प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना 3 हजार रु - मुख्यमंत्री वयोश्री योजना ऑनलाईन अर्ज

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 376

  • @ganeshthakare1642
    @ganeshthakare1642 3 หลายเดือนก่อน +8

    बातमी खरी की खोटी. झाल्या शिवाय भरोसा नाही कारण शेतकरी व इतर सर्व सामान्य जनतेला याचा अनुभव आला आहे

  • @prakashaghor8272
    @prakashaghor8272 6 หลายเดือนก่อน +2

    खूप चांगली आणि सविस्तर माहिती मिळाली धन्यवाद !

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 หลายเดือนก่อน +2

    श्री एकनाथ जीचे सरकार खरच जनतेचे हितासाठी काम करीत आहेत। धन्यवाद महाराष्ट्र सरकार चे😮

  • @rameshbabar3553
    @rameshbabar3553 7 หลายเดือนก่อน +4

    योजना एकदम खास आहे, रशियामध्ये 65 वर्षावरील व्यक्तीला 10,000 रुपये मंथली दिले जातात, तर भारत देशामध्ये सुद्धा 5000 मंथली द्यावे ही विनंती.....

  • @dppropertiespune9195
    @dppropertiespune9195 6 หลายเดือนก่อน +3

    शासनाचे हजारो नियम आहेत सर्वसामान्य लोकांना फक्त आणि फक्त या सुविधा अगदी गोरगरीब जनतेला आहेत.सामान्य लोकांनी फक्त वाचून शांत बसण्यापलिकडे त्याचा काहीही उपयोग नाही ना घरीदेखील फारशी मदत होत थोडक्यात म्हणजे ना घरका ना घाटका......... धन्यवाद.

  • @rameshwaghmare2801
    @rameshwaghmare2801 7 หลายเดือนก่อน +12

    माझे वय आज 65 च्या वर आहे. अर्ज करायची काय आवश्यकता आहे . बँकेकडे आमच्या सगळ्या डिटेल्स आहेत. तेंव्हां सरकारने 3000/- रुपये बँके खात्यात जमा करावेत. कारण या सरकारच्या खोट्या आश्वासन व जुमलेबाजीचा आता वीट आला आहे .

    • @BhausahebMatkar
      @BhausahebMatkar 6 หลายเดือนก่อน +2

      माझे वय67वर्षैआहे

    • @ganeshkurhade8322
      @ganeshkurhade8322 24 วันที่ผ่านมา

      am65.years

  • @sanjeevsarnaik1503
    @sanjeevsarnaik1503 7 หลายเดือนก่อน +13

    ६५ वर्षांवरील बरेचसे असे व्यक्ती आहेत की ज्यांच्या कडे गाडी, बंगला अथवा फ्लॅट, जमीन, बँकेत करोड रूपये व स्वतः चा व्यवसाय पण आहे , अशांना पण ही स्कीम लागू आहे का ??

    • @PandharpurDarshan50
      @PandharpurDarshan50 2 หลายเดือนก่อน +1

      नाही . गरिब लोकांना साठी आहे

  • @suhasparab6400
    @suhasparab6400 7 หลายเดือนก่อน +40

    अहो पण हे कोण सांगणार की ही रक्कम दरमहा देणार की वर्षांतून एकदा देणार? आणि जर ही रक्कम वर्षांतून एकदा देणार असाल तर ती जेष्ठ नागरिकांची चेष्टा ठरेल.जयहिंद वंदेमातरम जय श्रीराम जय

    • @rameshgondane2125
      @rameshgondane2125 6 หลายเดือนก่อน

      &HHHHHHHHHHHHHHHYYYHYHHYHHHHH

    • @valgudebipeen
      @valgudebipeen 5 หลายเดือนก่อน

      फुकटचा एक रूपया पण खूप आहे ना? आमच्या टॅक्स कटींग मधून मिळत आहे. त्यामुळे वर्षातून वा मासिक याचा काय फरक पडत आहे.

