Aata Jagayache Ase Majhe Kiti Kshan Rahile Lyrical | आता जगायाचे असे माझे किती क्षण | Suresh Wadkar
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- Aata Jagayache Ase Majhe Kiti Kshan Rahile with lyrics sung by Suresh Wadkar
Credits:
Song: Aata Jagayache Ase Majhe Kiti Kshan Rahile
Album: Kavi Gaurav Suresh Bhat
Singer: Suresh Wadkar
Music Composer: Ravi Date
Lyricist: Suresh Bhat
Label- Saregama India Limited
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
For more updates Follow us on Facebook:
/ saregama
Follow us on Twitter:
/ saregamaglobal
ना भूतो ना भविष्याती आसा आवाज आणि असे शब्द 🥰🙏🏻
दिवंगत सुरेश भट यांची हृदयस्पर्शी कविता, मानवी जीवनाला हळुवार रेखाटले , सुरेश वाडकर , रवी दाते साहेब सलाम तुमच्या गायकीला आणि संगीताला... 👍👍👍🙏🙏🙏
मराठी मातीचा सुगंध ह्या स्वर्गीय सुरांनी सर्वत्र दरवळताहे... आदरणीय रवी दादा, आदरणीय सुरेशदादा आणि आदरणीय सुरेश भट साहेब... अप्रतिम त्रिवेणी संगम..👌💐
एकदम बरोबर भाऊ🙏
ह्या अप्रतिम गोड आवाजाला प्रशंसा म्हणून कितीही शब्द कमीच पडतील.
फेव्हरेट सिंगर सुरेश वाडकर
@@दत्ताखांडेकर-थ6ठ 1 qqq8
तबला किती सुंदर वाजवला आहे!
सुरेश भट साहेबांची अप्रतिम रचना आणि वाडकर साहेबांचं उत्तम गायन... Deadly combination🎉 कधीही ऐका नवीनच भासते
सलाम सर कवी सुरेश भट गझल सुरेश वाडकर सुंदर गायन
व्वा...
क्या बात है....
कविवर्य सुरेश भट आणि पार्श्वगायक सुरेश वाडकर...
किती अलगुज आंतरिक संवाद....
अतिशय अलवार....
●जाफर आदमपूरकर, नांदेड.
कविवर्य सुरेश भट यांच्या प्रतिभेला आणि सुरेश वाडकर यांच्या सोज्ज्वळ स्वरांना तोड नाही.....
सुरेश भट यांची गझल व संगीत सम्राट सुरेश वाडकर यांचा दिव्य आवाज गीत अजरामर केलं आहे
👌ह्या सुरांची आणि शब्दांची स्तुती कशी आणि किती करावी त्या साठी शब्दच नाही👌
जीवनाचे कटू तरीही एक शाश्वत सत्य,भटांचा जवाब नाही..
सतत ऐकत च रहावेसे वाटते खुप सुंदर सर 🙏🌹🌹🌹
सुंदर सुंदर आहे आवडते गाणे आहे ❤💚✌👍पिंपरी मोरवाडी ❣️
voice like feeling of piece of fresh malai burfy.....without any effort absorbs in mouth....... simply great.....
संगीत रवी दाते जी आणि गायक सुरेश जी ❤️❤️❤️
1 no गाणे आहे कीतीही वेळा आय कावेसे वाटते.
काव्यास सलाम 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾❤️❤️❤️❤️
Suresh wadakar sir ji khup khup khup khup khup khup khup khup khup khupch sundar
The Great suresh ji
सुरेश जी यांचा अप्रतिम आवाज पण तितकाच अप्रतिम तबला ...... 🙏
अप्रतीम काव्य...गझल सम्राट कविवर्य सूरेश भट यांची सर कोणालाच येणे नाही...त्याला अप्रतीम आवाजाचा साज चढविला महान गायक सूपेश वाडकर...अफलातून संगम...
गझल सम्राट सुरेश भट साहेब आणि तेवढ्याच ताकदीने गाणारे वाडकरजी! What a combination! Superb!🙏🙏👏👏👏💐
नाईस्
Apratim
Same majha bhau asch mhanaycha
Amezing gazal
Sunder gane aani sunder aawaj kitihi aikle tari man bharat nahi khoopach chaann
Apratim aavaj.
सुमधुर
What a masterpiece ❤
Shatashaha Naman.. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊😊
खरच खुप अर्थपूर्ण
Apratim sureshji.
Best ❤️👍👍 pmp
शब्दांकन सुधारायला हवे आहे.खूप चुका आहेत.दृश्येही अनेकदा विसंगत समाविष्ट केली आहेत.
Nice
👌👌👍👍
mind blowing all compositions by ravibhaiyya daate! he will be forever remembered!
Khup chan
Sadabahar
कितीही वेळा ऐकले तरी परत ऐकावे वाटते
Amazing melody voice
Best
Go ahead , १२३
Viru. Good. ❤️❤️❤️❤️👍🙏🙏
Chan good
Chan aahe PMP Morwadi❤🙏👍
😘❤️😘Wow
Marathi 😘😘😘
🙏🙏🙏🙏
🌹🌹🙏
Suroke badshah may favorite singar
Wah,
❤️❤️❤️
😢😢😢😢😢
मि का गायक दाह जहां लो नाही
Ekate. Pan . Pimpri.
My favourite song !
Chan. Ok
😢😢😢😢