बायकी गप्पा आणि बरंच काही...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
  • बायकी गप्पा आणि बरंच काही
    #बायकीगप्पा
    #साठीनंतर
    #afterage60
    #happyandhealthylifeathome
    #dranaghakulkarni

ความคิดเห็น • 201

  • @swatikarekar3544
    @swatikarekar3544 7 หลายเดือนก่อน +23

    खूपच सुंदर दिसत आहात. गुलाबी साडी सुंदर आहे , आणि तुम्हाला छानही दिसतेय. ब्लाऊज एकदम परफेक्ट. मॅडम मी खोटी स्तुती नाही बरं करत कधीच. मला खोटं वागायला अजिबात आवडत नाही. तुमच्या कडून मला बरंच काही शिकायला मिळालं. मी तुमची अत्यंत आभारी आहे. तुमच्या मुळे मी सुद्धा छान छान राहायला शिकत आहे. धन्यवाद 😊

  • @vrushalisatav8020
    @vrushalisatav8020 7 หลายเดือนก่อน +14

    Mam,आज तुम्ही जे तुमच young age चे expreince सांगितलात त्यामळे माझा guilt दूर झाला,कारण माझा दिवस जॉब,घर,मुलं असा कधी संपतो हे समजत नाही ,पण आज समजले की तुमच्या age चे झाल्यावर responsibilty थोड्या कमी होतात ,तेव्हा सुद्धा आपण life better जगू शकतो.
    नि अजून एक request आहे की तुम्ही अशा अध्यात्मिक गोष्टी सांगत जा ,त्यामुळे खूप गोष्टी शिकता येतात.

  • @seemachavan7925
    @seemachavan7925 7 หลายเดือนก่อน +25

    ताई तुमच्या माझ्या विचारामध्ये खूपच साम्य आहे त्यामुळे तुमचे विचार मला अगदी पटतात. साडी म्हणाल तर तुम्हाला सगळ्याच साड्या छानच दिसतात 👌🏻👌🏻

  • @AnjaliRajadhyaksha
    @AnjaliRajadhyaksha 7 หลายเดือนก่อน +7

    बायकांच्या बर्याचशा गप्पा Gossip या सदरात मोडतात, पण तुमच्या गप्पा खरच motivational आहेत. त्यात जीवनशैली, दृष्टिकोन, वैद्यक सल्ला, अध्यात्म, फॅशन सारे सारे येते. जरूर छोटे मोठे किस्से आवडतील ऐकायला. साडी व blouse matching,...by the way. Great! Have a great day ahead!😊

  • @hemlatamhatre3298
    @hemlatamhatre3298 7 หลายเดือนก่อน +7

    आजचा गुलाबी रंग छान दिसतो .तुमचे सगळे व्हिडिओ छान तुमचे बोलण्यात प्रामाणिक पणा आवडतो

  • @kanchanrane5387
    @kanchanrane5387 7 หลายเดือนก่อน +11

    रिटायरमेन्ट नंतरच life तुम्ही खूप छान जगत आहात, आणी मस्त एन्जॉय करत आहात 👍🏻

  • @archanadeopurkar7338
    @archanadeopurkar7338 7 หลายเดือนก่อน +10

    खूप छान विचार मँडम,स्वत:ला सक्षम, strong ठेवणं , अॅडजस्टमेंट करत समसुखी व समदु:खी मित्र मैत्रीणीं बरोबर आनंदात राहणे .

