35 पेक्षा जास्त जागा बीजेपी ला मिळायलाच नको. आपण सर्वांनी तशी काळजी घ्यायला हवी. इकडे नागपुर ला फडणवीस विरुद्ध प्रफुल्ल गुडधे लढताहेत. आम्हा सर्वांचा गुडधेंना फुल पाठिंबा आहे. तरबूजाला आता घरी बसवायची वेळ आली आहे. लावुनच टाकुया एकदाचा सोक्षमोक्ष.
Evm ची सेटिंग सुरू आहे, counting च्या दिवशी सेटिंग केलेल्या evm मधून counting होणार, त्यामुळे कोणी कितीही प्रचार करा, इलेक्शन खेळा, परंतु भाजपचेच उमेदवार जिंकतील अशी १०० टक्के तजवीज करून ठेवली आहे. हरियाणा, मध्यप्रदेश, राजस्थान सारखा निकाल लागणार.
महाराट्रात महायुती येणार.... जनतेला शिव्या देता येत नाही... मग द्या evm ला शिव्या... निवडणूक हॅक करण्याचं challeng केल तेव्हा एक ही पार्टी गेली नाही... Challeng स्वीकारायला
*जहां इन्सान इन्सान में भेद हैं, उस ब्राम्हणी ग्रंथ का नाम वेद हैं..!* *और, जहां हर इन्सान समान है़ं, उस किताब का नाम संविधान है़ंं..!!* *इश्वर ऐसा एक खिलोना हैं जिसे शूद्रों को डराने और ब्राम्हणो को कमाने के लिए बनाया गया हैं..!* - महात्मा ज्योतीबा फुले *इन्सान एक पत्थर को भगवान बाना सकता हैं, लेकिन* *अगर भगवान हैंं, तो हर इन्सान को इन्सान बनाकर दिखाए..!* *हिंदू धर्म एक संघटित धंदा हैं, पढा लिखा भी अंधा हैं..!* *अंधभक्ती का अंत नहीं.. और इस देश का कोई लक्ष नहीं..!*
मतदार बंधू-भगिनींनो,या वेळेला भाजप सत्तेवर आले तर महाराष्ट्रात फक्त बे रोजगारी राहील.उरले सुरले उद्योगधंदे पण गुजरातला घेवून जातील आणि त्यांचे मित्र पक्ष त्यांना हवी ती मदत करतील. कारण विरोध केला तर ई डी लागली म्हणून समजा.
मराठी भाषेला " न भूतो न भविष्यती " असा मोठा अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला त्या सर्वांचे मनापासून आभार. जे प्रामाणिकपणे धरपकड करताहेत देव देश आणि धर्मासाठी, आम्ही सर्व त्यांच्या पाठी. जय श्रीराम 🙏.
महाराष्ट्राची भाजपनेएवढी वाट लावली मग भाजपला निवडून द्यायचं कशाला पण खरोखर त्यातून सुद्धा जर कोणी भाजपला मतदान करत असेल तर तो मतदार महाराष्ट्र द्वेष्टा असेल असंच समजायला हरकत नाही
वागळे एवढा विचार करू नका हो तुमची हाय तेवढे केस जातील तुम्ही कम्युनिस्ट आहात भाजपाला कसं काय सपोर्ट करणार आणि तुमचा हा व्हिडिओ फक्त चार-पाच लोक बघतात तेव्हा तेव्हा तुमच्या या बोलण्याने काहीही फरक पडणार नाही महायुतीच निवडून येणार हे नक्की😅
पक्ष कोणता ही असो पण आमदार तर पारखून निवडता येईल.. होईल तसे होईल... सगळीकडे सगळ्या पक्षात मोठ्याप्रमाणात घाणी आहे ...सरकार पक्षाचे नको चांगले लोकांचे यावं..
