पोलीस भरती मैदानी सुरु | विद्यार्त्याना या समस्यांना सामोरे जावे लागत आहे | Police Bharti 2024

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024
  • Sahyadri Career Academy Baramati
    9767100974
    #policebharti2024 #maharshtrapolicebharti #policebhartinewupadatemaharashtra #police #policebharti जिल्हा पोलीस, चालक पोलीस, राज्य राखीव पोलीस बल ( SRPF ), बँड्समन पोलीस, या सगळ्यांच्याच मैदानी चाचणी या एकाच वेळेस नको ,अनेक मुलांचे आज जिल्हा पोलीस ग्राउंड दुसऱ्या दिवशी लगेच SRPF ग्राउंड आले आहेत त्यानं कसे तिथे वेळेमध्ये पोहचायचं ,पाऊसमध्ये चिखलात मैदानी चाचणी नको ,टप्या टप्याने मैदानी घ्यावी

ความคิดเห็น • 239

  • @ankushkasdekar8561
    @ankushkasdekar8561 3 หลายเดือนก่อน +63

    भरती प्रकिया पुढे ढकला 🏃‍♂️🏃‍♂️

    • @rohandandwate8319
      @rohandandwate8319 3 หลายเดือนก่อน

      Pude dhaklyawar laksh nhi det mag mag parat nivedan ka ghya saheb lavkar te mhntil he kay chally

  • @dilippande8677
    @dilippande8677 3 หลายเดือนก่อน +73

    19 तारखेला नागपूर आणि 20 तारखेला ठाणे,,,, मला सांगा की कोणत्याही जिल्हाचा पोलीस आयुक्त किंवा अधिक्षक,,, पहिल्या दिवशी ग्राउंड देवून परत 900 कि, मी, जावून ग्राउंड देवू शकत का???? उदा0 जसे वरली मटका चे आकडे घुमजाव करते तसेच महाराष्ट्रातील सरकार आणि प्रशासन विद्यार्थ्यांचे दिशाभूल करत आहे,,,, माझी विनंती कि भाजप आणि मित्रपक्षांना विधानसभेत मत देऊ नका हि विनंती,,,

    • @mahindrawagh7863
      @mahindrawagh7863 3 หลายเดือนก่อน +2

      😮😔

    • @हिंदुत्व-घ9श
      @हिंदुत्व-घ9श 3 หลายเดือนก่อน +2

      भावा यांना आता मतदान नाही

    • @UmeshWayeda
      @UmeshWayeda 3 หลายเดือนก่อน

      Yes

    • @UmeshWayeda
      @UmeshWayeda 3 หลายเดือนก่อน

      No vote

    • @skvk3062
      @skvk3062 3 หลายเดือนก่อน +1

      हा समोरचा विचार करन्यापेक्षा आता ही आपल्या hathat खूब कही आहे
      आता ही भरती पूढ़े ढकलू शकतो आपन त्यासाठी प्रयत्न करा
      रस्त्यावर वर या
      कारण yamadhye सर्वाँचे नुकसान आहे

  • @jagdishraj772
    @jagdishraj772 3 หลายเดือนก่อน +35

    पावसाळा मधे भरती नको... डांबर रोड वर पडून मुल मरतील...😢पावसाळा नंतर भरती व्हावी सगळ्या जिल्ह्यात निवेदन द्यावे...आमदार,खासदार, कलेक्टर, मंत्री... सर्व महाराष्ट्र भर आंदोलन केलं तरच...भरती पुढे जाईल...🙏

  • @maniktidke2709
    @maniktidke2709 3 หลายเดือนก่อน +49

    भाजप च सरकार पडणार आहे त्यामुळेच भरती घेत आहेत आधीच भरती घेईची आणी पैसे खायचे

  • @maniktidke2709
    @maniktidke2709 3 หลายเดือนก่อน +126

    18 तारखेला प्रत्येक जण पुण्याला या आंदोलन आहे

  • @darshangurav796
    @darshangurav796 3 หลายเดือนก่อน +25

    पावसा मध्ये ग्राऊंड नको व्हायला नको सर , मुलांनो सगळे एक या आता पुणे ला 18 तारखीला तिथे आपले मुद्दे मांडू..

