कल्याणमध्ये शॉपिंग करून गेलो मालवणी हॉटेलात जेवायला 😍| Malvani Hotel Kalyan | S For Satish | Panvel

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ค. 2023
  • कल्याणमध्ये शॉपिंग करून गेलो मालवणी हॉटेलात जेवायला 😍 | Malvani Hotel In Kalyan | S For Satish | Panvel #KalyanHotel #MalvaniHotelInKalyan #KalyanMarketShopping #sforsatish
    आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
    मसाला ऑर्डर करा - 8097266294
    (आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
    आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
    / koknatlamumbaikar
    / koknatlamumbaikar
    Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
    -------------------------------
    आमचा परिचय :
    आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
    Check out my another TH-cam channel - / @satishratate

ความคิดเห็น • 146

  • @aparnajadhav530
    @aparnajadhav530 ปีที่แล้ว +8

    मी पण कल्याणमधील रहिवासी होती
    गेली अकरा वर्ष नविन घरात सोन्यासारखी एक मुलगी, एक मुलगा
    पण झाला.घरासाठी खूपच मेहनत
    घेतली नवऱ्याने, नंतर पवई ला गेली
    चौदा वर्ष राहत आहोत
    ..अठरा महिन्या पूर्वी मिस्टर
    देवाघरी गेले.बर झाल सतिश जी
    कल्याणची सफर घडवून आणली
    खास त्यासाठी तुम्हा दोघांचेही
    मनपूर्वक आभार ❤😊

  • @rajendrabhojane7542
    @rajendrabhojane7542 ปีที่แล้ว +3

    मी सातारचा आहे परंतु मला आपले कोकणातील कल्याण व पनवेल चे व्हिडिओ अतिशय आवडतात,तसेच मंडणगड या ठिकाणी आमचे पाहूणे आहेत.

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही कल्याण ला आलेले पाहुन खुप आनंद वाटला❤👌😊

  • @ppriyankakarle2290
    @ppriyankakarle2290 10 หลายเดือนก่อน

    आमच्या कल्याणचा व्हिडीओ तुम्ही बनवलात खुप छान वाटले. तुम्ही ज्या हॉटेल मधे जेवलात ते आमच्या आबा कटके यांचे हॉटेल आहे. इतर ठिकाणांपेक्षा स्वस्त दरांत तिथे चवदार फिश थाळी मिळते. अनंत हलवाईंकडून पेढे घ्यायला हवे होते तुम्ही. अप्रतिम चव आहे, तुम्ही कधीच विसरणार नाही. आणि त्यांची 100 वर्षांची परंपरा आहे. कल्याण मधील सगळ्यात जुने मिठाईचे दुकान. आता पुढच्या वेळी आलात की घ्या नक्की. छान केलात व्हीडीयो. धन्यवाद

  • @ketanpatil3189
    @ketanpatil3189 ปีที่แล้ว +34

    दादा मी कोल्हापूर जिल्ह्यातुन आहे,मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात आणि तुमचे कल्चर व कोकण भाग मला खूप आवडतो. कोकणी माणूस खूप प्रेमळ आणि गोड आहेत...💖💖💖💖

    • @vivekh9921
      @vivekh9921 ปีที่แล้ว +2

      Kolhapur jillyat kuthe?

  • @pankaazful
    @pankaazful หลายเดือนก่อน

    Awsme Satish❤ God bless you all

  • @ankitajadhav5447
    @ankitajadhav5447 ปีที่แล้ว

    Kalyan market khup swast ahe n Sanghavi sadi centre khup chan milatat tithe sagale kapade swast n quality cloths.

  • @aforairplane
    @aforairplane ปีที่แล้ว +15

    दादा चे व्हिडिओ कुणा कुणाला
    खूच अवडतात 😊❤😊❤

  • @kanchangaykar6968
    @kanchangaykar6968 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👌

  • @anilgaikwad6606
    @anilgaikwad6606 3 หลายเดือนก่อน +1

    Amhi kalyankar thanks

  • @mohsintalsulkar445
    @mohsintalsulkar445 ปีที่แล้ว +3

    Plz cover full panvel and near by areas..❤

  • @shailalande4150
    @shailalande4150 ปีที่แล้ว +1

    खूप छान 👌

  • @urmilabane2566
    @urmilabane2566 ปีที่แล้ว +8

    Mulana sankade sodun time pass

  • @sarthak2406
    @sarthak2406 ปีที่แล้ว +2

    मी कल्याण ची आहे तुम्ही बाजारात फिरकत तो स्टेशन जवळचा आहे आजुन जूना बाजर पेठ तिथे पण मस्त व्हिडियो बनवता येतील
    हा पण मस्तच आहे

  • @pranalipathare7116
    @pranalipathare7116 ปีที่แล้ว +1

    Very good shopping 🛍️💸take care God bless both👌👌👌👌👌😊

  • @user-ig7tg9fr9h
    @user-ig7tg9fr9h 20 วันที่ผ่านมา

    Khup chan video ❤❤ jewan 1 num ❤❤

  • @rahulshelke6067
    @rahulshelke6067 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @ajayganave1727
    @ajayganave1727 ปีที่แล้ว

    Mast pn dada mla ek dilouge khup aavdla to manje gadya modshil😂 khupch chhan video

  • @advatul1740
    @advatul1740 ปีที่แล้ว +2

    Kalyan E/W dada .. chhan informative blog..👌✌️

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 ปีที่แล้ว +2

    संगळे विडीयो..छान..आवडते बघायलां...👌👍✌️

  • @vandanakadlak8476
    @vandanakadlak8476 ปีที่แล้ว +2

    Khup. ...chan videos kalyan shopping 😂❤😅chan chan vatu milatat kalyan medhe te swst ahmi kalyankr 😂🎉❤ so thank tumche video family aaje mast ahe 🥰👪🥰👌👌🥳🎉😂😘😘🥰🥰🇮🇳🇮🇳🌹🌹💐💐🌹🌹👌👌🥰🥰🇮🇳🌷🌷🌹🌹👏👏👏🙏

  • @jyotihumane9359
    @jyotihumane9359 ปีที่แล้ว +3

    खूप छान

  • @jyotikedare9222
    @jyotikedare9222 ปีที่แล้ว +7

    मी पण कल्याणला राहते दादा.. खूप छान वाटले तुम्ही कल्याणचा व्हिडिओ बनवला...पुढच्या वेळी आलात तर आमच्या घरी नक्की या...

    • @sangitachorghe9683
      @sangitachorghe9683 ปีที่แล้ว

      तुम्ही कुठे राहतात

    • @kikasdance
      @kikasdance 19 วันที่ผ่านมา

      Aami pan kalyan la rahato chichapada kalyan

  • @ritashinde1774
    @ritashinde1774 ปีที่แล้ว +4

    Very nice, today varsha is looking very beautiful ❤️ God bless you all ❤️

  • @ramachandanshiv1229
    @ramachandanshiv1229 ปีที่แล้ว +2

    Sir very nice video banavata

  • @samrudhigurav8761
    @samrudhigurav8761 ปีที่แล้ว +3

    छान 👌

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 ปีที่แล้ว +3

    छान व्हिडीओ.वर्षा भिजत होती,तिला छत्रीत घ्यायचे.वर्षाच्या चॅनेलवर पण व्हिडीओ टाकत जा,नवीन कॅमेरा घेतला ना.कमेंट्सला वर्षाने उत्तर दिले तरी चालेल.