    • @sugandhamore888
      @sugandhamore888 หลายเดือนก่อน

      Mala pan tumchya sarke rahaich hahe tar tips sanga dhanyawad

  • @dhondusuryawanshi696
    @dhondusuryawanshi696 7 หลายเดือนก่อน +6

    आजकाल सगळेच ऑनलाईन आहे काम्पूटर युग आहे मॅडम तुम्ही सुध्दा आमची आॅनलाईन मैत्रिण आहात

  • @pratibhaingale7337
    @pratibhaingale7337 7 หลายเดือนก่อน +5

    नमस्कार ताई 🙏
    खरंच तुम्ही खूप छान विचार मांडता.
    तुमचे विचार, प्रेरणादायी,व बोधप्रद असतात.
    धन्यवाद ताई 🙏

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 7 หลายเดือนก่อน +7

    आजकाल बहुतेक मुले परदेशात असतात आजची पिढी वेगळी आहे.त्यांना वेळ नसतो अशावेळी समवयस्कर माणसांबरोबर राहणे अगदी योग्य आहे.मुलांकडून अपेक्षा ठेऊ नयेत.आपला पैसा आपण राखुन ठेवावा.मुलांना आपल्या जिवंतपणे देऊ नये

  • @geetakullkarni1817
    @geetakullkarni1817 7 หลายเดือนก่อน +9

    खुपच योग्य व अनुभवी विचार आहेत धन्यवाद

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058 7 หลายเดือนก่อน +4

    ताई तुम्ही खुप छान आहात, सर्व साड्या दागीणे तुम्हाला छानच दिसतात, तुमच बघुन मी सुध्दा तशी वागते, तुमच धन्यवाद, मला तुमच बोलण फार आवडत, मी उत्तुरची आहे, आजरा तालुका, मला तुम्हाला भेटाव अस वाटतय, आमचे पाहुणे आहेत ईचलकरंजीला.

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 7 หลายเดือนก่อน +2

    जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन खूपच विचार पूर्वक आणि सकारात्मक आहे मॅडम तुमचा

  • @AnuradhaJoshi-c8w
    @AnuradhaJoshi-c8w 7 หลายเดือนก่อน +4

    ताई साड्यांवर चे व्हिडिओ ऐकत असते, हा व्हिडिओ तर
    वास्तव स्वीकारून जगण्यात अर्थ आहे,प्रेम देऊन घेऊन रहाणे ऊत्तम विचार डाॅ.बाई
    अभिप्रेत अर्थ समजला.
    अप्रतिम संदेश नमस्कार ताई
    😮😊🎉😅😂❤

  • @user-xu3be4rc8r
    @user-xu3be4rc8r 7 หลายเดือนก่อน +6

    काकी ! साडी मस्तच , तुम्हाला छान दिसते साडी आणि हा रंग 🎉

  • @ashatarlekar3395
    @ashatarlekar3395 7 หลายเดือนก่อน +4

    मी नऊ वाजण्याची वाट पहात असते पौराणिक कथा ऐकायला आवडतात आपली वाणी ओघवती आहे!!

  • @mayabhosale2680
    @mayabhosale2680 7 หลายเดือนก่อน +3

    मुलगा आणि सुन म्हातारपण आणि आपला स्वभाव तुमच्या या गप्पा खुप नवीन विचारसरणी खुप छान

  • @shailjakulkarnikhadke6512
    @shailjakulkarnikhadke6512 7 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर दिसत आहात.साडी देखील खूप सुंदर आहे.तुमचे विचार मला खरंच अगदी पटतात.

  • @smitarao3920
    @smitarao3920 7 หลายเดือนก่อน +5

    Kitti khar khar bolta tumhi. Khup chhan rahata tumhi perfect posture and weight. More power to you.

  • @saraswathivenkatkrishnan5104
    @saraswathivenkatkrishnan5104 7 หลายเดือนก่อน +6

    Looking nice and simple. Some People will always make negative comnents. Dont pay attention. Enjoy life

  • @seemakharote2327
    @seemakharote2327 7 หลายเดือนก่อน +6

    मैडम तुम्हीं खुपछान आहे।तुमचे विचार मला आवडतात।९ वाजता ची वाट पाहते
    धन्यवाद आपका।

  • @aparnas5823
    @aparnas5823 7 หลายเดือนก่อน +2

    मस्त गप्पा ,,,पौराणिक गोष्ट छान ,, सांगत जा अशा गोष्टी ,,,छान वाटले ,,,आजकाल गोळीबाराच्या घटना बातम्यात ऐकू येतात तेव्हा जाणवते कलियुग आणि त्रेता युगातील फरक काय तो,,,अहंकार माणसाला कुठे घेऊन जातो ते बातम्या बघून समजते

