तुम्ही राग आल्यावर काय करता....

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024
  • तुम्ही राग आल्यावर काय करता
    #रागयेणे
    #क्रोध
    #संताप
    #happyandhealthylifeathome
    #dranaghakulkarni

ความคิดเห็น • 148

  • @swatikarambelkar1077
    @swatikarambelkar1077 5 หลายเดือนก่อน +8

    खरय समोरच्या माणसाला बदलणे शक्य नाही, रागाने फक्त मानसिक व शारीरिक आरोग्य बिघडते, आजच्या विषयावर अगदी योग्य मार्गदर्शन केलेत 🙏

  • @anjaliagate8557
    @anjaliagate8557 5 หลายเดือนก่อน +16

    अगदी योग्य विचार ! ओशोंच्या एका पुस्तकात मी वाचले होते की ' क्रोध , राग येणं चांगलं असतं . कारण तोही एक आवेश असतो , आवेग असतो . तीही एक शक्ती असते . त्या आवेगात आपण आपली बरेच दिवस कंटाळ्यामुळे तशीच ठेवलेली कामे उरकून टाकावी . काम खूप छान , भराभरा होते . माणूस जेव्हा क्रोधावेशात मोठमोठ्याने बोलू लागतो , हातवारे करतो , डोळे मोठे करून दातओठ बोलत ओरडत राहातो तेव्हा अक्षरशः विनोदी , विचित्र व हिडीस दिसते .
    हा ओशोंचा विचार मला अगदी पटला . तेव्हापासून राग आला की माझे कपड्यांचे कपाट आवरायला लागते . स्वयपाकघरात भांडी डबे सर्वकांही पुनःपुन्हा सफाई करते .
    क्रोध अच्छा है ।

    • @shardarokade8319
      @shardarokade8319 5 หลายเดือนก่อน +1

      ❤❤❤😂😂😂

    • @Jayashree293
      @Jayashree293 5 หลายเดือนก่อน +2

      😂😂❤

    • @Jayashree293
      @Jayashree293 5 หลายเดือนก่อน +2

      पण माझा तर मूड च जातो.

  • @anujabal4797
    @anujabal4797 5 หลายเดือนก่อน +15

    मला जर राग आला तर तो मी व्यक्त होते कधी कधी शांत राहणे शक्य होत नाही लिमिट च्या बाहेर गेले तर बोलणेच योग्य असे मला वाटते

  • @PratibhaKulkarni-q3f
    @PratibhaKulkarni-q3f 5 หลายเดือนก่อน +26

    घरातला कर्ता माणूस दुराग्रही, हट्टी, सर्वांनी मला आवडेल असंच वागावं,असा असेल तर त्याचा परिणाम घरातल्या मुलांना फार त्रासदायकच ठरतो.... एखादी व्यक्ती सहन करेल, सर्वजण सहनशील असतात असे होत नाही...

    • @varshachavan8443
      @varshachavan8443 5 หลายเดือนก่อน +5

      खरंच बरोबर

    • @sushamasuryavanshi833
      @sushamasuryavanshi833 5 หลายเดือนก่อน +2

      Agadi barobar. Navryacha hatti swabhav tyanchya kamapurta asel tar thik. Pan tyanchi mate gharatlya sarvanvar ladali tar matra khup avghad hote.
      Agadi mulani kontya goshti ghyaychya, tyacha rang kothun ghyayche he sarv vadilch tharvayla lagale tar vayane motthe aslelya mulana kgupch trasdayak hote. Gharatli shantata nighun jate.

    • @riahirlekar8690
      @riahirlekar8690 5 หลายเดือนก่อน +1

      Barobar aahe

    • @anuradhakulkarni5461
      @anuradhakulkarni5461 5 หลายเดือนก่อน +1

      🎉agadi barobar ahe mi tumi sangitaleli sarv Kam karate garatil baheril sarv😊

    • @anuradhakulkarni5461
      @anuradhakulkarni5461 5 หลายเดือนก่อน +1

      Devatat Jane sarv

  • @kalpana1
    @kalpana1 5 หลายเดือนก่อน +5

    मॅडम,आपले विचार,समजून सांगण्याची पध्दत खूप चांगली आहे.समोरची व्यक्ती आपण बदलू शकत नाही आपल्याला बदलावे लागेल.नमसकार

  • @AnuradhaJoshi-c8w
    @AnuradhaJoshi-c8w 5 หลายเดือนก่อน +4

    ताई एक नाजुक विषय माहितीपूर्ण, ऊदाहरणे देऊन
    ऊत्तम प्रकारे समजावून दिलाय आपण धन्यवाद
    परमार्थ
    सकारात्मक प्रतिसाद
    आपला आनंद कसा काय
    मिळवायचा हे सगळंच मस्त. आपल्या खास शैलीत
    😮😅🎉😊😂❤

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 5 หลายเดือนก่อน +2

    जय श्रीराम, तुम्ही बरोबर सांगितलंत ,समोरच्याला बदलण्या पेक्षा आपणच बदलावं!

