वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प : पाण्याच्या संकटावर उपाय । Wainganga Nalganga River Project

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @vipinbhomle5653
    @vipinbhomle5653 3 หลายเดือนก่อน +59

    विदर्भाचे आधुनिक भागिरथ... देवेंद्र फडणवीस साहेब जिंदाबाद ❤

  • @RONYDOGYT
    @RONYDOGYT 3 หลายเดือนก่อน +29

    प्रकल्प पूर्ण व्हायला पाहिजे. जय महाराष्ट्र

  • @vinayakpawankar5028
    @vinayakpawankar5028 26 วันที่ผ่านมา +7

    अभिनंदन🎉🎊 चांगले काम हाती घेतले आहे. नदी जोडो प्रकल्प मा. सी. एम. साहेबांनी. चांगला फायदा होईल.

    • @topmarathi1
      @topmarathi1  25 วันที่ผ่านมา

      हो, अगदी बरोबर! नदीजोड प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील पाण्याचा तुटवडा कमी होईल, शेतीला मदत मिळेल, आणि विकासाला वेग येईल.

  • @deepakdhanvij5010
    @deepakdhanvij5010 2 หลายเดือนก่อน +27

    लाडकी बहिण योजना राबविण्या पेक्षा प्रकल्प लवकर सुरू करावा, सरकार जरी बदलले तरी जनता म्हणजे शेतकरी तेच असणार आहे

    • @shrinivaskawale5215
      @shrinivaskawale5215 28 วันที่ผ่านมา

      खरं आहे

    • @Handler135
      @Handler135 23 วันที่ผ่านมา

      Aghadi ne 2.5 varshe chorli nasti tar 57k cr madhyech zala asta prakalp. Sharad Pawar chor ahe

  • @sarangphale4442
    @sarangphale4442 3 หลายเดือนก่อน +18

    या नदी जोड प्रकल्पाचा लवकरात लवकर सर्वे करून तसेच भूसंपादन करून योग्य मोबदला शेतकऱ्यांना द्यावा...! समृद्धी महामार्ग प्रमाणे पाचपट मोबदला या प्रकल्पाला दिला तर शेतकरी जमीन देण्यास तयार होतील.

    • @ShyamLambade
      @ShyamLambade 3 หลายเดือนก่อน +1

      या प्रकल्पामधये अमरावती जिल्ह्यातील कोणते गाव समाविष्ट केले

  • @AshishChodhary-j1o
    @AshishChodhary-j1o 20 วันที่ผ่านมา +4

    प्रकल्प लवकर करा कमी कालावधीत करा जेणेकरून लोकांना भू दंड बसणार नाहीत व नेत्यांनी कमिशन खाऊ नये जेणेकरून कमी पैशात लवकर प्रकल्प तयार होईल

  • @ruturajkulkarni5756
    @ruturajkulkarni5756 3 หลายเดือนก่อน +10

    Mahayuti ch sarkar ala tarach ha project complete hoil karan MVA hya project kade durlaksha karel

  • @shriharikakde3008
    @shriharikakde3008 3 หลายเดือนก่อน +6

    माठवड्यातील पण पहा काही माठवड्याची पण हीच स्थिती आहे 😢

  • @badrinarayandoulse5910
    @badrinarayandoulse5910 28 วันที่ผ่านมา +3

    वाशिम जिल्हा नळ गंगा मध्ये समाविष्ट करण्यात यावा

  • @ShyamLambade
    @ShyamLambade 3 หลายเดือนก่อน +8

    या प्रकल्पामधये अमरावती जिल्ह्यातील कोणते गाव समाविष्ट केले

    • @vipinbhomle5653
      @vipinbhomle5653 3 หลายเดือนก่อน +3

      निम्न वर्धा, वडगाव दिपोरी,यरंडगाव, नांदगाव,शेलगुंड,टाकली कन्नड पापल ,खरबी इत्यादी इत्यादी... येथे जिल्हा निहाय साठा तलाव असतील

    • @ShyamLambade
      @ShyamLambade 3 หลายเดือนก่อน

      @@vipinbhomle5653 🙏🙏🙏🙏🙏

  • @ashutoshupasani2747
    @ashutoshupasani2747 3 หลายเดือนก่อน +9

    Mva sarkar jar satemadhe ale tar haa prakalp cancel hoil he nakki.