  • @surekhayadav5080
    @surekhayadav5080 7 หลายเดือนก่อน +2

    खूप छान मॅडम आपला सांस्कृतिक वारसा असा आहे की त्यातील कथा सांगण्यात गाण्यात कित्येकांचे करीयर घडत असते,तुमच्यासारखी माणसे आजुबाजुला असतील तर प्रश्नच नाही तुमच्या मागून येतोय आम्ही पण.

  • @meerapawar149
    @meerapawar149 7 หลายเดือนก่อน +2

    अगदी बरोबर,मी सहमत आहे तुमच्या मताशी.आता या वयात खरच आपण एकमेकांसाठी जंगले पाहिजे.

  • @akshatadindore4057
    @akshatadindore4057 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान होती कथा रावणाची.माहित नव्हती ही कथा.तुमचे सर्व व्हिडिओ मी आवर्जून बघते.खूप छान असतात.मला खूप आवडतात.

  • @varshapatwardhan4801
    @varshapatwardhan4801 7 หลายเดือนก่อน

    Katha chan aahe. वेश भूषा किती प्रभाव टाकते ते पहा.साडीचे तसेच आहे.साडी नेसली की लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो हे मी अनुभवले आहे.

  • @surekhabibave2776
    @surekhabibave2776 7 หลายเดือนก่อน +6

    साडी खूप छान, blouse ही छान आहे, माझ्या साड्या ही बाहेर आल्या आहेत 😊

  • @LordofKings-Raj
    @LordofKings-Raj 6 หลายเดือนก่อน

    खूप छान विचार माडता मावशी तूम्ही.
    खूप आदर आहे तुमचा....

  • @sushmadhuri8429
    @sushmadhuri8429 7 หลายเดือนก่อน +2

    Mam video छानच झाला
    Tumchi sankalpna aavdali
    आणि goshthi aavdli
    Keep it up mam
    I am proud of you
    विचार फारच aavdale❤❤
    आणि aajchi sadee pan मस्त ❤❤

  • @archanabolke7638
    @archanabolke7638 7 หลายเดือนก่อน +3

    मैडम रावनाच हा चांगला गुण कुणीही सांगितला नवता 👍आज काल चे काही गुंड प्रवुथीचे लोक खरे रावण आहेत 😤😤❤🙏🙏

  • @atharvakulkarni5541
    @atharvakulkarni5541 7 หลายเดือนก่อน +1

    अनघा ताई मी पण तुमच्या सारखी असच छान राहाते. आता कुणाच्याही लग्नाला जाताना छानच आवरुन जाते.

  • @mangalatalwekar8077
    @mangalatalwekar8077 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान गप्पा.बोधप्रद विचार.मला मुलासुनेच्या रूटीन मध्ये व्यत्यय आणायला नाही आवडत.कारण एका दिवसाचे रूटीन बिघडले पुढे अनेक दिवस लागतात ते निस्तरायला.मला पण वृध्धश्रमात जाणे हे नेहमीच वाईट असते असं नाही वाटत.मुलं सुना नातवंडे ह्यांना विश्वासात घेऊन हे स्विकारणे हि काळाची गरज आहे.

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 6 หลายเดือนก่อน

    डॉ सौ आनघा आजचा व्हिडीओ खुपच सुंदर आहे आहे तुमची गूलाबी साडि छान आहे तुम्हांला ती छान दिसते मलाही गुलाबी रंग आवडतो आजचा व्हिडीओ अप्रतिम आहे आवडला धन्यवाद शुभ दुपारी ताई

  • @hemalataraut8511
    @hemalataraut8511 6 หลายเดือนก่อน

    खरे आहे.कुणाचीही खरी स्तुती करायला.जिगर लागते😊

  • @rekhanashikkar7280
    @rekhanashikkar7280 7 หลายเดือนก่อน

    खूप छान ज्ञान व मनोरंजनाचा सुंदर मिलाफ. तुमच्या सहवासात नकळत चेहे-यावर हास्य फुलतं