  • @swatikarekar3544
    @swatikarekar3544 5 หลายเดือนก่อน +5

    मॅडम, खूप दिवसांनी आजचा आपला हा व्हिडिओ खूप खूप सुंदर, मोटिवेशनल झालाय. खूपच छान सांगितलं आहे की हो तुम्ही. धन्यवाद 😊. तुम्हाला जसा रंगाचा वास आवडतो तसा मलाही नवीन रंगाचा वास फार आवडतो. मला माझ्या शाळेचा पहिला दिवस आठवतो 😂.

  • @manasikulkarni692
    @manasikulkarni692 5 หลายเดือนก่อน +12

    Sarkha rag control karane he suddha arogyacha drishtine risky ahe...

  • @seemabhandarge876
    @seemabhandarge876 5 หลายเดือนก่อน +2

    खूप छान सकारात्मक विचार सांगितला ताई ,खूप उपयोगी आहे.स्वत:बदला जग बदलेल.

  • @pratibhapuri4290
    @pratibhapuri4290 5 หลายเดือนก่อน +8

    मला मातीचा वास खुप आवडतो..

  • @madhuriparab9421
    @madhuriparab9421 5 หลายเดือนก่อน +1

    Khoopch chhan ❤
    Maun palane....sarvottam upay👍
    Samorchya vyaktila badlayla jau naka.
    Yogy margardarshan
    Thank you 🙏

  • @prabhakarjoshi6673
    @prabhakarjoshi6673 5 หลายเดือนก่อน

    आजचा व्हिडिओ मला खूप आवडला. मला पण राग येतो, मी मनात काढत राहते, ज्या गोष्टींची चीडही आहे त्याच गोष्टी समोरची व्यक्ती करते. चोवीस तास बरोबर च रहावे लागते. पण तुमच्या बोलण्यामुळे दिलासा मिळाला.

  • @geetasinnarkar4683
    @geetasinnarkar4683 5 หลายเดือนก่อน

    मी सर्वात प्रथम तुमचे भजन नेहमी पहात असे.तुम्ही पुण्यात रहात असाल तर तुम्हाला भेटावं, असे वाटत होते.छान विचार.

  • @mamtapaithankar5876
    @mamtapaithankar5876 5 หลายเดือนก่อน +1

    Agdi barobar marg sangitla kaku,pan tumhi mahnta te aachrnat aanun vagan far avaghdh aahe,prayatan puravk karu sahakto he.nice video.👌👌👌👌👌

  • @viprakarnik8356
    @viprakarnik8356 5 หลายเดือนก่อน +2

    अगदी खरं आहे.
    खूप सुंदर माहिती.
    उपयुक्त माहिती.
    माझ्या बाबतीत होतो

  • @sunitarankhambe5074
    @sunitarankhambe5074 4 หลายเดือนก่อน

    सासुरवासिनी ला समजुन घेणार कोणीतरी पाहिजे असतं ती एकटी सर्व कामं, मुलं घडवण नाही करू शकत हे सर्व एकटीने करताना तिला खूप शारीरिक आणि मानसिक त्रास होतो.. हे मी माझ्यावरून सांगत आहे.

  • @shraddhakulkarni2881
    @shraddhakulkarni2881 3 หลายเดือนก่อน

    खूप महत्वपूर्ण व्हिडिओ धन्यवाद मॅडम

  • @sandhyakhedekar9797
    @sandhyakhedekar9797 5 หลายเดือนก่อน +2

    तुमचं म्हणणं पटतय मॅडम पण आपण समोरच्या व्यक्तीला जर त्याची चूक दाखवली नाही तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर दिवसेंदिवस होऊ शकतो

  • @satyabhamadewkar6980
    @satyabhamadewkar6980 5 หลายเดือนก่อน +2

    ताई तुम्ही खूप छान बोलता. मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात

  • @RameshMahadik-p6l
    @RameshMahadik-p6l 5 หลายเดือนก่อน +2

    Excellent superb fantastic

  • @sudhirnagwekar5042
    @sudhirnagwekar5042 5 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम विडिओ खूप खूप खूप सुंदर Rudaysprshi ह्या विडिओ मुले मला jagaychi umed मिळाली खूप धन्यावाद

  • @pratibhapatil6506
    @pratibhapatil6506 5 หลายเดือนก่อน

    मँडम मला sprit (injekshn dilya नंतर बोळा लावतात) तो वास खूप आवडतो.
    आणि हो मला सुद्धा कळल स्वभावाला औषध नाही.मग आपणच बदलायच आपल्या मानसिक स्वास्त्या साठी.
    छान मार्गदर्शन .धन्यवाद.

  • @mayabhosale2680
    @mayabhosale2680 5 หลายเดือนก่อน +1

    बरोबर मॅडम समोरची व्यकती बदलत नाही स्वभावाला औषध नाही आपणं स्वतः बदलायच आणि सुखी व्हायचं

  • @SunandaJadhav-b9g
    @SunandaJadhav-b9g 5 หลายเดือนก่อน

    अनघा ताई तुम्ही खूप छान समजावून सांगता कोणता पण विषय असोत खूप छान आवडते

  • @BENDRE49
    @BENDRE49 5 หลายเดือนก่อน +2

    True. Thanks for sharing ❤

  • @shashikalapatil63
    @shashikalapatil63 5 หลายเดือนก่อน +1

    मॅडम मला पण तुमच्या सारखेच नविन पुस्तके डांबरगोळी.पेट्रोल.स्पिरीट . ऑईल पेंटचा वास आवडतो.व्यक्ती तितक्या प्रवृत्ती.

  • @amitaghadi8007
    @amitaghadi8007 5 หลายเดือนก่อน

    😂 मला खरंच हा वास मला आवडतो, oil paint, bhintincha colour, petrol, vaigere....😂😂
    Madam mala tumche sagale videos awdtat.. Chan gappa aani tyatun motha motion hote,
    khar tar aaj sakali मी उठले आणि खूप टेन्शनमध्ये होते.. चहा घेताना मी म्हटलं मोटिवेशनल व्हिडिओज ऐकू.. तेव्हाच तुमचा व्हिडिओ मिळाला.. ऐकताना बरेच व्हिडिओ मिळाले तुमचेच.. त्यातून मी निम्म्याहून रिलॅक्स झाले..
    मॅडम तुमच्या ज्या आवडी आहेत त्या माझ्याही आहेत..
    खूप छान वाटलं ..
    धन्यवाद मॅडम 🙏😊💜❤️

  • @aparnakhare7322
    @aparnakhare7322 5 หลายเดือนก่อน +7

    ओढणी नाहीं घेतली तरी चालेल. नुसता कुर्ता सुद्धा छान दिसतो

    • @shamapisat1845
      @shamapisat1845 5 หลายเดือนก่อน +1

      नेहमी ची सवय असेल तर थोडे अस्वस्थ, चुकल्या सारखे वाटते.

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 3 หลายเดือนก่อน

    खूप चांगला सला देता आपन कुनाला बदलु शकत नाही अपन स्वता आंदी राहा आवडल सागताते धनवाद

  • @alkapatil6375
    @alkapatil6375 4 หลายเดือนก่อน +1

    मी save करून ठेवलाय हा व्हिडीओ 👌🙏

  • @vrushalijayale6987
    @vrushalijayale6987 5 หลายเดือนก่อน +1

    Very nice explanation Dr madam

  • @SandhyaMishra-dl6vm
    @SandhyaMishra-dl6vm 4 หลายเดือนก่อน

    Khupach chhan sangitale mam

  • @hemabarve1018
    @hemabarve1018 5 หลายเดือนก่อน +2

    खूब खूब खूब छान वीडियो आहे थैंक्स मैडम 🙏🙏

  • @sushmagaikwad1018
    @sushmagaikwad1018 5 หลายเดือนก่อน +1

    मला नवीन पुस्तकांचा वास आवडतो पहील्या पाउस पडतो तो मातीचा वास मला खूप खूप आवडतो ठाणे

  • @saba147
    @saba147 5 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप धन्यवाद
    मोलाचा सल्ला दिला आहे 😊❤

