आदिवासी समाजाने बिगर आदिवासी पक्षात सामील होऊ नये.हे लोक आपली बाजू कधीच मांडणार नाही. आदिवासी समाजाने कधीच समजू नये की बिगर आदिवासी आपली बाजू मांडेल .आपला संघर्ष आपणच करायचं आहे हे विसरू नका.
आता नक्षलवादी होण्या साठी सुशिक्षीत बेकार आणि पात्रता धारकांना हे सरकार भाग पाडत आहे. आपण आदिवासी आहोत म्हणून हे चाललं आहे. आपण आपल्या भागामध्ये दर्शवून दाखवल पाहिजे.😢
शासन. बरोबर. चालले. आहे. Pesa कायदा. जल. जंगल. जमीन. या. साठीच. फक्त. लागू. आहे. या. मुद्द्यावर. सुप्रीम. कोर्टाने. Stay. दिला. आहे. यात. कोर्ट. Of conduft. Hou. शकते.
काय आहे पेसा? पेसा कायदा म्हणजे पंचायत एक्सटेंन्डेड शेड्यूल्ड एरिया..... पेसा कायदा काय म्हणतो? पेसा कायदा १९९६ चे मुख्य सूत्र आहे “ अनुसूचित क्षेत्रातील नौकर भरती संदर्भातील अधिसूचना (९ जुन २०१४, १४ ऑगस्ट २०१४, ३१ ऑक्टोबर २०१४) व ५ मार्च २०१५ शासन निर्णय: भारतीय राज्य घटने मध्ये कलम २४४(१) मध्ये पाचव्या अनुसूचित क्षेत्राबद्दल तरतुदी केल्या आहेत. घटनेच्या ५ व्या अनुसूचित राज्यपालांना आदिवासी क्षेत्रांकरीता विशेष उपाययोजना करण्याचे अधिकार आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल महोदयांनी त्यांना भारतीय राज्य घटनेच्या पाचव्या सूचीतीलपरिच्छेद ५ मधील उप परिच्छेद १ नुसार प्रदान केलेल्याअधिकारानुसार, व १९८५ च्या महाराष्ट्र अनुसूचित क्षेत्र आदेश, याच्या अधीन अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमाती करिता स्थानिक नौकरी भरतीमध्ये विशेष तरतुदी निर्देशित केल्या. ९ जुन २०१४ च्या अधिसूचने नुसार अनुसूचित क्षेत्रामधील सरळसेवेने भरण्यात येणारी... १) तलाठी, २)सर्वेक्षक, ३) ग्रामसेवक, ४) अंगणवाडी पर्यवेक्षक, ५) शिक्षक, ६) आदिवासी विकास निरीक्षक, ७) कृषि सहाय्यक, ८)पशुधन विकास पर्यवेक्षक, ९) परिचारिका, व १०) बहुद्देशीयआरोग्य कर्मचारी व नंतर १४ ऑगस्ट २०१४ च्या अधिसूचने नुसार ११) वन रक्षक, ३१ ऑक्टोबर २०१४ च्या अधिसूचने नुसार १२) कोतवाल अशी ग्रामस्तरावरील एकूण १२ संवर्गातील रिक्त असलेली पदे स्थानिक अनुसूचित जमाती मधील उमेदवारांमधूनच भरण्याचे आदेश दिलेले आहेत.
मतदान वर बहिष्कार टाकला आहे पेसा जिल्हांचे
संपूर्ण महाराष्ट्रातून आदिवासी बांधवासाठी इशार आहे की येणाऱ्या मतदानावर बहिष्कार टाकावा
आदिवासी समाजाने बिगर आदिवासी पक्षात सामील होऊ नये.हे लोक आपली बाजू कधीच मांडणार नाही. आदिवासी समाजाने कधीच समजू नये की बिगर आदिवासी आपली बाजू मांडेल .आपला संघर्ष आपणच करायचं आहे हे विसरू नका.
आता नक्षलवादी होण्या साठी सुशिक्षीत बेकार आणि पात्रता धारकांना हे सरकार भाग पाडत आहे. आपण आदिवासी आहोत म्हणून हे चाललं आहे. आपण आपल्या भागामध्ये दर्शवून दाखवल पाहिजे.😢
Adivashi students justice ⚖️
या सरकार ला अहिंसेची भाषा कळत नाही त्यामुळे आपल्याला आता हिंसेच्या माध्यमातूनच न्याय मिळू शकतो.
हो बरोबर
As bolu nka nyay milel
हे शासन आदिवासी विरोधी आहे. यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल.
12500 आदिवासी विशेष भरती झालीस पाहिजे आणि जर का भरती झाली नाही तर सर्व आदिवासी बांधवांनी येणाऱ्या मतदानावर बहिष्कार टाकन्यात यावा.
