Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojana Eligible List📑|Ladki Bahin Yojana Patra Yadi✅|लाडकी बहीण योजना
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- Mukhymantri Mazi Ladki Bahin Yojana Eligible List📑|Ladki Bahin Yojana Patra Yadi✅|लाडकी बहीण योजना
***************************************
🤝WhatsApp Group:-
chat.whatsapp....
🤝Telegram Account (Group):-
t.me/yojnanchi...
****************************************
📌Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana All Information|मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना संपूर्ण माहिती👇 खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून पहा.
• Mukhyamantri Mazi Ladk...
****************************************
📝Topics covered this video
mukhyamantri mazi ladki bahin yojana
mukhyamantri mazi ladki bahin yojana patra yadi
mukhyamantri mazi ladki bahin yojana eligible list
mukhymantri mazi ladki bahin yojana patra labharthi yadi
ladki bahin yojana patra yadi
ladki bahin yojana patra labharthi yadi
ladki bahin yojana eligible list
mukhyamantri mazi ladki bahin yojana form approval
mukhyamantri mazi ladki bahin yojana online apply
mazi ladki bahin yojana
mazi ladki bahin yojana patra yadi
mukhyamantri ladli behna yojana
mukhyamantri mazi ladli behna yojana
mukhyamantri mazi ladki bahan yojana
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र यादी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी यादी
महिला योजना
योजनांची माहिती
yojananchi mahiti
yojnanchi mahiti
#MajhiLadkiBahinYojana
#ladkibahinyojana
***************************************
⭐आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या इतर सर्व मित्र परिवाराला शेअर 📱 करायला विसरू नका.आणि येणाऱ्या पुढील नवीन माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनल ला Subscribe करायला विसरू नका!🙏
#yojananchimahiti
#yojnanchimahiti
***************************************
🙏सर्वांना नमस्कार....
मी नटराज तुमवाड आमच्या "Yojnanchi Mahiti" या TH-cam चॅनेलवर आपले स्वागत आहे आम्ही येथे मराठी भाषेतील ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आहोत. महाराष्ट्र सरकारच्या योजनांबद्दल सर्व अपडेट्स,माहिती, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त योजना, शेतकऱ्यांसाठी व सर्वांसाठी उपयुक्त
नविन शासन GR, नवीन अपडेट्स. आपले सरकार, ऑनलाइन फॉर्म आणि ऑनलाइन माहिती. नवीन अपडेट्स आणि बदलांसाठी कनेक्ट रहा.
***************************************
🔴Disclaimer
In This Channel All videos is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976. allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit. educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright materiale used in video goes to the respected owner.
NOTE - Any Online Application Form filling Process included Dummy/Demo information not a personal or private information.
(Note:- The information in the video above may change. The information in the video has been collected. However, readers should be reassured if they find any errors.)
***************************************
Please like👍 Share 🤝 Comment 🖋️ Subscribe 🙏
हे जे तुम्ही सांगता की आधार कार्डांचा फोटो पाठविणे पुढील व मागील बाजू हे आधी सांगितले असते तर तसे केले असते पण आत्ता सांगून काय उपयोग आहे. हे app आहे की खेळ खंडोबा आहेसमजेनासे झाले आहे.
फॉर्म कसा भरावा या व्हिडिओ मध्ये सांगितले होते. पण आपण जर एकच फोटो अपलोड केला असेल तर काळजी करू नका आपला फॉर्म त्रुटी मध्ये पडेल त्यानंतर दुरुस्ती करू घेऊ शकता.
Mi form bharlay pn mla sms nahi
alay tyasathi kay karawa lagel sanga na sir
sms verification pending या पर्यायावर क्लिक करून verification पुर्ण करुन घ्या.
Sir aadhar madhe vegli janm tarikh aani janmacha dakhlyat vegli pan year ani mahina same ahe fakt tarikh chukli aahe tar form riject honar ka
शक्यता कमी आहे पण काही सांगता येत नाही. पण फॉर्म reject होणार नाही तर त्रुटी मध्ये पडू शकतो.
संजय गांधी निराधार योजना लाभ मीळत आहे तर लाडकी बहिण योजनेचा लाभ मीळु शकेल का
th-cam.com/video/qKmlQW_-sUY/w-d-xo.html
हा व्हिडिओ पहा तुम्ही विचारलेल्या प्रश्ना संदर्भात माहिती दिली आहे.