In case present govt comes to power then Mr Shinde will be made CM again as done for Bihar . This attitude of BJP changed after loksabha election. This person is very close to Thackeray family hence will try to change the mind of people before voting
अजित दादांची काय होती ऊपयुक्तता अशीही ? त्यांच्या अगोदर पासुन युतीचे बहुमत होते. आणि पुढचं बघायचं तर त्यांची काहीही मतं ट्रान्स्फर झाली नाही लोकसभेच्या वेळेस... मग काय ऊपयुक्तता ....
यांना माहीत आहे की 104 आमदार असताना देखील 40 आमदार असणाऱ्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला मुख्यमंत्री पद देऊन त्यांचा सन्मान केला आहे मराठ्यांचा सन्मान केला आहे असे असताना हा ग्रस्त विक्षिप्त टिका करतो आहे याबद्दल क्लेश आणि खेद वाटत आहे..
हे तिघेजण मुख्य मंञी पदासाठी एकमेकाचे ऊमेदवार पाडतील .
भाजपचे ३५ पेक्षा अधिक उमेदवार निवडून येणार नाही
@@sahebraogadhe3032 राहुल गांधी बाप अहे क तुझा
असं झालं तरच महाराष्ट्र वाचेल अन्यतः हे दोन+दोन गुजराती महाराष्ट्र गुजरातमध्ये घेऊन जातील.
35 पेक्षा जास्त जागा बीजेपी ला मिळायलाच नको. आपण सर्वांनी तशी काळजी घ्यायला हवी. इकडे नागपुर ला फडणवीस विरुद्ध प्रफुल्ल गुडधे लढताहेत. आम्हा सर्वांचा गुडधेंना फुल पाठिंबा आहे. तरबूजाला आता घरी बसवायची वेळ आली आहे. लावुनच टाकुया एकदाचा सोक्षमोक्ष.
बैलेट पेपर आसेल तर
एक लक्षात घ्या सगळी सिस्टिम त्यांची आहे. Evm
फक्त विरोधी पक्षनेते यांनी सतत ईव्हीएम बारकाईने व सतत लक्ष ठेवून जागरुकता निर्माण केली पाहिजे
Evm मुळे जिंकणार
एकंदरीत निवडणूक निकाल लागल्यावर सामान्य मतदारांचा परत विश्वासघात होणार😢
या पुढे शिदें कधीच मुख्यमंत्री किवां उपमुख्यमंत्री बनणार नाहीत लिहुन घ्या.
एकदम बरोबर बोलत आहे
दिसणारच नाही तो
हे कोण मुळमुळीत उद्धव आणि फाटका वागले ठरवणार काय 😂😂😂😂😂
भाजप सारखा दुसरा निर्लज्ज पक्ष कोणताच नाही..
महाराष्ट्र राज्यातून आणखी एक प्रकल्प गुजरात ला भेट
Tata airbus
Which project go from Gujarat
@sandiplondhe3652 tata airbus
Nagapur to Gujarat
तु पी बिहार वाल्या रिक्षावाल्यांना गुजरात ला पाठवा भाजप
th-cam.com/users/shortsA_OQbnD91bw?si=5mYb0c0A3XIDtodg
th-cam.com/users/shortsA_OQbnD91bw?si=5mYb0c0A3XIDtodg
जैसे ज्याचे कर्म तैसे,
फळ देतो ईश्वर
वागळे साहेब विश्लेषण जबरदस्त निवेदन सादर करतात. आणि सत्य विश्लेषण करून जनतेला माहिती देतात
एवढच म्हणेन दादांनो बीजेपी हटवा.. महाराष्ट्र वाचवा.. 😌🙏
Usmaan khan pahize
अणि शरद पाहिजे काय त्याला तर सत्ते पासुन लांब च ठेवा 😂😂😂😂😂
घटना पायदळी तुडवली जाताआहे भाजपाच्या राजवटीत. पुन्हा भाजपा नको
@@sunilnarvekar7743 बावळट कुठले कुठली घटना पायदळी
काहीही शिकवतात
Evm ची सेटिंग सुरू आहे, counting च्या दिवशी सेटिंग केलेल्या evm मधून counting होणार, त्यामुळे कोणी कितीही प्रचार करा, इलेक्शन खेळा, परंतु भाजपचेच उमेदवार जिंकतील अशी १०० टक्के तजवीज करून ठेवली आहे. हरियाणा, मध्यप्रदेश, राजस्थान सारखा निकाल लागणार.
