गरुड मामा यांनी खूप सुंदर व छान माहिती दिली शेतकऱ्यांना याचा खूप फायदा होणार आहे . जाळीचा व्यास कमी करून जाळी खाली दोन फूट उंचीचे स्टँड केल्यास हवा खेळती राहील व कांदा चार ते सहा महिने टिकू शकतो
Tumhi he shed kele tevhach, pipe lavun ek chota compressed air cha pipe chi pipeline pratyek ring madhye takun paha. Aani pratyek ring madhye air takayla 3-4 small pipe lavun theva... aani ya sarva thikani compressor chi hava divsatun pathvat rahaychi adhun madhun... I saw some video like this.
@@guru..g.goldenmicchannelma6863 Pranav, actually try to search in youtube with some key words. Various Jugad kind of desi ideas are shared. th-cam.com/video/wmxH9Ac7g8I/w-d-xo.html; or similar some use air pipes in between and leaving gap at bottom etc...
कांद्याचा प्रेशर बाह्य बाजूला जाळीवर पडतो म्हणून गोल तयार होतो आणि आत दुसरा रिकामा गोल ठेवण्याचा प्रयत्न केला असता आतील बाजूस जाळीवर प्रेशर पडून गोल तयार होणार नाही.
।। गरुड मामा यांना मानाचा मुजरा। काजू वाडी हाजुरी कोळीवाडा गावठाण गावदेवी 103 सेकटर परिसरातील स्थानिक लोक आहेत त्याचं प्रशिक्षण केंद्र अर्पण करण्यात आली आपल्या वेबसाईटवर समाविष्ट करून दिली आहे,, धन्यवाद।
मी 12x5 ची जाळी बनवली आहे व्यास 3 फुट आले आहे पण गरूडमामा म्हणतात की 30ते 35 गोण्या बसतात पण एका गोल मधे 15ते17 गोण्या बसतात. आणि गरूडमामा चा गोल खूप मोठा आहे एक महिना झाला आहे मी कांदा गोल जालीत ठोऊण पण कांदा आजून सडला नाही आणि मी गोल जालीला खालून हाईट दिली आहे
कांदाचाळ किंवा वळई घालून त्यामध्ये निम्मा कांदा नासतो मामासाहेब गरुड यांनी केलेल्या लोखंडी जरा रिंगटोन साठवलेल्या कांदा नासणे किंवा गराब होण्याचे प्रमाण फार कमी म्हणजे फक्त १० % च आहे.त्यांमुळे त्यांनी केलेल्या प्रयोगाचे निश्चितच अभिनंदन।.
उत्कृष्ट कांदा चाळीची माहीती मिळाली धन्यवाद
गरुड मामा यांनी खूप सुंदर व छान माहिती दिली शेतकऱ्यांना याचा खूप फायदा होणार आहे . जाळीचा व्यास कमी करून जाळी खाली दोन फूट उंचीचे स्टँड केल्यास हवा खेळती राहील व कांदा चार ते सहा महिने टिकू शकतो
हो नक्कीच ही पध्दत लहान शेतक-यांना चांगली व किफायतशिर आहे स्वस्त व मस्त
छान कल्पना आहे👌👌
मधल्या पाईप मधुन जर पंख्याने हवा पास केली तर अजुन फायदा होईल.
खुप छान माहिती, शेतकरयांनी असे संशोधन केले पाहिजे 👌👌👍
दादा , खूपच छान सादरीकरण आणि उत्तम मार्गदर्शन केले असून प्रेरणा निश्चित मिळू शकते.खूप खूप धन्यवाद.
खूप छान मार्गदर्शन काका धन्यवाद
गरूडमामा यांनी खूप छान माहिती दिली याचा उपयोग बाकी शेतकऱ्यांना होईल धन्यवाद
अस असत शेतकर्याच सर्व सांगून मोकळे कधी एखादा अधिकारी पुढारी सरकारी नोकरदार ने कधी त्याने त्याची कमाई सांगितली आठवत नाही
बरोबर आहे कारण ती कष्टाची कमाई असते
Barobar sangta tumhi
Ti kaali kamai aste .
