CM Eknath Shinde Full Speech : आदित्य ठाकरेंना टार्गेट, हिंदुत्वावरुन शिंदेंचा हल्लाबोल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 มิ.ย. 2024
  • #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #cmeknathshinde #uddhavthackeray #shivsenafoundationday
    मुंबई : वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा वरळी डोम इथं झाला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे यांनी निवडून आलेल्या सर्व सातही खासदारांचं स्वागत आणि सत्कार केला. मुख्यमंत्री म्हणाले, हा बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन आहे. बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना मला वेगळा आनंद आणि वेगळी भावना आहे. १९६६ साली बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली. मराठी माणूस हा बाळासाहेबांचा केंद्र होता. शिवसेना पूर्ण देशात हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना म्हणून लोकप्रिय झाली.
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

ความคิดเห็น • 60

  • @krishnanaik5896
    @krishnanaik5896 7 วันที่ผ่านมา +7

    आता उध्वस्त ठाकरे व त्यांचे अनुयायी जय महाराष्ट्र म्हणत नाहीत. सलाम आलेकुम, खुदा हाफिज म्हणतात.

  • @bestoutofwasteideas8393
    @bestoutofwasteideas8393 9 วันที่ผ่านมา +7

    Eknath Shinde- Great Maharashtra CM, who saved shivsena
    We are proud of you
    Shinde saheb age badhe hum tumhare sath Hai,
    You will also be CM after next assembly elections..

  • @SanjayPatil-dt2ws
    @SanjayPatil-dt2ws 7 วันที่ผ่านมา +5

    बाळासाहेब ठाकरे, एकनाथ शिंदे साहेब जिंदाबाद.

  • @avinashmahajan699
    @avinashmahajan699 10 วันที่ผ่านมา +12

    सलाम वाले कुम मौलाना उद्धव खान जय महाराष्ट्र

  • @Vaishu2013off
    @Vaishu2013off 10 วันที่ผ่านมา +11

    बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाणाऱ्या बरोबर या वेळी जनता, सर्व शिवसैनिकांना वर्धापन दिनानिमित्त सर्व निष्ठावंत कार्यकर्ते यांना हार्दिक शुभेच्छा.🚩🚩🚩🚩🚩📿🙏🏹

  • @pradeepvyas376
    @pradeepvyas376 7 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤❤

  • @Sakshi-qd6jc
    @Sakshi-qd6jc 8 วันที่ผ่านมา +3

    खूप छान जय महाराष्ट्र साहेब

  • @shivjarda
    @shivjarda 8 วันที่ผ่านมา +1

    उबाठाला भगवी नाही हिरवी शिवसेना.

  • @user-ge1mx9fp3t
    @user-ge1mx9fp3t 6 วันที่ผ่านมา

    Ek number saheb

  • @roshanugale655
    @roshanugale655 10 วันที่ผ่านมา +10

    Eknath shinde ❤❤❤❤

  • @itsindianeraa8956
    @itsindianeraa8956 10 วันที่ผ่านมา +5

    SHIVSENA 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @narendrapatil6869
    @narendrapatil6869 10 วันที่ผ่านมา +2

    Adhi pahila pot nantar hindutva

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 7 วันที่ผ่านมา

    जय भारत, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम, जय नरेंद्रजी, जय देवेंद्रजी, जय एकनाथजी

  • @Vaishu2013off
    @Vaishu2013off 10 วันที่ผ่านมา +2

    उभा महाराष्ट्र म्हणतोय पुन्हा धनुष्य बाण आणि एकनाथ शिंदे विचार पक्का धनुष्य आणा, महाराष्ट्र धर्म पाळतो उभा महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा 🚩🚩🚩🚩🚩📿🏹🙏