100% बरोबर
कधीतरी मतदान पण करत जा, म्हणजे evm कसं असतं ते बघायला मिळेल, इलेक्शन कमिशन ने कालच बांबू दिला खांग्रेस च्या रडत राऊ ना, evm वरून, पडलं तरी नाक वर 🤔🤓
तुझा बाप जो आहे तो खोटा आहे अस तुला वाट त का
हिंदू मोठा हाईन..चांगले आहे मोरे साहेब...... काँग्रेस गदर पार्टी आहे
Evm ची सेटिंग अस्ती तर लोकसभेला पण bjpla बहुमत असतं ना दादा
छान विश्लेषण केले अभिनंदन तुमचे
ते काहीही असो पण वागळे साहेब आपण विवेचन अतिशय योग्य आहे
महाराट्रात महायुती येणार.... जनतेला शिव्या देता येत नाही... मग द्या evm ला शिव्या... निवडणूक हॅक करण्याचं challeng केल तेव्हा एक ही पार्टी गेली नाही... Challeng स्वीकारायला
महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांनो भाजपाला हद्दपार करा नाहीतर हे आपलं गुजरात उद्योग निना
Barobar ahe. Nahitar gujrati che gulam mhanun rahave lagel
Harnaryana vidhanparishad 7seats balance thevlya ahet
Udodin uddhog uskato he valley tula mahit aahe pan tu Pakistan vala aahe kahi pan bhukta tula sapn padla ka re musl man chi Paget bhele tula
You are absolutely right, sir ❤
हे सुध्दा वनगा सारखे रडणार.
धन्यवाद वागळे खान साहेब
पात्रता नसताना शिंदेला मुख्यमंत्रीपद मिळाले त्याला महाराष्ट्राचे काही देणघेण नाही एखाद्या चांगलाच खात्याचे मंत्रीपद घेउन आपल उत्पन्न चालु ठेवतील
पाञता होती म्हणुन ते मुंख्यमंञी झाले स्वताची पाञता बघा
हा महाराष्ट्रात सर तुमच्यासारखे पत्रकार असले तर फार चांगलं होईल
BAN EVM
Ho ka chatya
साहेब ही मतदाराची परीक्षा आहे.... आणि साहेब तुम्ही सांगा कोणाचे सरकार आले कि लोक सुखी होतील....
लोक प्रामाणिक होत नाहीत
तो पर्यन्त त्यांच भल होणार
नाही.
*जहां इन्सान इन्सान में भेद हैं, उस ब्राम्हणी ग्रंथ का नाम वेद हैं..!*
*और, जहां हर इन्सान समान है़ं, उस किताब का नाम संविधान है़ंं..!!*
*इश्वर ऐसा एक खिलोना हैं जिसे शूद्रों को डराने और ब्राम्हणो को कमाने के लिए बनाया गया हैं..!*
- महात्मा ज्योतीबा फुले
*इन्सान एक पत्थर को भगवान बाना सकता हैं, लेकिन*
*अगर भगवान हैंं, तो हर इन्सान को इन्सान बनाकर दिखाए..!*
*हिंदू धर्म एक संघटित धंदा हैं, पढा लिखा भी अंधा हैं..!*
*अंधभक्ती का अंत नहीं.. और इस देश का कोई लक्ष नहीं..!*
BJP ला ठाणे शहरात एकही जागा नाही😮???? मग नौपाडा,पाचपाखाडी मधील भक्तांनी शेपूट घातलं का?
