हे ऐकल्यावर काहीच वाटत नाही. हे राज्य व्हावे म्हटल्यावर अभिमान गळून पडतो तर स्वराज्य व्हावे हिच श्रींची ईच्छा तेही हिंदवी म्हटल्यावर छाती फुगून जाते..
ज्यांना ही काही अडचण आहे, त्यांनी कृपया करून picture बघायला जाऊ नये, काही ही फरक पडणार नाही, तसं ही माझ्या राजाचा चित्रपट ब्लॉकबस्टर होणारच आहे.
मला एक कळत नाही एवढं समर्थन संभाजी १६८९ आणि धर्मरक्षक महावीर छ्त्रपती संभाजी महाराज या चित्रपटांना का नव्हतं ?
हा सर्वधर्म समभाव चा आव कशाला त्या काळात तर हिंदूंच्या गाया आणि बाया खेचून नेल्या जात होत्या, याचं तरी भान ठेवलं पाहिजे ना ?
पन छावा ह्या नावाला काय problem आहे? अणि कशावरुन सर्व धर्म समभाव हीच मानसिकता ठेवून चित्रपटाच नाव ठरविण्यात आले आहे?
Barobar aahe, te chitrapat pan evdhe zabardast hote, pan tyancha kahich ullekh pan nahi hot, tyanna pan evdhe bhari platform milayla have hote
दादा आपने बहुत सुंदर बातें बोले हैं यह बहुत खूबसूरत film इस फिल्म को इतिहास में रचना चाहिए तहे दिल से सैल्यूट करता हूं❤❤
#CHHAAVA Hated by 🐕 loved by millions 🚩🔥
हिंदवी स्वराज्य चा उल्लेख शिवरायांनी दादाजी नरसप्रभू देशपांडे यांना पाठवलेल्या पत्रात केला आहे. तो खालीलप्रमाणे...
"श्री रोहिरेश्र्वर तुमचे खोरीयातील आदीकुलदेव , तुमचा डोंगरमाथा पठारावर शेंद्रीलगत स्वयंभू आहे. त्यांनी आम्हास यश दिले व पुढे तो सर्व मनोरथ हिंदवी स्वराज्य करून पुरविणार आहे. हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे “.
देवा धन्यवाद ! खुप धुतलं राव . महाराजांचा चित्रपट महत्वाचा , सर्व देशभर लोक पाहतील आमचे महाराज कसे शहीद झालेत. " इथे ओशाळला मृत्यू."👋👋👋
गाजवायचा म्हणजे काय गाजवायचाच, शंभूराजे यांना नृत्य करताना दाखवले ते पन त्यानला शोभेल असे मर्दा सारखे आहे ऐवडे काही वाइट नाही.फक्त हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा हे बदल करा.
हिजडबुल मुजाहिद्दीन जॉईन कर तू
Arey bhau kiti simple ahe 1:51….
श्री म्हणजे आपला,
श्री गणपती बप्पा मोरया 🙏🏼🙏🏼🙏🏼
माझ्या मित्राने तर आत्ताच तिकीट बुकिंग करून ठेवले❤❤❤❤❤ जय भवानी जय शिवाजी🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
kashe mitra mi try kel nahi jhal 🤔🤔
मग तुझा सर्वर प्रॉब्लेम असेल
अगदी बरोबर साहेब..
छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩
The date is not for Valentine it is for 19 Feb
🚩🚩Shiv Jayanti🚩🚩
छावा ❤❤
खरंच अभिमान पाहिजे 🙏🙏
दादा तुला खूप जण बघतात आणि तुझ तू जे वीडियो बनवतो ते खूप जणांना आवडतात आज २६ जानेवारी आहे आपण जेय जवान जेय किनास आस म्हणतो मला वाठतय की तू चंदू चाव्हण याच्या वर व्हिडीओ बनवला पाहिजे कारण आपल्याला माहितीये की आर्मिच जीवन कसं आस्त जो आपल्या सुरेखस्या साठी तिथं ठाम आहेत म्हणून आपण आहोत जय शिवराय दादा👑 🚩🚩
धाकले,धनी, ईतीहास देशाला,समजला,पाहीजे, छत्रपति संभाजी महाराज की, जय,लेझीम, बरोबर आहे
विरोध करणारे पैसे खाण्यासाठी सगळं करत आहेत.
सगळी फॅमिली घेऊन जाणार बघायला . ऑफिस मध्ये पण सगळ्यांना सांगणार.
चांगलं काम करतोय तू भावा ❤
11:30 ekdam barobar. pan ekda wikipedia var zaun bagha "execution of sambhaji" navacha article ahe techa madhe kai badnami keli ahe maharajanchi tumhi vachun baga.
जय शंभूराजे 🚩
Purn Samarthan ahe....Khup chan...
संभाजी महाराज लेझीम खेळले लोकांच्या काय पोटात दुखायला लागलं आरे लेझीमखेळ हा व्यायाम करण्याचा खेळ आहे.जयशंभुराजे
संभाजी राजे नाच करतांना दाखवायला नको होते.औरंगजेब (अक्षय खन्ना)अतिशय दमदार वाटतो.
Ur content is great ❤
मी माज्याकडून 10माणसाला हा मूवी दाखवणार.
आपला देव atoy तयारी करा भावांनो 🙏
हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्री ची ईच्छा.
हे महाराजांचे स्वप्न, ते त्यांनी पूर्ण पण केले.
पण तसे आत्ता आपण वागतोय का,
हिंदू हिंदू मध्ये च लढाई चालू आहे.