    • @MahendraPatel-oj8pt
      @MahendraPatel-oj8pt 4 หลายเดือนก่อน +1

      Every month Milega

    • @sunillokhande3188
      @sunillokhande3188 2 หลายเดือนก่อน

      Barober ahe he clear sangayala pahije he monthly denar ki yearly ki ekdach henkai samajale nahi so clear sangayala pahije nahiter hi jesta nagrikanchi chestach tharel😢

    • @_shreyash447
      @_shreyash447 หลายเดือนก่อน

      Form kuthe milel😊

  • @dilippatil9464
    @dilippatil9464 6 หลายเดือนก่อน +6

    जे लोक मतदान करतात
    त्याच्या साठि सरकार ने दर महिन्याला कमीत कमी 3000रु ची पेंशन प्रमाणे देने महाराष्ट्रात बेरोजगार लोक आहेत त्यांना मदत होईल, सरकार ने सरकारी कर्मचारी लोकांचा पगार कमी करुण बेरोजगार लोकांना देने, उपाशी कोणीही राहणार नाही,
    जय श्रीराम

    • @BhausahebMatkar
      @BhausahebMatkar 6 หลายเดือนก่อน

      निवडणुकीच्या तोडावर गाजर

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 7 หลายเดือนก่อน +4

    वयोमर्यादा 65, रकम 3000, कमीत कमी 6500, तरी ठेवायची ना.😢😢 मागच्या अधिवेशनात 2हजार कोटी रुपयांची तरतूद, अवकाळी निधी, आणि कर्ज माफी मिळेल का, रबी पीक विमा, यात शेतकरयांना, मिळेल का, अधिवेशन मराठा आरक्षण,कधी भरणार, सर.

  • @sukadeokale6847
    @sukadeokale6847 7 หลายเดือนก่อน +4

    इतीहास काय सांगतो? हक्काचा पैसा govt. देत नाही तर हा फूकटचा प्रसाद कसा देणार ,लूट चालवली आहे,

  • @chandrakantkadam7778
    @chandrakantkadam7778 6 หลายเดือนก่อน +4

    सगळी भाजपची थापेबाजी, निवडणूक होईपर्यंत.

  • @nandkishorrakshe8599
    @nandkishorrakshe8599 7 หลายเดือนก่อน +122

    हि स्कीम मरेपर्यंत की फक्त निवडणुका होईपर्यंत आहे का हे कळलं पाहिजे व खरं आहे का

    • @Sssssss550
      @Sssssss550 7 หลายเดือนก่อน +4

      😂😂😂

    • @narayandeshpande5257
      @narayandeshpande5257 7 หลายเดือนก่อน +4

      One time only.

    • @PriyamwadaV
      @PriyamwadaV 7 หลายเดือนก่อน +4

      tumhala congress thakre cha vait anubhav ala na...tyamulech bolat ahat...tut tut

    • @Sami-ow8wr
      @Sami-ow8wr 7 หลายเดือนก่อน +2

      इलेक्शन

    • @madhukarjadhav226
      @madhukarjadhav226 7 หลายเดือนก่อน +1

      ​@@Sssssss550❤

  • @user-vi2kb6js1w
    @user-vi2kb6js1w 6 หลายเดือนก่อน +3

    ६५ वर्षांवरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत परंतु ते सरकारी निमसरकारी पेन्शन लाभार्थी आहेत त्यांना सवलत मिळू शकते का? मिळते की नाही याचं स्पष्टीकरण करावे.

  • @udaykelaskar2373
    @udaykelaskar2373 2 หลายเดือนก่อน +3

    आता या योजनेचा जी आर निघून ‌सहा महिने झाले आहेत.तरी त्यांची कार्यवाही सुरू झाली कां?