  • @moviearena4230
    @moviearena4230 5 หลายเดือนก่อน +1

    खुप छान धन्यवाद 👌👌🙏🙏

  • @mrunalbijukumar9560
    @mrunalbijukumar9560 5 หลายเดือนก่อน +2

    Mam..Vir Sawarkar pictur ajibat depressing nahi...very fast treatment..must watch in afternoon times 😊❤

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  5 หลายเดือนก่อน

      Ok... जाणार आहे

  • @anitasawant9570
    @anitasawant9570 5 หลายเดือนก่อน +2

    योग्य मार्गदर्शन छान विडीओ👌

  • @surekhathote4886
    @surekhathote4886 5 หลายเดือนก่อน

    खूपच छान विषय आणि तुमचे मार्गदर्शन

  • @AshaSolanki-z9e
    @AshaSolanki-z9e 4 หลายเดือนก่อน

    मी पण तुमच्या वयाची आहे मॅडम.... खुप छान वाटलं तुमचं मेडी टेशन एकूण....

  • @sujatabhogle2947
    @sujatabhogle2947 27 วันที่ผ่านมา

    Agdhi barobar aahe tumach mam aapna theyla aahe tasa svikarla pahije

  • @mangaladhupkar8544
    @mangaladhupkar8544 5 หลายเดือนก่อน

    Madam maze vichar hi tumchya vicharashi sahmat aahe... Mala tumche vichar mazech vatatat.

  • @manishamali9682
    @manishamali9682 5 หลายเดือนก่อน +1

    प्रत्येक शब्द माझ्या मनातलं होता मॅम खुप छान बोल्ला मॅम 🥰

  • @anitachavan6388
    @anitachavan6388 5 หลายเดือนก่อน

    खरंच खूप छान पद्धतीने सांगितलं त मॅडम तुम्ही

  • @sangitanikalje7949
    @sangitanikalje7949 4 หลายเดือนก่อน

    तुमचा हा व्हिडिओ खूप आवडला धन्यवाद म्याडम मी वाशी ला रहाते .

  • @sakhukorde6608
    @sakhukorde6608 5 หลายเดือนก่อน

    मॅडम तुम्ही खुप छान समजावून सांगता. मला माहीती खुप खुप आवडली. 🌹👌🙏

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 4 วันที่ผ่านมา

    Khuapch Chan aahe Mahiti Dilee Madam❤❤❤❤❤❤

  • @rajeshwarikaranure5989
    @rajeshwarikaranure5989 5 หลายเดือนก่อน +2

    Thank you mam 👍👍👍

  • @gayakdangelasina156
    @gayakdangelasina156 4 หลายเดือนก่อน

    खूप नाजूक विषय निवडल्या बद्दल धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @गीतारेवणकर
    @गीतारेवणकर 5 หลายเดือนก่อน +2

    एक तर मला जास्त राग येत नाही..आला तर मी कुणाशीच बोलत नाही मग घरच्यांना कळते मला राग आला म्हणून 😊

  • @user-uy1gt3pr4l
    @user-uy1gt3pr4l 5 หลายเดือนก่อน

    Khup Sundar Chan video massage.sukhi.aaushya.sathi.❤ khup aavadala.❤❤

  • @ujjwalapatil2707
    @ujjwalapatil2707 5 หลายเดือนก่อน

    ताई मला पण ऑइल पेंट चा सुगंध खूप आवडतो दिवाळी आल्यासारखं वाटतं 👍🎊🎊🎊👍👍

  • @darkslayer2186
    @darkslayer2186 5 หลายเดือนก่อน +1

    Madam एकदम छान सांगितले आहे ❤

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 3 หลายเดือนก่อน

    तुम्ही सांगता ते शंभर टक्के बरोबर आहे कळते पण वळत नाही वेळ आली की संताप होतो

  • @shailawabale5937
    @shailawabale5937 5 หลายเดือนก่อน +1

    खूप छान विषय खूप छान सांगितले

  • @queenroopali
    @queenroopali หลายเดือนก่อน

    खड्ड्यात पाय पण घालायला जाऊ नका खड्ड्याला काही फरक पडणार नाही तुमचाच पाय मरगळेल 😢❤