Kuthyla nakane sangnar.
खुप सविस्तर माहीती दिली.. धन्यवाद...
लहान शेतकरी साठी वरदान 👌
चांगली माहिती !
👌👌🌹🌹खूप छान 👍👍
खुप छान या वर्षी मी पण असेच करतो 🙏🏻 🙏🏻 🙏🏻 🙏🏻
मस्त,मस्त,मस्त,Superb 👍🌹🌹🌹😀
Good
खुप छान माहिती
आपल्या शुभेच्छा म्हणजे महाराजांचा प्रसाद
नमस्कार खूप खूप शुभेच्छा मामा कांदा बाहेर काढल्यावर शेडचा दुसर्या कामासाठी उपयोग होईल
Good
Sundar
Very good idea
Welcomeand correct and best wishes for this and I director of shoot mill tuljapur dist Osmanabad and best wishes for
धन्यवाद....
नमस्कार मोबाईल नंबर पाठवा 9850462037
Best Practice. Thanks for throwing light on this. I am sure other farmers will be following it. Great work
खूप छान .. कांदा चाळ .. सर्वांना उपयोग होईल.
खूप छान मामा
खूप खूप अभिनंदन
Camera kiti halto
Very informative video
Khup chan sangitli mahiti .......pan Khare aabhar mulakhat ghenaya dadanche tyani garud mamna bolte kele .......ase talakh budhi ani abhayasu mulakhat ghenara aajun tari you tube vrr pahila nahi ........ wahhh dada asech prashnancha pavus tumhi samarchyavrr karun shetkayala bhavishyat pudhe yenari adchan tumhi duurrr karata👌👌🙏🙏🙏🙏
2-3महिन्या साठी फक्त नाहीतर .. मधल्या कांद्यची वाट लगते..
बरोबर
9324686587
Khup chan
अतिशय सुरेख ! 100 % सगळे शेतकरी वापरतील !
Mast mulakhat ghetli. Prashna changale vicharle.
खरच भन्नाट आयडिया आहे
Tumhi he shed kele tevhach, pipe lavun ek chota compressed air cha pipe chi pipeline pratyek ring madhye takun paha. Aani pratyek ring madhye air takayla 3-4 small pipe lavun theva... aani ya sarva thikani compressor chi hava divsatun pathvat rahaychi adhun madhun... I saw some video like this.
Can you share video link here please..
Pls Share vidio
@@guru..g.goldenmicchannelma6863 Pranav, actually try to search in youtube with some key words. Various Jugad kind of desi ideas are shared. th-cam.com/video/wmxH9Ac7g8I/w-d-xo.html; or similar some use air pipes in between and leaving gap at bottom etc...
कोणत्या प्रकारच्या हवेत कांदा जास्त खराब होतो ? पावसाळी हवेत , धुक्यात, का उष्ण हवेत जास्त खराब होतो
मला असं वाटतं की मोठा गोल मधे यक छोटा गोल केला आणि छोटा गोल मोकळा ठेवला तर कांदा नसण्याला फरक पडेल
खूप छान कल्पना
खर्च जास्त जाईन..
कल्पना चांगली आहे नक्कीच फायदा
होई ल
कांद्याचा प्रेशर बाह्य बाजूला जाळीवर पडतो म्हणून गोल तयार होतो आणि आत दुसरा रिकामा गोल ठेवण्याचा प्रयत्न केला असता आतील बाजूस जाळीवर प्रेशर पडून गोल तयार होणार नाही.
Hi
।। गरुड मामा यांना मानाचा मुजरा। काजू वाडी हाजुरी कोळीवाडा गावठाण गावदेवी 103 सेकटर परिसरातील स्थानिक लोक आहेत त्याचं प्रशिक्षण केंद्र अर्पण करण्यात आली आपल्या वेबसाईटवर समाविष्ट करून दिली आहे,, धन्यवाद।
If possible put more ring in middle for air pass
मी 12x5 ची जाळी बनवली आहे व्यास 3 फुट आले आहे पण गरूडमामा म्हणतात की 30ते 35 गोण्या बसतात पण एका गोल मधे 15ते17 गोण्या बसतात.