  • @user-eq9hw4re9u
    @user-eq9hw4re9u 6 หลายเดือนก่อน +6

    फक्त घोषणा ऐकत राहायच्या नरेंद्र मोदींच्या नंतर मतदान करताना विचार करून शिक्का मारा परत पाच वर्ष पस्तवाची पाळी येऊ देऊ नका

  • @dharmrajpundlik9196
    @dharmrajpundlik9196 2 หลายเดือนก่อน +2

    Thanks sir

  • @gawaisir5033
    @gawaisir5033 7 หลายเดือนก่อน +5

    येत्या निवडणुकीमध्ये तीन हजार रूपायाचे चोकलेट

  • @surendragiripunje2468
    @surendragiripunje2468 7 หลายเดือนก่อน +1

    Khupach sunder mahiti apalya kadun

  • @dnyanobapawar8175
    @dnyanobapawar8175 7 หลายเดือนก่อน +7

    काहीही खोटे बोलणे ऐकून फसवणूक करू नका तुमचे हे धंदे बंद करा

  • @varshabhaskar1408
    @varshabhaskar1408 6 หลายเดือนก่อน +2

    सगळ्या गोष्टी सांभाळून करा.अश्या योजेनेला बळी पडू नका.... असं होऊ शकत निवडणूक झाली की सगळं बंद..

  • @sayalipokharankar1705
    @sayalipokharankar1705 7 หลายเดือนก่อน +3

    ज्येष्ठ नागरिकांची आधार कार्ड वर नोद असते तसेच राट्रियकृत बँकेत ज्येष्ठ नागरिक नोंद असते मग सरकारला जर त्यांना 3000 रू द्यायचेच आहेत तर डायरेक्ट खात्यावर जमा करावे

    • @prasadpatil6787
      @prasadpatil6787 6 หลายเดือนก่อน

      बरोबर . 4:55

  • @prabhakarkshirasagar2727
    @prabhakarkshirasagar2727 25 วันที่ผ่านมา +2

    ही योजना म्हणजे थोतांडा आहे
    या योजनेची अट अशी आहे की सर्व कुटुंबाचे उत्पन्न 2लाखा पेक्षा कमी पाहिजे
    म्हणजे फक्त रस्त्यांवरील भिकारी याचा लाभ घेऊ शकतात
    विचार करा 2लाखापेक्षा सर्व कुटुंबाचे कमी उत्पन्ना असणारे किती जेष्ठ नागरिक आहेत
    ही योजना चालू करून जेष्ठ नागरिकांचं सरकारने घोर अपमान केला आहे

  • @sarangdharbagade7971
    @sarangdharbagade7971 14 วันที่ผ่านมา +1

    ही योजना कायम स्वरूपी आहे.का. ,.फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केलीली घोषणा आहे तेवढे सांगा कारण आता घोषणाचा पाऊस सुरु आहे म्हणून म्हटलं

  • @ravikiranrane3303
    @ravikiranrane3303 7 หลายเดือนก่อน +6

    शिंदे सरकार , गरिबांचे सरकार !

  • @suhaswalse2595
    @suhaswalse2595 7 หลายเดือนก่อน +2

    लागू होवून प्रत्यक्षात पैसे जमा झाले तरच खरे नाही तर निवडणूक जुमला

  • @omkarzunjare7499
    @omkarzunjare7499 7 หลายเดือนก่อน +3

    सर हि योजना लागू झाल्यास लगेचच कळवा🙏🏻

  • @rambhosale3531
    @rambhosale3531 หลายเดือนก่อน +3

    कधी पोर्टल लाॅंच होणार आहे
    हे पाहूण आणि ऐकून वेढे झालो आहोत

  • @GorakshnathZarekar
    @GorakshnathZarekar 7 หลายเดือนก่อน +3

    शपोरटल कधी देणार आंन ला इन करनाल का नउसती बनवाबनवी

  • @meeraDeshpande-g3m
    @meeraDeshpande-g3m 6 หลายเดือนก่อน +2

    पण ज्या लोकांना पेंशन आहे किंवा ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे त्यांना कशाला च हवय आर्थिक स्थिती बघुन ह्या योजनेचा लाभ द्यावा

  • @davidrodrigues131
    @davidrodrigues131 หลายเดือนก่อน +2

    Is it applicable to retired govt servant above age 65 years ?