  • @luckyofficial70
    @luckyofficial70 หลายเดือนก่อน +1

    प्रकल्प तर होनर पन ज्या किसान बंधुन ची जाग जनर त्य ची जमीनिला भाव द्यावें समृद्धि महामार्ग प्रमाण 🙏

    • @topmarathi1
      @topmarathi1  หลายเดือนก่อน

      हो, अगदी योग्य आहे! प्रकल्प राबवताना शेतकरी बांधवांची जमीन जात असेल, तर त्यांना समृद्धी महामार्गासारखा योग्य मोबदला दिला गेला पाहिजे. यामुळे त्यांना न्याय मिळेल आणि प्रकल्पाचाही मार्ग सुकर होईल.

  • @dinuchandu7081
    @dinuchandu7081 3 หลายเดือนก่อน +4

    प्रकल्प हे वेळेत पुर्ण झाले व चढत्या क्रमाने म्हणजे प्रथम साठवण व नंतर वीतरण प्रणाली वर भर दिला तर त्याची ऊपयोगीता पटत जाऊन लोकसहभाग वाढत जातो व प्रकल्प वादात सापडत नाही 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔

  • @dipakrao6416
    @dipakrao6416 11 วันที่ผ่านมา

    विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करा आणि मराठवाड्यातील शेतकरी फक्त मतदानापुरत वापर नंतर तो कर्जाने मरू नाहीतर काम करून मरू, राजकारणी लोकांना मराठवाड्याच काहीच नाही.

  • @rahuljangle3055
    @rahuljangle3055 26 วันที่ผ่านมา +3

    मराठवाड्याच काय आहे

  • @vijaydhabe
    @vijaydhabe 14 วันที่ผ่านมา

    श्री माननीय फडवनीस सर चागला विचार चागला आहे . शेताच्या पिका ला चालना मिळेल धन्यवाद पीक उत्पन्न वाढेल ?

  • @babasahebkhandare2851
    @babasahebkhandare2851 หลายเดือนก่อน +1

    दुष्काळी मराठवाड्याचा ,नदीजोड प्रकल्प प्रथम करू ,असे बीजेपी नेतृत्वाने 2014 ला आश्वासन दिले होते.

  • @hanmantumbaraji6335
    @hanmantumbaraji6335 15 วันที่ผ่านมา

    मुख्यमंत्री साहेब सांगली सातारा सोलापूर हे जिल्हे महाराष्ट्रात आहे इकडे पण लक्षात असू द्या मी‌ पण एक सोलापूरकर आहे

  • @बबट-ठ4थ
    @बबट-ठ4थ 25 วันที่ผ่านมา

  • @AjinFule
    @AjinFule 2 หลายเดือนก่อน

    बाबा वंगा ला विचारलं तर बरं होईल, भविष्यवाणी ची गरज आहे

  • @gopaltore7141
    @gopaltore7141 14 วันที่ผ่านมา

    मराठवाड्याच पण बघा

  • @nikeshwazekar6746
    @nikeshwazekar6746 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nagpur che Kuhi our Umred Che nahar la pahale punarjeevit kara 2003 pasun band ahe pura nahar madhe jhadi tutphut jhala ahe

  • @akashmadankar2414
    @akashmadankar2414 3 หลายเดือนก่อน +2

    Saheb pench sati lohogogri praklp ghoshít kela hota kay zal

  • @dinkarrathod659
    @dinkarrathod659 3 หลายเดือนก่อน +1

    बुलढाणा जिल्ह्यातील कोणते तालुके व गावे समाविष्ट केले आहेत.

  • @bj1710
    @bj1710 3 หลายเดือนก่อน +2

    काम इमानदारी ने पूर्ण होईल अशी आशा करूया😂😂😂 नाहीतर लंपट गुलाबी दादा ला चार्ज द्या बघा मग😂😂😂

  • @prashantwkharche
    @prashantwkharche 5 วันที่ผ่านมา

    ह्या प्रकल्पाचा आराखडा आहे का

  • @janardanpatil2024
    @janardanpatil2024 3 หลายเดือนก่อน +1

    If all canals and water bodies could useful for installation of solar panels.