  • @asitagarje727
    @asitagarje727 5 หลายเดือนก่อน +1

    तुम्ही खुपचं छान विचार मांडले. तुम्ही कुठे राहता मला भेटायला आवडेल

  • @png2116
    @png2116 5 หลายเดือนก่อน +4

    Shanta rahane ha uttam paryay

    • @shamapisat1845
      @shamapisat1845 5 หลายเดือนก่อน +1

      मला पण आता आसे वाटते 54 व्या वर्षी. रागावून पण शक्ती आणि वातत्वरण दूषित होतें आणि पैसे, समृध्दी असून वातावरण गढुळ होते. आणि जगण्याचा मूळ उद्देश बाजूला राहतो. म्हणून सहनशक्ती आणि शांततेचा प्रयत्न चालू ठेवावा. बरोबर आहे आपले म्हणणे

    • @png2116
      @png2116 5 หลายเดือนก่อน

      Really true..after 50 ugach aapla BP vadhvun nahi gyaycha,shant rahane uttam

  • @surekhathote4886
    @surekhathote4886 5 หลายเดือนก่อน

    खूप छान विषय आणि मार्गदर्शन

  • @sarojrawool6425
    @sarojrawool6425 5 หลายเดือนก่อน

    Mala sudha fenale color cha vas avadyo😊
    Samorchyapeksha apn bapalayla pahije correct sangitle
    Kharach mazi ata battery dischargh zali ahe vatate😂
    Tond band thevne hech correct
    Ajache khup chan sangite tai❤❤

  • @mamtachaudhari1593
    @mamtachaudhari1593 5 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान विषय 👌👌👌👌👌👌👌👌

  • @manaseechandwadkar5092
    @manaseechandwadkar5092 5 หลายเดือนก่อน +1

    कधी कधी शांत बसणे चांगले असते,पण प्रत्येक वेळी आपण शांत रहाणे मला योघ्य वाटत नाही,कधी तरी समोरच्याला त्याची चूक दाखवावीच लागते,आपण दबत गेलो तर समोरच्या माणसाला आणखी चेव चढतो, दोन तीन वेळा शांत रहाणे मी पसंत करते पण प्रत्येक वेळी नाही,खरी बाजू सर्वाना कळलीच पाहिजे आणि राग जास्त काळ मनात साठवून ठेऊ नये, कधीतरी कुकर क्षमता संपली की फुटतोच.मनावर जास्त प्रैशर न ठेवता राग व्यक्त केला पाहिजे

    • @sunitarankhambe5074
      @sunitarankhambe5074 4 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर मी तुमच्या मताशी सहमत आहे 👍🏻

  • @neetapatil5300
    @neetapatil5300 5 หลายเดือนก่อน +1

    खुप छान विचार ...❤❤

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897 5 หลายเดือนก่อน

    समोरचा व्यक्ती त्याला जर दुसऱ्या बद्दल प्रेम आणि काळजी असेल तर तो त्याचा स्वभाव बदलेल पण काहीजण मुद्दाम त्रास द्यायचा म्हणून वागतो,त्याच्या कर्माची फळे तो भोगेल , दुर्लक्ष करणे

  • @sharayunilawar4644
    @sharayunilawar4644 5 หลายเดือนก่อน +2

    खर आहे ताई.

  • @swatijoshi7589
    @swatijoshi7589 5 หลายเดือนก่อน

    परफेक्ट,संग्रही ठेवण्या सारखा व्हिडिओ 🎉🌹

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 5 หลายเดือนก่อน +1

    मला पण हे सर्व वास आवडतात

  • @seemachoudhari3966
    @seemachoudhari3966 5 หลายเดือนก่อน

    Apratim video Madam !! Chhan vichar

  • @suhitakokani7699
    @suhitakokani7699 5 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर बोललात आपणच बदललं पाहिजे

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 5 หลายเดือนก่อน

    घडतय ते बघत सहनशील राहन मुलाना त्रास होतो अस वातावर घरात आसेल तेव्हा धनवाद

  • @nishadeshmukh5238
    @nishadeshmukh5238 5 หลายเดือนก่อน

    खूप छान

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 5 หลายเดือนก่อน +1

    Mam aagdi khare aahe ashya lokkankade durlaksh jelelach yogya aste thanks

  • @vijayaauti1898
    @vijayaauti1898 4 หลายเดือนก่อน

    मला पण वास आवडतो

  • @Prit2004
    @Prit2004 5 หลายเดือนก่อน

    Silver chi bhandihi pitambari kiwa tooth powder ne chhaan nightaat. Amhi daily vaprato pani pyayla

  • @surekhathigale3965
    @surekhathigale3965 5 หลายเดือนก่อน

    Khupach Chan sangitale, pan gapp rahun sharirik v mansik tras Khupach hoto.

  • @varshasovani3917
    @varshasovani3917 5 หลายเดือนก่อน

    Khup chhan aahe video. Aavadalaa.