Sir online from bharl tr ankhi Anganwadi mdhe from submit karav lagel ka dav lagel ka
th-cam.com/video/tREkbE7v4IM/w-d-xo.html
👆 हा व्हिडिओ पहा तुम्ही विचारलेल्या प्रश्ना संदर्भात माहिती दिली आहे.
Maza baba c janm gujarat la zalela aahe pan te maharashtra madhe 30 te 40 varsha pasun rahat aahe aani tyanac voting card,reshan card ,maharastra madhlc aani 15 year aadhic aahe
Aani aai c pan voting card aani aadhar card maharastra madhlac aani 15 Year aadhic aahe tar kay aai c form fill karu sakte ka
हो भरू शकतात.
मी ऑनलाईन फॉम भरला आहे. पण बँकेत आधार कार्ड लिंक नाही नंतर आधार कार्ड लिंक केले तर चालेल का 1 तारखेपर्यंत. यामुळे फॉम अपात्र नाही होणार ना सर.
हो चालेल काही प्रोब्लेम नाही पण लवकर लिंक करून घ्या.
Reshan card online download kele aahe upload kele aahe chalte ka
हो चालेल.
सर माझा edit चान्स निघून गेलाय माझा मोबाईल no चुकलं आहे otp दुसरी कडे जातोय
th-cam.com/video/_lj8hSTOQmQ/w-d-xo.html
👆 हा व्हिडिओ पहा तुम्ही विचारलेल्या प्रश्ना संदर्भात माहिती दिली आहे.
Online patra yadi takana
Online यादी आजुन आली नाही आली की नक्की टाकेन.
Sar mai edit karun maza IFSC shevtcha nambar chukla ahe tar ky hoil
फॉर्म जर त्रुटी मध्ये आला तर मग कळेल. आता काही करता येत नाही.
Yadi kadhi yenar ahe sir
या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये यादी येण्याची शक्यता आहे.
मी जे अकाउंट अपलोड केले आहे ते अपलोड नाही करायचे होते आणि नवीन अकाउंट ओपन लवकर ओपन होत नाही तर approval झाल तरी पन edit करता येते का
Edit option वापरून फॉर्म एक ही वेळ दुरुस्त केला नसेल तर आत्ताच फॉर्म मधील बँक तपशील बदलून घ्या. नवीन खाते 1 ते 2 दिवसात मिळते. पासबुक अपलोड नाही केले तरी चालते फक्त. बँक खाते तपशील मात्र न चुकता भरा.
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये बँक अकाउंट ओपन केले आहे पण आता सुद्धा अकाऊंट नंबर दिला नाही आहे आणि पासबुक सुद्धा नाही दिले आहे आणि मी नारीशक्ती दूध ॲप मध्ये मी आधी जुने कॅनरा बँके अकाउंट दिले आहे आणि मला चेंज करायचे आहे नवीन अकाउंट लवकर देत नाही तर काय करायचं
बँकेत सांगा की मला फॉर्म भरायचा आहे त्यामुळे कृपया लवकर अकाउंट नंबर द्यावा पासबुक नंतर दिले तरी चालेल. 2-3 दिवस थांबा देतील.
Sms yeil ka
फॉर्म Approval झाल्यानंतर SMS येईल का सांगता येत नाही. शक्यतो शासनाकडून sms देखील येऊ शकेल.
एका घरातील सासू आणि सुन या दोघी पन पात्र होणार काय
नाही दोघींपैकी एक जण पात्र होईल.
एका रेशन कार्ड वर 8 जण आहेत त्यात 2 महिला म्हणजे लग्न झाले आहे.पण एका महिलेचे रेशन कार्ड वेगळं आहे .पण तिचे नाव त्या 8 नावांमध्ये दिसते ते राशन कार्ड अपलोड केले तर चालेल का? पण ऑनलाईन रेशन कार्ड वर एकच महिलेचे नाव आहे Please reply me
ज्यांच्या नावाने अर्ज करणार आहात त्यांचे नाव जर त्या रेशन कार्ड मधून काढले असेल तर ते रेशन कार्ड अपलोड करता येणार नाही.