आज बनवले केळीचे चिप्स/गणपती बाप्पांसाठी ड्रायफ्रूटचे लाडू/माझी रोजची देवपूजा.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- आज बनवले केळीचे चिप्स/गणपती बाप्पांसाठी ड्रायफ्रूटचे लाडू/माझी रोजची देवपूजा.
Hi!
I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
#vlog
#marathivlog
#villagevlog
#chhayascreativecorner
#kitchengarden
#terisgarden
#kitchentips
#bananachips
marathi vlogs,marathi vlog,marathi vlogger,marathi indian mom vlogs,#marathi vlog,#usa marathi vlog,#marathi vlog in usa,#marathi vlog in america,#marathi in usa,marathi family vlog,routine marathi vlog,#marathi america,#marathi youtuber,marathi mulgi,marathi mulagi,marathi in foreign,#marathi youtuber in usa,marathi vlogs in usa,marathi videos,marathi youtuber,funny marathi videos,comedy marathi videos,marathi,marathi vlog usa
छाया मी पण असे लाडु बनवले दोनही रेसीपी छान केली आहे बागेत फुले देवाला वाहीली किती छान
हो ताई आपल्या गार्डन मधल्या झाडांची फुलं देवाला व्हायला खूप छान वाटतं ☺️ 🥰 खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट केली धन्यवाद ☺️🙏🥰
सुगरण आहेस ताई 🎉रेसीपी पण शेअर करा ताई भाज्या पण शेअर करा कशा बनवता 🎉
हो ताई नक्कीच शेअर करन खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान कमेंट केली खूप खूप धन्यवाद good evening tai ☺️☺️
खूप छान चिप्स,लाडू 😋😋
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खूप छान लाडू 👌👌😋😋
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खूप छान
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खूप छान चिप्स बनवलेत ताई लाडू पण मस्तच 👌❤❤
☺️🥰♥️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️ good evening tai ☺️☺️
RUPALI kadam
केळीचे चिपस व लाडु एकदम मसत 😊😍😍😍😍🙏🙏
☺️🥰❤️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️🙏 good evening tai ☺️
Shree Swami Samarth Tai 🙏
श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏
खुप छान ताई विडीओ चिप्स तर लय मस्त
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Maji tai sugrnch ahe kele veprs ❤🥰
ताई तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद, श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏
छाया वहिनी मला विडीओ बघायला उशीर झाला माझ्या नातूला दवाखान्यात अडमिट केल होत म्हणून विडीओ बघायला उशीर झाला आता त्याची बर वाटत असी केळी चे चिप्स मस्त कुरकुरीत झाले ❤🎉🎉
सॉरी ताई कमेंटचा रिप्लाय द्यायला उशीर झाला ताई व्हिडिओ आज नाही उद्या पाहता येतील पण दवाखाना आणि तब्येत महत्त्वाची आहे ताई नातवाची काळजी घ्या , तो लवकरच बरा होईल काळजी करू नका, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
🙏❤
❤🙏🌹
Khup chan video tai chips tr 1 no distay aani ladu pn apratim😋😋❤❤
🥰❤️☺️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰 good evening tai ☺️
खूप छान चिप्स बनविले आणि लाडू
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
लाडू आणि केळीची वेफर्स खूप छान बनवले .👌👌👌👌
Khup khup dhanyawad tai ☺️☺️🥰🙏
कसं भारी बनवले चिप्स ना मस्तच आणि एकदम सोपी पद्धत
🥰☺️❤️ अहो ताई खूप सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करा खूप छान होतात ☺️🥰
खुप छान ताई
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
मस्तच झाले आहे chips Ani गणपती बाप्पा साठी ड्राय फ्रूट चे लाडू खूप छान
☺️🥰♥️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️ good evening tai ☺️