  • @rohitmaske9222
    @rohitmaske9222 3 หลายเดือนก่อน +37

    Unity दाखवा भावांनो नाहीतर काही खर नाही😢

  • @Shivshankarshinde59
    @Shivshankarshinde59 3 หลายเดือนก่อน +14

    रविवारी सुट्टीचा दिवस आणि सोमवारी बकरी ईद असल्यामुळे परमिशन मिळाली नाही म्हणून 18 तारखेला मंगळवारी तारीख फिक्स झाली आहे सर्वांनी या पुण्याला.
    नाहीतर पावसामुळे नुकसान झालं तर तुम्ही स्वतः जबाबदार असाल या नंतर लवकर पोलीस भरती होणे शक्य नाही (18 तारखेला मोठ्या संख्येने पुण्यात जमा व्हा )

  • @youthsportsassociationahme7965
    @youthsportsassociationahme7965 3 หลายเดือนก่อน +57

    वय वाढ झाली नहीं तर सर्व मित्र परिवार ने विधान सभा इलेक्शन मतदान वर बहीष्कार घाला वा

    • @deadman007-f6i
      @deadman007-f6i 3 หลายเดือนก่อน

      Yana tya shiway akkal nahi yeanr lay majlet bhikarchot

  • @nikhilmandale509
    @nikhilmandale509 3 หลายเดือนก่อน +8

    जालना, संभाजीनगर आसपास जे विद्यार्थी असणार त्यांनी मनोज जारंगे पाटील यांना पोलीस भरती बद्दल निवेदन द्या तेच काही तरी करू शकतील आपल्यासाठी👏🏻

  • @omkaraswale1718
    @omkaraswale1718 3 หลายเดือนก่อน +9

    Unity दाखवा मित्रानो
    Sir, वेळ कमी आहे, तुम्हास कागद राजकारण अनुभव आहे,तुम्ही पुढाकार घ्या.. आम्ही सर्वजण साथ देतो तुम्हास

  • @technicalduniya.-5708
    @technicalduniya.-5708 3 หลายเดือนก่อน +13

    Ekdum correct sangitla ahe sir 💯 bharti postpond zali pahije.

  • @RamGoykar
    @RamGoykar 3 หลายเดือนก่อน +12

    सर पावसाळ्यात ग्राउंड नकोच

  • @RjGamerz-e5j
    @RjGamerz-e5j 3 หลายเดือนก่อน +9

    Sir maza gramsevak 18la aani police ground Buldhana 19 la almost 600 km sanga helicopter n jau ka aata

  • @SanketSomvanshi-fz3dg
    @SanketSomvanshi-fz3dg 3 หลายเดือนก่อน +6

    ग्राउंड देताना नॉर्मलायझेशन करा आता.
    चिखलात झालेल्या मुलांचे सरासरी ग्राउंड आणि कोरड्यात झालेल्या मुलांचे सरासरी ग्राउंड.😅😅😅😂

    • @bigbrother7305
      @bigbrother7305 3 หลายเดือนก่อน +1

      मित्रा जर नॉर्मलाजेशोन जर जहाल ना तर खूप मुले पसे भरून आपले गुण वाढून घेतली।।।।।।

