जनता गेली खड्ड्यात | मोदी है तो मुमकीन है

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • #niranjan explains the #robbery on the #investors #money of #reliance #capital and how #narendramodi #govt has allowed #billions of #rupees to get lost. #bjp and #rss are supporting the #cronicapitalism at the cost of #poor #indian.

ความคิดเห็น • 243

  • @ramchandrakadam4184
    @ramchandrakadam4184 7 หลายเดือนก่อน +1

    आपण हे विश्लेषण करून लोकांच्या डोळयात अंजन घातलं आहे धन्यवाद

  • @vijaynikam9136
    @vijaynikam9136 7 หลายเดือนก่อน +10

    आणि हा अनिल करोडो रुपये किंमतीच्या बंगल्यात आजही राहतोय. राफेल चा काॅन्ट्राक्ट याला मिळवून दिला शेठजी ने.

  • @sudhirbagade5399
    @sudhirbagade5399 7 หลายเดือนก่อน +6

    Salute sir.

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 7 หลายเดือนก่อน +9

    अनिल अंबानी आणि गौतम आडानी यांचे कारनामे काढावे तेवढे थोडेच.तेही दोन गुजरात्यांच्या पांठींब्यामुळे.

  • @shivamkhandare7486
    @shivamkhandare7486 7 หลายเดือนก่อน +6

    किती लज्जास्पद गोष्ट आहे ही, लग्नावर हजारो कोटी खर्च करता येतात पण हे पैसे बुळवताना लाज कशी नाही वाटतं ह्यांना

  • @dg3717
    @dg3717 7 หลายเดือนก่อน +8

    सर , आपण एव्हढ्या पोटतिडकीने सांगत आहात , आपण कितीतरी परिश्रम करून ही माहिती काढली आहे . ती सगळीकडे पसरविण्याची जबाबदारी आहे . आणि मोदी , भाजप यांना ह्या लोकसभेत हद्दपार /तडीपार करायची जबाबदारी घेत आहोत

  • @abdulrazzak7469
    @abdulrazzak7469 7 หลายเดือนก่อน +3

    Great job sir. Proud of you

  • @devidasmore6826
    @devidasmore6826 7 หลายเดือนก่อน +1

    सर आपण अत्यंत मेहनतीने जमवलेली माहिती दिली आहे,मतदारा आता तरी जागा हो.आपले अभिनंदन 🌺🙏

  • @gautammagare9349
    @gautammagare9349 7 หลายเดือนก่อน +5

    १० गुजरात्यांनी देश संपूर्ण रसातळाला नेलाय

  • @sunil_kumar_7
    @sunil_kumar_7 6 หลายเดือนก่อน

    EG you are great prabodhankar for the whole people of India....hatao modi great great

  • @SanjayMore-s4k
    @SanjayMore-s4k 7 หลายเดือนก่อน +4

    Excellent analysis salute to your bravenes 🎉🎉🎉🎉🎉

  • @shfaq.
    @shfaq. 7 หลายเดือนก่อน +3

    देश विकायला काढला

  • @arunadhaktonde4503
    @arunadhaktonde4503 7 หลายเดือนก่อน +4

    Nice patrakarita 🙏Thank u so much 👍👏

  • @kondedhanaji
    @kondedhanaji 7 หลายเดือนก่อน +3

    Sir,you are doing great job for our country. You are really great.Your analysis lajawab.

  • @kunalghegadmal3247
    @kunalghegadmal3247 7 หลายเดือนก่อน +4

    योग्य माहिती

  • @satishtamhane7760
    @satishtamhane7760 7 หลายเดือนก่อน +5

    मला वाटते राफेल प्रोजेक्ट देखील अनील अंबानी कडे होता.

