Pune News | खडकवासला धरणाच्या दूषित पाण्यामुळे पु्ण्यात GBS आजाराचा प्रादुर्भाव वाढला N18V
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- खडकवासला परिसरात जीबीएस रोगाची साथ ही दुषित पाण्यामुळे फैलावल्याचं समोर आलंय पण आजही खडकवासला धरणाच्या बँकवॉटरमध्ये ड्रेनेजचं घाण पाणी विना प्रक्रिया अगदी बिनदिक्तपणे सोडलं जातंय...त्यामुळे पुणेकर आजही प्रदुषित पाणी पिताहेत....
It has come to light that GBS disease spread in Khadakwasla area due to contaminated water, but even today the dirty water of drainage is being released in the bank water of Khadakwasla dam without any treatment.
#gbssymptoms #punenews APSA
News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
जर या आजारामुळे कोणी दगावले तर संबंधित अधिकाऱ्यांवर खूनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे
काका तुम्ही खूप मस्त काम करताय आणि लोकांचा आवाज सरकार पर्यंत पोहचवत आहात
👏🙌🙏
एकदम महत्वाच मुद्दा व खूप महत्त्वाचा विषय घेतला बाबांनो...
लोकांनी हे पाणी MLA, MP व अधिकारी पाजले पाहिजे
लोकांनी धरणाच्या पाणी साठवण क्षेत्रामध्ये घाण करण्याचे बंद करायला पाहिजे
महापालिकेत जावा ना मोर्चा घेऊन.
@@anishkumbhar4962 बांगलादेशी आहेत केमिकल टाकतात
हालग्रजी पणा मुळे सगळे होत आहे तरी आयुक्तांनी ताबडतोब लक्ष दिले पाहिजे
आपण म्हणतो कार्पोरेशनचे पाणी चांगले आहे वास्तव पाहिल्यानंतर पुण्याचे अवस्था काय झाली आहे यावरून लक्षात येत आहे पाणी हे किती प्रदूषित झाले आहे
आपण फार महत्वाचा प्रश्न शासना समोर मांडला आहे असेच प्रत्येक नदी पात्रात तिचे शेजारी गाव, कारखाने व मोठी शहरे येथे देखील हीच परिस्थिती आहे ते नदी पत्रात अस्वच्छ पाणी सोडतात या साठी सर्व नागरिकांनी व मीडियानी जागे होणे जरुरीचे आहे
प्रत्येक ग्रामपंचायत, नगर परिषदा व महानगर पालिका त्यांचे विभागातून येणारे प्रदूषित पाणी नदीपात्रात सोडले जाणार नाही याची सोय करावी कोणत्याही मंत्री महोदय यांची वाट पाहू नये
खूप छान मुद्दा आहे आपला आपले आभार 🙏
लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे
कौतुक कराव तेवढ कमीच आहे. जे सांडपाणी सोडत आहेत त्यांना जवाबदारीची जाणीव नाही. जे इमारती बांधत आहेत त्यांना नाही. जे परवानग्या देत आहेत त्यांना नाही. ह्यांच्या विरुद्ध कुणी तक्रार केली तर न्यायालयात मुघल काळातील केसेस अजून चालू आहेत.
बरोबर आहे.
अतिशय चांगली पत्रकारिता
Corporation konakade ahe....tyala sanga..
स्थानिक खासदार काय करत आहेत?
पुणे करांनी पुढे यावे
हे खडकवासला सरोवर परिसरात टाकलेल्या कचऱ्याबद्दल आहे. सर्व अनधिकृत दुकाने पाण्यात कचरा टाकत आहेत. ही दुकाने इतर कुठल्या तरी ठिकाणी हलवली पाहिजेत.
पर्वती वर पिण्याच्या पाणीची टाकी ची अवस्था बघा एकदा जाऊन.पाणी प्यायला पण कीळस येईल.
प्रशासन झोपले आहे का? का लोकांच्या जीवाशी खेळता
लोक झोपले आहेत.धरा ना अधिकार्यांना.😮
ही पूर्णपणे लोकांनी नाल्यात कचरा टाकण्याची समस्या आहे.