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान सुदंर दिसत आहात मॅडम साडी मस्त👌👌 सासू सुन मैत्रीणी आवडल राम रावण कथा अगदी बरोबर आहे आजचा विडीओ👌👌👌👌🎉🎉

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 7 หลายเดือนก่อน

    हो आगदी बरोबर आहे मुलाचा आभ्यास परीक्षा आहेत बाकी सगळ नंतरु करू शकतो सोभाव समजून घेनारा असेल तर आपन आनंदि राहु काम जोपरेत होतय तोवर केले च पाहेजे धनवाद

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 7 หลายเดือนก่อน

    रावणाची गोष्ट अति उत्तम, कपड्यांमुळे वृत्तीत बद्दल खूप सकारात्मक

  • @sandhyabhate3553
    @sandhyabhate3553 7 หลายเดือนก่อน +2

    साडी व ब्लाऊज मस्त आहे . खरय की आपण सक्षम व्हायलाच हवे.

  • @anup8511
    @anup8511 7 หลายเดือนก่อน +2

    Excellent talk, nice thaughts well understood.we will appreciate if you can guide on different options for parents with kids abroad. you are looking beautiful in this pink sari..moral story khup khup khup chaan, different perspectives . Todays vlog was full of very different but very important topics in very simple , easy to understand words🙏🙏🙏

  • @pranitadongare3017
    @pranitadongare3017 7 หลายเดือนก่อน

    तुमच्या एकुण च व्हिडिओ पैकी हा मला खूप भावला,मी स्वतः ला relate krte kahi बाबतीत ,खूप छान वाटतेय साडी आणि तुमची positive energy ❤❤👍👍👍👍 तुम्ही सगळ्यांचा खूप विचार करता ...हेही आवडलं...great 👍👍

  • @janhavighanekar2088
    @janhavighanekar2088 4 หลายเดือนก่อน

    Khupch Chan vichar ahet tumche. Ase vatate samvicharanchi maitrin milali.

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 7 หลายเดือนก่อน

    मूड फ्रेश झाला मॅडम, तुम्हाला बघून, पिंक साडीवर ब्लॅक ब्लाउज जास्त उठून दिसत आहे, प्रभू रामाची कथा ऐकुन मन हेलावून गेलं, म्हणूनच तर आपण प्रभू रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो न🙏 व्हिडीओ ऐकत असताना अर्धा स्वयंपाक पण कधी झाला कळलेच नाही❤❤

  • @user-wl2zf7er8n
    @user-wl2zf7er8n 7 หลายเดือนก่อน +1

    म्याडम स्री साडीवर छान दिसते सलवार पेक्षा तुमच्या विडिओ बघुन प्रेरणा मिळाली छान राहायला

  • @Sunilkore5278
    @Sunilkore5278 6 หลายเดือนก่อน

    मॅडम तुमचे विडिओ खूप छान असतात तुमचा आवाज पण खूप छान आहे आम्हाला ऐकायला खूप छान वाटते असं वाटत तुम्ही समोर च बसून बोलत आहात 👌👌🤣🤣

  • @sureshshinde104
    @sureshshinde104 7 หลายเดือนก่อน +1

    खरं आहे ताई कितीही वय वाढले तरी माणसाने या मनाने तरूणच असावे

  • @ChitraDharkar
    @ChitraDharkar 7 หลายเดือนก่อน

    मला पण छान वाटलं तुमचा व्हिडिओ बघून, मला पण तुमचे व्हिडिओ बघून हुरूप आला आहे खरेदी करण्याचा, छान राहण्याचा, छान दिसण्याचा, तुमची गुलाबी गुलाबाच्या फुलांची साडी छान दिसते🙏🙏