    • @devidaschaudhari-wi9bj
      @devidaschaudhari-wi9bj 3 หลายเดือนก่อน +3

      😂😂😂 एकदम बरोबर भाई

  • @manojchaudhari6475
    @manojchaudhari6475 3 หลายเดือนก่อน +7

    भरती पूढे jaayila पाहिजे

  • @mangeshsurywanshi6164
    @mangeshsurywanshi6164 3 หลายเดือนก่อน +13

    Ground pude gelech pahije

  • @nitinpote4351
    @nitinpote4351 3 หลายเดือนก่อน +8

    वय वाढ झालीच पाहीजेत

  • @maniktidke2709
    @maniktidke2709 3 หลายเดือนก่อน +14

    Ground pude gelech pahije

  • @rajubhalerao9341
    @rajubhalerao9341 3 หลายเดือนก่อน +6

    Maz ground sir 3,4,6 july la aalet ks adjust hoin sir😢

  • @sandippalve4481
    @sandippalve4481 3 หลายเดือนก่อน +20

    पाऊसात ग्राउंड नकोच

  • @vaibhavdapkepatil6701
    @vaibhavdapkepatil6701 3 หลายเดือนก่อน +1

    आॅगस्ट मध्ये भरती झाली पाहिजे

  • @jagadalev35
    @jagadalev35 3 หลายเดือนก่อน +1

    Pausat kasya sathi bharti ghetayt porancya jivashi khel chalay

  • @rajveersarode2020
    @rajveersarode2020 3 หลายเดือนก่อน +5

    22,23,24 june la graund alay sir, ks adjust hoil

  • @amolgavhane929
    @amolgavhane929 3 หลายเดือนก่อน +4

    Sir please tumhi पुढाकार घ्यावा

  • @omkaraswale1718
    @omkaraswale1718 3 หลายเดือนก่อน +3

    मागील भरती मध्ये सलग हॉलतिकीट येण्याचा प्रकार झाला आहे....😔...यावेळ सही पुन्हा तेच.....मित्रानो..सर्वासाठी ऐकी दाखवा..फॉर्म भरलेली माहिती print दीली नाही 😔

  • @atulade07_
    @atulade07_ 3 หลายเดือนก่อน +1

    Sir maz 25 tarik la nagpur city ani 26 tarikh la pune city la ahe 730+ km jaan possible ny ahe ani physical marn shky ny honar sir...
    1 tarikh la hingoli ani 2 tarikh la sambhaji nagr ks yogy hoiil sir...
    Yvdya varshachi mehant amchi ani ek divsacha pn gyaap bhettl ny.. Amch jiv gyaych v4 kelel ahe ki ky guruji sarkar... Ky krav sir kahi smjat ny ahe...
    Ek tr double form pn ny ahe... Fact single form mdhe ch ashi adchan yt ahe.. Bt amala 3 4 divsach vel tri bhettl pahije sir.. Varun pausache divs ahe krav tri kay krav sir ami ataa

  • @tosifshaikh681
    @tosifshaikh681 3 หลายเดือนก่อน +4

    सर sebc माझे मित्रांचे फॉर्म राहिले त्यांना वेळेवर दाखला भेटला नाही

  • @pavanbanjara-pq1fi
    @pavanbanjara-pq1fi 3 หลายเดือนก่อน +1

    सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावसाळात ग्राउंड नकोच

  • @technicalgk7785
    @technicalgk7785 3 หลายเดือนก่อน +3

    Sir continue 2 divas ground alay nagpur hun jalnaa srpf sathi kass jau ..... सरकार ने जेट ची सोय केली असेल का😢

    • @sagarbharadwaj.7978
      @sagarbharadwaj.7978 3 หลายเดือนก่อน

      😢 तुझ्या सारखं माझं पण आहे नागपूर वरून नंदुरबार ल कस जायचं

    • @rohandandwate8319
      @rohandandwate8319 3 หลายเดือนก่อน

      ​@@sagarbharadwaj.7978pressnote aali ahe kal date badlun denar ahe ani 4 diwas gap deun denar

  • @Chigale-rq9jr
    @Chigale-rq9jr 3 หลายเดือนก่อน +2

    आम्ही आहोत तयार तुम्ही आहात का तयार ..... हॅशटॅग..महाराष्ट्र पोलीस...
    रेनकोट व छत्री सोबत घेऊन असावी....
    विशेष म्हणजे पोहंन्याची स्पर्धा पण आहे.....😅😅😅😅

    • @devidaschaudhari-wi9bj
      @devidaschaudhari-wi9bj 3 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂

    • @devidaschaudhari-wi9bj
      @devidaschaudhari-wi9bj 3 หลายเดือนก่อน +1

      भाई आमच्या ग्रुप वर हा sms सेंड केला😂😂😂😂

  • @amarpawar5168
    @amarpawar5168 3 หลายเดือนก่อน +5

    एक संधी वय मध्ये

  • @anamikmhashilkar9280
    @anamikmhashilkar9280 3 หลายเดือนก่อน +3

    सर तुम्ही ही आलात तर खरच खूप बर होईल ♥️
    #policebhartirokoandolan

  • @SandeepDevkate-tm6tw
    @SandeepDevkate-tm6tw 3 หลายเดือนก่อน +2

    साहेब आमचे हॉलतिकीट दिसत नाही !!