वाव किती छान 👌 खुप खुप सुंदर झाले ताई लाडू आणि वेफर्स वा मस्त 😋🙏🌹 श्री स्वामी समर्थ ताई 🌹🙏
☺️🥰♥️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️ श्री स्वामी समर्थ ताई good evening ☺️🥰🙏
लाडू भारी ❤❤ चिप्स पण खूप सुंदर ❤❤
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
छाया ताई लाडू मस्तच झाले चिप्स खुपच छान ❤❤
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
खूप छान क्रिस्पी दिसतं आहे मस्तच 👌
☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰🙏
श्री स्वामी समर्थ ताई😊छान विडियो ताई
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
ताई खूप छान केळी चे चिप्स एक च नंबर
धन्यवाद ताई ☺️ good evening tai ☺️☺️
Khup Chan recipe Tai tumace video bagun man prasann hoto shre Swami Samarth
☺️🥰❤️♥️ हो ताई घरामध्ये रोज देव पूजा झालेला खूप छान प्रसन्न वाटतं ☺️ खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि छान कमेंट केली श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏
Khup chan ladu pn chips pn❤
धन्यवाद ताई ☺️☺️ good evening tai ☺️
लाडू भारी चिप्स भारी रेसिपी बनवणारी माझी बाय लय भारी सुगरण छाया ❤❤
☺️🥰❤️ खूप खूप धन्यवाद मावशी ☺️🥰❤️ श्री स्वामी समर्थ मावशी ☺️🥰🙏♥️
Khupach chan banvale
🥰 खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️ good evening tai ☺️☺️
खूप छान वाटले
खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
लाडू छान चिप्स पण छान 😊
धन्यवाद ताई ☺️🥰❤️ good evening tai ☺️
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ ताई ☺️🙏🥰❤️
वाट पाहत होती
हो ना ताई घरातली काम पण भरपूर असतात ना त्यामुळे व्हिडिओ कधी लवकर येतो तर कधी लेट होतो खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढुन तुम्ही माझे व्हिडिओ पाहता ☺️🥰❤️ good evening tai
Bapre tai kiti fast chips karta mastach👌👌you are all rounder 👍👍shree swaami samarth🌹🙏
☺️🥰♥️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️ ☺️ 🥰 श्री स्वामी समर्थ 🌺🙏 good evening tai ☺️
Very nice ❤❤
Thank you tai ☺️☺️🥰🙏
Chips chan zale,fule pn khup sunder,mi pn gavavrun yetna जास्वंद kali anli hoti khup,chan video ganpati bappa morya 🌺 🙏
हो ताई जास्वंदीच्या झाडाला बाराही महिने फुलं राहतात नक्की लावा झाड देवाला रोज फुले निघतात खूप खूप धन्यवाद ताई गणपती बाप्पा मोरया good evening tai ☺️☺️🥰
Mast
Thank you 😊🙏
😊❤
Dhanyawad tai ☺️🙏
Mla betayche tumla
Kelichya chips madhe miri pud takali tari sudha Chan lagatat ek vegala flevar 😊😊
नेक्स्ट टाईम नक्की ट्राय करण ताई ☺️ खूप खूप धन्यवाद ☺️
Tai good afternoon, sagale milun kam kele tar khup energy watate karan ekti ladies yewadh sagal karane awghad asat, ladoo, aani chips ekch no. GANPATI BAPPA MORAYA 😊😊🎉🎉🙏🙏💐💐👍👍
एकदम बरोबर बोलला ताई एकट्या लेडीज ने इतकं सगळं आवरण शक्य होत नाही त्यामुळे माझ्या घरातले सगळे मला मदत करतात खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान कमेंट केली ☺️🥰❤️ good evening tai गणपती बाप्पा मोरया 🌺😊🙏
Tai mi vat bgat hote video chi khup chan video tai ❤❤❤
सॉरी ताई तुम्हाला माझ्या व्हिडिओची वाट पहावी लागते पण काय करणार घरातली काम पण भरपूर असतात घरातली काम पाहून व्हिडिओ टाकावा लागतो त्यामुळे व्हिडिओ कधी लवकर येतो तर कधी उशिरा येतो पण अपेक्षा करते तुम्ही तुमच्या बहीणीला समजून घेतान ☺️🥰♥️♥️♥️♥️
अग छाया मीठ नेहमी चिनी मातीच्या बरणीत ठेवायचे काचेच्या बरणीत ठेवायचे नसते बाकी रेसिपी खूप छान व्हिडिओ पण खूप छान.