  • @hanmantjoshi1286
    @hanmantjoshi1286 2 หลายเดือนก่อน +1

    देश विकायला काढला आहे काय ?
    हे सर्व टॅक्स देणाऱ्या लोकांकडून घेऊन दिले जाते.
    हे फार महागात पडेल आणि देश ग्रीस बनेल.

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 4 หลายเดือนก่อน +2

    आताच वेळ आहे महाराष्ट्रातील साठ वर्षे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करण्यात यावे शेवटी म्हातारी माणसे चा फायदा होईल व आशिर्वाद मिळेल जय महाराष्ट्र

  • @kiranmkhodke505
    @kiranmkhodke505 6 หลายเดือนก่อน

    गेले 2010 पासून केवळ रुपये 1560/-मासिक निवृत्ती वेतन मिळत आहे. मला BP, मधुमेह, urtin D, किडनी स्टोन संधीवत च्या रोज गोळ्या चालु आहेत त्याला खर्च खूप येत असतो. मग जगणे ह्या वेतनात शक्यच नाही. जर हि rs 3000/- प्रति मास मिळाल्यास बरे होईल.

  • @rambhosale3531
    @rambhosale3531 หลายเดือนก่อน +1

    सरकार लाडली बहिण या योजना साठी
    रात्रदिवस काम करत आहे शहरात ,
    खेड्यात, आदिवासी भागात
    नगरपालिका
    सर्वच भागात काम करत आहे
    पण मुख्यमंत्री वयोवृद्ध योजना
    साठी कुठेही प्रयत्न केलेला दिसत नाही असे का

  • @mahendrakorhale3246
    @mahendrakorhale3246 2 หลายเดือนก่อน +1

    हि मुळात सरकारची स्किमच नाही,हे उपटसुंभ कशाचीही कुणाचीही कसल्याही स्किमची जाहिरात करुन पैसे कमावण्याची नवनवीन आयडीया करीत आहेत तेव्हां अशा विडिओ कडे दुर्लक्ष करुन टाकावे.

  • @SureshHate-in5yl
    @SureshHate-in5yl 2 หลายเดือนก่อน +2

    हि वथोश्रि योजनेचै काय झाल एकदाच मिळणार कि दर महा

  • @arunkambli1105
    @arunkambli1105 7 หลายเดือนก่อน +2

    पेंशन धारक या योजनेचा लाभ घेऊ शकतात का?

  • @chandrakantmane6300
    @chandrakantmane6300 7 หลายเดือนก่อน +2

    मुख्यमंत्री साहेब st मध्ये jeshtana fukat प्रवास पण बसण्यास shit नाहि याबाबत योग्य निर्णय घेण्यात यावा kandaktarla tashe अधिकार द्या jeshtanchi थट्टा thmbva, चंद्रकांत माने

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 7 หลายเดือนก่อน +1

    शासन निर्णय सर्व च अमलात येत नाही, साहेब,28 जुलै 2023चा आयुष्य मान कार्ड संबंधित जीर लागु झाला नाही,ही पण फेकू 15लाखसारखी असणार अशी ही बनवाबनवी

  • @mahendrajoshi3020
    @mahendrajoshi3020 3 หลายเดือนก่อน +2

    Ho का किती खरं आणी किती खोटे आपल्याला मिळाले आहे का

  • @user-zq1ci6wb9b
    @user-zq1ci6wb9b 2 หลายเดือนก่อน

    खरच मिळणार आहे का जे सरकारची माणसं कागदपत्र जमा. करुन घेतात ते कीर्ती पैसे खातात पैसे घेऊन सुद्धा गरीब गरजवंत ज्याची शेती घरे नाही अश्या ना कुठे मिळते पेन्शन योजना फुकट

  • @deepakgat5071
    @deepakgat5071 7 หลายเดือนก่อน +1

    अजुन ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची तारीख जाहीर नाही, वाळी योजना जाहीर करून काय उपयोग, 65 वर्षा वरील लोकांना गाजर दाखवून सोडणार की काय?