  • @jayashrideshpande9569
    @jayashrideshpande9569 5 หลายเดือนก่อน

    Tumhi khop chhn boltat very nice,

  • @sanikajagtap4261
    @sanikajagtap4261 5 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर मार्गदर्शक vdo

  • @mayadivekar753
    @mayadivekar753 5 หลายเดือนก่อน +1

    खुप छान मार्गदर्शन केलेत मॅडम

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 5 หลายเดือนก่อน

    Mam mala khoti vagnari mansa nahi avadat matlaba purti mansanca mala khup raag yeto mi aslya lokan pasun lamb rahtey ugacah raag karun aapla arogya ka kharab karava ignore karava asanya khup chaan Sangitla mam tumhi

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 5 หลายเดือนก่อน

    Hoo..Agdi khare ahe..Apanach badalayche asate..Pan tyachatle changle baghave VA Aanadi vave..

  • @gauriagasti945
    @gauriagasti945 5 หลายเดือนก่อน

    मला सुद्धा petrol pump la gele ki त्याचा वास खूप आवडतो

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 5 หลายเดือนก่อน

    राग आला की शांत राहणं हेच योग्य असतं

  • @pradnyaerande5169
    @pradnyaerande5169 5 หลายเดือนก่อน +2

    हे खरं आहे हो पण जमणे कठीण!

  • @krunalmane9483
    @krunalmane9483 5 หลายเดือนก่อน

    मला तुमचे विचार खूप आवडतात

  • @vasantisudame9687
    @vasantisudame9687 5 หลายเดือนก่อน +1

    खूप राग येऊ देत नाही, यायची वेळ आली तर विषय बदलणे, बाहेर निघून जाणे, तावातावाने कपाट आवरायला घेणे, किंवा त्याचे ऐकून तसे करणे काऱण वाद ृघालण्यापेक्षा तसे करण्यात रक्त जास्त आटते, सठी सहामाशी भांडावे पण

    • @sukhadaprabhudesai3194
      @sukhadaprabhudesai3194 5 หลายเดือนก่อน

      शांत राहणे.हा उत्तम उपाय आहे.माणसाचा स्वभाव बदलत नाही हे त्रिवार सत्य आहे.त्यामुळे तोंड बंद ठेवणे हा उपाय ....

  • @shilpasatam4549
    @shilpasatam4549 5 หลายเดือนก่อน

    खुपच छान झाला आहे Video

  • @seemadesai9748
    @seemadesai9748 5 หลายเดือนก่อน

    Khupach sunder salla dilat
    Pan 1 vicharte ki satat rag manat dabun thevne arogyala changle aahe ka
    Salla nakki vaparnar❤

  • @user-eo2ed7se3n
    @user-eo2ed7se3n 5 หลายเดือนก่อน

    मी तर चांदीची भांडी रोज वापरायला काढली
    आहेत स्वच्छ राहतात. चांदीच्या भांड्यातून पाणी प्यावे असे म्हणतात.. सो वापरते.😊

  • @dancewithsaee1509
    @dancewithsaee1509 5 หลายเดือนก่อน

    Khup chan vichar perfect❤❤❤❤❤

  • @AartiMane-k6p
    @AartiMane-k6p 5 หลายเดือนก่อน

    ओढणी छान वाटते ओढणी ने.. लुक येतो.

  • @JyotiKalaskar-r8g
    @JyotiKalaskar-r8g 5 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर आहे mam

  • @aparnamandke41
    @aparnamandke41 5 หลายเดือนก่อน

    Tai khup chan सांगितले

  • @vivekanandkamble1244
    @vivekanandkamble1244 5 หลายเดือนก่อน

    Ekhadyachya raga mule ,jar samorchyache Arthik nuksan hot asel tar upay Kay

  • @rajanij6898
    @rajanij6898 5 หลายเดือนก่อน

    Khup Chan vichar Tai❤❤❤❤❤❤

  • @sunitarankhambe5074
    @sunitarankhambe5074 4 หลายเดือนก่อน

    एकटीलाच सर्व करायला लावतात म्हणून राग येतो

  • @sujatapansare7648
    @sujatapansare7648 5 หลายเดือนก่อน

    छान विचार मांडले

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 5 หลายเดือนก่อน

    खूपच छान ❤

  • @shreyaraut8478
    @shreyaraut8478 5 หลายเดือนก่อน +2

    Control ch hot nahi madam