  • @ShankarYadav-zl9yk
    @ShankarYadav-zl9yk 3 หลายเดือนก่อน +3

    कोणच काहीही ऐकलं जाणार नाही आदेश फडणवीस

  • @jubergavandi4091
    @jubergavandi4091 3 หลายเดือนก่อน +3

    एवढे नुकसान होत आहे म्हणून तुम्ही काय केला मुला साठी

  • @GDore-hh9bc
    @GDore-hh9bc 3 หลายเดือนก่อน +3

    रात्री चा जर पाऊस जास्त झाला तर राहायचं कुठे

    • @YASH-wt1lh
      @YASH-wt1lh 3 หลายเดือนก่อน

      Lodge vrr

  • @gayatripardeshi7583
    @gayatripardeshi7583 3 หลายเดือนก่อน +3

    😢😢😢😢😢 pan yevadhi घाई ka kartay sarkar

  • @mohanchate3179
    @mohanchate3179 3 หลายเดือนก่อน +3

    Sir माझे पण शिधुदुर्गा आले आहे and ek Nagpur aale लागोपाठ आले आहे

    • @rohandandwate8319
      @rohandandwate8319 3 หลายเดือนก่อน

      Zal ahe clear press note takli ahe kal date badlun denar

  • @SuccessAcademy_1
    @SuccessAcademy_1 3 หลายเดือนก่อน

    #boycott फडणवीस सरकार #boycott फडणवीस सरकार #boycott फडणवीस सरकार #boycott फडणवीस सरकार #boycott फडणवीस सरकार #boycott फडणवीस सरकार #boycott फडणवीस #boycott फडणवीस सरकार #boycott फडणवीस सरकार

  • @jaywantkashid8236
    @jaywantkashid8236 3 หลายเดือนก่อน +3

    आंदोलने

  • @ashishpradhan4068
    @ashishpradhan4068 3 หลายเดือนก่อน +3

    Gr मध्ये मानला की एक घटक पूर्ण झाल्यावर दुसरा घटक घेणार इथे तर 3 ला चंद्रपूर आणि 4 ला पुणे ड्रायव्हर आता मी कसा का जावू शकतो एका दिवशी पैसे गेले भरती गेली वय पण आता लास्ट आहे का बरं असे हे सिस्टीम 😢 आणि हा प्रॉब्लेम माझाच नाही सर्वांचा आहे.... नियोजन असा केला की 4 आने ची कोंबडी आणि 12 आनेचा मसाला😭😭😭 2 वर्ष लागले तरी चालेल पण हे लगेच दुसऱ्या दिवशी 3 दिवशी लगेच नका घेवू🙏🙏🙏

    • @amitoo1647
      @amitoo1647 3 หลายเดือนก่อน

      Mail kr date badlun bheten

    • @faizansheikh7394
      @faizansheikh7394 3 หลายเดือนก่อน

      ​@@amitoo1647MAIL KUNALA KARAYCHA

    • @rohandandwate8319
      @rohandandwate8319 3 หลายเดือนก่อน

      ​@@amitoo1647kal pressnote ali ahe date badlun denar ahe ani physical madhe 4 diwas gap asnar ahe

  • @BhushanPatil-n6w
    @BhushanPatil-n6w 3 หลายเดือนก่อน +3

    चलो पुणे

  • @shivampatil-bk8hv
    @shivampatil-bk8hv 3 หลายเดือนก่อน

    पावसाळ्यात ग्राउंड म्हणजे तेल लावलेल्या खांबावर चढणया सारख..😢

  • @sagarbabar4965
    @sagarbabar4965 3 หลายเดือนก่อน

    सर मैदानी चाचणीला ओरजीनल कागदपत्रे घेऊन जावं लागते

  • @amolgavhane929
    @amolgavhane929 3 หลายเดือนก่อน +2

    आंदोलन करावा लागेल

  • @NN-gs9nq
    @NN-gs9nq 3 หลายเดือนก่อน

    पावसाळ्यात एखाद्या ठिकाण मैदानी चाचणी देताना जर उमेदवाराला दुखापत झाली तर तो उमेदवार दुसरीकडे कशी मैदानी चाचणी देणार?

