सोयाबीन दुसरी फवारणी|जबरदस्त फुलधारणा,उत्पादनात वाढ|Soyabean 2nd Spray|Progressive Farming

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • Follow on social media
    Instagram- / progressivefarming5327
    Facebook- / progressive-farming-10...
    For Business and Collaboration
    DM on Insta- @progressivefarming5327
    -----------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 29

  • @gajukhadke
    @gajukhadke ปีที่แล้ว +13

    बरेच दिवसापासून पाऊस नाही, सोयाबीन ने पाहिजे तेवढी वाढ घेतली नाही, आता 5% फुलं लागलीत.फवारणी घ्यावी च लागते पण जमिनीत पुरेशी ओल नाही अशात फवारणी घेणं योग्य राहील काय. पुढे हीं अजून पाऊस कधी येईल सांगता येणार नाही. जर घ्यावी तर कोणतं कॉम्बिनेशन वापराव.

    • @gajukhadke
      @gajukhadke ปีที่แล้ว +9

      शेतकऱ्यांच्या वतीने विचारलेला प्रश्न होता जो अतिशय महत्वाचा. पण यांना आपल्या पंतप्रधान सारखा वेळ नाही महत्वाच्या प्रश्नावर उत्तर द्यायला.

    • @satishthakare9355
      @satishthakare9355 ปีที่แล้ว

      ​@@gajukhadkeपावसाचा अभाव आणि जमिनीतील अपुरा ओलावा लक्षात घेता, यावेळी सोयाबीनची फवारणी करणे योग्य होणार नाही. पुरेशा ओलाव्याशिवाय फवारणीमुळे परिणामकारकता कमी होऊ शकते आणि संसाधनांचा अपव्यय होऊ शकतो. फवारणीचा विचार करण्यापूर्वी पुरेशा आर्द्रतेसह योग्य परिस्थितीची प्रतीक्षा करणे महत्त्वाचे आहे. तुम्ही फवारणी करण्याचा निर्णय घेतल्यास, सोयाबीनच्या वाढीच्या अवस्थेवर आणि तुम्ही ज्या विशिष्ट कीड किंवा समस्येकडे लक्ष देत आहात त्यावर आधारित उपचारांचे योग्य संयोजन आणि वेळ निश्चित करण्यासाठी स्थानिक कृषी तज्ञांचा सल्ला घ्या.

  • @aspirant4580
    @aspirant4580 ปีที่แล้ว +3

    फुल अवस्था मध्ये barazide फवारल तर फुल गळ होणार नाही का... ?

  • @NavnathShinde-dp3qm
    @NavnathShinde-dp3qm ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती सर

  • @pradeeppatel3298
    @pradeeppatel3298 ปีที่แล้ว

    Very, good, Advice

  • @aadipakhale3354
    @aadipakhale3354 ปีที่แล้ว +1

    Sir amravti vibhaga kde pani nhi tr ola nhi jaminila kahich tr ghetala rtr chalvto ka fhavra 😊

  • @GulshanChavhan-qs7vz
    @GulshanChavhan-qs7vz ปีที่แล้ว +2

    Combination फुटते

  • @pavanjadhav8079
    @pavanjadhav8079 ปีที่แล้ว

    छान

  • @kautikraut380
    @kautikraut380 2 หลายเดือนก่อน +1

    यामध्ये खत 12.61 00 वापरावे का

  • @AltafKhan-nq7yz
    @AltafKhan-nq7yz ปีที่แล้ว +1

    👍👍👍👌👌

  • @nikhilshirsat8058
    @nikhilshirsat8058 ปีที่แล้ว

    Bhau 1 no. Maahiti deta tumhi

  • @ShyamsundarWankhede-cb7yy
    @ShyamsundarWankhede-cb7yy ปีที่แล้ว

    Dusra favarni made biovitaX vapar la tar chale ka

  • @MA-kx8uv
    @MA-kx8uv 11 หลายเดือนก่อน

    3 spray dile tar chalel ka total??

  • @ankitadeshmukh3113
    @ankitadeshmukh3113 ปีที่แล้ว +1

    सोयाबीन ची वाढ जास्त झाली, दुसऱ्या फवारणी त काय वापरावे

  • @pavnyapatil
    @pavnyapatil ปีที่แล้ว +1

    Bhau 2nd spray madhe Barazide+Isabion+Haru+12/61/00 chalte ka ?

    • @progressivefarming-95
      @progressivefarming-95  ปีที่แล้ว

      Chalte

    • @sanjaymhaske5918
      @sanjaymhaske5918 ปีที่แล้ว +3

      औषध फाटेल सल्फर आहे

    • @nikhilshirsat8058
      @nikhilshirsat8058 ปีที่แล้ว +1

      औषध फाटलं काशी काय भाऊ गणेश भाऊ च तर कॉम्बिनेशन आहे ते

  • @akashundal1128
    @akashundal1128 ปีที่แล้ว

    Saf burshinashak chalte ka ?

  • @balurathod1008
    @balurathod1008 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली ...भाऊ👍🙏

  • @ShyamsundarWankhede-cb7yy
    @ShyamsundarWankhede-cb7yy ปีที่แล้ว

    12-61-00 dusra favarni chale ka

  • @onlinefarmer9189
    @onlinefarmer9189 ปีที่แล้ว

    Solomon chalel ka ali kami ahe ani praman kiti ghyav pampala

  • @datkearjun7597
    @datkearjun7597 หลายเดือนก่อน

    Combination rong ahe 2 ri फवरणी la cukichi ahe

  • @nikhilshirsat8058
    @nikhilshirsat8058 ปีที่แล้ว +1

    भाऊ हा video आवडला नाही कारण यात तुम्ही flowring special चा उल्लेख केला नाही

    • @anantrahane8549
      @anantrahane8549 ปีที่แล้ว

      बोर्ड चा केला ना.

  • @BGfarm1990
    @BGfarm1990 ปีที่แล้ว

    एकदम चुकीची माहिती ....आहे ही....नकीच नुकसान होणार ...नेमकी किती औषधी वापरायची मग