  • @suryakantbhosale4506
    @suryakantbhosale4506 13 วันที่ผ่านมา

    अहो, डिझेल दर पन्नास रुपये लिटर करावयाला कशाची कमतरता आहे. इतर गोष्टी करायला शासकिय निधी आहे.भिक नको पण लाईट बिल, मोबाईल रिचार्ज,डिझेल व इंधन टाकीचे दर कमी करा.

  • @laxmanbharambe7205
    @laxmanbharambe7205 7 หลายเดือนก่อน +4

    प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख प्रमाणे हा पण एक जुमला है

  • @vijayd4100
    @vijayd4100 7 หลายเดือนก่อน +1

    या मध्ये समाविष्ट होणार्‍या व्यक्तिंना कोणते नियम lagu आहेत

  • @dilipghumare8748
    @dilipghumare8748 7 หลายเดือนก่อน +3

    जर पहिले काही सहाय्य योजना चालू असल्यास त्या व्यक्तीला मिळेल का किंवा पहिली योजना बंद होण्याची काहीच शक्यता आहे का

    • @aplagav
      @aplagav  7 หลายเดือนก่อน

      पहिले एखादी योजना चालू असेल तरी मिळेल.

  • @prakashaghor8272
    @prakashaghor8272 6 หลายเดือนก่อน +1

    माझे वय ६ ८ आहे मला वयोश्री योजनेचा लाभ मिळू शकेल काय ? त्यासाठी आधार कार्ड बॅकेशी सलग्न कसे करायचे त्याची माहिती मिळावी आणि जर सलग्न असेल तर ते कसे ओळखायचे

  • @AshokDashwantrao-hp6en
    @AshokDashwantrao-hp6en 7 หลายเดือนก่อน +1

    अहो पोर्टल ईलेक्षण झाल्यावरच येणारं म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कढी दुसर काही नाहीं

  • @hanumantaware
    @hanumantaware 3 หลายเดือนก่อน +4

    माझे.वय.65.वषै.आहे.3हजार.कदि.मिलनार.कागद.पश्रपश्रच.सागा

  • @shashikantkhedkar8564
    @shashikantkhedkar8564 7 หลายเดือนก่อน +3

    त्या पैशातून फक्त उपकरण खरेदी करावी लागेल की रोख रक्कम अन्य कारणा वापर करू शकतो का

    • @aplagav
      @aplagav  7 หลายเดือนก่อน

      खरेदी करावी लागेल

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 7 หลายเดือนก่อน

      Wadapav Fiza Khau Shakto ka???😂😂😂😂

  • @snehapande7
    @snehapande7 6 หลายเดือนก่อน +3

    Kharch ashi yojana ahe ki fek news ahe karan khup lok ahet ki tyanna 1200,1500 pention ahe tyanna fayada hoil,

  • @rahibaigarje5984
    @rahibaigarje5984 7 หลายเดือนก่อน +1

    सरकार चालीस वर्ष अं गवाडीत समाज कार्य करुण सध्दा पेन्सेन देत नाही तर बाकी इतर राना कसे ३०००,,रू देत आहे ही फसगीरी आहे का,

  • @user-nv1ul2fl7k
    @user-nv1ul2fl7k 7 หลายเดือนก่อน +2

    PENSION DHARAK HYA YOJNA CHA LABH GHEVU SHAKTAT KA

  • @ajitmithkar
    @ajitmithkar 2 หลายเดือนก่อน

    ही स्किम कोणासाठी आहे कधी अमलांत येणार ईलेक्शन आधी पासुन ऐकतो आहे काय चाल्लयं?