  • @hemalataraut8511
    @hemalataraut8511 6 หลายเดือนก่อน

    चांगले राहायला कुणाला आवडत नसेल ,आणि तुमचे बोलणे कुणालाही पटत नसेल तर त्यांचे सोडून द्या.मला
    तुमचे म्हणणे एकदम पटते.माझीही वेळ तुमच्या सारखीच आहे.आपण सक्षम राहणे जरुरी आहे.आपण दुःखाचा बाजार करू नये.तुमची कल्पना फारच सुंदर .वृद्ध झाले की स्वतःहून काही चांगले निर्णय घेणे आवश्यक आहे.मोठे पणा नको
    आणि परिस्थितीची जाणीव हवी.

  • @arunadhumal6702
    @arunadhumal6702 7 หลายเดือนก่อน +3

    Khup chhan / god distay madam 😊👌🏻👌🏻
    Evergreen 👌🏻👌🏻sadabahar 👌🏻👌🏻
    Hi ek chhotya bahini kadun tumhala compliment 😊

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 7 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम, ताई तुमची गुलाबी साडी छान दिसत्येय तुम्हाला!

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 7 หลายเดือนก่อน

    Mam aaj kharch khupch sundar disat ahat. Sadicha color- design apratim. Ani blouse pan chan disatey. Fresh look❤
    Tumche thoughts khup standard ahet. Durgami vichar ahet. Agadi sun-natvandachya exam. madhe te distrub hou naye, yasathi tyanchyakade n jane, he agadi right ahe.
    Maze aai- vadil ashach vicharanche hote. ३ mul asunhi te matra doghech rahat hote. Agadi shevtchya kashnaparyant. Aai adhi geli. Tyanantar vadilani gharguti daba lavla. Pan suna- mulanvar depend rahile nahit. 2022 la vayachya 93 varshi padle. Operatation neat zale.pan davakhanyatun te ghari nahi ale parart😢😢😢. Bhari Will power hoti.
    Same tumchyasarkhe vichar hote🙏
    Ani amche vadilch amcha adrsha ahet❤

  • @vijayaswami218
    @vijayaswami218 7 หลายเดือนก่อน

    Khup chan Gappa❤
    Ashach pauranik goshati saga...😊
    Sadi tr khup chan ahe ....
    Khup kahi mahiti milate..khup khup Dhanyawad

  • @prabhavatisuryawanshi8919
    @prabhavatisuryawanshi8919 7 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर साडी आहे तुम्ही खुप छान दिसत आहात मी सुध्दा अश्याच विचाराची आहे खुप छान विच्यार आहेत

  • @shriramkhatavkar8828
    @shriramkhatavkar8828 7 หลายเดือนก่อน

    तुमचे विडीयो बघतो मि खुप छान विचार आहे या वयात आपले विचार छान आहे मला पन आसच राहातो माझ वय 63 आहे तरी मला कपडे चागले वापरतो बुट पन मला माझे मित्र बोलत आसतात कि तु या वयात साध राहा पन मि नाही ऐकत त्याच तुमच हे विडियो बघुन मला पन आसच राहाव वाटते आज आपन जि गुलाबी साडी परिघान केली व राहानी मान छान हेच जिवन आहे आनंदी जगा माझ काय चुकल आसेल तर क्षमा आसावि

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 7 หลายเดือนก่อน +2

    आजकाल लांबूनच नाती राखावीत. त्यामुळे एकमेकांच्या संसारात ढवळाढवलं होत नाही.आणि दोन्ही परिवारात प्रेम रहाते.मुलांमध्ये स्वतःला जास्त गुंतवू नये.आपण आपले आयुष्य जगलेच पाहिजे

  • @geetajoshi2153
    @geetajoshi2153 7 หลายเดือนก่อน +2

    Mam Sai khup chan Ani tumhala khup ch chan diste

  • @hiramankatore3838
    @hiramankatore3838 7 หลายเดือนก่อน

    हे विचार नक्की च आवडतील आजच्या जीवनात उपयोगी आहेत ताई

  • @swapnakarambe8605
    @swapnakarambe8605 7 หลายเดือนก่อน

    Khup chan didi . Tumcha vidiyo pahat asatana tumchyashi gappa marnyach feel . Thanks so much di.