संजय केळकर आहे ना बाबा
मतदारान विषयी अगदी योग्य भुमिका मांडली
खरच मतदार या सर्व गोष्टींना फार कंटाळले आहेत
Maha vikas aaghadi only
बिजेपि ची निशानी ईविएम वर 75परसेट मताची सेटीग झालेली आहे,यामुळे भाजप मोठा पक्ष होणार आहे,
नंतर दांडाइ
मतदार बंधू-भगिनींनो,या वेळेला भाजप सत्तेवर आले तर महाराष्ट्रात फक्त बे रोजगारी राहील.उरले सुरले उद्योगधंदे पण गुजरातला घेवून जातील आणि त्यांचे मित्र पक्ष त्यांना हवी ती मदत करतील. कारण विरोध केला तर ई डी लागली म्हणून समजा.
अतिशय उत्तम मार्गदर्शन वागळे साहेब
आरएसएस सांगतील आहे की बीजेपी मध्ये जोशी अध्यक्ष करा नाहीतर गुजरात त्रिकूट भारी होईल म्हणून आता त्यांना जागा दाखवून द्यावी जय महाराष्ट्र
आरे बाबा गेल्या वेळी युतीला कौल दिला होता आणि सेना वेगळी झाली तेव्हा नव्हता का मतदरांचा अपमान नव्हता झाला का रे?
आजीत पवार एकनाथ शिंदे याच राजकारण सपनार आहे आहेच
मराठी भाषेला " न भूतो न भविष्यती " असा मोठा अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला त्या सर्वांचे मनापासून आभार.
जे प्रामाणिकपणे धरपकड करताहेत देव देश आणि धर्मासाठी, आम्ही सर्व त्यांच्या पाठी. जय श्रीराम 🙏.
सर तूमच्या सारखे निस्वार्थ पत्रकारांची,महाराष्टाला आणी आमच्या सारख्या तरूण पिढीला खुप आवश्यकता आहे..
जर महाराष्ट्रात राज्यपालांनी काही कुरघोडी करून राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्रयत्न केला तर सर्व निवडणुकीचा खर्च वसुल करावा.
your right sir that is true ❤
महाराष्ट्राची भाजपनेएवढी वाट लावली मग भाजपला निवडून द्यायचं कशाला पण खरोखर त्यातून सुद्धा जर कोणी भाजपला मतदान करत असेल तर तो मतदार महाराष्ट्र द्वेष्टा असेल असंच समजायला हरकत नाही
बरोबर आहे वागळे सर
खूपच सुंदर विस्लेषण
सूंदर माहिती.
चांगलं कोणतच सरकार नसतं निखिल वागळे फक्त हिंदुत्ववादी सरकार पाहिजे ते म्हणजे भाजप शिवसेना शिंदे✌️🚩🚩
भ्रष्टाचारी शिंदे अवैध पैसा वाचवण्यासाठीच राञीच्या ञंधारात पळाला
Wa
शिंदे व पवारांनी त्याचा पक्ष्य भाजप मध्ये विलीन करावा
Sir satyamev jayateh nice and mind blowing speeker in Maharashtra state I am proud of you sir 🙏💪✌️✌️🙏💪💪
खुप अभ्यासु विश्लेषण 👍🏻
Onesided views only
विजया चे श्रेय अनाजीपंत फसनवीस ला
पराभवा चे खापर एक एकनाथ शिंदे वर फोङणार
U r right wagle sir 👌👍 congratulations sir 💐💐💐🎉🚩🚩🚩
गुजराथ च्या कंपनी नी बनवलेल्या EVM मशीन महाराष्ट्रात वापरू देऊ नका
एक नंबर वांगळे साहेब सत्य उघडपणे महाराष्ट्राला सांगितले
महायुतीचे उमेदवार जास्त निवडून येणार नाही भाजप फक्त 30 आमदार येतील
आरे हा काय म्हणून अकलेचे तारे तोडायलाय
पत्रकार आहे का राजकारणी😅
ते कोणीही असो ते शंभर टक्के बरोबरच सांगत आहेत. तुम्हाला आवडत नाही हे तुमचं दु:ख आहे.