    • @vipinbhomle5653
      @vipinbhomle5653 3 หลายเดือนก่อน +1

      Yes definitely.....this project also includes large level hydro electric plant, floating solar green energy plant on canal water ❤

    • @narendrasharma9446
      @narendrasharma9446 26 วันที่ผ่านมา

      वा जनार्धन वन हवे का तुम्हाला मग गडचिरोलीत जा

  • @hrudaynathmankar1589
    @hrudaynathmankar1589 3 หลายเดือนก่อน +9

    Yacha sathich Deva bhau avshak ahe

  • @vaibhavmohite9010
    @vaibhavmohite9010 27 วันที่ผ่านมา

    नदी जोड झाल्यास बेकारी कमी होईल ❤❤

  • @181pratikdhande2
    @181pratikdhande2 หลายเดือนก่อน

    Yavatmal dist made ghatanji ani arni padharkavda ya taluke made kami shinchan ahe te pani amala pn dya

  • @santoshbhusare7777
    @santoshbhusare7777 หลายเดือนก่อน

    Washim jilha nahi ka?

  • @vaibhavbhoyar7878
    @vaibhavbhoyar7878 3 หลายเดือนก่อน +4

    Kahi nhi honar BJP govt geli ki cogress vale khavun takel nhi tar NCP vale ghevun jayil baramati la
    Free vidharbha banavalya sivay option nhi ahe

  • @sudhirlande4179
    @sudhirlande4179 29 วันที่ผ่านมา +1

    Ace kahitari changle kaam kara

  • @ravikumarwayal
    @ravikumarwayal 3 หลายเดือนก่อน +2

    लडकी बहीण राबवण्यापेक्षा प्रकल्प सुरु करावा

  • @Majnu_bhai420
    @Majnu_bhai420 3 หลายเดือนก่อน +3

    जंगलच राहणार नाही तर मग पाऊस पडणार नाही , समृध्दी महामार्ग बनवण्यासाठी लाखो झाडे तोडली गेली आता या प्रकल्पासाठी पण तोडली जातील मग पाऊस पडणारच कस भविष्यात , झाडे पण लावणे गरजेचे आहे

    • @narendrasharma9446
      @narendrasharma9446 29 วันที่ผ่านมา

      झोप रे पर्यावरणा

  • @sanjanabhurewal8527
    @sanjanabhurewal8527 14 วันที่ผ่านมา

    Marathwada yatim hai Kyaa

  • @nathatechsolutionsandvisio5168
    @nathatechsolutionsandvisio5168 28 วันที่ผ่านมา

    Jaalnyach ky

  • @swapnilthakare9945
    @swapnilthakare9945 3 หลายเดือนก่อน +1

    नागपूर मधून नरखेड तहसील या वर्धा नदीवर जाणार आहे का तिथून आप्पार वर्धा धारण आहे समोर plz रेपल्या

    • @vipinbhomle5653
      @vipinbhomle5653 3 หลายเดือนก่อน +1

      नागपूर जिल्ह्यातील या प्रकल्पात सातारा,पांडेगाव,सावरगाव,खुरसापार,सायकी,मकरधोकडा,पांढरा बोडी,ठाणा,खैरगाव कारगाव,खालसाना,वडगाव,भानसोली, आणि मांगली साठा तलाव इत्यादी ठिकाणी जिल्ह्या निहाय साठा तलाव असतील

    • @swapnilthakare9945
      @swapnilthakare9945 3 หลายเดือนก่อน +1

      @@vipinbhomle5653 दादा वर्धा नद ही मध्यप्रदेश मधून येते मोवाड हे गावी वाहल होत 1992 साली तिथून ते खैरगाव,जलालखेडा, जलालखेडा येथे जाम नदी आली आहे तिथून जाम नदीचं पाणी वर्धा मध्ये आले आणि समोर अमरावती जिल्हा मधील वरूड तहसील आणि नागपूर जिल्हा मधील नरखेड तहसील या जोडवरून समोर अप्पर वर्धा प्रकल्प मध्ये गेली ते या मार्गाने नदी जोड प्रकल्प मध्ये पाणी येणार का..

