अप्रतिम चिंतन। प्रत्येकवेळी नवीन काहीतरी शिकायला मिळत. लोक म्हणतात आध्यात्मात जास्त अभ्यास नसतो पण महाराजांच्या वाणीतून कळत त्यांचा किती deep अभ्यास आहे तर . Thank you so much Dr. नामदेव महाराज तुमच्या चिंतनामुळे आमच्यासारख्या corporate क्षेत्रातील young generation la सुद्धा ज्ञानेश्वरीची आवड निर्माण झाली. तुमच्या ग्रंथातून ज्ञानेश्वरी समजायला मदत झाली आणि तुमच्या लिखाणातून मराठीच वैभव कळलं. धन्य आहे महाराष्ट्र भूमी कि जिथे असे संत आहेत.
शास्त्रीजी महाराज हे प्रत्यक्ष ज्ञानाचे सागर आहेत . त्यंच्या मुखातील शब्द हे अमृता सारखे आहेत. जय जय रामकृष्ण हरी गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेवाय.
शास्त्रीजी महाराज हे प्रत्यक्ष माऊली स्वरूप आहेत त्यामुळे त्यांच्या मुखातील ज्ञानेश्वरीचा प्रत्येक शब्द हा माऊलींच्या मुखातून निघालेला वाटतो . त्यांचा प्रत्येक शब्द अमृतात भिजलेला आहे . माझी गुरुमाऊली । माझा ज्ञानोबा🙏🙏🌹🌹❤️

मी हे कीर्तन प्रत्यक्ष ऐकले.
मन खूप तृप्त झाले.
🙏🙏 ||जय भगवान बाबा||🙏🏻🙏🏻
किती छान आणि अगदी सहज उलगडुन सांगते आहे ही माऊली.....
किती अप्रतिम किर्तन अलंकारिक शब्दाचा वापर करून ग्यानेश्वरी चे अक्षर आणि शब्द सोडवतात महाराज किजयहो रामकृष्ण हरी
वंदनीय शास्त्रीजींच्या गंगासागरातून दोन-चार शब्द शिंतोडे ऐकण्याचा मान आम्हाला मिळाला आम्ही किती भाग्यवान आहोत
उत्तम अध्यात्म अभ्यासक कीर्तन आहे, आपणास देव सुख समाधान उज्वल आयुष्य आणि असेच धर्म कीर्तन अखंड सुरु असो हीच प्रार्थना आहे
राम कृष्ण हरी🙏
माउली सद्गुरू संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय
जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज की जय
सब संतन की जय
राम कृष्ण हरी माऊली
🚩🚩रामकृष्णहरि🙏🙏
Apratim kirtan. Jay Bhagwan BaBa🎉
अप्रतिम कीर्तन असे कीर्तन माऊली मंदिरात पुन्हा होणे नाही
राम कृष्ण हरी माऊली अतिशय सूंदर कीर्तन, ,
शास्त्रीजी महाराज हे प्रत्यक्ष ज्ञानाचे सागर आहेत . त्यंच्या मुखातील शब्द हे अमृता सारखे आहेत. जय जय रामकृष्ण हरी गोविंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेवाय.
Radhe🙏Radhe
शब्द जैसे कल्लोळ अमृताचे | 🙏
Mauli❤❤❤❤❤
Apratim kirtan Jay Bhagwan BaBa
ऐश्वर्यसंपन्न संत भगवानबाबा की जय 🙏
❤ Just pranam nothing else, Thank you for expending borders....😊😊 Canadian 🇨🇦 Vitthal
Apratim kirtan
अप्रतिम चिंतन 👏👏
राम कृष्ण हरी, जय ज्ञानेश्वर माऊली, जय भगवान बाबा, जय नामदेव शास्त्री जी।
खूप छान वाटत चिंतन आपलं.
एक विनंती आहे घोगस पारगाव येथे झालेल्या ज्ञानेश्वरी चिंतनाचे संपूर्ण विडिओ अपलोड करा please. Its a request 🙏
🙏🌹
🙏🏻
माऊली माऊली 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली आनंद
राम कृष्णहरी
❤❤
कीर्तन चांग कीर्तन चांग l होय अंग हरिरूप ll
Ram Krishna Hari 🙏
राम कृष्ण हरी महाराज अप्रतिम खुप गोड मन तुर्प झालं
माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली
Jai jai Ram Krishan hari jay namo nayshware Guru Mauli ki jai ❤❤❤❤
खूपच सुंदर चिंतन
जय हरी
वारकरी संप्रदायाचे प्रमुख नेतृत्व......