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 ปีที่แล้ว +1

    Ek number video hota satish dada✨✨✨✨😊

  • @rahulgangawane2887
    @rahulgangawane2887 ปีที่แล้ว

    Very nice information, nice shopping, mast👍👍👌👌

  • @VikramPatilVlogs
    @VikramPatilVlogs ปีที่แล้ว

    Mi Tasgaon cha ahe mi klyancha market madhe alo hoto khup motha Ani Masta market ahe. Ithe sagla kahi milta. Khup Chan video and informative zala ahe...😊👍

  • @rajuaadwade1340
    @rajuaadwade1340 ปีที่แล้ว +3

    Kalyan che fish market explore kara

  • @pushpawagh1187
    @pushpawagh1187 ปีที่แล้ว +2

    Very nice vlogs dada

  • @satishlonkar6825
    @satishlonkar6825 5 หลายเดือนก่อน

    मी मालवणी मधे जेवायला जात आहे. व्हीडीओ चांगला होता .

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडिओ दादा..👌❤️🙏

  • @smita4727
    @smita4727 ปีที่แล้ว +2

    मी कल्याण ला राहते मी या दुकानातुन मुलांना नेहमीच कपडे घेते तुम्ही भेटला असता तर छान वाटले असते

  • @sagarkadam2241
    @sagarkadam2241 ปีที่แล้ว +1

    Khoop chaan sir

  • @madanbajage9399
    @madanbajage9399 ปีที่แล้ว

    Great Video S for Satish Sir 👌👌

  • @sandhyabhone640
    @sandhyabhone640 ปีที่แล้ว +2

    Mast

  • @JApoo27
    @JApoo27 ปีที่แล้ว

    Khup bhari video.❤

  • @rupalimanjrekar4381
    @rupalimanjrekar4381 ปีที่แล้ว +1

    Khupch mast

  • @shantishirke8916
    @shantishirke8916 ปีที่แล้ว

    Very nice shopping Satish bahu 👍👍

  • @Roha2329
    @Roha2329 ปีที่แล้ว +1

    Aaj khup vat phahili video chi

  • @maheshpatil2330
    @maheshpatil2330 ปีที่แล้ว

    khup moth market ahe 👌👌 video chyan ahe 🐟🌧️

  • @user-fb9bf7ed3z
    @user-fb9bf7ed3z ปีที่แล้ว

    Baykola navin sadi ghe 4-5 ,nehmi 1ch sadi diste baher jatana

  • @yashodakene3212
    @yashodakene3212 ปีที่แล้ว +2

    Dada mi kalyanchi ahe

  • @TechVisionAI
    @TechVisionAI ปีที่แล้ว

    👌👌

  • @sushmayelve9333
    @sushmayelve9333 ปีที่แล้ว

    खूप छान वाटलं पाहून व्हिडिओ 👌👌👌👌👍👍👍👍

  • @latakamble4977
    @latakamble4977 ปีที่แล้ว

    Aajcha video khup chhan aahe 👍👍👍🙏

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 ปีที่แล้ว +1

    Masat 👌 👌

  • @aarzooaarzoo6993
    @aarzooaarzoo6993 ปีที่แล้ว +1

    Very Nice video

  • @manojsawantsongsarts8631
    @manojsawantsongsarts8631 ปีที่แล้ว

    Mast..... Mast

  • @ishitaandnilesh2268
    @ishitaandnilesh2268 ปีที่แล้ว +1

    खुप छान व्हिडिओ, परत आल्यावर नक्की भेटा

  • @hemangipatel1048
    @hemangipatel1048 ปีที่แล้ว +1

    Very nice 👌

  • @SWAPNALIRAHATE-ih8mo
    @SWAPNALIRAHATE-ih8mo ปีที่แล้ว +1

    Kup mast

  • @kurunasameer3047
    @kurunasameer3047 ปีที่แล้ว +1

    वाहिनी ला पाहून छान वाटलं छान दिसतेय जोडी तुमची

  • @dipalishinde-wd2pi
    @dipalishinde-wd2pi ปีที่แล้ว

    Very nice

  • @nikeshdalvi2342
    @nikeshdalvi2342 ปีที่แล้ว

    Aamch pn men shopping market kalyanch aahe aamhi kapdyanchi shopping aani baki lagnachi ,Diwalichi shopping karayela kalyanlanch jat asto aani sarva vastu khup chan miltat😊

  • @yogeshkamble5320
    @yogeshkamble5320 ปีที่แล้ว

    Khup chan dada 👌👌👌

  • @SWAPNALIRAHATE-ih8mo
    @SWAPNALIRAHATE-ih8mo ปีที่แล้ว +1

    Nice video

  • @rajvinderkaurbharaj5131
    @rajvinderkaurbharaj5131 ปีที่แล้ว +1

    Nice 👍

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat8186 ปีที่แล้ว +1

    very nice mast chaan

  • @geetapatkar6723
    @geetapatkar6723 11 หลายเดือนก่อน

    खरेदीसाठी गेलिस तर ड्रेस घालायचा ना साडी पावसात कशाला हवी

  • @vijayajawale7669
    @vijayajawale7669 ปีที่แล้ว +1

    दादा मी कल्याण ला राहते विडीओ खुप छान

  • @swatibapat884
    @swatibapat884 ปีที่แล้ว +32

    दोन नोकरीवल्याना खरेदी व हॉटेलिंग जमत नाहीये सर्व यांना जमते

    • @gunajijadhav9202
      @gunajijadhav9202 ปีที่แล้ว +6

      मेहनत करतात दोघे म्हणून जमतंय

    • @sheetalsarafdar
      @sheetalsarafdar ปีที่แล้ว

      ​@@gunajijadhav9202❤❤

  • @atulsalvi7499
    @atulsalvi7499 ปีที่แล้ว +1

    🌳🌳झाडे लावा झाडे जगवा.🌳🌳 दादानो, झाडे लावताना व्हिडिओ बनवा. जास्त प्रमाणात ऑक्सिजन देणार पाच किंवा त्यापेक्षा जास्त झाडे लावताना व्हिडिओ बनवा.🌳🌳

  • @rahullawand6767
    @rahullawand6767 ปีที่แล้ว

    दादा मला तुमचे व्हिडिओ फार आवडतात मी इंदापूर तालुक्यातून रुई गावातुन

  • @kanchangaykar6968
    @kanchangaykar6968 ปีที่แล้ว +2

    दादा आमचा कडे आलेले कलयाणला 👍👍👌👌

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 ปีที่แล้ว

    khup chaan market sarva vastu miltat

  • @user-in8tb8xi1v
    @user-in8tb8xi1v ปีที่แล้ว

    छान आहे ए मार्केट 👌👌💐🙏🙏

  • @jessieaguiar8268
    @jessieaguiar8268 ปีที่แล้ว +2

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏

  • @madhuradarekar1493
    @madhuradarekar1493 ปีที่แล้ว +1

    Shivaji chawok❤we kalyankar

  • @machindravayle4927
    @machindravayle4927 ปีที่แล้ว +2

    आम्ही कल्याणकर❤

  • @krupalidhorap8271
    @krupalidhorap8271 ปีที่แล้ว

    Mi pn kaym ethe jewlayla jate..khup Chan ast j1

  • @surajmishal3383
    @surajmishal3383 ปีที่แล้ว +1

    Dada me kalyan la rahto. Next time ale ki bhetu.

  • @a.wshorts1920
    @a.wshorts1920 ปีที่แล้ว

    Hi.....दादा खुप छान झाला आहे विडीओ .कल्याण प. खरेदीसाठी फार छान आहे ...माझं माहेर आहे कल्याण त्यामुळे छान वाटलं.....पण दादा कल्याण मधील फेमस गोष्टी पण दाखवल्या असत्या बर झालं असतं जस की खिडकी वडा, कल्याण फरसान मार्ट,

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  ปีที่แล้ว

      next time karu jarur

  • @maheshmhatre8267
    @maheshmhatre8267 ปีที่แล้ว +1

    Hi

  • @architalakade8026
    @architalakade8026 ปีที่แล้ว

    Bhau mast tumhi aamch Kalyan dakhavalat.tumhala aavadl ka Kalyan

  • @MansiDiwale
    @MansiDiwale ปีที่แล้ว +1

    Dada vahinina kadhi ashi jewellery ghyaychi asel tar dadar la ghya dadarla aajun kami price madhe milatil