  • @bestnerd5043
    @bestnerd5043 7 หลายเดือนก่อน

    मॅडम mi 67 वर्ष vayachi आहे नातवंडे मोठी झाली आहेत tarihi मी माझे बालपण sodale नाही ,sutach नाही ,मी natavnda बरोबर aandhali koshimbir ,gharachya kriket ,kapdyache basket dadala adakaun basketball ,bhendya खेळते ,v हे खेळ mazi मुले लहान होती तेव्हा khelaychi .शाळेत असतानाच माझे 18 वर्ष असताना लग्न झाल्या मुळे khlelachi हौस मी Mulan बरोबर पुरी केली .आणि हो एक मजा सांगतेच मधेच ,chhotya मुली jasha आपला frock दोन्ही saidne ghetala pakadun angnat girki घेतात tashi girki ghyavishi वाटते .खरच ramya ते बालपण .

  • @harimujumdar6707
    @harimujumdar6707 6 หลายเดือนก่อน

    anaghatai tumhi khupach chan vichar bolun vyakt karata striyancha mul swabhavch aahe dusarya strivar jalne tashich tumchyvar kinva tumchy yashavar jalnarya striya rhanar tumhi tyakade durlkha karat ja changl rahan ani sunder disan ha strichs swabhav aahe tumhi mhanata tya pramane mazi sasu nehami kadak istrichi sadi hatat pars ani atishay aatmvishsani baher phiran asayach tysmule tyanch jivanatishay aanadat aahet pan mala nahi jamat mi tyanchya evadhi utsahi ani aandi pan mi dukhihi nahi ha sudha ek swabhav asato proudh striyanche prashn gheta ani tyavar upaypan sangta tya baddal dhanyavad

  • @manishachoudhary2981
    @manishachoudhary2981 7 หลายเดือนก่อน +1

    Roj peksha Kal n aaj chi ( ch ch ch) 😅sadi mala awdli tumchya sathi .. aaj sundar disat ahat .. fkt ata spect change Kara adhun madhun sadha glass wapra blackish glass unhat wapra fkt .. tumhi dr ahat tari pn tumchi ak mulgi samjun maz mhnane aikave .. ❤❤❤

  • @diptikulkarni1718
    @diptikulkarni1718 7 หลายเดือนก่อน +1

    गुलाबी साडी सुंदरच छान दिसत आहात...

  • @swatikarambelkar1077
    @swatikarambelkar1077 7 หลายเดือนก่อน

    साडी ब्लाऊज दोन्ही छान आहेत, तुम्हाला रंग शोभून दिसतोय, जुन्या साठी नवीन फॅशन चा ब्लाऊज शिवायचा म्हणजे साडीला वेगळा लुक येतो, विडीओ च्या नावाप्रमाणेच विडीओ असतात, 👌👍

  • @rajashreepathak7334
    @rajashreepathak7334 7 หลายเดือนก่อน

    Excellent thoughts, very encouraging and worth following. Story of Ravana is a must watch and inspirational, reaveling new side of Ravana. This vdo is the best of your vdos I have seen so far! Keep it Up madam🙏🙏🙏

  • @sadashivgokhale3435
    @sadashivgokhale3435 7 หลายเดือนก่อน

    फारच मार्गदर्शक व्हिडिओ
    धन्यवाद.

