ताई आम्ही पंधरा दिवस झाले साफसफाई कपडे धुणे करतोय तरी काम कमी होत नाही धाराशिव मध्ये राहते दसरा स्वच्छता खूप असते घर अगदी स्वच्छ मन प्रसन्न होते आणि नऊ दिवस देवी घरी बसते खूप सुंदर वाटते ❤❤ताई तुम्ही खूप सुंदर स्वच्छता केली घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा❤❤
तुम्ही खूप मेहनत करता पण ज्या क्लीनर नाही तुम्ही स्वच्छ करत आहात त्यामध्ये केमिकल असतात . आणि तुम्ही डायरेक्ट डब्यांवर टाकून स्वच्छ करत आहात त्या डब्याला लावलेला हात परत पदार्थांमध्ये जाऊ शकतो त्यामुळे धोका होऊ शकतो कृपया कसे करू नका
Product link :- amzn.in/d/e1MOmB1
एक कष्टाळू, हौशी, आनंदी, उत्साही व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या महाराष्ट्रातील सिन्नरमधील सौ सुवर्णा लोणारे ❤❤❤❤❤
सुवर्णा GBU!! Dear 🎊💐💐💐💐👍👍😊
Thanku 🙏😍
ताई आम्ही पंधरा दिवस झाले साफसफाई कपडे धुणे करतोय तरी काम कमी होत नाही धाराशिव मध्ये राहते दसरा स्वच्छता खूप असते घर अगदी स्वच्छ मन प्रसन्न होते आणि नऊ दिवस देवी घरी बसते खूप सुंदर वाटते ❤❤ताई तुम्ही खूप सुंदर स्वच्छता केली घटस्थापनेच्या खूप खूप शुभेच्छा❤❤
Konte gov tumche
मी पण धाराशिव ची आहे
मी अंबाजोगाई ची आहे
सुवर्णा ताई तुमचं किचन खूप फ्रेश आहे,व्हिडिओ मध्ये पाहून च खूप प्रसन्न वाटत❤
ताई प्रॉडक्ट लिंक सेंड करा किचन स्वच्छ झाल्यावर खूप प्रसन्न वाटतंय😊😊
जय श्रीराम,सुवर्णा तुमची साफसफाई मस्तच झाली ,नवरात्रीच्या अंबामातेच्या आगमनासाठी!
सुवर्णाताई व्हिडिओची फार वाट बघितली खूप छान स्वच्छता केली❤❤
आम्ही Navratri ला साफ सफाई करतो आज सर्व साफ सफाई झाली तुमच्या व्हिडीओ पाहून मला फार काम करण्या करिता फार मदत होते
हाय सुवर्णा घरच्या कामात ब्लॉग पाहन होतच नाही सध्या साफ सफाई ची काम चालू झाली आहे त तुमची साफ सफाई छान झाली व्हिडिओ छान होता❤❤🎉🎉
ताई kiti फ्रेश watty ग तुझे घर एकदम भारी लक्ष्मी वास करते खूप प्रसन watty तुझ घर 😊
nice cleaning. Take rest. Don't use water to clean electric items.
खुपच छान झाली आहे ताई किचनची साफसफाई 👌👌👌👌
आम्ही तरी 4/5 दिवस झालं यातच आहे aaj आवरलं सगळं दसरा साफसफाई.. आजारीच पडले मी तर
Ekhadya banglyala pn lajvel etka sundar kitchen ahe tai tumcha ❤😍 ekach no❤❤❤
ताई चावल की कटोरी मे रखा हुआ क्या करे चावल को कपूर रात को जलाये का सुबह प्लीज बताना ताई
Subah
सुवर्णा ताई मला paticha खूप जास्त त्रास आहे ताई पण तुमचे व्हिडिओ bagun मला पण उत्साह येते 😊
tai apka kichan bht acha saf sutra lag raha hai tai mai bhi ye clinar magaugi bht acha hai apne link di hai na usipe se magaugi 😊
श्री स्वामी समर्थ मावशी😊 छान व्हिडिओ
ताई हे क्लिनर कोणते ज्याने तुम्ही फरशी साफ केली ते सागणे
Suvarna tai tumchya sarkhi tandalachi kheer keli khup servana awadli. Thanks
Mla pan asch clean Awdte tumi kiti chan srv clean ठेवता ताई
Khup mast video mi pan ase dabbe ghetle Amazon madhun khup mast aahet fridge sathi ghetle mast mast
❤❤❤ khup chhan disat ahe tai kitchen
Khup chan keli cleaning amchi pn zali sarvach cleaning
ताई कोण ते लिक्विड आहे छान आहे ना वसांगातुमचेकिचनखुप सुंदर दिसत आहे ताई
सुवर्णा सफाई छान दिसत होती तुझ्या घरी सोनाली मसाला पापड घेतली 👌🏻👌🏻🥰🎉👍🏻
खूपच छान सुंदर आहे किचन 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
ताई आमच्याकडे पण दसऱ्याला वरचीच क्लिनिंग असती आणि दिवाळीला डीप क्लिनिंग असते❤
Khup chan disat ahe kichen 👌👍
Kiti vat bghitli mavshi video chi, mi pan keli sampurn gharachi safsafaii
खुप छान कीचन क्लीन केल ताई mi पन केल फरशी तर घासाय चि गरज नाही पडली मला खुप सोप वाटल कीचन क्लीन त्याचे नाव काय आहे❤
सुवर्णा ताई तुम्ही खूप कष्टाळू आहे बाप्पा तुमच्या सर्व ईच्छा पुर्ण करो ताई पुजा राहुल सर्वांच्या इच्छा पुर्ण होवो हीच बाप्पाल प्रथना करते 😊
खुप छान व्हिडिओ😊😊
myam kuup chan video ❤ myam tumcha bhaynilapan video gyacha na tya tumcha peksha kuup sunder distat ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
फार छान kichan
Kontya company che ahe
खुप छान साफसफाई केली ताई
खूप छान
Kaku tumhi vedio sathi
iPhones mobile ki Android mobile vaparta....