  • @ruepshchaudhary9677
    @ruepshchaudhary9677 7 หลายเดือนก่อน +1

    ऊर्मीला विठ्ठल चौधरी कासोदा तालुका एरंडोल जि़ल्हा जळगाव मी अंगणवाडी सॆवीका रिटार झाली आहे तरी मी या योजनेचा लाभ घेवू शकते का मला कोणता लाभ मिळालेला नाही योजना खुपच छान आहे

    • @rockstarranjeetdeshmukh5405
      @rockstarranjeetdeshmukh5405 7 หลายเดือนก่อน

      महाराष्ट्रातील सर्व ६५ वरील सर्व नागरिकांना मिळणार आहे

    • @narendrabarge9821
      @narendrabarge9821 7 หลายเดือนก่อน

      घेऊ शकता तुम्हाला पेन्शन नाही

  • @PramodArakh-hh1hu
    @PramodArakh-hh1hu 6 หลายเดือนก่อน +1

    हे पैसे फक्त उपकरणे घेण्यासाठी मिळतील ,असा माथळा ,द्यायला पाहीजेत,म्हणजे अगोदर आपल्या पैशाने विकत घेऊन पावती देणे ,नंतर वाट पाहत बसणे,थोडक्यात घरकुल योजना,,😊 जुमला हेडिंग का देता?

  • @mohanjoshi5839
    @mohanjoshi5839 7 หลายเดือนก่อน

    If it’s correct we thanks to government 👌🙏👌💐

  • @shobhanathakoor4187
    @shobhanathakoor4187 12 วันที่ผ่านมา +1

    He paisa varshala ki mahinyala dear te sanga pl

  • @diptipatwardhan9550
    @diptipatwardhan9550 7 หลายเดือนก่อน +1

    Ha labh servana aahe ka? Tyat govt.servant pan ale ka?

  • @vinoddeshpande2296
    @vinoddeshpande2296 2 หลายเดือนก่อน

    White Ration card holder la, open category la yojana lagu aahe ka. Koni javab dewoo shakto ka.

  • @pradeepchavan8144
    @pradeepchavan8144 5 หลายเดือนก่อน +1

    मतदारांना गाजर दाखवल.आहे.निवडणुका झाल्या की.आपोआप.योजना बंद.पडेल.बजेट मध्ये पैशाची तरतुद केली का ? अस करा मत देऊ नका.योजना सुरू झाल्यावर मोहरल्या निवडणुकीत मत देऊ.

  • @jyotivaidya779
    @jyotivaidya779 7 หลายเดือนก่อน +1

    सर्व योजना नियम अटी चुकीची आहे. सर्व जेष्ठ नागरिक निराधार मुले नसणारी त्याच्या साठी आहे

  • @mullajahangirahmed1772
    @mullajahangirahmed1772 7 หลายเดือนก่อน +3

    Only in Maharashtra or All over India.

    • @aplagav
      @aplagav  7 หลายเดือนก่อน

      Only in Maharashtra

  • @sachinsawant7114
    @sachinsawant7114 7 หลายเดือนก่อน +5

    3000 मासिक , त्रिमासिक की वार्षिक?

    • @aplagav
      @aplagav  7 หลายเดือนก่อน

      आयुष्यात फक्त एकदाच.