PESA भरती झालीच पाहिजे सरकार
उदासीन सरकार फक्त आश्वासने अंमलबजावणी काहीच नाही 😢
सरकारला त्याची जागा दाखवून द्या मग कळाल आदिवासी
आदिवासी समाजातील लोकांनी सरकार ला शिकवा
मतदान वर बहिष्कार टाका🎉
सुप्रीम कोर्ट ही राजकीय दबावाखाली कामे करायला लागलीत का,
अत्यंत सुंदर विश्लेषण सर
Thx🙏
आपण आपला हक्क मागत
भिक मागत नाहीत 12500 ची नौकर भरती झाली पाहिजेत नाही तर जुने आदिवासी नेते याना घरी पाठवा आणी नवीन नेते तयार करा
हो ना भाऊ त्यांना मतदान मध्ये आमचा आदिवासी समाज कधी च सपोर्ट करणार नाही आणि त्यांना मंत्री पण आमच्या आदिवासी भागामधे फिरून देणार नाही...!
Yachakde mrnacha paisa ahe yana ky kalnar mulache kiti hal hot ahet
सरकारने आम्हा आदिवासी लोकांना आशेवर ठेवण्यापेक्षा सरळ आमच्या घरी येऊन आमचा गळा दाबून आमचा जीव घ्या, पण अस नका करा हो,रोज तडपवून नका मारू😢
😢😭
PESA bharti zali ny tr tyana kodel election yet aahe
Hukum shahi chalaliy
पोटावर आहार ओढत असल्याने हि हाल झाले आहे
Amche var annyay hot ahe 😢😢😢 sir amala neyay paji je ata tarikh chal nar nahi
🥕शिंदे🥕 फडणवीस🥕 सरकार ला नारळ देण्याची योग्य वेळ आली आहे🥥🥥
nyay vevasthach Corapt zali ahe
यवतमाळ नॉन पेसा च्या जागा का बर कमी झाल्या?
Hi fakt ashvashane ch rahtil tarikh var tarikh yet rahil Ani apan fakt Ani fakt vat baghat rahu
शासन. बरोबर. चालले. आहे. Pesa कायदा. जल. जंगल. जमीन. या. साठीच. फक्त. लागू. आहे. या. मुद्द्यावर. सुप्रीम. कोर्टाने. Stay. दिला. आहे. यात. कोर्ट. Of conduft. Hou. शकते.
कृपया अनुसूचि 5,6 वाचन करावे
काय आहे पेसा? पेसा कायदा म्हणजे पंचायत एक्सटेंन्डेड शेड्यूल्ड एरिया.....
पेसा कायदा काय म्हणतो?
पेसा कायदा १९९६ चे मुख्य सूत्र आहे “
अनुसूचित क्षेत्रातील नौकर भरती संदर्भातील अधिसूचना (९ जुन २०१४, १४ ऑगस्ट २०१४, ३१ ऑक्टोबर २०१४) व ५ मार्च २०१५ शासन निर्णय:
भारतीय राज्य घटने मध्ये कलम २४४(१) मध्ये पाचव्या अनुसूचित क्षेत्राबद्दल तरतुदी केल्या आहेत. घटनेच्या ५ व्या अनुसूचित राज्यपालांना आदिवासी क्षेत्रांकरीता विशेष उपाययोजना करण्याचे अधिकार आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल महोदयांनी त्यांना भारतीय राज्य घटनेच्या पाचव्या सूचीतीलपरिच्छेद ५ मधील उप परिच्छेद १ नुसार प्रदान केलेल्याअधिकारानुसार, व १९८५ च्या महाराष्ट्र अनुसूचित क्षेत्र आदेश, याच्या अधीन अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमाती करिता स्थानिक नौकरी भरतीमध्ये विशेष तरतुदी निर्देशित केल्या.
९ जुन २०१४ च्या अधिसूचने नुसार अनुसूचित क्षेत्रामधील सरळसेवेने भरण्यात येणारी...
१) तलाठी, २)सर्वेक्षक, ३) ग्रामसेवक, ४) अंगणवाडी पर्यवेक्षक, ५) शिक्षक, ६) आदिवासी विकास निरीक्षक, ७) कृषि सहाय्यक, ८)पशुधन विकास पर्यवेक्षक, ९) परिचारिका, व १०) बहुद्देशीयआरोग्य कर्मचारी व नंतर १४ ऑगस्ट २०१४ च्या अधिसूचने नुसार ११) वन रक्षक, ३१ ऑक्टोबर २०१४ च्या अधिसूचने नुसार १२) कोतवाल अशी ग्रामस्तरावरील एकूण १२ संवर्गातील रिक्त असलेली पदे स्थानिक अनुसूचित जमाती मधील उमेदवारांमधूनच भरण्याचे आदेश दिलेले आहेत.
@@dalvimusic💯👍👏haters ki bolti band
Bakichatr jaudya TS lok laglele kay zakmarya kraylet tyana tr kalaypahijet n te tr yatuncha geletn
Sir yavatmal arogyasevak 40% chya non pesa jaga ka kami zalya please explain
Bhau sagalya jaga pesa valyanna द्यायच्या आहेत आता
आधीच 17 जागा होत्या ना, मग आता कश्याला पूर्ण जागा हव्या @@prabhatpatkar898
Jalun taka sagl tumcha nit kam hoin zal
24 aamdarala jal lava