  • @vijaysirsat8298
    @vijaysirsat8298 7 หลายเดือนก่อน +3

    अंधभक्तांना हगवण लागेल सर आज

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 7 หลายเดือนก่อน +5

    भाजप हटाव भष्ट्राचार मिटाव

  • @PratibhaGavandi-x7w
    @PratibhaGavandi-x7w 7 หลายเดือนก่อน +5

    जेवढ वरपता येईल तेवढं वरपतायत मोदी शहा अदानी अंबानी

  • @jayprakashnarkar9012
    @jayprakashnarkar9012 7 หลายเดือนก่อน +3

    जीनका ग्रॅच्च्यूटीचे पैसे बुडाले ते कमल बटन‌ दाबतील .

  • @KishanraoArjunraoSarpate-yj7vi
    @KishanraoArjunraoSarpate-yj7vi 7 หลายเดือนก่อน

    नविन नारा गॉंरटी गॉंरटी गॉंरटी,, विश्व गुरू की

  • @mbwagh47
    @mbwagh47 7 หลายเดือนก่อน +2

    BAN EVM IMMEDIATELY AND PERMANENTLY

  • @vinodvedak2741
    @vinodvedak2741 7 หลายเดือนก่อน +3

    Sir jabardast eye opener

  • @critic8134
    @critic8134 7 หลายเดือนก่อน +3

    शेवटची संधी evm मुळे बुडेल

  • @bm8292
    @bm8292 7 หลายเดือนก่อน +3

    Thanks Niranjan Sir for this detail information.

  • @dattumhatre5772
    @dattumhatre5772 7 หลายเดือนก่อน +3

    थोडीशी सुद्धा लाज शरम असेल भाजपवाले व त्यांच्या समर्थकांना तर त्यांनी पेल्यात पाणी घेउन जिव द्यावा.

  • @Tanaji_Sawale
    @Tanaji_Sawale 7 หลายเดือนก่อน +2

    फार छान सर

  • @dhananjayjounjal2819
    @dhananjayjounjal2819 7 หลายเดือนก่อน +1

    Thank you sir
    I understand your feelings
    I feel same!

  • @rajendrasinghpatil6347
    @rajendrasinghpatil6347 7 หลายเดือนก่อน +2

    हे सगळे पैसे भाजप, अंबानी, अडानी यांच्या कडून वसूल केले पाहिजे.

  • @ninadgaikwad346
    @ninadgaikwad346 7 หลายเดือนก่อน +3

    उद्योगपतींचे कर्ज माफी ही पद्धत जगात कुठे कुठे आहे ? त्यांना हे कर्ज का माफ केले जाते. यांची सर्व मालमत्ता यातून वसुली का केली जात नाही. यांचे वर आपल्या देशाच्या कायद्या नुसार काहीच कारवाई का केली जात नाही.

    • @FEN423
      @FEN423 7 หลายเดือนก่อน +1

      NCLT, Bank NPA write off, electoral bond हे सर्व सरकार ने केले कायदे से

  • @KiranGaikwad-ws3gr
    @KiranGaikwad-ws3gr 7 หลายเดือนก่อน +3

    बापरे बाप काय चालू आहे ते कळे नाअत्यंत मोठा भ्रष्टाचार झालेला आहेआता तरी डोळे उघडा

  • @suryakanthaldankar2390
    @suryakanthaldankar2390 7 หลายเดือนก่อน +4

    गुजरातवाले हुशार आहेत.त्यांनी रिलायन्स कॅपिटल मध्ये सगळ्यात कमीत कमी गुंतवणूक केलेली दिसते.याचा अर्थ या कंपनीचे भविष्य नोटबंदिप्रमाने याधीच त्यांना माहीत होते असे दिसते.

  • @vasantgurav6629
    @vasantgurav6629 7 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही लोकसभा का लढवत नाही ? तुमच्या सारखे अभ्यासू लोक तिथे पाहिजेत.