  • @shyamnandurkar2334
    @shyamnandurkar2334 7 หลายเดือนก่อน +2

    ही योजना निवडणुकी पर्यन्त आहे काय

  • @vilasmehta5832
    @vilasmehta5832 28 วันที่ผ่านมา

    माझी,सावन बाळं योजना सुरू आहे म्हणून मलाहि या वयोवृद्ध व्यक्ती ची ही योजना चे लाभार्थी होता येईल कां सर, कमेंट मध्ये जरूर कळवा साहेब, शुभेच्छा देणारा आपलाच मित्र विलास मेहता इंदापूर जि पुणे

  • @user-jc3ie3ym7p
    @user-jc3ie3ym7p 7 หลายเดือนก่อน +4

    ખાલી.વાતો.કરે.છે.બાકી.કં.ઇ.કરતા.નથી.લોકોને.મુરખા.બનાવે.છે

  • @shripaddhaneshwar8408
    @shripaddhaneshwar8408 7 หลายเดือนก่อน

    those who are getting PENSION [ state or central Govt] are they eligible ?

  • @anilramkishanpatil1156
    @anilramkishanpatil1156 7 หลายเดือนก่อน +5

    Pmkisan chalu asel tarihi milnar ka

    • @aplagav
      @aplagav  7 หลายเดือนก่อน

      हो

  • @बन्सीगणपतरावबांगर
    @बन्सीगणपतरावबांगर 4 หลายเดือนก่อน +4

    काही सांगू नका ,
    फार लबाड आहे हे सरकार !
    यांनी अतिवृष्टी,
    पीक विमा 2024 चे मंजूर करून निवडणुकीसाठी वापरत आहेत !!
    द्यायचे नव्हते तर जनतेला आशेला का लावलं आहे ?
    याचे परिणाम 4 जूनला बघायला तयार रहा !!!!

  • @avinashvaidya970
    @avinashvaidya970 6 หลายเดือนก่อน

    Pl clarify whether wife is entitled to get this amount even if her husband is a pension holder.

  • @samakarpe3933
    @samakarpe3933 7 หลายเดือนก่อน +1

    Kiph chan maritime dili

  • @pampokes2855
    @pampokes2855 7 หลายเดือนก่อน

    is the english or hindi version available of this video. what is thee additional eligibility conditions besides being senior citizen.

  • @dineshtiwari8633
    @dineshtiwari8633 7 หลายเดือนก่อน

    धन्यवाद 🙏

  • @ashfaquekhan848
    @ashfaquekhan848 15 วันที่ผ่านมา

    Ye yogna se sharawan ke paise ko koi farak to nahin padega si is bare me bataye sir

  • @latapatil9500
    @latapatil9500 7 หลายเดือนก่อน

    हि एजन्सी कुठे आहे व स्व या घोषणा प्रमाण म्हणजे काय ते कूठे मिळेल ते पण सांगा

  • @GorakshnathZarekar
    @GorakshnathZarekar 3 หลายเดือนก่อน +2

    ल😊बाडच अवातन जेवलया शिवाय खर नाही

  • @sureshdhole-zj4fj
    @sureshdhole-zj4fj 17 วันที่ผ่านมา

    Barnechya pathirakhya Sane Madam ni form March madhe bharun ghetlet tyache kai

  • @lakhankamble2203
    @lakhankamble2203 14 วันที่ผ่านมา +1

    आम्ही ऑफलाईन अर्ज केलेला आहे मंजूर होईल का

  • @vijayved2655
    @vijayved2655 7 หลายเดือนก่อน +2

    mi, 69 varsha cha aahe, ani maji kade senior citizen card aage to mala yojna cha labh milel?

    • @Sssssss550
      @Sssssss550 7 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂

  • @RajivLonkar
    @RajivLonkar 29 วันที่ผ่านมา +1

    अरे हे या लोकांचे नाटक आहे व्होटिंग साठी देणार काही नाही

  • @shraddhasawant615
    @shraddhasawant615 7 หลายเดือนก่อน

    Sir mazi sasu sarita hine khup varshe gharkam kele ahe mule lagn houn tyanch choti choti kake ajet tyana rupye purat nahigolya ghyala rupyenahi

  • @ashachile1305
    @ashachile1305 6 หลายเดือนก่อน +3

    पात्रता काय आहे

  • @rajendrarasal7572
    @rajendrarasal7572 7 หลายเดือนก่อน +1

    On line form कधी सुरु होणार ते सांगा

  • @ashokganage8802
    @ashokganage8802 6 หลายเดือนก่อน +4

    हा 100%बीजेपी चा इलेकशन स्टन्ट असणार.2024. ची निवडूनुक झाली कि चुनावी जुमला असणार नक्की.