  • @tejasvivlogs8207
    @tejasvivlogs8207 ปีที่แล้ว

    Dada sangyche na mala mi aali asti bhetyala tumhla mi kalyanchi ahe next time post taka

  • @krupalidhorap8271
    @krupalidhorap8271 ปีที่แล้ว

    Chicken pn Chan ast ...malvni katta hotel mdhe

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 ปีที่แล้ว

    खूप स्वस्त आहे

  • @snehalmistry6324
    @snehalmistry6324 ปีที่แล้ว +3

    Monday la khup motte Market bharte ithe.

  • @laxmisarukte74
    @laxmisarukte74 ปีที่แล้ว +2

    Dada vahini titwala la ya alyvr mala snga mala tumhala bhetaych

  • @Factsmein530
    @Factsmein530 ปีที่แล้ว +1

    Dada tu kalyan la aala hota khup chan😊

  • @sarvadnyakatke7255
    @sarvadnyakatke7255 11 หลายเดือนก่อน

    Sir tumhi aapla hotel cover kelya baddal khup khup धन्यवाद 😁❤️

    • @SFORSATISH
      @SFORSATISH  11 หลายเดือนก่อน

      welcome

  • @shravanshinde2619
    @shravanshinde2619 ปีที่แล้ว

    Dada Jar Tu Adi Sagetla ahsta naa Tar Karach Me Alo Asto Ree Mazi kup Yecha Hote Ree Dada Karach Love You mala Karach Bhetaycha Hotaa Yaaar Shiii Zaude Next Time Yenar Naa Tar Sagun yee Love For Padgha Bhiwandi Kalyan....🫶❤️

  • @mangaltibile127
    @mangaltibile127 ปีที่แล้ว

    Amhi pan Kolhapur che aahot

  • @mahiraproduction5192
    @mahiraproduction5192 ปีที่แล้ว +2

    Upload karun chan kaam kelat

  • @sharadsangare7064
    @sharadsangare7064 ปีที่แล้ว +1

    Jam bhari

  • @sushamak135
    @sushamak135 ปีที่แล้ว

    Tumchya video through anek jaga pahayla miltat.

  • @vivekh9921
    @vivekh9921 ปีที่แล้ว

    Gavakadche videos madhe Mumbai che video miss karat hoto, kharach mi Tula Aaj comment karnar hoto ki madhe madhe Mumbai videos dakhvat jaava mahnun pan juna ka asude Mumbai cha video pahila pan pranju prandu Ani apla junior tiger Shroff la miss kela

  • @ddl44
    @ddl44 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @valmiksonavane9402
    @valmiksonavane9402 ปีที่แล้ว

    Mi pn kalyan la rahtey

  • @saritapatil9475
    @saritapatil9475 ปีที่แล้ว

    तुमचे सगळे विडीओ छान आसतात ❤❤❤👌👌🙏

  • @Raj_farm_parmori9115
    @Raj_farm_parmori9115 ปีที่แล้ว +1

    लेडीज एवढी बार्गेनिंग पुरुषाला जमत नाही त्यामुळे शॉपिंगला लेडीजच बरोबर पाहिजे

  • @jyotsnakhedekar8561
    @jyotsnakhedekar8561 ปีที่แล้ว

    Aamhi pan hya shop mde jaun aalo dada Kalyan mde rahto aamhi

  • @kirankapdi3355
    @kirankapdi3355 ปีที่แล้ว

    तुम्ही आमच्या दुकानावर आले होते झुटची पिशवी बघायला

  • @priyakurane9315
    @priyakurane9315 ปีที่แล้ว

    कोल्हापुर मध्ये‌ शभरला‌ कानातल

  • @kakasahebsalunke7129
    @kakasahebsalunke7129 ปีที่แล้ว

    So all is good , but I am telling you that I am pure vegetarian .

  • @sanika79
    @sanika79 ปีที่แล้ว +8

    Kay vlog cha content aahe,kahi hi dakhavat,nusta time waste