  • @shubhangipadhye3524
    @shubhangipadhye3524 7 หลายเดือนก่อน +2

    आम्हलाही तुमच्या गप्पा ऐकून छान वाटले.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @AshwiniWalawalkar-z7s
    @AshwiniWalawalkar-z7s 7 หลายเดือนก่อน +2

    खूप छान विचार

  • @priyapawar86493
    @priyapawar86493 7 หลายเดือนก่อน +1

    Kaku tumche video pahun positive vaty .adhi divsbhar gaun dress ksahi ghalun asyche ka tr ghari ch te ahe as mhanun .pn ata nhi ha kaku ..ata ekdm up to date rahte ..nvra pn bolto ajkal khup mst rahtai madam chan distay 😊😊😊😊😊😊😊.
    Adhun mdhu.sadi kdhi chan dress as ..he fakt tumchyamule kaku ..fakt ani fakt positive ani happy rahych ..😅😊

  • @nitadhavale4505
    @nitadhavale4505 7 หลายเดือนก่อน

    आजचा व्हीडिओ खुपच छान , पौराणीक कथा , अध्यात्मा विषयी पण सांगत जि , ऐकायला आवडेल ........

  • @mrs.smitaraut5733
    @mrs.smitaraut5733 7 หลายเดือนก่อน +2

    आजचा विदियो आवडला.मुलां विषयीचे विचार आवडले.मी ही असाच विचार करते...धन्यवाद..👌👌👍😊

  • @mayamohare2075
    @mayamohare2075 7 หลายเดือนก่อน

    छान पौराणिक कथा आणि तुमचे विचार अशा कथा ऐकायला नक्कीच आवडतील.

    • @ashabajpai1255
      @ashabajpai1255 7 หลายเดือนก่อน

      खू प सुंदर,समजूतदारी चे विचार मांडले, रावण ची कथा ,विचार,चिंतन करायल भाग पड़ते,👌🙏🌹🙏🙏🙋🙋🤗

  • @akshatatakkar9505
    @akshatatakkar9505 7 หลายเดือนก่อน

    आजचा vidio मस्तच आहे, साडी पण छान आणि विचार तर खूपच आवडले. एकूणच सगळं कित्ती मस्त 😊

  • @pradnyabelapurkar8807
    @pradnyabelapurkar8807 7 หลายเดือนก่อน

    ताई साडीचा कलर खूप सुंदर आहे आणि आजच्या गप्पा तरआपणघरातच मारत आहे असे वाटते

  • @jayashreepatil2708
    @jayashreepatil2708 7 หลายเดือนก่อน

    मला पण तुमचे ऐकून छान वाटते एनर्जी पोजिटिव मीळते

  • @sadhanapawaskar1981
    @sadhanapawaskar1981 7 หลายเดือนก่อน

    Aajcha video far chan tumhi pan chan
    Tumche maje vichar khup Jultat

  • @vaishalideshpande5966
    @vaishalideshpande5966 7 หลายเดือนก่อน

    Tumache Vichar Ani Sangne Atishay Sundar.Khoop Chan Sadi Aahe.😊

  • @suchitrasalunkhe9616
    @suchitrasalunkhe9616 7 หลายเดือนก่อน +1

    खूप छान डो अनघा absolutely right

  • @anitarebello7182
    @anitarebello7182 7 หลายเดือนก่อน

    Kya baat madam , looking beautiful in pink sari.very beautiful thoughts u share.Thanks a lot❤

  • @mandapatil5343
    @mandapatil5343 7 หลายเดือนก่อน

    आम्हाला सुद्धा तुमच्या गप्पा आयकुन खूप छान वाटत आहे.

  • @sukanyatrivedi8398
    @sukanyatrivedi8398 7 หลายเดือนก่อน +1

    Mam mala tumache vichar aani dressing style khoop àavadate mi pan 59 years chi aahe

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 7 หลายเดือนก่อน +1

    Wellsaid mam thank you so much always

  • @LataBhoyar-wb1pf
    @LataBhoyar-wb1pf 3 หลายเดือนก่อน

    ही साडी तुम्हाला खूप छान दिसत आहे ताई

  • @latapatil5643
    @latapatil5643 7 หลายเดือนก่อน

    तुम्हाला साडी खुप सुंदर दिसते तुमचे विचार पण खुप छान आहे❤

  • @sushilaw7005
    @sushilaw7005 7 หลายเดือนก่อน

    खुप छान वाटला आपला व्हीडीओ. अर्थात सर्वच व्हीडीओ छानच असतात.