Right 👍 Sir
महाराष्ट्राच्या अस्मिताचा विचार करणारे एकमेव नेते ते म्हणजे राजसाहेब ठाकरे महाराष्ट्रात मनसेची सत्ता पाहिजे
वागळे साहेब जगातील सर्व जगातील लोकांची अक्कल देवांनी तुम्हालाच दिली आहे
Tumhala problem aahe ka
जो पर्यंत साम्राज्य शाहीच वर्चस्व आहे तोपर्यंत शेतकरी शेतमजूर कामगार यांच भल नाही
भाजपने किरीट सोमय्यांना स्टार प्रचारक म्हणून नेमावी
भ्रष्टाचाराचे स्टार प्रचारक
भावना गवळी
सरनाईक
मुश्रीफ
अशोक चव्हाण
जय आदिवासी
निवडणुकीत मतमोजणीच्या वेळी, EVM आणि निवडणूक आयोग सांभाळा...
जनता उत्तम उत्तर देईलच.!!👍
निखिल वागळे सर तुम्ही खरं बोलता आहे
निखिल वागळे सर भाजपा विरोधात खास बोलतात सर तुम्ही
लोकांना भ्रष्टाचार न करणार सरकार पाहिजेत...मग साहेबांचच सरकार स्थापन करावे लागेल....नीखीलजी
या अशा पत्रकारामुळे लोकांमध्यें सरकारबद्दल निगेटिव्ह विचार रूजवले जात आहे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणे एवढाच धंदा आहे या लोकांचा
Bjp hatao
😢😢😢
Bjp hatav
❤
वागळे एवढा विचार करू नका हो तुमची हाय तेवढे केस जातील तुम्ही कम्युनिस्ट आहात भाजपाला कसं काय सपोर्ट करणार आणि तुमचा हा व्हिडिओ फक्त चार-पाच लोक बघतात तेव्हा तेव्हा तुमच्या या बोलण्याने काहीही फरक पडणार नाही महायुतीच निवडून येणार हे नक्की😅
वागडे हा बोलका पोपट आहे फक्त भाजपाच वाईट बोलन
निखिल साहेब एकदम बरोबर बोलता तुम्ही
आता भाजपा मानसेबरोबर जाऊंन सरकार बनवन्याचा प्रयत्न करनार, जनतेने सुज्ञपना दखवायला पाहिजे
वाघडे साहेब आपन विश्लेषण सागत आहे
तसे झाले तर 1947,चा,उठाव्,जेन्तेला,करन्याची,वेळ,आली,
भाजप चे तीन्ही सरदार धारातिर्थ पडणार,मग सरकार कोणाला घेवून करणार तर शरद पवारांना घेवून करणार आणि मुख्यमंञी सु.सुळे होणार हे लक्षात घ्या.
गुजरात 🆚 महाराष्ट्रा
वावगे वावगंच बोलणार. जवळजवळ सगळ्या महाराष्ट्रात भाजप निवडून आले आहे. मग ते तर खुपणारच ना!
Right
फेकूनच दिले पाहिजे. नंतर असा पाठिंबा कोणी देणार नाही.
हेच का बाळासाहेबांचे विचार.
अरे ओ वागळ्या मोदी सारखा नेता महाविकास आघाडीत झाला नाही आणि पुन्हा होणार नाही. हे ध्यानात ठेव .
आम्हाला उद्धव ठाकरे जींच मुख्यमंत्री पाहिजे बाकी पैसे सुद्धा नको
100% खर आहे
निखिल वागळे तुमचा दावा खोटा ठरलाकी अहो चक्क सत्ता महायुती चीच आली..... लोक काम करणाऱ्या पक्षालाच निवडून देतात हे जरा लक्षात ठेवा.....