  • @KING20171
    @KING20171 3 หลายเดือนก่อน +1

    तरबुज्यायाला परत honeymoon ल जायचं असलं म्हणून घाई करतंय 😂

  • @shrikrushnakhillare9646
    @shrikrushnakhillare9646 3 หลายเดือนก่อน +1

    मी पोहण्याची प्रॅक्टिस चालू केली आहे कारण तिथे पोहण्याची स्पर्धा होणार आहे

  • @deepakjagtap5765
    @deepakjagtap5765 3 หลายเดือนก่อน +6

    18 तारखेला सर्वांनी आंदोलनासाठी यायचा आहे

  • @amoltodkar5629
    @amoltodkar5629 3 หลายเดือนก่อน +4

    सर आता वयवाढ होईल की नाही.....plz सांगा

    • @amitoo1647
      @amitoo1647 3 หลายเดือนก่อน

      😂😂😂hoil na bharti zalyawar

    • @amoltodkar5629
      @amoltodkar5629 3 หลายเดือนก่อน

      @@amitoo1647 thanks bhau mahiti sangitlya baddal

  • @dnyaneshwarg688
    @dnyaneshwarg688 3 หลายเดือนก่อน +1

    Mla तर vataty आधीच जागा भरून घेतल्यात. आता उग गरबड करून हा विषय त्यांना संपून टाकायचा आहे.

  • @kiranshingare6831
    @kiranshingare6831 3 หลายเดือนก่อน +3

    Sir aamcyach samasya parat aamhalach sangu naka sarkar la sanga

  • @nayandeshmukh6291
    @nayandeshmukh6291 3 หลายเดือนก่อน +7

    Mitranno unity dakhvnyavhi vel ali ahe
    Sgle 18 tarkhela punyala ya

  • @hunter-xv6le
    @hunter-xv6le 3 หลายเดือนก่อน

    Vel ahe ya ektr nahi tr he अशीच ताना शाई करणार मुलंच नुस्कान आहे हा

  • @Suraj_369_
    @Suraj_369_ 3 หลายเดือนก่อน

    मित्रांनो ग्राउंड हे पावसाळ्यानंतरचं झालं पाहिजे ⛈️, काय action घ्यायची असेल तर ती 19 जून च्या अगोदरच घ्यावी लागेल, एकदा का ग्राउंड चालू झाल तर त्याला स्थगिती लागणं अशक्य आहे 🚫, म्हणून जे काय करायचं आहे ते 19 तारखेच्या आताच करायला हवं आपल्याला, राहिला प्रश्न हॉलतिकिटांचा आपण सर्वांनी एकत्र येऊन याला सामोरे गेलं तर हॉलतिकीट ही cancle होणं फार मोठी गोष्ट नाही, आपण सर्वांनी एकत्र आलं तरंच आपला फायदा होईल अन्यथा नाही ❤️🙏

  • @CopsKalpesh
    @CopsKalpesh 3 หลายเดือนก่อน

    कमेंट करुंन नही चालणार तुम्ही उतरा रोड वर समजलं ना तेव्ह्च काही होईल नही तर अवघड हॆ 👍👍😊

  • @shiralvaibhav7shiral784
    @shiralvaibhav7shiral784 3 หลายเดือนก่อน

    18 ला सर्वांनी पुणे ला या पावसाळ्यात भरती खुप तोटा होईल डांबरी रोड वर 100 मी पाय मोडले तर कोण जवाबदार कुरुपया सरकारने लक्ष द्यावी

  • @janardanrathod1458
    @janardanrathod1458 3 หลายเดือนก่อน +2

    pavsat bharti mhnje ghoda laglach samja.

  • @samadhanpadghan913
    @samadhanpadghan913 3 หลายเดือนก่อน

    Rupanvar sir....
    Jai hind jay Maharashtra.....
    Apan geli 15 varsh pasun academy chalvat ahat apna s namr vinanti apan pune l 18 Tarkhil upastithi dsrshvavi.....vay vadh v police bharti pavsat n ghenyat yavi

  • @SatpudaPrashaskiyaAkadami
    @SatpudaPrashaskiyaAkadami 3 หลายเดือนก่อน

    भरती प्रक्रिया पुढे टाकला विद्यार्थ्यांना एक वय वाढ संधी द्यावी

  • @vittalbade9401
    @vittalbade9401 3 หลายเดือนก่อน

    तुम्ही कधी तरी वय वाढीसाठी बोलावे

  • @yogeshchakore2314
    @yogeshchakore2314 3 หลายเดือนก่อน +2

    Mumbi city diwali nantar ghya

  • @politicalleaders8317
    @politicalleaders8317 3 หลายเดือนก่อน +1

    Paus ala ki ek divs vadhel ani amhi pune sarkhya thikani rahayech kithe khaych ky yevdha paisa amchyakd asta tr police bharti dili nasti