Great❤
प्रदीप सर या विचाराबद्दल लाख तोफांची सलामी 🙏🏻🙏🏻🙏🏻
अस्या लोकांना धर्मवीर संभाजी महाराजांना इतिहास आजपर्यंत लपवन्याचा प्रयत्न केला पण आता असे होणार नाही या चित्रपटाच्या माध्यमातून काहींना काही इतिहास कळणार आहे 🚩🚩🚩🙏
एका शब्दामुळे तुम्ही अस नाही म्हणू शकत की हा चित्रपट हिन्दू विरोधी आहे....अरे जिवाच्या आकांता पासून मनापासून ओरडून ओरडून देंवाचे जयघोष त्या मध्ये घेतले आहेत..... अजुन काय पाहिजे....
एक नंबर सर बरोबर जेवढा विरोध करसाण तेवढा ताकतीने परिवारा सोबत बघणार.
Full support bhava tula ani picture la pn❤❤😊
खूप छान प्रदीप सर
पूर्ण बरोब्बर बोलतात! प्रत्येकाने हे समजून घेतलं पाहिजे. पहिल्यांदा आपल्या दैवत छत्रपती संभाजी महाराजावर मोठ्या पडायड्यावर येतोय.
सर्वांनी आपल्या मित्रा, परिवार, फॅमिली, जेवढे असतील त्यांनी चित्रपट पहिलाच पाहिजे
Bhau picture chalala pahije Ani picture full chalnar 100%. thoday far ter trutya honar tya edit kelya jatil movie madhay 100%.
Movie powerful aahay.
Jabardast original acting kelay aahet kalakaranay.
HAR HAR MAHADEV 🚩 🙏
CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI 🚩 🙏
CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ KI JAI 🚩 🙏
JAI HIND JAI BHARAT 🇮🇳
Chhava la blockbuster karuya maharashtrians ❤
Mala ek prashna ahe "hindavi swarajya"he vakya bolayla chote vatat asel tr ya sathi kititari pidhya karni laglya "hindavi swarajya "he vakyach jar trailer madhun kadhla asel tar .....sagali history hi same dakhavli asel kashya varun........baki sagalya gosti thik ahet ......pan he vakya pahijetach ..... saheb .......
शिवराज वीर छत्रपती शिवाजी महाराज की जय . जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र ❤️
खूपच सुंदर व्हिडिओ
Right
अगदी बरोबर बोलत आहेत तुम्ही..
Agdi barobar ahe Bhau mi hya video la Samarth an kar to… jay Sambhu jay Maharashtra
Every Indian Must Watch This Movie. Garv Se Kaho Ham Mad Mad Hindu Hai. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
सगळे रेकॉर्ड तुटले पाहिजे... छावा चित्रपट सगळ्यांनी पहावा आपल्या हिंदू धर्माच्या स्वाभिमानाचा विषय आहे
Bhai pratik barode ko thoda reply dena
जळत असेल बऱ्याच जणांची 🚩असो 14 फेब्रुवारी ला दाखवू 🚩
अहो आपल्या पहिले साहेब यांची पुर्ण जगभरात चर्चा होणारं हे कमि नाही... शत्रपती शिवाजी महाराज असे नव्हते..
Shree..... ganpati bappa
संपूर्ण चित्रपटाला पाठिंबा जय भवानी जय शिवाजी.
Full support chhava movie.
Dharmaveer chatrapati sambhaji maharaj ki jai.
हो या वादनेच आणखी प्रसिद्धी मिळत आहे
नमः पार्वती पते हर हर महादेव❤
मी स्वतः हिंदुत्ववादी आहे. पण sambhaji maharaj, महाराणी येसुबाई यांना नाचताना दाखवन चुकीचे. लेझीमच म्हणाल तर महाराष्ट्रात काही लोक हे लावणीला ही संस्कृती मानतात मघ काय लावणीला चांगले म्हणायचे .
सिनेमात विकी कौशल sambhaji maharaj वाटत नाही. तो नुसता आवडतो. Laxman utekar हा स्वतः डावा विचारसरणीचा आहे. तुम्ही pratik borade चे video पहा
Are lezim dance aahe ka😡 ti tr sanskruti ahe🤨
तुमचं विचार १ नंबर.
Ek no mitra🚩🚩🚩jay shivray
हे जे विरोध करत आहेत ना त्यांना महाराज कधी जन्मले माहिती नसेल...आणि ज्ञान पेलायच असेल तर सांगा..😢😢
भावा खर आहे अप. रात्रि मावळे 😊 गड सर. करायचे थोडेच. वाघाला घाबरायचे का ते शूरवीर होते
Tumhala News18 var pahila ani aanand zala
❤
Ekdem best vishleshan.
Dada khara bolat🔥🙏
लेझिम खेळण्यामध्ये काय वाईट आहे? लेझिम स्त्री पुरुष कोणीही करू शकत त्यात मला चुकीचं काही वाटत नाही.
मराठा लढवय्या! क्षत्रिय मर्दुमकीची !!
मर्दानी गीते गातां ! मर्दानी चालीवरची!!
फडफडे डफावर थाप ! मर्दानी शाहिरांची!!
हिंदूंच्या आपत्काली !
शर्तीची युद्धे झाली !
गा शाहिरा या काली!!
मराठा विजयश्रीची ! घोडदौड संताजीची !!
----- श्री नरसिंह घोरपडे-पाटील
M/s. Mid-Sun Holding Company X
छावा मी पाहणारच ❤
छावा नम्बर, 1 मूवी सर्वानी पहा आपल्या राजा ची हिस्ट्री सर्वना samju दे मराठी मधे नाही दाखव ता येणार.
कोण काहीही म्हणुदे आम्ही movie bgnar फक्त आपल्या दैवताचा movie येतोय म्हणून...जय शंभूराजे