गुरूजी तुम्ही खरोखर खुप साध्या सोप्या पद्धतीने लय ताल टाळ कसे भजनी ठेक्यात वाजवायचे अगदी मनापासून शिकवता तुमची शिकवण्याची पद्धत खुपच सुंदर छान अगदी संपूर्ण बारकाव्यानीश गुरूजी तुम्ही आमच्या साठी एक प्रेरणा घेऊन आले मि तुमचे संपूर्ण भजन ऐकतो गुरूजी तुम्ही जे शिकवता मला पण त्याचा उपयोग होतो आहे गुरूजी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो व मी टिप्पणी केलेले दाेन शब्द संपवतो । माझे नाव राजेंद्र आसाराम भाडाईत मु पो जळगाव ता वैजापूर जिल्हा छ संभाजीनगर। पाेलिस पाटील जळगाव वय ५०वषे। शेवटी गुरूजी खुप लिहावेसे वाटते पण शब्द सुचत नाही। राम कृष्ण हरी
ताई ही मुलं एक महिन्यापासून दररोज सराव करणारी आहेत.म्हणून ते व्यवस्थित कृती करताना दिसतात. आपणही असा वेळ देणं आवश्यक आहे, तेव्हा हे पक्क होईल. करीत राहाल !
धन्यवाद ताई ! मी क्लास घेत नाही परंतु पुणे परिसरातील यु-ट्यूब बघणार्यांच्या आग्रहास्तव आळंदीला माझे घरी दर रविवारी दुपारी १ ते ३ ह्या वेळात दोन तास भजन क्लास घेण्याचे निश्चित केले आहे. आपण क्लास जॉईंट करू शकाल तर मला 9823150559 वर फोन करा !
माऊली मी संगीत प्रेमी असुन आपल्या आवाजाची पातळी लयभारी आ हे अगदी बरोबर बोललात नोटेशन आवडतं मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड नमस्कार धन्यवाद जयहरी
❤ आपली पद्धत छान आहे. मला आवडले ❤ आपले चरण स्पर्श करतो. ❤
@@pramodj2823 रामकृष्ण हरी !
राम कृष्ण हरी माऊली 🙏
गुरुजी आपण खूपच सोप्या पद्धधतीने शिकवतात मी पण आपल्या सोबत सराव करते
धन्यवाद गुरुजी 🙏
खूपच छान! सराव करीत रहा , नक्की जमेल!
खुप सोप्पा पद्धतीने शिकवले आहे गुरूजी
.मी सराव करतो ....
धन्यवाद !
Jai Hari Mauli.very useful guidance for new comers. Jai Jind.
Thanks for watching ! sir please see second part ,its very interesting. Surely you like it.
खूप सोप्या पद्धतीने शिकवतात.. राम कृष्ण हरी..
धन्यवाद!
खूप सुंदर शिकवले गुरुजी ऐकतच रहावे असे वाटते भजनाचा खूप मदत होईल याची वाकड पुणे
धन्यवाद !
😅😅😅
खूपच सुंदर अगदी सोप्या भाषेत शिकविता .गुरुजी खूप खूप धन्यवाद
धन्यवाद !
खूप सुंदर व सोप्या पद्धतीने शिकवलेत गुरुजी आपण,धन्यवाद
धन्यवाद !
फारच सुंदर समजून सांगितले गुरूजी धन्यवाद
धन्यवाद !
खुप छान गुरूजी छ संभाजीनगर
🙏🙏खुप छान शिकवता माऊली 🙏🙏
धन्यवाद!
खूप छान शिकवता गुरुजी
धन्यवाद!
Waa khup sunder. Thanks Sir.
धन्यवाद!
Khup sundar margdarshan guruji.
धन्यवाद!
गुरूजी माझी पहिलीच वेळ होती टाळ कशी वाजवतात ते पाहण्याची,,, खूप छान वाटले,,,मी पण मुलान सोबत टाळ वाजवले,,,सराव करेन,,, धन्यवाद 👏👏 अहमदनगर
खूपच छान ! सर्वजन शिका, अडचण आल्यास मला फोन करा !
हो गुरूजी 👏👏
Khub. Saan guruji . Vikramgad
रामकृष्ण हरी गुरुवर्य, धाराशिव
Khup khup chan kaka
नमस्कार काका ही प्रॅक्टिस सोबत केली। खुप सुंदर
धन्यवाद !
जय जय राम कृष्ण हरी
खूप छान.., जय हरी..!
धन्यवाद !
खुप खुप सुंदर छान
धन्यवाद!
गुरूजी तुम्ही खरोखर खुप साध्या सोप्या पद्धतीने लय ताल टाळ कसे भजनी ठेक्यात वाजवायचे अगदी मनापासून शिकवता तुमची शिकवण्याची पद्धत खुपच सुंदर छान अगदी संपूर्ण बारकाव्यानीश गुरूजी तुम्ही आमच्या साठी एक प्रेरणा घेऊन आले मि तुमचे संपूर्ण भजन ऐकतो गुरूजी तुम्ही जे शिकवता मला पण त्याचा उपयोग होतो आहे गुरूजी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो व मी टिप्पणी केलेले दाेन शब्द संपवतो । माझे नाव राजेंद्र आसाराम भाडाईत मु पो जळगाव ता वैजापूर जिल्हा छ संभाजीनगर। पाेलिस पाटील जळगाव वय ५०वषे। शेवटी गुरूजी खुप लिहावेसे वाटते पण शब्द सुचत नाही। राम कृष्ण हरी
पाटील साहेब मनःपूर्वक धन्यवाद ! एक ते सात भाग आहेत टाळासंबंधी. बघा आणि प्रतिभाव लिहा !
खूप छान आहे👌👌
धन्यवाद !
नमस्कार, धन्यवाद गुरुजी,शब्द पण टाकावे ,मी पहिल्यांदाच बघते व शिकायला आवडेल ,सराव करण्यासाठी शब्द पण टाकाण्याची कृपा करावी
खूपच सुंदर गुरुजी मुलांबरोबर मी पण सराव केला ज्योती वारुणकर मला तुमचा पहिला व्हिडिओ खूपच आवडला 🙏👌👌
ताई ही मुलं एक महिन्यापासून दररोज सराव करणारी आहेत.म्हणून ते व्यवस्थित कृती करताना दिसतात. आपणही असा वेळ देणं आवश्यक आहे, तेव्हा हे पक्क होईल. करीत राहाल !
Ram Krishna Hari.phar changle shikavita sir amhi aaple abhari ahot Guruji. Amhalla phar upyogi ahe .2:45 Ramchandra M.Bastwade.Ugar khurd.Tal-Kagwad Dist-Belgaum.Karnataka
Thanks !
छान गुरूजी.
धन्यवाद !
राम कृष्ण हारि
रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी केज बीड👏
धन्यवाद !
Dhanyavad guruji.
धन्यवाद!
Khup sunder
धन्यवाद !
Amhi tumcha video pahila amhla khupa avdala tyamule amhla tal ksa vajvaych te kalale tay badal tumche dhanyavad amhi nandur (manchar) varun bolt ahe
धन्यवाद ! सर्व vdo काळजीपूर्वक बघा आणि जेवढे शिकता येईल ते शिका !
Very good
धन्यवाद!
राम कृष्ण हरी माऊली
धन्यवाद !
Ram krusna hari 👍pimplad ta chandwad dist nashik 👍
धन्यवाद !
गुरुजी, आपण online class घेता का
नाही !
मनिषा सिद्धेश्वर पाटील वारूंजी कराड
धन्यवाद !
नमस्कार काका खुप सुंदर शिकविता आहात. याचे बोल सांगाल काय
रामकृष्ण हरी माऊली ! दुसरा भाग करून पाठवणार आहे.तुम्हालाही त्यावरून शिकता येईल असे करून पाठवितो. धन्यवाद !
@@misalgurujialandigitarthpa1487 सन्माननिय हभप संगित परमपूज्य मिसाळ गुरूजी चरणी साष्टांग दंडवत. अप्रतिम मार्गदर्शन शिकवण . हभप भानुदास मोगले सर
@@bhanudasmogale7429 धन्यवाद !
गुरूजी तुम्ही खूप छान शिकवता तुमचे क्लास कुठे आहेत? मी कोथरूडला राहते
धन्यवाद ताई ! मी क्लास घेत नाही परंतु पुणे परिसरातील यु-ट्यूब बघणार्यांच्या आग्रहास्तव आळंदीला माझे घरी दर रविवारी दुपारी १ ते ३ ह्या वेळात दोन तास भजन क्लास घेण्याचे निश्चित केले आहे. आपण क्लास जॉईंट करू शकाल तर मला 9823150559 वर फोन करा !
Chhan
धन्यवाद !
गुरुजी तुम्ही टाळ कसा वाजवा सोपे करून शिकवलं, धन्यवाद.
धन्यवाद !
Beauty ful
धन्यवाद !
राम कृष्ण हरि माऊली 🙏💐 आम्ही बुलढाणा चे🙏💐
धन्यवाद ! भारंबे साहेब ! आपण एकाच जिल्ह्यातील आहोत !
@@misalgurujialandigitarthpa1487 अरे व्वा! आनंद झाला सर 🙏💐 मला आपला व्हॉटसअप नंबर मिळेल का?
@@sanjaybharambe5348 9823150559 .
रामकृष्णहरि
धन्यवाद!
❤
गुरुजी टाळ कुठले घ्यावे ,संगीत टाळ बिडाचे टाळ,कुठले चांगले आहेत ते सांगावेत
काशाचे टाळ आवाजासाठी उत्तम असतात !
🙏good
धन्यवाद !
राम क्रुष्ण हरी, गुरूजी घुटका शीकवितांना घाई होते, पटकन कळत नाही.
भाग दोन बघा ,यापेक्षा तो सुधारीत भाग आहे !
तबला शिकवता का गुरुजी ...मी तुमच्या जवळच राहतो चिखली मध्ये ...मला तबला पुढे continue करायचा आहे.
मी तबला शिकवीत नाही !
राम राम
धन्यवाद !
व्हिडिओ तील आवाज स्पष्ट असता तर शिकायला सोपे आणखी झाले असते.
@@GirishKher कृपया भाग दुसरा बघा !
🙏🙏🙏
धन्यवाद !
एवलेवाडी पुणे
तुमचा नंबर पाठवल का?
9823150559
❤❤❤❤😂😂😂😂❤❤❤❤
तबला ठेका आणि टाळाचा ठेका नाही कळत सर सांगाल का
रेखा ! टाळ कसा वाजवावा ? भाग २ रा बघ काही अडचण येणार नाही ! अडचण वाटल्यास पुन्हा लिहुन कळव ! धन्यवाद !
तुमचा नंबर पाठवा सर
मो.नं.9823150559
Ki ko ji
समजले नाही !
खुप छान
धन्यवाद !
Khup chan