  • @arjunshahane7874
    @arjunshahane7874 7 หลายเดือนก่อน

    Best

  • @mahendrajage9291
    @mahendrajage9291 7 หลายเดือนก่อน +1

    lot of thaks ... an eye opener of indian public

  • @samfischer7013
    @samfischer7013 7 หลายเดือนก่อน +2

    लगेंगी आग तो आएंगे कई घर जदमें ! यहां सिर्फ अकेले हमारा मकान थोड़ी है।

  • @eshaanwahane3233
    @eshaanwahane3233 7 หลายเดือนก่อน +1

    Thanks for bringing truth before the public, can deaf and blind people will awake?

  • @JoelLionelFernandes
    @JoelLionelFernandes 7 หลายเดือนก่อน +2

    Respect sir. Content is. Good. However NCLT is an autonomous body. Political pressure may be there. However in India every thing can be diluted. Great information

  • @mahammadshafibepari9447
    @mahammadshafibepari9447 7 หลายเดือนก่อน +2

    रडू ऐते सर 😢गुंतवणूकदारांची स्थिती ऐकुन

  • @anantmawale5809
    @anantmawale5809 7 หลายเดือนก่อน +2

    मध्यमवर्गीय लोकांचा प्रॉव्हिडंट फंड हा खूप महत्त्वाचा असतो तोच देऊन टाकला आणि अंबानी ला मध्यमवर्गीयांना हे सर्व समजणे गरजेचे आहे

  • @ROFAN45
    @ROFAN45 6 หลายเดือนก่อน +3

    Uncle तुम्ही वीर सावरकर चित्रपट पाहून आलात की मला तुमच्या घरचा पत्ता द्या घरी ट्रक भरून burnol पाठवून देतो काय आहे ना मार्केट मध्ये सध्या burnol चा तुडवडा चालू उगाच तुमची गैरसोय नको!

    • @premasclasses350
      @premasclasses350 2 หลายเดือนก่อน

      तुमच्या सारख्या अंधभक्तामध्ये सत्य स्वीकारायची ताकद नसते.तुम्हा लोकांमुळे मोदी,अदाणी, तडीपार सारखे लोक आज देशाच्या डोक्यावर बसले आहेत.

  • @gurunathbhogate3805
    @gurunathbhogate3805 7 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏

  • @bharatdagale5702
    @bharatdagale5702 7 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान माहिती दिली
    धन्यवाद साहेव

  • @drriyajgulabshikalgar4638
    @drriyajgulabshikalgar4638 6 หลายเดือนก่อน +1

    ईव्हीएम(EVM) प्रणालीतील संभाव्य धोके, असुरक्षितता व निवडणुक प्रक्रिया विश्वासार्ह,लोकशाहीभिमुख, पारदर्शक,शास्त्रीय व तांत्रिक दष्ट्या अचूक होण्यासाठी वरील दोन व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, ऐका आणि भारतीय लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी जास्तीत जास्त जागरूक मतदारापर्यंत पोहोचवा

  • @avinashbhangale3658
    @avinashbhangale3658 2 หลายเดือนก่อน

    ❤❤

  • @kushalveersingh200
    @kushalveersingh200 7 หลายเดือนก่อน +1

    Excellent report

  • @anantmawale5809
    @anantmawale5809 7 หลายเดือนก่อน +3

    नेत्यांना माजू देऊ नका

  • @Tanaji_Sawale
    @Tanaji_Sawale 7 หลายเดือนก่อน +2

    लाज वाटली पाहिजे या bjp सरकारला 😢

  • @burhanpankhawala9692
    @burhanpankhawala9692 7 หลายเดือนก่อน +3

    Sir aap ki baat 1000%correct par apney log gandhiji Kay 3 bandaar bangayeh hai na sach bolna na sach dekhna,na sach suna. Jago hindustaniyo Jago apko dharm Kay naam pay ladwakar yeh log mouj kar rahey hai

  • @vinodvedak2741
    @vinodvedak2741 7 หลายเดือนก่อน +3

    Modine vat lavli yar

  • @JustAsking1
    @JustAsking1 7 หลายเดือนก่อน +1

    Sir all your videos are full of knowledge…

  • @I_agree_with_you
    @I_agree_with_you 7 หลายเดือนก่อน +1

    Brilliant analysis 😊

  • @narendrabhagwat9108
    @narendrabhagwat9108 7 หลายเดือนก่อน +2

    भाजपेतर सरकार असताना एखादी मोठी कंपनी बुडाली असेल तर त्याचीही माहिती द्यावी.म्हणजे मोदी सरकारची अधिक बदनामी होण्याची शक्यता वाढू शकेल.उदाहरणार्थ रुईया समुह,दिवाण हौसिंग इत्यादी.

    • @vinodvedak2741
      @vinodvedak2741 7 หลายเดือนก่อน +1

      Budali kashala maharastrachi industries chorli

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 7 หลายเดือนก่อน +1

    छानच माहिती ❤

  • @vinayakolkar2489
    @vinayakolkar2489 7 หลายเดือนก่อน +2

    Very informative!

  • @Palmaharashtra
    @Palmaharashtra 7 หลายเดือนก่อน

    लोक sumjatch नाही!आम्ही तुमच्या बरोबर आहे sir

  • @bharatjingar72
    @bharatjingar72 7 หลายเดือนก่อน

    Chor hi chor ❤ chhaan.. Sirji

  • @ajaychintalwar76
    @ajaychintalwar76 7 หลายเดือนก่อน +2

    It's very sad but still the bhakts are not ready to realize what is going in our country.

  • @nitinshahane26
    @nitinshahane26 7 หลายเดือนก่อน

    hatts off sir 👏

  • @pravingamare3521
    @pravingamare3521 7 หลายเดือนก่อน +1

    Ram rajya Sir🙏

  • @atiqueahmed1339
    @atiqueahmed1339 7 หลายเดือนก่อน

    खूप जबरदस्त व्हिडिओ आहे हा. ही माहिती कुठेही बघायला मिळणार नाही जास्तीत जास्त शेअर करा.

  • @sumangaldhotre3550
    @sumangaldhotre3550 7 หลายเดือนก่อน

    Thanks for sharing brilant sir Jay shivray jaybhim Jay mulnivasi Jay maharastra

  • @mazhar7849
    @mazhar7849 7 หลายเดือนก่อน +4

    Lavkar lavkar PF withdrawal marun ghya

  • @anirudhakoyande5315
    @anirudhakoyande5315 7 หลายเดือนก่อน

    Thanks

  • @AnitaUtekar-ir5gz
    @AnitaUtekar-ir5gz 7 หลายเดือนก่อน +1

    जनता जर खड्ड्यात गेले तर हे लोक कुठे मसणात गेले

  • @vijaytarte6075
    @vijaytarte6075 7 หลายเดือนก่อน

    समाज में जो जानवर है उनको ना महंगाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार कुछ भी नहीं समझता है ! जैसे मालिक बोलेगा और चलायेगा यह सिर्फ वैसे ही करेंगे! कुछ समझें कौन हैं वह लोग ?

  • @rama91152
    @rama91152 7 หลายเดือนก่อน +1

    Horrible prakaran. Vote them out!

