Breaking news मनसेला पहिला धक्का l नेता वाजत गाजत आला आणि रडत रडत गेला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 16

  • @pramodgiri8380
    @pramodgiri8380 55 นาทีที่ผ่านมา +4

    पाटील साहेब बर झाल तुमचा पैसा वाचला,कारन तुमचा मालक केव्हा कोनाला बिन शर्त पाठीबा देईन सागता येत नाही

  • @dakshkrishna7587
    @dakshkrishna7587 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    काय साहेब
    विजयी रॅली नव्हती
    उमेदवारी अर्ज भरायची रॅली होती
    विसरून गेले असतील
    त्यांना वाटलं असेल मी जिंकलो आहे
    जाऊद्या आत्ता पैसा वाचला

  • @hanumantsutar8492
    @hanumantsutar8492 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    साहेब, इतर पक्षांनी हेलिकॉप्टर ने ए बी फॉर्म नाशिक पर्यंत पोहोचविले तुम्हाला स्वतःचा निवडणूक फॉर्म भरता आला नाही?

  • @sahdeoshirsat4472
    @sahdeoshirsat4472 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    भोगा नशिबाची फळे

  • @krishnarathod89
    @krishnarathod89 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    याला वाटलं असेल निवडून आलो
    आरे बाबा वेळेवर अर्ज भरायचा असतो....
    बसा आत्ता बोंबलत

    • @tatyagavhane2452
      @tatyagavhane2452 ชั่วโมงที่ผ่านมา

      त्याला माहित असणार आपण डिफॉजीट वाचवु शकणार नाही,

  • @jiteshrathod-qg2bi
    @jiteshrathod-qg2bi 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    लय अवघड झालं राव.....😂😂

  • @sahdeoshirsat4472
    @sahdeoshirsat4472 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    रडत तडत परतले

  • @varshabagwe3335
    @varshabagwe3335 ชั่วโมงที่ผ่านมา

    Very good

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पण याला उमेदवारी द्यायला एवढा उशीर का केला,आधी का नाही दिली

  • @laxmikantkedia5630
    @laxmikantkedia5630 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Kitihi Shakti prdarsan kela tari janteni matdan kela pahije