  • @akshaykhale4499
    @akshaykhale4499 3 วันที่ผ่านมา

    Work from Home nako. Home to Home jaychay.
    Wah Shinde Saheb

  • @something8868
    @something8868 9 วันที่ผ่านมา

    Bagun bhashan

  • @sunilkhairnar9906
    @sunilkhairnar9906 6 วันที่ผ่านมา +3

    पैशासाठी हिंदुत्व सोडणार्याना, येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवणारच

  • @vijayaindu1463
    @vijayaindu1463 2 วันที่ผ่านมา +1

    Arebhadw turkey sagatos tutar nalayk2aahes

  • @govindrajsupermarket9345
    @govindrajsupermarket9345 3 วันที่ผ่านมา

    आता पर्यंत च्या मुख्यमंत्री पैकी लाचार उद्ध्वस्त ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत श्री एकनाथ जी शिंदे साहेब जिंदाबाद भारतीय जनता पार्टी जिंदाबाद सनातन धर्म की जय ❤❤❤❤❤❤❤

  • @subhashpote4748
    @subhashpote4748 4 วันที่ผ่านมา +1

    Udhava ata tuza eknath gaun utarvan ani tula nagve koknat phiravnar.

  • @madankolekar2782
    @madankolekar2782 9 วันที่ผ่านมา +3

    मराठा आरक्षणाचं ,, व शिवरायांची शपथेचं काय झालं " मिंदे "

  • @ajk9233
    @ajk9233 9 วันที่ผ่านมา +1

    Go to gujrat

  • @kaustubht1996
    @kaustubht1996 9 วันที่ผ่านมา +3

    धन्यवाद शिंदे साहेब हिंदूंचे डोळे उघडण्यासाठी, शिवसेना वाचवण्यासाठी, आणि सत्तेसाठी लाचार असणाऱ्या उद्धवुद्दिन चा खरा चेहरा महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी.... वेळ गेलेली नाहीये, हिंदूंनी आता एकत्र येऊन vote करण्याची गरज आहे... विधानसभेवर भगवाच आला पाहिजे...🚩🚩🚩🙏

    • @ajk9233
      @ajk9233 9 วันที่ผ่านมา +2

      Gujrati gulam shinde

  • @ishanr8969
    @ishanr8969 10 วันที่ผ่านมา +8

    Rickshawala badbadla

  • @pravinmahadik5195
    @pravinmahadik5195 9 วันที่ผ่านมา

    उद्या भाजपने सत्तेसाठी काँग्रेस ला बरोबर घेतले तर तुम्ही काय करणार..... भूमिका स्पष्ट करा....

    • @parle_g7366
      @parle_g7366 8 วันที่ผ่านมา +1

      Tu nagda zali tri he honr nhi

  • @pushkarnikam160
    @pushkarnikam160 10 วันที่ผ่านมา +5

    Tumhala bolata yeat nahi aani shivsena काय samjel

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 10 วันที่ผ่านมา +4

      Tomne tr nhi marat na Bailya sarkhe 😅

    • @mandartare1767
      @mandartare1767 4 วันที่ผ่านมา

      ​@@itsindianeraa8956baylya kon te samjhle
      Jail madhe janya pasun vachaysathi swatachi bayko gujratyankhali deun maharashtratun palun janara palputya baylya shinde😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @pravingangawane2012
    @pravingangawane2012 10 วันที่ผ่านมา +1

    😅😅😂😂

  • @Vikassangale221
    @Vikassangale221 9 วันที่ผ่านมา

    लुख्ख्या हारला ना

  • @rohanak2727
    @rohanak2727 10 วันที่ผ่านมา +2

    भाषण एवढं काय खास नव्हतं, पण तरीपण आमचा तुम्हाला सपोर्ट आहे. काम चांगलं करता आणि उद्धव ठाकरे पेक्षा चांगले आहात! येणार्‍या विधानसभेसाठी शुभेच्छा!