Android
Mavshi he Urban wipe cleaner mast aahe Mi pan use karte.. kitchen cleaner & Furniture cleaner donhi product bhari aahe... chhan disat aahe kichen 😊
Kitchen trolly baherun clean karu shakto ka hya cleaner ne....
Kitchen clining liquid kon cha ahe te sanga pls
आणि सकाळी उठून त्याची पूजा करायची का तांदूळ आणि कापुराची दारासमोर ठेवायचा का
Pani ghalun mixer dhuvaichi nahi. Shock basnar. Very dangerous
मी कायम असच धुते...काही होत नाही ..पाणी आत जात नाही
स्वच्छ बघायला छान वाटते
सुवर्णाताई व्हिडिओ फार उशिरा आला लय वाट बघितली खूप छान स्वच्छता केली❤❤
अग सुवर्णा मी संगिता माळी तुला सहा महिने पुर्वी च बोलले होते की जशी बारामती ची मनीषा मसाले तशीच सिन्नर ची सुवर्णा मसाले
Thanks ताई माहिती आहे मला😀🙏
Edapida talo suvarn ch raj yevo😊
तुम्ही खूप मेहनत करता पण ज्या क्लीनर नाही तुम्ही स्वच्छ करत आहात त्यामध्ये केमिकल असतात . आणि तुम्ही डायरेक्ट डब्यांवर टाकून स्वच्छ करत आहात त्या डब्याला लावलेला हात परत पदार्थांमध्ये जाऊ शकतो त्यामुळे धोका होऊ शकतो कृपया कसे करू नका
ताई खुप छान झाली आहे किचन ची सफाई❤😊
Thanku
Kup Bharry .👌
ताई अर्चना खरच बोलत नाही का अस नका होऊ देऊ चांगल नाही वाटत
अहो ताई अस काही नाहीये..तुमचा हा गैर समज काढून टाका..🥰
Tai te tandul nantar Kay karache
पक्षांना द्या..झाडाखाली मुंग्यांना घाला
किचन क्लिनर चे नाव सांगा
Tai kitchen la exit fan lava na
खुप छान........
Congratulations lakh 4🎉🎉
Too good cleaning
Khup Chan cleaning 🧹🎉😊
❤mast video
Very nice video Tai 😋❤❤❤
खुप छान दिसत आहे आहे किचन 👌🏻👌🏻💐
Thanku 😍
मावशी बोर्ड साफ करताना घरातील लाईट ऑफ केले होते का
Ho
👌👌
Link send kar
Chan video
तुम्ही जो उपाय सांगितला तो आज रात्रीच करायचा का
आणि उद्या सकाळी लावायचा का तो कापूर दरवाजासमोर
Ho
ताई छोटी काचेची बर्णी अर्धा किलोची आहे का
हो
Mast🎉🎉❤
❤❤
मावशी पूजा दीदी चे लग्न कस जमल कधी सांगाल स्टोरी.. आता गौरी गणपती पण झाले पितृ पक्ष पण झाले आता साफसफाई करून घ्या आणि लवकर लवकर स्टोरी सांगा ह...😊
Ho
Khoopchandistekitchen
,♥️
Tai tumhi aathvdyatun kiti Vela kes dhuta
2
👍👌👌👌❤️
यापुढे असे धुवू नको.कोळगेटने साफ करायचे फूड प्रोसेसर.
18 वर्षे झाली मी अशीच करते..पण काही झालं नाही 😀
खूप छान
👌👌👌
❤❤
खूप छान
खूप छान