  • @urjitaingale193
    @urjitaingale193 7 หลายเดือนก่อน

    ताई खूप छान दिसत आहे. हेअर स्टाईल पण शोभतो आहे

  • @devyanisonar.9461
    @devyanisonar.9461 7 หลายเดือนก่อน

    मॅडम... मला पण तुमचे व्हिडिओ खूप आवडतात.. आणि तुम्ही पण छान... माझं सराफी दुकान आहे मिस्टर नोकरीला आहेत एक मुलगा आहे एक मुलगी आहे थोडे मोठे झाले.. पाचवीत आणि आठवीत... मी पण सहसा साडीच घालते छान वाटतं..❤

  • @diptikulkarni1718
    @diptikulkarni1718 7 หลายเดือนก่อน +1

    तुमचं अगदीच बरोबर आहे मॅडम..
    मी एक शिक्षिका आहे दररोज शाळेत साडीच नेसते पण दागिने घालत नाही तुमचे व्हिडिओ पाहून खूप भारी वाटतं सध्याच पहाते आ
    हे तुमचे व्हिडिओ म्हणून यापुढे शाळेत जाताना छानच रहायचंय अस ठरवल आहे..
    माझ वय 55 आहे..

  • @nandinivargante9671
    @nandinivargante9671 7 หลายเดือนก่อน

    Tumhi aaj Ani nehmich khup sunder dista karn tumhi manani khup saral spashvktya ahat

  • @rudragamer4343
    @rudragamer4343 7 หลายเดือนก่อน

    Hello mam . Very true experience i also have it. Ur sarris are so Gorgeous. I like to know more Details in Ramayan.

  • @aparnajoshi8810
    @aparnajoshi8810 7 หลายเดือนก่อน

    Aajacha vidio Khuppach chhan hota tumache margadarshan upayogi aahe

  • @mandakinisalunkhe4359
    @mandakinisalunkhe4359 หลายเดือนก่อน

    खुप छान आहे तुमची साड छान दिसते आहे

  • @jayashreenaik6980
    @jayashreenaik6980 6 หลายเดือนก่อน

    Mam!! You are looking so....... beautiful and young

  • @sushamapatil4139
    @sushamapatil4139 4 หลายเดือนก่อน

    मॅ.तुमचे विचार खुप छान आहेत

  • @mamtapaithankar5876
    @mamtapaithankar5876 7 หลายเดือนก่อน

    Kaku,Ravna chi gosht khup aavdli.Tumchya var hi pink saree chaan distey.👌👌👌👌

  • @santoshtilak2007
    @santoshtilak2007 7 หลายเดือนก่อน

    मँडम, तुमच्या कडुन पौराणिक आणि धार्मिक गोष्टी ऐकायला पण आवडतील

  • @archana55555
    @archana55555 7 หลายเดือนก่อน

    छान दिसतेय साडी..नेहमी पेक्षा वेगळा पॅटर्न

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 7 หลายเดือนก่อน

    मला चांगल रहायला खुप आवडायचे मला ek मुलगा आणि एक मुलगी आहे दोघात खुप कमी anter आहे, तरी मी मुले लहान असतानाही तसेच चांगल राहत असे ऑफिस ला जाताना छानच रहात होते

  • @soniyakulkarni206
    @soniyakulkarni206 7 หลายเดือนก่อน

    Hell Dr Anuradha madam mi nehami tumache vdo baghate ani like karate .Aaj pratthamach mi comment karat ahe aajcha vdo khoopch Chan hota ,sadi pan mast ❤❤.Manapasun bolalele barobar Manama bhidate ase watale aaj .keep doing such vdos😊

  • @maltikelkar165
    @maltikelkar165 7 หลายเดือนก่อน

    खूप मजा आली गप्पा ऐकायला आजची साडी पण खूप छान

  • @nehakamble4413
    @nehakamble4413 7 หลายเดือนก่อน +2

    , 100% right ahe