MPSC //Santosh khade// Royal Entry DYSP ..NTD First.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 มี.ค. 2023
  • MPSC //Santosh khade// Royal Entry DYSP ..NTD First.
    #rajkiysiddhant
    #राजकीयसिद्धांत

ความคิดเห็น • 611

  • @ravilokhande316
    @ravilokhande316 ปีที่แล้ว +290

    आई वडिलांच्या जीवनाचे सार्थक केले...... 💐

  • @machindrabangar3800
    @machindrabangar3800 ปีที่แล้ว +156

    श्री संत वामनभाऊ महाराज व श्री संत भगवान बाबा यांच्या पुण्यभूमीत उगवता अधिकारी DYSP आपणास भावी वाटचालीस शुभेच्छा जय भाऊ बाबा

  • @goannashik
    @goannashik ปีที่แล้ว +8

    10 वर्ष खूप अभ्यास कष्ट जरी केले असतील तरी पुढचे आयुष्य जनतेसाठी कल्याणकारी ठरली पाहिजेत न की राजकारणी आणि धनदांडगे या साठी

  • @nakulsangale8589
    @nakulsangale8589 ปีที่แล้ว +95

    कष्ट करी वंजारी ❤💐💐💐खुप खुप अभिनंदन

  • @mithunrathod8249
    @mithunrathod8249 ปีที่แล้ว +177

    लोकं yz वें हेच ते लोक जे हसणारे असतात🤣🤣🤣🤣

  • @good_name912
    @good_name912 ปีที่แล้ว +5

    Avdha kon karta MPSC is exam jyachi main requirement ahe groud to earth rahaan ,,, ithe start lach avdha

  • @shivajikendre2298
    @shivajikendre2298 ปีที่แล้ว +20

    अभिनंदन अभिनंदन भावि

  • @yogeshnakti6419
    @yogeshnakti6419 14 วันที่ผ่านมา

    त्याच्या संघर्ष काळात त्याला कोणीही साथ दिली नसणार.... त्याला वाईट साईट बोललं असणार... आता आले नाचवायला....😢😢

  • @ushaingolepatil4249
    @ushaingolepatil4249 ปีที่แล้ว +96

    Great भावा जे हासत होते त्यांनीच खांद्यावर घेतल...🎉

  • @rahulsingbhate
    @rahulsingbhate ปีที่แล้ว +30

    तुमची पण अशीच एन्ट्री होईल मित्रांनो

  • @mpscpsistiaso9464
    @mpscpsistiaso9464 ปีที่แล้ว +1

    याच लोकांनी त्याच्या विषयी काही काही बोललेल असत पण भाऊन रडत रडत सर्वांना अभिवादन केलं great bhau यालाच म्हणतात अधिकारी

  • @dipakkhot1363
    @dipakkhot1363 ปีที่แล้ว +94

    अभिनंदन साहेब फक्त सेवेत रुजू झाल्यावर भ्रष्टाचाराला आळा घाला..पोलिस हे जनतेचे मित्र झाले पाहिजेत पोलिस स्टेशन ची पायरी चढताना गरिबांच्या डोळ्यात पाणी नाही आल पाहिजे 🙏🙏🙏

  • @mhendrapatil2686

    धन्य माता पिता तयाचिया भाऊ तुम्ही आई-वडिलांची तुमच्या मुलाखतीमध्ये फार स्तुती केली आहे तुम्हा त्रिवार मानाचा मुजरा

  • @tejasalhat1259
    @tejasalhat1259 ปีที่แล้ว +210

    डोळ्यात आनंदाश्रू आले...

  • @SameerShaikh-xk3nn

    ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @hanumanwagh5793
    @hanumanwagh5793 ปีที่แล้ว +29

    साहेब भ्रष्टाच्यार वैगेरे करू नका आणी गरीबीची जान ठेवा व गरीब घरची मुलगी करा हुंडा घेऊ नकाश्रिमंताच्या ताटाखालच वटकन होऊ नका पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा!

  • @Shruti-530
    @Shruti-530 ปีที่แล้ว +4

    त्यांचा आनंद बगून मला देखील खूप खूप आनंद झालाय 😍🥳🥳🥳

  • @RoHitSanapallregions

    खूपच अभिमानास्पद.... शब्दच नाहीत तुझ्यासाठी मित्रा....!! 🎉🎉🎉🎉

  • @SameerShaikh-xk3nn

    ❤❤❤❤❤❤

  • @narayanjadhav2464
    @narayanjadhav2464 ปีที่แล้ว +3

    खूप छान