🔥🔥माझा लाडका भाऊ योजना लवकरच GR येणार | आले भावा आपले पण दिवस 😂🤣👍🔥

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • सरकार ने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली तर प्रत्येक भावाला वाटले की आपल्याला 1000 Rs जरी मिळाले तरी बस होईल पण एक माझा लाडका भाऊ योजना सरकारने काढावे अशी इच्छा सोशल मीडिया द्वारे माहिती फिरत होती, तर एक आनंदाची बातमी सर्व तरुणांसाठी ही आहे की आता सरकारचा नवीन योजना आली आणि त्यात सरकार आता माझा लाडका भाऊ योजनेअंतर्गत तरुणांना देणार 10000 Rs प्रति महिना, याचे नियम अट काय आहे लवकर च कळतील .
    #mazaladakabhauyojana #mazaladkabhauyojana #mazabhauladaka #sarkariyojana #aplabhauladaka #viralvlog #mahiti

ความคิดเห็น •