Namdev Shastri Official | Tēthē mājhī harī vr̥ttī rāhō | तेथे माझी हरी वृत्ती राहो | Dapodi |दापोड़ी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024
- Buy Books: bhagwangadoffi...
/ namdevshastriofficial
/ namdevshastriofficial
#Tēthē.mājhī.harī.vr̥ttī.rāhō
#तेथे.माझी.हरी.वृत्ती.राहो2024
#namdevshastriofficial
❤मला आपणच ज्ञानोबा तूकोबा भगवान बाबा बोलूलागले असे वाटू लागले सदगूरू नामदेव शाञीजी ❤❤
Jai Jai Ram Krishna Hari ❤❤
❤ राम कुरसनहरी🎉
❤ सुन्दर विचार रामकृष्ण हरि 🎉
धन्यवाद माऊलीआपले प्रत्येक किर्तन वेगल असत
रामकृष्ण हरी . . . . . . . . .🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी माऊली
Bhagwan baba ki jay
Ram Krishna Hari mauli
🙏 महाराजांना माझे कोटी कोटी प्रणाम 🙏
छान चिंतन केले महाराज
❤*"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."*❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मोदीचे किंवा कोणत्याही पक्षाचे नेत्यांचे हाताने कोणत्याही मंदिराचे उद्घाटन करण्या पेक्षा एखाध्या वारकरी संताचे किंवा एखादे गरीब वारकऱ्यांचे हाताने करावे म्हणजे मंदिरामध्ये राजकारण येणार नाही
जय भगवान बाबा
🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏 Jay bhagwan baba 🙏🙏
🎉🎉🎉
Manapasun dhanyvad mharaj kirtan you tub var taklyabadal
राम कृष्ण हरी माऊली जय गुरुदेव
Mauli❤
🎉 जय भगवान बाबा जय भगवान का राम कृष्ण हरि
Khup manapasun aaturta aste babanchya kirtnachi
बाबा तुम्ही बरोबर बोललात
राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩🙏
जय भगवानबाबा
बाबा ❤
जय भगवान
राम कृष्ण हरी माऊली आनंद
खुप छान आहे
💐🙏🙏🙏💐
🙏🚩
जय भगवान 🚩
Jay bhegvan baba
🌷🌷🌷🌷🌷🚩🚩🚩🚩
।। रामकृष्ण हरि।।
मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या
Jay,hari,mauli
Mauli
🙏🙏🙏🙏🙏
विष्णुदास आम्ही वासुदेवाचे वारकरी
89 वा नारळी सप्ताह मधील कीर्तन टाका.....ना.
Thanks
Bhaktano krupaya shastrijinche dnyan aatmsat karnyacha prayatn karuya wyaktipujeche stom majoo naka hich payi vinanti aahe.
Gurumauli
Mharaj krupya Maujpuri Jalna yethil kirtan lavkar you tub var taka.
13:57 पुणेकरांचा अपमान😅
अहंकाराला अध्यात्मात स्थान नाही. नामदेव शास्त्री यांचे संतांबद्दलचे विधान अस्वीकार्य आहे. महंत होण्यापूर्वी ते अज्ञात होते. आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवण्याची आणि आत्मज्ञानाच्या शोधात नम्र राहण्याची आठवण करून देऊया.
तुकोबाराया यांच्या जीवनकार्याचा आधार घेऊन बाकीच्या संतांना नावे ठेवणे हे एका महंताला शोभत नाही याची आठवण करून द्यावी. पढत मूर्ख न बनता पूर्ण अभ्यासू बनले पाहिजे. बाकीच्या संतांनी कधी सांगितले नाही मठ बांधा आणि करोडो रुपये द्या. भगवानगडावर फुकट काही होत नाही, याचा विचार केला पाहिजे. संतांनी जे जे दिले ते हे महंत देऊ शकतील असे वाटत नाही.
विश्वामित्र यांच्याविषयीं बोलण्याची योग्यता आहे का तेही तपासून पाहावे. ज्ञानेश्वरीच्या पवित्र ओव्याचा वापर करून ताशेरे मारत आहात याचाच अर्थ त्यांना नक्की संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर समजले नाहीत.
महाराज काय बोलताय तुम्ही? काय झालंय तुम्हाला? तुम्ही विश्वामित्र सारख्या ऋषींन बद्दल असं बोलताय? तुम्ही इतर संतांना कमी लेखताय. बाकीचे संत जरी तुमच्या मते निर्वस्त्र आहेत आणि त्यांचा करोडोनी व्यापार होतोय. पण त्यांचे अनुभव साक्षात्कार विसरता का तुम्ही? आज आम्ही श्रीस्वामी समर्थ... गजानन महाराज यांचे भक्त आहोत.ते पूर्ण ब्रम्हावतार आहेत. जे या अवस्थेला पोचतात. तिथे नश्वर जगाचे भान उरत नाही आणि त्यालाच ब्रम्ह तदाकार होणे म्हणतात. हे आम्ही त्यांचे अज्ञानी पण निस्सीम भक्त मानतो...
कृपया असे बोलून नका भावना दुखवू तुम्ही...
सर्वच संत श्रेष्ठ आहेत. हे मान्य करा.
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🚩🚩
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏💐
🙏🙏💐
राम कृष्ण हरी माऊली 🙏
छान चिंतन केले महाराज
जय भगवान बाबा
जय भगवान
जय भगवान बाबा