**श्री हरी **
😊 रामकृष्ण हरी महाराज🙏🏻🙏🏻
जय भगवान 🚩
Mauli ❤
Ram Krishna hari Mauli🌹🌹🌹🙏🙏🙏
Ram Kursn Hari mauli 🙏🙏
जय ज्ञानेश्वर माऊली
कितीही ऐका. ऐकावेच वाटते.
प्रमाणं तर फारच उत्तम
🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏 Jay Bhagwan Baba 🙏🙏
बाबा ❤️
जय भगवान बाबा
ll रामकृष्ण हरी ll🙏🙏
राम कृष्णहरि 🎉
राम कृष्ण हरी गुरूमाऊली
🙏 राम कृष्ण हरी माऊली🙏
माऊली माऊली माऊली राम कृष्ण हरी
माऊलींना प्रणाम
Ram krushan Hari Mauli.
प्रभु नमस्कार करतो , माझ्याकडे शब्दं नाही स्तुती करण्यासाठी 🙏🙏🙏🙏
राम कृष्ण हरी गुरू माऊली❤
❤ Ram crusnhri mavuli a pratim kritnan. Paylagu. 🎉
Ramkrishna mavali
राम कृष्ण हरी
Mauli
जय जय राम कृष्ण हरी
भगवान बाबा की जय
विद्वान
जय श्री गुरुदेव
हर हर महादेव ❤
रामकृष्ण हरी 🙏🙏🙏
मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या
निःशब्द 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Kayudahrn. Dil. ❤maharag. Dhanny. Zalo. Aaikun. Vani. 🎉
माऊली
🚩धन्यवाद, आदरणीय शास्त्रीजीं 💐
🪷जयजय रामकृष्णहरि 🙏🏻
रामकृष्ण हरी शास्त्रीजी
Very nice 👍
राम कृष्ण हारी.
राम कृष्ण हरी माऊली🚩🙏🙏🙏🚩
🚩🚩🙏🙏🌹🌹👌👌🌹🌹🙏🙏🚩🚩
❤❤❤
राम कृष्ण हरि
जय हरी माऊली
।। रामकृष्ण हरि।।
जय हरी माऊली 🚩🚩🙏🙏
Guru mauli
शास्त्रीजी महाराज हे प्रत्यक्ष माऊली स्वरूप आहेत त्यामुळे त्यांच्या मुखातील ज्ञानेश्वरीचा प्रत्येक शब्द हा माऊलींच्या मुखातून निघालेला वाटतो . त्यांचा प्रत्येक शब्द अमृतात भिजलेला आहे . माझी गुरुमाऊली । माझा ज्ञानोबा🙏🙏🌹🌹❤️
क
ज्ञानेश्वरांचा लाडका भक्त 😢😢😢😢
Ram krishan Hari mauli
परत परा वर्ष,,, शब्दांच्या पुस्तकाचं नाव नीट समजलं नाही महाराज जरा नीट सांगाल का
पराग परामर्श
माउली हे माउली च पण तुमची विद्वत्ता काय कमी आहे का? मी तर ऐकतच रहाते शब्द नाहीत माझ्या कडे काय वर्णावे दुजा ऐसा होणे नाहीमहाराज!
तुम्हाला नेमकं काय म्हणता
@@MachindraGaikwad-p7w महाराज सुद्धामाउली समान च विद्वान वाटतात मला रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी🙏🙏🙏 माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणी🙌👏🙏🙇 धन्य वाद महाराज
😮😮mutmuommmgimtmoututumoytoututmoumimoyuktttmo ईओमो आयुमोमतूतोयियुं mumitkiutimtmmotyuuommooootitmtutouttumum yoiiuuoyitooiummtuiom tm आयपूत्तूतोत्त्तित्तुईली hi itomtupmmtmrm
तुमहांला 48:11 mg mg 48:11
अप्रतिम 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
वक्ता दशसहस्रेषु आ.शास्त्रीजी 🚩🙏🏾
राम कृष्ण हरी माऊली 🙏
माऊली माऊली🎉
🙏🙏🙏🙏
❤❤❤❤
❤🙏🎉
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली 🙏
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली