Ravikant Tupkar Speech Buldhana : बुलढाण्यातील सभेत शिंदेंवर निशाणा, रविकांत तुपकर कडाडले
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
- #abpmajha #abpमाझा #ravikanttupkar #buldhana #abpmajha #abpमाझा
#marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #pmnarendramodi #amitshahlive #amravati #rahulgandhilive
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
रविकांत भाऊ खासदार म्हणून संसदेत गजानन महाराजांचे आशीर्वादाने जाणारच.....
मी नागझरी चा सिंदखेड राजा तालुका माझ्या कुटुंबातील सहाच्या सहमती रवीकांत भाऊला
रवी भाऊ सारखा नेता खासदार झालाच पाहिजे शेतकऱ्यांचा कैवारी रवी भाऊ जय जवान जय किसान राहणार राहणार धानवडतालुका जिल्हा जळगाव
भाऊ तुम्ही या वेळेस लोकसभेत जाणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे 101%
लयभारी तूपकर साहेब तूम्हीच निवडून येणार !यात काही शंका नाही
रवि भाऊ खासदार झाले पाहिजे शेतकर्यांचे कल्याण होईल
कोल्हापूर अंबाबाईच्या आशिर्वाद आहे विजय तूमचा निश्चित आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना शाखा मेतके यांच्या हस्ते हार्दिक स्वागत
❤ महाराष्ट्रा चा शेतकरयांचा जर कोनी वाली असनार तर तो रविकांत तुपकर ❤। भावांनो हा माणुस जिंकला पाहिजे. तुपकर जर हरला तर आयुष्यात कोनी शेतकरयांचा चा साठीംलढनार नाही❤
मी वैभव शिवाजी अवचार मुक्काम पोस्ट वडगाव माळी तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथील रहिवासी आहे आमच्या घरातील तसेच आमच्या गावातील 70 टक्के मतदान रविकांत भाऊ यांना होईल आमच्या गावामध्ये मुख्यतः माळी मराठी बौद्ध हे तीन समाज तरी या तिन्ही समाजानी एक निश्चय केला आहे की यावेळेस लोकसभेला रविकांत भाऊ ला निवडून द्यायचं आहे
रविकांत भाऊ तुपकर 🔥♥️
रवी भाऊ होणार तर तुम्हीच खासदार 100%
आज पर्यंत जेवढे आंदोलन शेतकऱ्यांसाठी केली. त्या आंदोलनाची दखल घेऊन मायबाप शेतकऱ्यांनी रविकांत तुपकर ला आपला भाऊ समजून मुलगा समजून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे कल्याण करण्यासाठी प्रचंड मताधिक्याने संसदेत दाखल करा🙏🙏🙏🙏
येणार तर रवी भाऊच ❤
Only रविकांत तुपकर हेच बुलढाणा जिल्ह्याचे खासदार होतील
मी आज गेलो शेगांव ला तुफान गर्दी होती १००% खासदार रविकांत भाऊ तुपकर
जिल्ह्याला युवा नेतृत्वाची गरज आहे
Only Ravikant Tupkar 🔥
* श्री संत गजानन महाराज नगरीत रविकांत तुपकर यांच्या प्रचारार्थ सभेत सर्वसामान्य लोकांसह विविध क्षेत्रातील अनेक संघटनांनी दिलेला पाठिंबा म्हणजे यशस्वी घोडदौड कडे वाटचाल म्हणावी लागेल.... ही शेतकरी पुत्राच्या यशाची नांदी ठरेल....!!***#
रविकांत भाऊ तुपकर आम्ही तुमच्या मागे माझ्या प्रयत्न होतील तेवढे तुम्हालाच मतदान करून मुक्काम कोणटी तालुका खामगाव
Only ravikant tupkar
रवी भाऊ विजयी भव
रविकांत,भाऊ, तुम्ही, खासदार,होनार,एकशे,एक, टका
रविकांतजी भाई आगे बडो .
मी nashik malegaon varun aahe aapla ravikant bhavula 5 lak mhani vijei kra
रविकांत तुपकर 💐⛳🇮🇳
Abp maza che aabhar ravi bhau chi sabha dakhvilyaabaddal
भाऊ तुम्हीच खासदार होणार या वेळेस
रवी भाऊ १ नंबर वोट 🎉
२ नंबर नरू भाऊ खेडेकर
३ वंचित
४ प्रताप
कापूस. भाव. वाढला. पाहीजे. नाहीं. तर.सरकार. पडनार. साहेब.बघा
सर्वोत्तम पर्याय... रविभाऊ 🌾
खासदार रविभाऊ अभिनंदन।
Only Ravikant Tupkar
रविकांत तुपकर खासदार होणार कारण माझ मत पाना या निशाणीवर होणार व प्रचंड बहुमताने रविकांत तुपकर निवडून येणार व संसदेत बुलढाणा लोकसभा सदस्य म्हणून पुढचे पाच वर्ष काम करतील.
