सगळ्या जाती मला सारख्या म्हणते, आणि मी धनगर आहे म्हणते, पवार ने तरी कुठे आरक्षण दिले, आमच्या मराठा समाजाचे एकमेव नेते, त्यांचे सुध्दा वाटोळं केलं, उमेदवार उभे करू दिले, त्याच दिवशी आमच्या मराठा समाजाने, गावात बैठक घेऊन ठरवले की तुतारी नक्की वाजवायची
सक्षणा सलगर ज्या ठिकाणी सभा करते त्या ठिकाणचा उमेदवार पराभूत होतो 2019 ला दौंड मध्ये सक्षणा सलगर यांची सभा झाली दौंडचे उमेदवार रमेश आप्पा थोरात 747 मतांनी पराभूत झाले त्याचं कारण सक्षणा सलगर यांनी वापरलेली भाषा
अभिनंदन ताई लंके निलेश राणी ताई लंके हगागाव पारनेर तालुका अहमदनगर जिल्हा रामकृष्ण कुरशण हरी माऊली तुतारी तुतारी वाजवायला मानुस आहे सहकार्य करावे असे नम्र विनंती निलेश लके प्रतिष्ठान हंगागाव पारनेर तालुका अहमदनगर जिल्हा
तुम्हाला तिकीट मिळण्याची अपेक्षा होती, त्यासाठी मी तुमचा अभिनंदन केलं होतं, पण तुम्हाला हे प्रस्थापित तिकीट देणार नाही हे पण सांगितलं होतं ताई, ओबीसी साठी गरीब मराठ्यांसाठी काम करा हे प्रस्थापित तुम्हाला कधीही पुढे जाण्याची संधी देणार नाहीत, जय मल्हार जय शिवराय जय जय
सलगरताई तुम्हचे अभिनंदन
एकदम ओके
सुशिक्षित नेतृत्व आपल्याला हवे, ओन्ली प्राजक्त दादा ❤
Mus... जाती चे नको ते तुतरि वाले
Ek Maratha lakh Maratha
एकदम कड़क 🔥🔥🔥🔥
फिक्स आमदार प्राजक्त दादा
सगळ्या जाती मला सारख्या म्हणते, आणि मी धनगर आहे म्हणते, पवार ने तरी कुठे आरक्षण दिले, आमच्या मराठा समाजाचे एकमेव नेते, त्यांचे सुध्दा वाटोळं केलं, उमेदवार उभे करू दिले, त्याच दिवशी आमच्या मराठा समाजाने, गावात बैठक घेऊन ठरवले की तुतारी नक्की वाजवायची
Only kardile saheb
❤❤फक्त कर्डीले साहेब ❤❤
स्वतःची ओळख सांगायची नसते ती निर्माण करावी लागते काही असो पक्षाचे अध्यक्ष , प्रदेशाध्यक्ष एका सामान्य माणसाच्या विरोधात यावं लागत
Tai 1 number
Jarange Patil jindabad 👌
फक्त कड🚩🚩🍭
अता.कस.जरांगे.पाटील म्हणतील तस 😅😅
Tai....Great..🙏🙏🙏🙏
फिक्स आमदार आदरणीय शिवाजीराव कर्डिले साहेब
सक्षणा सलगर ज्या ठिकाणी सभा करते त्या ठिकाणचा उमेदवार पराभूत होतो 2019 ला दौंड मध्ये सक्षणा सलगर यांची सभा झाली दौंडचे उमेदवार रमेश आप्पा थोरात 747 मतांनी पराभूत झाले त्याचं कारण सक्षणा सलगर यांनी वापरलेली भाषा
अभिनंदन ताई लंके निलेश राणी ताई लंके हगागाव पारनेर तालुका अहमदनगर जिल्हा रामकृष्ण कुरशण हरी माऊली तुतारी तुतारी वाजवायला मानुस आहे सहकार्य करावे असे नम्र विनंती निलेश लके प्रतिष्ठान हंगागाव पारनेर तालुका अहमदनगर जिल्हा
कर्डिले साहेब जिंदाबाद
खरे गुंड पवार आहे बाई तु आता ची आहे पूर्ण महाराष्ट्र ला लुटले 😡
निवडणुका आहे तोपर्यंत घ्या बोलून नंतर घरी शांत बसायचं
👍🔥🔥🔥
तुम्ही आज राहुरीत आल्या आम्हाला कोण कसं आहे ते माहिती आहे तुम्ही शिकवण्याची गरज नाही
शरद पवारांची चमचा आहे नीट राहा
आणी तु कोणाचा चमचा 😂😂
ताईसाहेब तुम्ही आदित्य ठाकरे ला 2019 मध्ये सुद्धा शिव्या दिल्या होत्या आता कसं जमलं तुमचं
मग तुझी का जाळली दादा 😂😂
लयभारी भावा
Only Rastrawadi 👌
😊
पीडित शोषित वंचित ओबीसी एससी एसटी बहुजनांनी नेता ना पक्ष पावा आपले लाख मोलाचे मत OBC एससी एसटी उमेदवारालाच घ्यावे
ही बाई नेहमी पातळी सोडून बोलते आता सुप्रिया खुळे यांना संस्कृती सभ्यता आठवलं काय.
लांडगे भाऊ काय रावं तुमची भाषा 😢
तुम्हाला तिकीट मिळण्याची अपेक्षा होती, त्यासाठी मी तुमचा अभिनंदन केलं होतं, पण तुम्हाला हे प्रस्थापित तिकीट देणार नाही हे पण सांगितलं होतं ताई, ओबीसी साठी गरीब मराठ्यांसाठी काम करा हे प्रस्थापित तुम्हाला कधीही पुढे जाण्याची संधी देणार नाहीत, जय मल्हार जय शिवराय जय जय
फार ओव्हर अकटिंग करते बाई, अगाव आहे चमची
या शरद पवारांनी गेल्या 50 वर्षापासून भूलथापा दिले त्याचं काय
आणी हे बिजेपी वाले आता थापा मारतात त्याचं काय,फेकू मोदी 😂😂😂😂
Dada
ONLY RASTRAWADI PARTY
येऊन येऊन येणार कोण शिवाजी शिवाय आहेच कोण
23/11/2024/ला दाखु तुम्हाला
Only Rastrawadi party
एक आमदारकीचे तिकीट घ्यायचं असतं ताईसाहेब तुम्ही
ह्यांना आमदारकीचं टिकीट.😂
@@panditgawali9068 हिला तिकीट दिल्यावर भुकन कोण???😜
Only maratha bhau
Manoj jarange patil
Gap bas
वांबोरीत येऊन हागून गेली 😂😂
साफ करायला ताई येईल.
Hi bai modi var bolte, ekda ajit dada ni jaam zapali hoti 😂😂😂😂
बाई आगव बोलती
तुला कधी उमेदवारी भेटणार
टाळ्या नाही वाजल्या
कराळे मास्तर आन ही बाई बोलघेवडे
Are gaap
😂😂😂😂acting mast ahe
Yanl asech comedy show wale bhetat to master ek anly😂
लठ्ठी
Acting masta ahe tai chi baki sagla fake narrative ahe 🤣🤣🤣
hi amchya jatila kalank ahe faltu bai
Tai tumal tikit kadhi dayanar ahey ki apun
मुऱ्हा मैस