चुलीवरची झणझणीत नारळांच्या दुधातील माशांची करी , शेरडासनि वयरन कडून वडा सगळा भागंला तात्यांनी | Fish
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 ต.ค. 2024
- traditional fish curry , village style cooking , koken , fish curry recipe , village vlog , village kitchin , chulivrchi zanznit fish curry , how to , eating , traditional recipe , story , enterttmeant , maharastrian recipe , marathi recipe , farmar vlog , mukbang , mixes , Indian recipe ,Indian kitchin , spicy fish curry , Easy and Teasty fish curry , Dhab style fish curry , village , village girle .
तात्या च जीवन लय सुखी....नशीबवान पाहिजेत असं जीवन जगण्या साठी.
खुप छान रेसिपी आहे😊
खूपच छान तात्या मला मला पण खूप आवडते शेतातले काम करायला माशाची भाजी तर खूपच छान झाले आहे
तात्यांच्या पचनशक्तीची कमाल आहे, बुवा 😅
Nice your work and denar
छान केली भाजी तात्या गाव कोणता तुमच
Mazedaar rasipi
मच्छी मटण या फक्त कोकणातील लोकांच्या हातच्या खायच्या कोकणी माणूस हा मत्स प्रिय आहें
Delicious recipe khup chchan
मस्तच तात्या
तुम्हाला पाहील्या नंतर मला माझ्या वडिलांचीच खुप आठवण येते,😔😔😔😢🙏🙏
छान व्हिडिओ
छान आहे माशाची भाजी
हया वयात लय तेलकट खावू नका
No use you can tell them as much as you want they don't know how to cook with less oil
Tatya churun khat Java ki. Matan, mashya sobat churun khaychi mja veglich aahe
Ek number 😊
Kam khup kartat kha mast😊
Tatya 1 da vajdi aani paya rassa houn jaudya😊
तात्या खुप छान पण तेलकट जास्त खाऊ नका. आणि व्हिडीओ लवकर टाकत चला तुमच्या नाती वाट बघतात विडिओ ची....
मस्त.. गाव कोणतं..
😊
Machhi kalvan ly bhari tatya🙏🚩🙏
Tatya Danoli madye rahtat jaysingpur javal gav aahe Shirol taluka
👌👌
तुमच्या गावाच नांव का सांगत नाही तात्या...खूप त्रास होतो..एकदा तरी तुमच्या हातचं जेवण खायचे आहे
KHUP CHHAN .
चिंचेचा कोळ किंवा आमसूल शिवाय माश्याला चव येत नाही.एकदा घालून तर बघा.
Macchicurrey ek number. Rassa bhari. Bhuraka mara.
Tatya is pure vegetarian
Tatya