  • @nageshatkare1191
    @nageshatkare1191 3 หลายเดือนก่อน +2

    भरती प्रक्रिया पुढे जावी

  • @politicalleaders8317
    @politicalleaders8317 3 หลายเดือนก่อน +1

    MI Khedya gavat rahto ani amchya ethe nadila pani bharpur ala ahe amhi nadi olandun jaych ks? Bharti ata nko plz🙏

  • @nitinpote4351
    @nitinpote4351 3 หลายเดือนก่อน +2

    आंदोलन करा

  • @dhanarajbaviskar3792
    @dhanarajbaviskar3792 3 หลายเดือนก่อน

    Bharti nako pude geli pahije

  • @prashantrande
    @prashantrande 3 หลายเดือนก่อน

    Police bhrti pudhe gelich phije

  • @ajayghadge2824
    @ajayghadge2824 3 หลายเดือนก่อน +1

    Sir majha driver ani district ekach divshe ahe 23 la kasa karycha sanga tumhi

  • @vittalbade9401
    @vittalbade9401 3 หลายเดือนก่อน

    एक संधी मिळाली पाहिजे

  • @sachinpathare6797
    @sachinpathare6797 3 หลายเดือนก่อน +2

    Goregaon srpf 8 che hall ticket aale aahet ka

    • @AAw-dz1xj
      @AAw-dz1xj 3 หลายเดือนก่อน

      Yes

  • @vishalshinde2756
    @vishalshinde2756 3 หลายเดือนก่อน

    सर मला 8 july srpf gat 12 hingoli ground ahe व 9july la prison छत्रपति संभाजीनगर la ground ahe. तर कसे jayche हा motha प्रश्न आहे

  • @GDore-hh9bc
    @GDore-hh9bc 3 หลายเดือนก่อน +1

    सर kay तरी करा भरती पाऊसल्यात नको आहे

  • @somnathraut1280
    @somnathraut1280 3 หลายเดือนก่อน

    ✌️✌️💥💥

  • @narayansonawane4427
    @narayansonawane4427 3 หลายเดือนก่อน +1

    भरती प्रक्रिया पुढे हिवाळ्यात व्हायला पाहिजे

  • @akashjadhao47
    @akashjadhao47 3 หลายเดือนก่อน

    Zakn zulya bnd kr

  • @AAw-dz1xj
    @AAw-dz1xj 3 หลายเดือนก่อน +1

    Pausat ground nako please

  • @omkarpote9151
    @omkarpote9151 3 หลายเดือนก่อน +2

    Sir 1600martana ardhyat paus ala tr Kay ????

    • @KING20171
      @KING20171 3 หลายเดือนก่อน

      मग पळता पळता पोहाईच आणि 1600 पूर्ण करायचं

  • @pravinathawale7482
    @pravinathawale7482 3 หลายเดือนก่อน

    Pausalyat nka gheu.

  • @shiralvaibhav7shiral784
    @shiralvaibhav7shiral784 3 หลายเดือนก่อน

    सर तुमी पण या 18 ला पुणे मधी

  • @dnyaneshwarnagare-qy9cr
    @dnyaneshwarnagare-qy9cr 3 หลายเดือนก่อน +1

    Sir tumhi Ajit dadala sanga na. bharti pudhe dhakla.

  • @surendrachaudhari1913
    @surendrachaudhari1913 3 หลายเดือนก่อน +5

    Magil varshi police Bharti 2021-2022 la khup chhan Bharti jhali hoti sarv Ghar la vel milale hite

  • @yogitadeokar-ip9oq
    @yogitadeokar-ip9oq 3 หลายเดือนก่อน +1

    Sir pavsa madhe ground nkoch sir Ani bharti salg honar nahi ha tota mulana honar ahe

  • @jaypawar2933
    @jaypawar2933 3 หลายเดือนก่อน

    भाजप बाजूला करा

  • @darveshdongare885
    @darveshdongare885 3 หลายเดือนก่อน +1

    Bharti pude geli pahije sir..