ताई असं ऐकलं होतं काचेच्या बरणीमध्ये ठेवतात मीठ त्यामुळे मी काचेच्या बरणीमध्ये ठेवलं होतं मला माहितीच नव्हतं चिली मातीच्या बरणीमध्ये मीठ ठेवतात आता बाजारात गेले ना चिनी मातीची बरणी नक्कीच घेऊन येईन ताई मी ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई खूप छान आणि महत्त्वाची माहिती दिली आज मला तुम्ही ☺️🥰❤️♥️
ताई मी पण केळाचे चिप्स केले होते पण ते मऊ पडले होते कशामुळे
ताई व्यवस्थित फ्राय झाले नसतील ते त्यामुळे मऊ पडतात , थोडे ओलसर राहिले ना मग सगळे चिप्स म पडतात त्यामुळे तेलावरच्या पूर्ण बुडबुड्या बंद होईपर्यंत आपण फ्राय करून घ्यायचे चिप्स म्हणजे कुरकुरीत होतात श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏
Tai keli tumchi grchi kay ka viktor anli
फौजी साहेबांच्या मित्रांनी आणून दिली ताई, त्यांच्या घरी केळीची झाडे आहेत, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Chips cha mashin konata compani cha aahe kitila ghetal
☺️ ताई ताई भांड्याच्या दुकानातून घेतलं होतं ☺️🥰 good night tai ☺️
ताई लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय सांग तुम्हाला माहिती असलेली
ताई हा व्हिडिओ पहा एकदा,
th-cam.com/video/TTk2Wb8y5u8/w-d-xo.htmlsi=x6TT6C8B3SPVHeAM
ताई नागवेल कुठे मिळेल मुंबईत नर्सरी मध्ये मिळतं नाही
ताई मला जे झाड मिळत नाही, ते मी ऑनलाईन मागवते, मी अशी खूप झाड ऑनलाईन मागवले आहेत ताई, एकदा सर्च करून पहा ॲमेझॉन ला मिळते का, नाहीतर काहीतरी पर्याय काढु ताई, खूप खूप धन्यवाद ताई, कमेंट चे उत्तर द्यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी ताई, गुड नाईट ताई ☺️🥰🙏
हो ताई मी meeshoवरुन आर्डर केलें आहे
ताई चिप्स तर खुप छान झालेत 👌👌👌 दिसतातच ईतके मस्त कि खायला पण नक्कीच छान झाले असणार आणि लाडु पण छान झालेत छान झालेत म्हणजे का नाही होणार छान विषय्येका माझ्या गोड ताईनी जे बनवलय म्हणल्यावर छानच होणार माझी ताई आहेच सुगरण सर्व गुण संपन्न ❤❤ आणि गणपती बाप्पाची पुजा पण मस्त फुल ते पाहुन मन प्रसन्न होत ताई मि पण झाड लावलेत गुलाबाचे माझ्या ईथे खाली सगळी फरशी आहे ना मग कुंडीतच लावलेत पण त्याचे पानच गळतायेत बटन गुलाब आणि मोठे गुलाब आहे आत्ताच लावलेत पंधरा दिवस झाले म्हणून मला पुजेला फुलच सापडत नाही फुल असल्यावर छान वाटत ताई तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी व्रताला देवघरात आहे तोच कलश ठेवता का दुसरा भरून ठेवता आणि लक्ष्मी पुजनला पण कारण माझ्या कडे पहिले देव नव्हते मि दोन तीन महिने झाले देव आणलेले म्हणून विचारल आणि महालक्ष्मी व्रत बरेच दिवस झाले करते पण देवघरात कलश ठेवलाय तर तोच ठेवायचा का