    • @vipinbhomle5653
      @vipinbhomle5653 3 หลายเดือนก่อน +1

      @@swapnilthakare9945 .....भाऊ... आपण काही महिने वाट पाहावी...५-६ महिन्यात या प्रकल्पाचा DPR -आरेखण तय्यार करण्यात येत आहे

    • @swapnilthakare9945
      @swapnilthakare9945 3 หลายเดือนก่อน +1

      @@vipinbhomle5653 br ji dhanywad

  • @rudGaming-xp3tj
    @rudGaming-xp3tj 28 วันที่ผ่านมา

    दर्यापुर सारख्या खारपण पट्टया चा वी4r करा प्याला पण जमिनीतील पाणी जमत नहीं आम्हाला ड्या पाणी

  • @forestfire1363
    @forestfire1363 หลายเดือนก่อน

    ज्या प्रकल्पाला 10 वर्ष लागतात तो प्रकल्प पूर्ण होत नसतो फक्त घोषणा 10 वर्ष देत बसतात पुढारी.

  • @mayurvaidya3433
    @mayurvaidya3433 หลายเดือนก่อน +2

    भंडारा जिल्यातील हक्कचे पानी दूसरी कडे नेण्यात येणार आहे. आता भंडारा जिल्यातील जनतेनी आणि गोसेखुर्द धरण वाल्यान्नी बसा बोम्बलत.

  • @prakashshelke3381
    @prakashshelke3381 15 วันที่ผ่านมา

    वाशिम ने काय घोडा मारला...😢

  • @isshiomi6364
    @isshiomi6364 14 วันที่ผ่านมา

    जो जोश , गती महामार्ग प्रकल्पात आहे, तो अश्या नदी जोड किंवा वॉटर management प्रकल्पात नाही ...

  • @vilaspatil9694
    @vilaspatil9694 3 หลายเดือนก่อน +1

    गेम चेंजर प्रोजेक्ट.

  • @vaibhavmohite9010
    @vaibhavmohite9010 27 วันที่ผ่านมา

    मराठवाडा झाला पाहिजे

  • @AartiJamdar-gh4zw
    @AartiJamdar-gh4zw 3 หลายเดือนก่อน +2

    Washim जिल्हा च काय

  • @Handler135
    @Handler135 23 วันที่ผ่านมา

    Maha aghadi chi krupa ahe. Prakalp 6 varshe pudhe gela

  • @nikeshwazekar6746
    @nikeshwazekar6746 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nagpur ke kisano ke liye pure Nahar ka punarjeevit kara

  • @Ashved_humane
    @Ashved_humane 3 หลายเดือนก่อน +1

    Bhandara cha pani wadhyala nya, bhandarya chya jantela tahanela thewa

    • @madhukarsalve5213
      @madhukarsalve5213 29 วันที่ผ่านมา

      Excessive amount of water from the vainganga basin will be released to nalganga river.

    • @Ashved_humane
      @Ashved_humane 27 วันที่ผ่านมา

      @madhukarsalve5213 excessive 😂😂
      Nadi 10km dur nahi tri mazya gavachya unhali ka pavsali fasal karita pani nahi midat

  • @vaibhavbhoyar7878
    @vaibhavbhoyar7878 3 หลายเดือนก่อน +2

    Vidharbh vegada kelyasivay ha project honar nhi

    • @vipinbhomle5653
      @vipinbhomle5653 3 หลายเดือนก่อน +2

      @@vaibhavbhoyar7878 भाऊ जय विदर्भ

  • @vinayakdeodhar8641
    @vinayakdeodhar8641 หลายเดือนก่อน

    तुम्ही याबरोबरच या प्रकल्पामध्ये काय होणार आहे किती धरणं बांधल्या जाणार आहेत कालवे किती किलोमीटर लांबीचे आहेत पाईपलाईन किती किलोमीटर लांबीची आहे यांची कॅरिंग कपॅसिटी किती आहे हे सगळे सांगायला हवे.

  • @zuberinamdar6973
    @zuberinamdar6973 3 หลายเดือนก่อน +1

    This will be a big failure, first plant trees and grow them for rain.No rain on water 😅😅😅

    • @vipinbhomle5653
      @vipinbhomle5653 3 หลายเดือนก่อน +1

      @@zuberinamdar6973 be positive... जय विदर्भ

  • @ravindrabhole7967
    @ravindrabhole7967 2 วันที่ผ่านมา

    प्रकल्पात विषयी माहीती काहीच नसून राजकीय प्रचारच जास्त आहे ह्यात.

  • @Ashved_humane
    @Ashved_humane 3 หลายเดือนก่อน

    Bhandara cha pani wadhyala nya, bhandarya chya jantela tahanela thewa