  • @GajannMultiservices
    @GajannMultiservices 3 หลายเดือนก่อน +1

    एका वेळी तीन ठिकाणी कसे जावे ग्राऊंड ला

  • @amarpawar5168
    @amarpawar5168 3 หลายเดือนก่อน +1

    एक संधी वय मध्ये

  • @yogitadeokar-ip9oq
    @yogitadeokar-ip9oq 3 หลายเดือนก่อน +1

    Sir pavsa madhe ground nko ahe

  • @RamGoykar
    @RamGoykar 3 หลายเดือนก่อน +1

    सर माझं 8 व 10 तारखेला ठाणे व संभाजी नगर la आहे दोन्ही ग्राउंड अडजेस होणार नाही

    • @rohandandwate8319
      @rohandandwate8319 3 หลายเดือนก่อน

      Pressnote ali ahe kal date badlun denar ahe

  • @aniltatale868
    @aniltatale868 3 หลายเดือนก่อน

    पावसाळ्यात ग्राउंड नको.. एक दिवस पाऊस येईल एक दिवस येणार नाही.. मुलांचं नुकसान होणार

  • @पाटीलसुनील-झ6झ
    @पाटीलसुनील-झ6झ 3 หลายเดือนก่อน +2

    सर माझ ठाणे सिटी आणि गोंदिया srpf सोबत आल.

    • @yogeshchakore2314
      @yogeshchakore2314 3 หลายเดือนก่อน

      Tu गोंदिया srpf laa ja

    • @rohandandwate8319
      @rohandandwate8319 3 หลายเดือนก่อน

      Pressnote ali ahe date badlun denar ahe

  • @amarpawar5168
    @amarpawar5168 3 หลายเดือนก่อน +1

    वय वाढ कोर्ट निर्णय आहे भरती पुढे जावी

  • @gautammuneshwar4251
    @gautammuneshwar4251 3 หลายเดือนก่อน

    दया कूच तो गडबड इतनी जल्डी भरती प्रकिया...

  • @banajilokhande2715
    @banajilokhande2715 3 หลายเดือนก่อน +6

    सर माझा पण लागोपाठ आले आहे काय करावं

  • @digvijaymohite8382
    @digvijaymohite8382 3 หลายเดือนก่อน +1

    Bharti pud geli pahije

  • @BhushanPatil-n6w
    @BhushanPatil-n6w 3 หลายเดือนก่อน +1

    सरकार मुलांचे हाल करत आहे

  • @ganeshchavhan4700
    @ganeshchavhan4700 3 หลายเดือนก่อน +7

    सर मला 20 सांगली चालक आणि 21 जालना SRPF आणि 22 सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस तर कसं ग्राउंड मारायचं

    • @एकलव्य-ख5ढ
      @एकलव्य-ख5ढ 3 หลายเดือนก่อน +1

      Phukat milat nahi vardi

    • @Mr.Royal6069
      @Mr.Royal6069 3 หลายเดือนก่อน +3

      तू त्याला बोलतो तू करशील का एवढ्या ठिकाणी मॅनेज काय बोलतो तू फुकट नाही मिळत रे पण पाटोपट कस होईल भाऊ

    • @technicalduniya.-5708
      @technicalduniya.-5708 3 หลายเดือนก่อน

      ​@@एकलव्य-ख5ढ mg helicopter arrange karun de mitra fukat ni midat tr

    • @sagarghodake6776
      @sagarghodake6776 3 หลายเดือนก่อน

      ​@@Mr.Royal6069जोरात पळायच भावा

    • @rohitmaske9222
      @rohitmaske9222 3 หลายเดือนก่อน

      विमान ने गेले तरच काही तरी होईल नाहीतर अवघड आहे😢

  • @ravindraghatal187
    @ravindraghatal187 3 หลายเดือนก่อน +1

    Sir 21 la nashik Ani 22 la नवी मुंबई kas जाणार

    • @rohandandwate8319
      @rohandandwate8319 3 หลายเดือนก่อน

      Pressnote ali ahe kal date badlun denar ahe

  • @bandujadhav6806
    @bandujadhav6806 3 หลายเดือนก่อน

    सर पुणे लोहमार्ग माझे ग्राऊंड 23 ला आहे त्या 23 जुन रविवार आहे शासकीय सुट्टी