Only ravikant tupkar ❤
इतर उमेदवाराची नं २ साठी खटाटोप चालु आहे नं१ तर रवीभाऊ फिक्स 😮
गजानन महाराज की जय
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
शेतकऱ्यांच्या वाघ खासदार रविकांत तुपकर बुलढाणा
Only रविकांत भाऊ 🔥🔥🔥
जय हो
ओन्ली रविकांत तुपकर साहेब बुलढाणा चे खासदार
केमेरे फिरवले नाही तरी काही फरक पडणार नाही नक्की निवडून ऐनार ❤❤❤
fix khasdar🔥🔥🔥🔥
Only ravikantbhau तुपकर
तुपकर आहे तर शिंदे गद्धरांच इतरांचा
आता सुपडा साप होणार आहे
एक तुमचा आवडता प्रकाश आहे
नरेंद्र खेडेकर ला मतदान = म्हणजे प्रतापराव ला मदत.......कृपया विचार करा🙏🙏.......मतदान करताना आपला शेतकरी बाप आठवा...... एकदा संधी देऊन पाहा आपल्या शेतकऱ्याच्या पोराला........ रविकांत तुपकर🌾🌾🌾🌾🌾
जागर स्वाभिमानाचा,
जागर अस्तित्वाचा,
जागर पान्ह्याचा.. 🔧🔧
बुलढाण्याचा खासदार शेतकर्याचा बुलंद आवाज हा संसदेत घुमनार. म्हणजे घुमणारच
रविकांत तुपकरच खासदार होणार
निवडून आल्यावर BJP सोबत जाऊ नका फकत
फक्त रवि भाऊ तुपकर्
विजय आपलाच आहे भाऊ
रविकांत तुपकर 💯✌✌✌🔧🔧🔧🔧
जय शिवराय जय जवान जय किसान
Bhau yenar nivdun💪💪🔧🔧🔧
कॅमेरा फिरवला नाही मीडिया विकली गेली. ... भाजप ल..आज पर्यंत खोटं वाटल आज खर झाल...पब्लिक ला का 📷 t दाखवलं का नाही
निवडून येणार पानाचा❤❤❤❤❤
माझ मत फिक्स आहे रवी भाऊ
ठाकरे ब्रँड 💪🔥💪🐅
Kharach yana nivdun dile pahijet
only Ravi dada tupkar
बुलढाण्यात वार फिरल, दोनच घोडे शर्यतीत एक तुपकर दुसरा खेडकर 🙏
रविकांत तुपकरी साहेब तुम्ही खूप बोललात खूप टीका टिप्पणी केली मोदी विषय खूप आग ओकली शेतकऱ्यांचे काय काय शेतकऱ्यांना काय दिलं तुम्ही कोणी देऊ शकणार नाही रविकांत तुपकरी कशातच काही नाही
Fix mp ravikant Tupkar dada
आता विरोधकांनो तुम्ही कुणाला आणा... निवडून येणार पाना
❤❤❤❤
Only uadhav saheb
Ravibhau Tupkar....
👍
निवडून आल्यानंतर सदाभाऊ होऊ नका.नाहीतर बसा बोंबलत मतदारांनी
🔥🔥🔥🔥🔧🎯
प्रतापराव खोटे बोलतात असे तुम्ही म्हणतात तुपकर साहेब पण त्याच्या पेक्षा दोन पावले पुढे आहे...तुम्ही... विमा कोणी दिला हे सांगा
Ravi Bhau Tupkar Aage Badho❤❤❤
fix Ravi kat tupar 🎉🎉🎉🎉
जो नेता पैसे वाटतो ना तो शंभर टक्के पडतोच
Ye halu pana dokyat padal halu re baba
❤💪
❤❤Rahul m pawar ❤❤🎉🎉🎉
नरेंद्र खेडेकर जिंकुन येनार
Fix khasdar
Ravi bahu
Dhadakebaaj
Shinde la riksha chalvalila pathava aata.
Kitihi tana yenar tar panach
तुपकर साहेब उध्दव ठाकरे साहेबांना सपोर्ट करा
तुपकर
शेतकऱ्यांच्या वाघ खासदार रविकांत तुपकर बुलढाणा