आणि गरूडमामा चा गोल खूप मोठा आहे
एक महिना झाला आहे मी कांदा गोल जालीत ठोऊण पण कांदा आजून सडला नाही आणि मी गोल जालीला खालून हाईट दिली आहे
Pls ur mobile number
9850754394
गोल जाळी मध्ये किती महिने कांदा टिकतो
एकच नबर लय भारी
पाइप ने कांदे खराब नाही होत का
Yat kanda sadto bhau
दादा चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ⚘🙏⚘👍
सूपर
Sir yanchya shed cha sudha video banava
Super super
Kiti sdlella aahe 6.57
गरूड मामांनी चांगली माहिती दिली
im onion wholeseller in tamil nadu can i install this type of unit in tamil nadu for storage of onion
आपल्या कांदा चाळीत किती टन कांदा बसतो... प्लिज मला सांगा
Super
कांदाचाळ किंवा वळई घालून त्यामध्ये निम्मा कांदा नासतो मामासाहेब गरुड यांनी केलेल्या लोखंडी जरा रिंगटोन साठवलेल्या कांदा नासणे किंवा गराब होण्याचे प्रमाण फार कमी म्हणजे फक्त १० % च आहे.त्यांमुळे त्यांनी केलेल्या प्रयोगाचे निश्चितच अभिनंदन।.
एक्सास फ़ॅ न लावा खाली जाळी ठेवा 1% खराब होईल नाहीतर तो ही खराब होणार नाही
हो बरोबर आहे
Hi
No dya
Size की ती आहे व एका चाळीत किती कांदा बसतो
आठ ते दहा व्यास फुटाचे व आठ सात फुट उंचीचे
Well done
कांदा खराब व कोंब फुटू नये यासाठी काळजी कशी घ्यावी सर
गाव कोणते आहे
बेलसर ता पुरंदर जि पुणे
बेलसर ता पुरंदर जि पुणे
गुड
Number deya bhau plz
जाळी कुठे बनविली व प्रयोग कुठे केलाकळवा 9921299712
गरूड मामा कृपया मला मार्गदर्शन कराल काय आपल्या कडे येवू इच्छित आहे नंबर असेल तर कळवणे
Sundar kalpana
अशा प्रकारच्या गोल चाळीमध्ये कांदा ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट लागते कमी पर्जन्यमान आणि मोकळी हवा.
Mamasaheb very nice idea cogragtulation for navin idea.
ओमकार
Very nice 👍
बोगस चाळ आहे .मधला कांदा खराब झाला माझा
Size kay waparle tumhi 1 ring madhe kiti kada hota
How about use of fiber or plastic nets suspended on hook to keep dry optimum volumn.?
आज डीप नजर ठःन
Will it capable to hold the weight of onions 😂
Kintal piche kitni khat aati hai
त्यांच्या तिथलीपरिस्थिती वेगळी आहेशेतकरी भांडवलदारआहेबाकीचे शेतकरी तेवढे भांडवलदारनाहीत
Jar kunala zali havi asel tar kalva havya tya size madhe milel.
Kay kilo
अभिनंदन मामा
अशी जाळी कुठं मिळेल आणि कितीला
Shrirampur
@@ashoka5279 kimat kiti ahe??
शेड सह सगळा खर्च किती येतो
भाग दुसरा पहा
1ch number???
भाऊ व्हिडिओ बनविणे सोडून कांदा शेती करा आणि तुम्ही पण लखपती व्हा शेतकऱ्यांना कशाला म्हणता की कांदा शेती परवडत नाही असे शेतकरी म्हणतात
भाऊ गोल राऊंड मधले कांदे 100% सडतात
Mala kanda satvaycha aahe
9324686587
Mala pan kahich bhav nahi milala kandyala pan garud bhau sarkha prayog karun pahila harkat nahi
👌🌰☺
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍
सगळ्या शेतकऱ्यांनी अशी चाळ बनवा म्हणजे दर पडला की ठेवायचे दर वाढला की विकायला काढायचे 😂 म्हणजे मार्केट अस्थिर होऊन जाईल सगळे डोकं खाजवत बसतील
Tumcha Aadhi e han prayog MI kelela aahe
But farmers should tell there two years before the have not get price for onian
👍👍👍👌👌👌👌
गरुड मामा चं नो पाठवा
All the best!!