  • @GaneshNarode-ud1gu
    @GaneshNarode-ud1gu 9 วันที่ผ่านมา +1

    Abaki bar uddav Thakre Sarkar

  • @parle_g7366
    @parle_g7366 10 วันที่ผ่านมา +4

    Eknath ji shinde🚩🚩🚩🔥🔥🔥

  • @user-ql3sj7gv6h
    @user-ql3sj7gv6h 7 วันที่ผ่านมา +1

    बाळासाहेब म्हणत होते लुन्गि आणी पुन्गी मुळे सरकार येत नाही आखीर तेच झाल आणी तेच्यात भर पडला जरांगेंचा आणी सरकार म्हन्ते गोर गरींबांच सींन्दे साहेब सेतकर्याला सेत मजुर भेटत नाही म्हनतो सोयाबीन कापायला 5000 हजार आनी सोयाबीन चे भाव 4500 आता सांगा गरीब कोन आणी सरकार गरिबांच्या पाठिसी
    तुम्हि राशन द्या मतदान मात्र काँग्रेसला करतात आणी खरा मतदार बाजुला राहतो
    येक बाळासाहेबांचा सीव सैनींक
    😢😢😢😢😢😢😢😢😢😢
    काहीं चुकलो तर माफ करा येक शिवसैनिक

  • @Feels.Good_Success
    @Feels.Good_Success 10 วันที่ผ่านมา +10

    शिवसेना फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब ची आहे.......
    साहेब एकच उद्धव बाळासाहेब ठाकरे.......
    _______ जय महाराष्ट्र ______

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 10 วันที่ผ่านมา

      Muslim voters chi chatnare , Balasaheba na Therda Mahtara Bolnari Audasa Party madhye ghetli, Hindu na kide sarkhe sampava Bolnarya Stalin sobat bstat , veer savarkar na shivya denare sobat Mandi lavun bsta areee
      Ajun kiti lachari ani kay sangav baki Nirlajj pna chi suddha Limit SODLI UBT ne 😡😡😡😡😡😡

    • @anmolpawar5968
      @anmolpawar5968 10 วันที่ผ่านมา

      Gap

    • @kaustubht1996
      @kaustubht1996 9 วันที่ผ่านมา +2

      शिवसेना ही बाळासाहेबांची, शिवसैनिकांची आणि हिंदुत्ववादी मराठी माणसाची आहे... उद्धवउद्द्दिन ची ती कधीच होऊ शकत नाही आणि होणारही नाही... 🚩🚩🚩💯

    • @shailajabarawkar5082
      @shailajabarawkar5082 9 วันที่ผ่านมา

      हा भाजप ने पाळलेला कुत्रा आहे 😂😂😂😂😂

    • @ashasuryawanshi2491
      @ashasuryawanshi2491 7 วันที่ผ่านมา

      Udhav ठाकरे यांची शिवसेना नाही, राज्य sambhalna यांचं काम नाही.

  • @mangeshagre5708
    @mangeshagre5708 5 วันที่ผ่านมา

    😂😂😂😂😂

  • @urbaanmonks-jv4mx
    @urbaanmonks-jv4mx 10 วันที่ผ่านมา +3

    Shinde kharab neta.....

  • @tohidpashashaikh4258
    @tohidpashashaikh4258 9 วันที่ผ่านมา +5

    Fakt modi mule sit ale नाहीतर 0 आले असते

  • @sudhakartaras4879
    @sudhakartaras4879 10 วันที่ผ่านมา

    मोहल्ला बैठकी चा परीणाम

  • @shivjarda
    @shivjarda 8 วันที่ผ่านมา +4

    उबाठाला भगवी नाही हिरवी शिवसेना.

  • @shivjarda
    @shivjarda 8 วันที่ผ่านมา +1

    उबाठाला भगवी नाही हिरवी शिवसेना.

    • @mandartare1767
      @mandartare1767 4 วันที่ผ่านมา

      Tumhala kay mhanych ahe Maratha dhangar samaj muslim jhale ka?
      Bullya pal ithun chakkya 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
      Maratha dhangar samjhane mahayutila nahi MVA la mate dili
      Bjp shinde chi layki fakt EC var feklelya paishyachich😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