ताई माझी मुलगी मार्गशीर्ष महिन्यात दुसऱ्या गुरुवारी झालेली आहे आणि मला मुलीची खुप हौस होती मोठा मुलगा आहे आणि नंतर मुलगी तुम्हाला त्यादिवशी नाही म्हणलका तुम्ही जस बोलताल तसच बोलते ती नमस्कार मि छाया तुमच स्वागत आहे अस एत नाही तरी पण वाकड तिकड बोलते 😂😂😂 ताई माझी मुलगी खुप गुणी आहे मी पाचवी मध्ये होते तेव्हा पासून मार्गशीर्ष महिन्यातल व्रत करते मि तर म्हणते देवी ने दिलेला आशिर्वादच आहे 🙏🙏
ताई गुलाबाची पान गळत आहेत तर जास्त पाणी नका घालू झाडाला आणि पाणी ट्रेन होण्यासाठी कुंडीला खालून छिद्र आहे का नाही ते चेक करा आणि नसेल तर कुठला छिद्र पाडा म्हणजे जे जास्तीच पाणी आहे ते निघून जाईल झाडाला जास्त पाणी झालं ना मग झाडाचे पान गळतात झाड खराब होतं ताई आपल्या मंदिरामध्ये आपल्या कुलदेवीचा कलश असतो तो तसाच ठेवायचा असतो आणि दुसरी कुठली आपण पूजा मांडली ना तेव्हा दुसरा कलश घ्यायचा असतो ☺️ आणि ताई तुमच्या मुलीचा जन्म मार्गशीर्ष महिन्यामध्ये झालेला आहे ☺️🥰 खूप खूप छान साक्षात देवी लक्ष्मीचं रूप मुलगी असणं सुद्धा एक भाग्याची गोष्ट आहे ☺️ असं म्हणतात बेटी धनाची पेटी असते मुलगी ही नशीबवाल्यांनाच होते ताई ☺️ तुम्ही खूप नशीबवान आहात तुम्हाला मुलगी आहे ताई तुमच्या मुलीला सांगा तुझ्या मावशीने तुला खूप खूप आशीर्वाद आणि प्रेम पाठवलं आहे ☺️ 🥰😘 ❤️ ♥️ ♥️ खूप खूप धन्यवाद ताई वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला आणि खूप छान कमेंट☺️🥰❤️ केली खूप खूप धन्यवाद
@@ChhayasCreativeCorner हो ताई कुंडीला छिद्र आहे बहुतेक पाणी जास्त झाल असेल माझ्या कडुन पण त्यांच्यावर बारिक अशे पांढरे किडे येत घासावर कसा मवा असतो तस पाणी मी रोज नाही घालत
@@ChhayasCreativeCorner Thank you tai ♥️एवढा छान रिप्लाय दिल्याबद्दल आणि माझ्या मुलीला आशिर्वाद दिला प्रेम दिल तिला नक्की सांगते 🙏
Hi chhaya
Tu he gavran tup vikat ghetes te kiti ru. Aani nav ky tya tupachya dabyache
ताई मी गोवर्धन तूप वापरते, अर्धा किलोचा डब्बा 370 ला आहे ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏
Me goa rahte
ताई तुमचे कमळाचे झाड कसे झाले ते दाखवा ना
ताई कमळाचे झाड जळून गेले
Tume goa trip kada tai
Hi
Hii
Tumcha nomber dayana tai
खाऊन बघावे लागतीन छान झाले का नाही
आमोल भाऊ पहिली ड्युटी करा आणि मग खाऊन बघायला या 😂😂