    • @Manoj-cd8hq
      @Manoj-cd8hq 7 หลายเดือนก่อน

      *छान... व्हिडिओ मराठीत आणि कमेंट English मध्ये. लोकांपर्यंत सत्य समजण्या ऐवजी आम्ही खूप English शिकलोय हे दाखवाचे. कारण आम्ही सगळे भारतीय 100% English च आहोत ना.....मला सगळ्यात मोठा राग त्या भक्तां ऐवजी तुमच्या सारख्या English लोकांचा येतोय...कारण तुम्हांला तुमच्या English प्रेमा पोटी...इतर नासमज पण सत्य असत्या मधला फरक न समजणाऱ्या लोकांना ही आंधळ्या भक्तांची strategy समजून सांगायची आवश्यकता वाटत नाही...?? आशा तुमच्या सारख्या लोकांच्या स्वार्थीपणा मुळे मला असे वाटतेय की तुम्ही भित्रे आहात. तुम्ही समजदार आहात तर इतर माझ्या सारख्या मुर्ख लोकांना समजून सांगा ना....प्रत्येक भारतीयां पर्यंत सत्य पोहोचवायचे असेल तर कशाचीच तमा न बाळगता निर्भीड पणे हिंदी किंवा मराठी मध्ये लिहायलाच हवे. तुम्ही हिंदी व्हिडिओ वर सुध्दा दोनच शब्द english मध्ये लिहिता. असो...बघा पटतय का...पण राग मानू नका.*

    • @rama91152
      @rama91152 7 หลายเดือนก่อน

      @@Manoj-cd8hq Majhya mobile madhey Devnagari Lipi nahi aahe. Mhanunnach English madhye type kelay.

    • @Manoj-cd8hq
      @Manoj-cd8hq 7 หลายเดือนก่อน

      @@rama91152 *कोण बोलतोय देवनागरी नाही..?? सगळ्या मोबाईल मध्ये देवनागरी आहे कृपया आपण मला खोट्या बोलू नका.. 🙏🙏 आणि राग ही मानू नका... आपल्यासारख्या लोकांवरच आज लोकशाहीला आपल्या आपल्या परीने वाचवण्याची जिम्मेदारी आहे. जिथे भाषा आहे त्याठिकाणी थोडावेळ प्रेस करुन ठेवा तिन्ही भाषा येतील मग तुम्हाला जी हवी ती select करा आणि हिंदी व्हिडिओ वर हिंदी व मराठी व्हिडिओ वर मराठी लिहा. मराठी select केली तर दोन्ही भाषा मध्ये लिहू शकता. कृपा करा...बऱ्याच लोकांना मी जेव्हा तळमळीने बोलतो तेव्हा त्यांना राग येतो.*

  • @sirrobertdowneysenior8080
    @sirrobertdowneysenior8080 7 หลายเดือนก่อน +2

    Anil Ambani is the reason behind Eew Pension Scheme

  • @nileshkamble2256
    @nileshkamble2256 7 หลายเดือนก่อน

    💙💙💙

  • @vilasgawali1856
    @vilasgawali1856 7 หลายเดือนก่อน +2

    ऐकून शिसारी येत आहे. भिंतीवर डोके आपटून घेणे हाच उपाय आहे की दूसरा पण रामबाण उपाय आहे?

    • @vaibhavnimbalkar1160
      @vaibhavnimbalkar1160 7 หลายเดือนก่อน

      आहे ना उपाय..... अबकी बार भाजप तडीपार

    • @user-kq5is1bc9f
      @user-kq5is1bc9f 7 หลายเดือนก่อน

      Spread awareness among people educate them about this

  • @smitaghangale9765
    @smitaghangale9765 7 หลายเดือนก่อน

    Kiti galiccha raajkaran darodach aahe ha saamnya lokachya sewanivrutichya malmtewar dhnyawad takle sir

  • @subodhsonawane2691
    @subodhsonawane2691 7 หลายเดือนก่อน +3

    निरंजन सर . हिंदी मध्ये देखील बनवा ना न्यूज व्हिडिओ

  • @narendrabhagwat9108
    @narendrabhagwat9108 7 หลายเดือนก่อน +2

    या बुडलेल्या रकमेपैकी समभाग आणि मुदत ठेव या स्वरूपात आणि कर्जे आणि रोखे या स्वरूपात किती रक्कम आहे याचा खुलासा करावा.