Agdi barobar ahe❤
फ़क्त म वि आ च 🔥🔥🔥🚩🚩🚩
मतदानाला 5000रू मिळाले हे नक्की झाले आहे ॽ
पक्ष कोणता ही असो पण आमदार तर पारखून निवडता येईल.. होईल तसे होईल... सगळीकडे सगळ्या पक्षात मोठ्याप्रमाणात घाणी आहे ...सरकार पक्षाचे नको चांगले लोकांचे यावं..
बेस्ट पर्याय वंचित
निखिल वागळे हे कधी काळी पत्रकार होते.... ते आता फक्त बोलबच्चन आहेत
असे होणे नाही आपण तर जिंकणारच मिंधे दिवस भरले
Correct option
In case present govt comes to power then Mr Shinde will be made CM again as done for Bihar . This attitude of BJP changed after loksabha election. This person is very close to Thackeray family hence will try to change the mind of people before voting
यात न्याय व्यावस्तेचेपण मोठे योगदान कारणीभूत असेल ही खंत आहे. वेळीच निकाल होणे काळाची गरज आहे.
जनता ज्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करुन निवडून आणील आणि तो उमेदवार जर दुसऱ्या पक्षात गेला तर जनता आता गप्प बसणार नाही त्याचा राजीनामा घ्यायचा
एका रिक्षावाला ज्याला काय नाही मिळाले सेनेमुळे पण एकदम anajipant स्टाइल मध्ये विश्वास ghat
जनतेला काय करायचे आहे नि काय नाही हे कुणी सांगायची गरज नाही आज परीस्थिती अशी आहे की पाकीट मिळालं की मग नको त्यांची बाजू मांडली जाते
शिंदे साहेबांचा चेहरा समोर ठेऊन bjp cm बसवणार
आता मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे आणी evm वर लक्ष ठेवलं पाहिजे.
सध्या बॅटिंग फक्त शिंदे, शरद पवार, जरांगे हे तिघे मिळून करतात,फडणवीसांचा गेम होणार
आता जनतेनेच सर्वश्रृी योग्य निर्णय घेवून यांना हद्द पार कराव
शिंदे आणि पवार संपल्यात मजरा आहेत. पाठीत खंजीर खुपसन्यात फडणवीस माहिर आहेत.
हे सरकार महाराष्ट्र राज्य त, आले तर, सगळे नोकरदारांना, ऊस तोडणी ला, जावं लागलं काही कामच नाही रहाणार सगळे गुजरात ला,
मागेच जाहीर केले ना भाऊ कोयते घासुन ठेवायला
हे लय रिकामं आहे...याची बोगस पत्रकारिता केव्हाच संपली
अजित दादांची काय होती ऊपयुक्तता अशीही ? त्यांच्या अगोदर पासुन युतीचे बहुमत होते. आणि पुढचं बघायचं तर त्यांची काहीही मतं ट्रान्स्फर झाली नाही लोकसभेच्या वेळेस... मग काय ऊपयुक्तता ....
निखिल जी तुम्ही जुने चांगले पत्रकार होतेत काहीही बरळत नका जाऊ अश्या ने तुमची प्र तिमा डागाळु लागत चाललेली आहे मी कोणी त ज्ञ नाही तुमचा चाहता आहे
यांना माहीत आहे की 104 आमदार असताना देखील 40 आमदार असणाऱ्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला मुख्यमंत्री पद देऊन त्यांचा सन्मान केला आहे मराठ्यांचा सन्मान केला आहे असे असताना हा ग्रस्त विक्षिप्त टिका करतो आहे याबद्दल क्लेश आणि खेद वाटत आहे..
निखिल वाघाळे तुम्ही पत्रकार आहेत की नाही
बार्शी ला पण भाजपचे राजेंद्र राऊतांना पण शिंदे च्या शिवसेनेचे तिकिट दिले