Mama apli idea farach Chan ahe g d palve ahmednagar
Please try to make video in hindi also
Utpanna Sangata pan jaminichya kimtivaril vyaj adik utpadan kharcha adik apala swatachya pagar ase Sarva kharcha dharun that kwintal maghe rupaye 500
तमारी जीकी तमारी तमारी भासा मे सूज नी पडीरी
यातत आजुन सुधारणा केली म्हणजे खालुन हवा लागली पाहिजे नक्कीच सड कमी होईल
1no quality चे उन्हाळी लाल कांदा रोप निर्मिती अशी करा🔥
th-cam.com/video/5sgJMnEpsao/w-d-xo.html
Jyanchya takrari aahet madla kanda sadnya chi..
Dokyav padlet ki kay... Nakkich gavkyacha parinam.....
Video madhe disun yetay madhlya bhagat pipes takun havela jaga karun diliye...
Chal jo gol aahe to hi jast motha nahiye.. Kashala mag kanda sadel...
Sarkari niyma nusar kadhihi fayda hotoch nahi... Padhaku lok aahet te.. Dusrya deshatil knowledge gheun.. Sangtat.. Anubhav asa nasto..
Yhya shetkaryane je kahi keley te samor distay.. Tevha nit paha tyachi chaddi naka vadu 😁.mulakhat karate hi donchar hat marlech.tyatl kiti kele kunas thauk.. 😅😅
Gavkya gavat shetat... Kamach paha.ni sukhi vha... Naytar.... Sukun jachal....😂😂😂🤣😂.
Kanda thevtana ugach aptaycha nasto tithe pahilvani naka dakhau.. Vyaparihi apatato nantar tyoch apatato 😊😊😊.
30te 35% घट होते
मोबाईल नं द्या साहेब तुमचा
एक पिशवी म्हणजे कीती, टोटल kg कीती
पंच्चेचाळीस ते पंन्नास किलो
Supscirse kara
सुधारणा होईल
मामा तुमचा नंबर भेटेल का
Kunhihi shetkari utpanna sangato pan jaminichya kimtiche vyaj 250000adik utpadan kharcha akri 50000adik swatachya paga
आम्ही दहा वर्षा पूर्वीच ईरले केले होते पण कांदा सडण्याचे प्रमाण जास्त आहे
Tyala chemical fertilizer karan ahe.
Purvi when khat aani rakh pratyek vafyat takat hote. Pani jyast hote ahe te varchewar kami dyawe. Vafa kadhihi full bharu Naye.
When aivaji shen khat vachave
Number deya bhau
Ek video hinde me bano bhaya kuch samaj nhi aaya
जरूर भैया कोशिश करेंगे
Mama tumcha number milel ka
जाळी खोलल्यावर मधील कांदा खराब दिसतोय 6.58
हो किती खराब कांदे निघालेत
Bhau namber deya
Shetakari utpanna sangato pan kharcha sangat nahi jaminichya kimtivaril vyaj 250000 adik utpadan kharcha adik mashagat adik swatachya pagar 65000adik 120000 Ase akun 435000 rupaye production kharcha adik nafa 65000 ase akun 500000 akun utpanna jhale tarach shetkaryala 65000 rupaye shillak rahatat tyasathi kandyala akari 120kwintalala 4500 te 5000 rupaye kwintal bhav milala tarach parvafate nahi nahi h a jama kharcha koni vicharat ghet nahi mhanun tyala vatate apan nfyat ahe
अशा प्रकारची चाळ जून नंतर थड हवामाणात खराब होते
कसकाय सडतो कांदा