  • @anilmehta6425
    @anilmehta6425 7 หลายเดือนก่อน +1

    babano GR paha
    ..online print kadhta yete....download kara .....All GR

  • @ravindrasaraf9613
    @ravindrasaraf9613 7 หลายเดือนก่อน +1

    😂😂😂😂😂 जुमला ---श्रवण यंत्र ---किंमत किती आहे हे माहित आहे का ----तीन हजार रुपयांत येईल का😂

  • @jayantgosar6302
    @jayantgosar6302 6 หลายเดือนก่อน

    Thanks

  • @suniltipugade1595
    @suniltipugade1595 7 หลายเดือนก่อน +4

    प्रथम ईपीएस 95 ची पेंशन वाढ करा

  • @sureshrahate2417
    @sureshrahate2417 หลายเดือนก่อน

    सहकारि कार्रयामधे जे कर्रमचारी होते त्यांनी 30 ते 36 वर्रष काम केले त्यांना 500 ते 700 पेन्शन आहे ते ईपिएस 95 योजना आहे सरकारला ते दिसत नाही काय त्यांना का नाही दीले पेन्शन
    बोगस सरकार आहे ईपीएस 95 चे सभासद मत देणार नाही तुम्हाला पेन्शण मीळेपर्रत

  • @vaibhav3931
    @vaibhav3931 7 หลายเดือนก่อน +2

    श्रावणबाळ योजना चालू असेल तर

  • @tahewazkhan4906
    @tahewazkhan4906 7 หลายเดือนก่อน +1

    Ban EVM !

  • @prabhakarpanchal9373
    @prabhakarpanchal9373 15 วันที่ผ่านมา

    मी पाच महिने झाले फॉर्म भरून दिले पण काहीच रिप्लाय नाही

  • @ShantaramLondhe-t2q
    @ShantaramLondhe-t2q หลายเดือนก่อน

    Saravan bal yojnecha pagar bhetat ahe tari pan vayshiri yajnecha labha milel ka sir

  • @ayyubkhan3549
    @ayyubkhan3549 7 หลายเดือนก่อน

    Good Evening sir
    Sir RCMS per New Registration nahi ho paraha hai please tell me kaise new registration RCMS per kaise kare? Your Ration Card exist but Aadhaar card of HOF/NAFS head is not varified. Aisa likkar araha hain, aap batain is se RCMS per New Registration kaise kare?

  • @pdprajwal
    @pdprajwal 6 หลายเดือนก่อน

    Ye yojana ration card nahi amcha kade tar chalel ka anhi he monthly 3000 moltet ka

  • @sharadmarathe7524
    @sharadmarathe7524 7 หลายเดือนก่อน +1

    वयोश्री हा मराठी शब्द आहे? मी पहिल्यांदाच ऐकला.

  • @user-jl5tu5kk6x
    @user-jl5tu5kk6x 5 หลายเดือนก่อน +2

    योजना कधी चालू होणार आहे. ऊमा किशोर देशपांडे उत्तर पाहिजे

  • @dattatraykelkar3373
    @dattatraykelkar3373 7 หลายเดือนก่อน +2

    कसली माहिती दिलीत?
    अहो, या योजनेचा लाभ कोणाला मिळणार हे स्पश्ट केलेले नाही.
    उदा. माझे वय 80 वर्षे आहे.मला माझ्या कंपनी कडून provident fund (company) हिस्सा च्या ऐवजी निवृत्ती वेतन मिळते.
    मी या योजने प्रमाणे लाभ मिळायला पात्र आहे का?