इथे पर्यटक येतात पर्यटक पण खूप कचरा करून जातात, पर्यटकांसाठी देखील आणि इतर व्यावसायिकांसाठी काहीतरी फलक लावला गेला पाहिजे नियम लागू केले पाहिजे हॉटेल्स , फार्म हाऊस, पोल्ट्री फार्म, आणि इतर व्यवसाय यांच्या सांडपाण्यावर काहीतरी निर्बंध लावले पाहिजे.
काय थंबनेल देताय खडकवासला धरणला नावे ठेवताय,तिथील जनता जबाबदार आहे .
पुण्यात एक नदी आहे त्या नदीला पुणेकरांनी खूप स्वच्छ पाणी सोडलंय
बरोबर आहे. मिलीटरीवाले सगळे माजलेले आहेत. ते फुकट काम करत नाहीत. त्यांना पण कायदा लागू व्हायला हवा. आर्मी वाले धरून हाणा. सगळ्या ठिकाणी असच आहे. ते सांडपाणी ट्रीटमेंट न करता सोडतात. काय कामाचे हे फुकटखाऊ आर्मीवाले? लोक मेले त्याला आणि झालेला खर्च मिलीटरीकडून वसूल केला पाहीजे.
Kharach he barobar aahe... news 18 lokmat che aabhar...
Very serious matter
Sir tumhi asach pathpuravatha tarach mahanagarpalikela jaag ein
प्रदूषण मंडळ काय करते. विना प्रक्रिया पाणी सोडणे गुन्हा आहे
perfect up to
pa nset
मनसे पदाधिकारी 👏👏🙌
Tithe construction la permission kashi milali
वेळेच्या आधी सामान्य माणसांपर्यंत माहिती पोचवली तर ती फायदेशीर ठरते, सर्व जगाला माहीत झाल्यानंतर दूषित धरण दाखवून तूम्हाला फक्त Views मिळतील.
GBS होतो दूषित पाण्यामुळे , नंतर पाणी संपायला लागले कि पालक मंत्री धरणावर फिरतात
आणि पुणेकर उजनी धरणात सर्व घाण पाणी सोडतात ते पण महत्वाचं आहे.
आता कुठे गेले पालकमंत्री
....Mumkin hai.
Awaz gharat uthawata ka? Aatta paryant kuthe hote
Lakhat ekala honara gbs ekdum kasa pasru lagla maharastra madhe hya mage kahitari kshadayantra ahe
इकडे जवळ पास कोणते फार्मा कंपनी आहे का? माहिती म्हणून विचारतोय.
Pharma nahi pan venky's aahe
Take action
आरे हा पत्रकार लाउन आलाय 🍻🥃🥃🥃😂😂😂😂😂😂😂😂😂
Saglyana aaropi kara jya chya mule he pani pradushit hotey
खाते वाटप झाले कि लक्ष देतील ,
❤ बरोबर आहे 😂😂😂😂
आरे बाबांनो पुणे काय घेऊन बसलात आख्खे देशात हिच परिस्थिती आहे कारण काय लोकांना शेती नको फुकट पैसे पाहिजेत बाहेरचे कारखाने घ्या बोकडी
गंभीर बाब आहे
Mp- supriya sule mla-tapkir
One more thing to think about all this is , an important politician party claims that they are doing good development in this area. What the hell good work they think they are doing. All residential people should think seriously about it.
Horrible
नागपुरलाही रुग्ण आहेत ,इतर ठिकाणीही आहेत
Saglyani andolan karun sarkara padla pahije
Sare jahase achha??? aur kya
Dada cha mutari chi pipeline sodli watta dharmat😂
Use kalki bioculure invented by Mr Ajit Parab vengurla
Vaccine factory che waste pan cause asu shaktil
asech mara...😂
नागपूर पण इथलेच पाणी पिते का...😂😂😂
Are nagpur pune pune nagpur lok jatat n
Criminal complaint against Pune municipal corporation, Guardian minister for murder of Pune residents
Jai Maharashtra jai corruption