    • @vinodvedak2741
      @vinodvedak2741 7 หลายเดือนก่อน

      Mandabudhhi andhanhakt

  • @sukhrajdikshit453
    @sukhrajdikshit453 7 หลายเดือนก่อน

    अती खासगीकरण धोकादायक

  • @islamicqa4524
    @islamicqa4524 7 หลายเดือนก่อน +1

    सगळे घोटाले संविधानिक आहे . म्हणून कारवाई होऊ शकत नाही ,

  • @rajendrasinghpatil6347
    @rajendrasinghpatil6347 7 หลายเดือนก่อน +1

    रिलायन्स कैपिटल ने येवढे पैसे कुठे घातले ?

  • @gorakshnathb5562
    @gorakshnathb5562 7 หลายเดือนก่อน

    पुढील पाच वर्षांत संपूर्ण रेल्वे अडाणी चे kabjath असेल

  • @vijaytayde2995
    @vijaytayde2995 7 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏💐

  • @rajeshbagde2917
    @rajeshbagde2917 7 หลายเดือนก่อน

    🙏

  • @bandukhobrsgsde511
    @bandukhobrsgsde511 7 หลายเดือนก่อน +1

    Hi nirnjan

  • @nikhiljagane5713
    @nikhiljagane5713 7 หลายเดือนก่อน +1

    Desh vikla modini... Ani sagle provident fund waya. evdhe divas bichare jamavtat te sagla swaha Kel Yan Ani Varun ओरडत फिरतोयo गॅरंटी... 😡😠😠

  • @ShivaPremi3708
    @ShivaPremi3708 7 หลายเดือนก่อน

    🙏🙏🙏🙏🙏

  • @MuktaJadhav-y2q
    @MuktaJadhav-y2q 7 หลายเดือนก่อน +4

    हे सर्व पैसे परत मिळण्यासाठी जनहित याचिका दाखल करायला पाहिजे.

    • @FEN423
      @FEN423 7 หลายเดือนก่อน +1

      Write off banks amount is 50 times higher than this, it's just NCLT case

  • @premanandadhav7216
    @premanandadhav7216 7 หลายเดือนก่อน

    👌👍👍👍👍

  • @sanjaygangurde3473
    @sanjaygangurde3473 7 หลายเดือนก่อน

    हा कुठला परिधान मंत्री गुजरात चा की एशियाचा

  • @mazhar7849
    @mazhar7849 7 หลายเดือนก่อน

    Modi hai toh Mumkin hai

  • @deepakpotdar3294
    @deepakpotdar3294 7 หลายเดือนก่อน

    भा ज प देशात मुक्त करा ची वेळ आले ली आहे

  • @bm8292
    @bm8292 7 หลายเดือนก่อน +1

    Just before the 2019 election the noted journalist, writer, Arun Shourie had said it will be the last election.
    The citizens of India have been given another and final chance in the 2014 election.
    Rest leave it to your fate.

    • @FEN423
      @FEN423 7 หลายเดือนก่อน

      Divestment minister of Vajpayee government

  • @SanjayPatil-oi4bf
    @SanjayPatil-oi4bf 7 หลายเดือนก่อน

    सर तुमचे मनपूर्वक अभिनंदन, काही उपयोग नाही, ते 2024 मध्ये साम दाम दंड आणि EVM चा बलपूर्वक अवलंब करून ते 400 काय 500 निवडून येतील. कारण भक्त एवढे आहेत कि, त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे, जो पर्यंत हे जागे होत नाही काही उपयोग नाही.

  • @vinodvedak2741
    @vinodvedak2741 7 หลายเดือนก่อน +3

    Sainik samanya nahi karan gujratcha ekahi manus arm forces madhye kadich navhta nahi ani asnar nahi. Golya amchi pore khanar ani he traders amchya jaga vikat ghenar

  • @nileshrathod9439
    @nileshrathod9439 7 หลายเดือนก่อน +1

    Niranjan sir, ( according to me,) hya gov. Ne he herkay ki bhartat la individual person is concern ( samanya manus) about his own Consesern, so we can do anything,. they will not brother about this national thing ( ... N saddly , it's true)
    Thya mule they are confident about...... " Abki baar modi sarkaar 😞😞😞😞

    • @prakashgauda9562
      @prakashgauda9562 7 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤❤❤❤

  • @anantmawale5809
    @anantmawale5809 7 หลายเดือนก่อน +1

    हवेचा फुगा😂

  • @mikeshw9346
    @mikeshw9346 7 หลายเดือนก่อน +1

    U should find when these funds where invested that could be even big story as so many government owned companies provident fund money was invested

  • @atiqueahmed1339
    @atiqueahmed1339 7 หลายเดือนก่อน +1

    सर तुम्ही हे व्हिडिओ फक्त डब करून हिंदीमध्ये टाकत जा ना खूप लोकांपर्यंत पोहोचतील.

  • @vinodvedak2741
    @vinodvedak2741 7 หลายเดือนก่อน +2

    Sir Rafael baher kadhana jethe sheth anil ambani barobar france la gela hota

  • @vilasgholse4660
    @vilasgholse4660 7 หลายเดือนก่อน

    लोकांना फक्त मिस guide करा,,,Best ही कुणा मुळे डुबली,हा व्यहार काँग्रेस राज्यात ही तपासा,हें खरे आहे उद्योग पती रोजगार निर्माण करत असल्यामुळे त्यांना काही सावललात सगळ्यच राजकारणी देत असतात

    • @EGNewsIndia1
      @EGNewsIndia1  7 หลายเดือนก่อน

      Get well sooooon

    • @jitendragolatkar3822
      @jitendragolatkar3822 7 หลายเดือนก่อน

      ज्यांना वाटतं मोदी देशाचे तारणहार आहेत, 2024 मोदीच परत आले पाहीजेत त्यांनी हा, थोडा मोठा, पण आशयपूर्ण व्हीडीओ जरूर पहावा.
      ही व्यक्ती कुणी साधी नाही.
      ते आजही #भाजप मध्येच आहेत व या पक्षाचे माजी खासदार व ज्येष्ठ नेते आहेत. विद्वान अर्थशास्त्रज्ञ व प्राध्यापक आहेत.
      नामवंत अर्थशास्त्रज्ञ असल्याने जनता पक्षाच्या सरकार मध्ये ते देशाच्या केन्द्रीय मंत्री मंडळात अर्थमंत्री होते.
      कित्येक वर्षांपासून मोदींना जवळून ओळखतात.
      हा व्हीडीओ पाहिल्यावर कुणीही मोदी चाहता,
      पुन्हा मोदीं व भाजपचं नाव सुध्दा घेणार नाही.
      --[फक्त अंध भक्त सोडून]--
      ........
      क्लिक 👇🤜 🤛
      #सुब्रमण्यम_स्वामी ने #नरेंद्र_मोदी के #पजामा का #एक_एक_धागा_खोल_दिया...!!!!
      th-cam.com/video/YNSxvP7WEEg/w-d-xo.htmlsi=jb-vzTaEzYhdwWwS
      ................
      काॅपी पेस्ट
      अपने सभी गृप पर शेअर किजिए
      ~~~~~~~~

  • @geetanjalikhanvilkar7863
    @geetanjalikhanvilkar7863 7 หลายเดือนก่อน +3

    Gujarat stateche kahi nahi ka?

  • @narendrathatte175
    @narendrathatte175 7 หลายเดือนก่อน +2

    Sir according to your earlier videos EVM is not trustworthy and 2024 elections are being held through EVM. So should we go for voting or not?

  • @janardanpatil2024
    @janardanpatil2024 25 วันที่ผ่านมา

    If the person is speaking true then it is very disgusting.

  • @freeguyvaibhav392
    @freeguyvaibhav392 7 หลายเดือนก่อน

    Sir please add your name in your channel name and title of video