Red Soil Stories सारखी अजून एक भारी स्टोरी Devak Kalji - Life in Konkan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024
  • Red Soil Stories चॅनेल वरील Food recipes videos तुम्ही पाहिले असतील आणि जर तुम्हाला ते व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही Devak Kalji - Life in Konkan या चॅनेल ला हि भेट द्यायला पाहिजे. Konkani food culture सोबत Konkani lifestyle चा सुरेख संगम म्हणजे यांचे व्हिडिओ. एक असे कुटुंब जे मुंबई सोडून कोकणात वेंगुर्ल्यात स्थायिक होतात ते आणि ते फक्त आपली आवड जपायला. ती आवड असते स्वयंपाकाची. आपली पाककला youtube च्या साहाय्याने एका विशिष्ट मार्गाने लोकांपर्यंत पोहचवायची. असे व्हिडिओ पाहण्यात खवय्ये तर असतातच शिवाय ज्यांना स्वयंपाकाची आवड आहे असेही असतात. पण विशेष बाब हि कि एका वेगळ्या तऱ्हेने ते आपल्या दर्शकांपर्यंत हि कला सादर करतात कि कोकणाची जीवनशैली हि इथे उलगडत जाते. कोकणी खाद्यसंस्कृती जगप्रसिध्द आहे. तिथल्या लोकजीवनाचा हा वारसा आहे आणि देवाक काळजी या चॅनेल मार्गे ती आपल्यापर्यंत पोहचत आहे. त्यामुळे जगावेगळ्या या चॅनेल ची खासियत काय आहे? हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत.
    कूकिंग चा पूर्ण व्हिडिओ
    कोकणातील पारंपारिक शेवग्याची भाजी, आंबोळी & काळ्या वाटाण्याचं सांबार | Janmashtami special
    • कोकणातील पारंपारिक शेव...
    कोंकणी रानमाणूस प्रसाद गावडे चा आदर्श घेतला आणि शहरातून गावात परतला | आजी नातवाचा नानांचो वाडो
    • कोंकणी रानमाणूस प्रसाद...
    Devak Kalji - Life in Konkan च्या TH-cam channel ची लिंक
    / @lifeinkonkan
    कोकणातले इतर व्हिडिओ पाहण्यासाठी
    • कोकण दौरा
    माझा संपर्क क्रमांक
    7096737728
    तुम्ही आम्हाला Social Media वर Follow आणि Subscribe करू शकता.*
    आमचे इन्स्टाग्राम अकाउंट www.instagram....
    आमचे फेसबुक अकाउंट
    www.facebook.c...
    #Redsoilstories
    #devakkalji
    #trekyug
    #food
    #konkan
    #kokan
    #foodrecipe
    #cooking
    #cookingchannel
    #cookingvideo
    #कोकण
    #vengurla
    #malvanifood
    #howtomake
    #foodchannel

ความคิดเห็น • 30

  • @TrekYug
    @TrekYug  6 วันที่ผ่านมา +3

    देवाक काळजी चॅनेल ला भेट देण्यासाठी या लिंक वर क्लिक करा www.youtube.com/@LifeInKonkan

  • @minalrajapurkar2947
    @minalrajapurkar2947 6 วันที่ผ่านมา +5

    खुप खुप छान इंटरव्ह्यू.. तुम्ही नक्कीच पुढे जाणार..best of luck ❤

    • @TrekYug
      @TrekYug  5 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 😊

  • @divyarawool1932
    @divyarawool1932 4 วันที่ผ่านมา +1

    हे दाभोली गाव ना अस वाटत कारण मी पण दाभोली त ली राऊळ राऊळ वाडीतील आवडल तुमच काम 🙏💐💐🙏

    • @TrekYug
      @TrekYug  4 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 😊, हो हे दाभोली गाव आहे

  • @ChetanMahindrakar
    @ChetanMahindrakar 6 วันที่ผ่านมา +2

    खूप छान आणि प्रेरणादायी. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.

    • @TrekYug
      @TrekYug  6 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 😊

  • @amitchindarkar7734
    @amitchindarkar7734 5 วันที่ผ่านมา +1

    छान interview...all the best रुपेश राजापूरकर

    • @TrekYug
      @TrekYug  3 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 😊

  • @revascorner9955
    @revascorner9955 6 วันที่ผ่านมา +2

    खूप सुंदर....देवाक काळजी ❤

    • @TrekYug
      @TrekYug  5 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 😊

  • @prathameshidreammotionpict5816
    @prathameshidreammotionpict5816 6 วันที่ผ่านมา +2

    Waah ❤❤❤ khup chan❤️❤️❤️

    • @TrekYug
      @TrekYug  6 วันที่ผ่านมา

      Thanks 😊

  • @prashantsatardekar5121
    @prashantsatardekar5121 4 วันที่ผ่านมา +1

    मस्त व्हिडिओ रुपेश.. पुढच्या वाटचलीसाठी खूप शुभेच्छा...

    • @TrekYug
      @TrekYug  4 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 😊

  • @SachinChavan-xx9bo
    @SachinChavan-xx9bo 6 วันที่ผ่านมา +1

    Khupach jabardast video ❤❤❤

    • @TrekYug
      @TrekYug  5 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 😊

  • @simonmhaske6156
    @simonmhaske6156 5 วันที่ผ่านมา +1

    Khoop Chhan

    • @TrekYug
      @TrekYug  5 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 😊

  • @prashantsalgaonkar4747
    @prashantsalgaonkar4747 5 วันที่ผ่านมา +1

    Ek number, best of luck mitra.mast

    • @TrekYug
      @TrekYug  5 วันที่ผ่านมา

      Thank you so much

  • @SaasBahuFoodVlogs
    @SaasBahuFoodVlogs 5 วันที่ผ่านมา +1

    Full support ❤

    • @TrekYug
      @TrekYug  3 วันที่ผ่านมา

      Thanks 😊

  • @WellnessManojNaik
    @WellnessManojNaik 6 วันที่ผ่านมา +1

    Mast interview.. Best of luck...

    • @TrekYug
      @TrekYug  6 วันที่ผ่านมา

      Thanks 😊

  • @AmrutaVarekar
    @AmrutaVarekar 4 วันที่ผ่านมา +1

    माझी पण खूप इच्छा आहे गावी रहायला जाऊन काहीतरी करायचं आहे

    • @TrekYug
      @TrekYug  4 วันที่ผ่านมา

      तुम्ही करू शकता

  • @archanaparab1534
    @archanaparab1534 5 วันที่ผ่านมา +1

    एकतर पदार्थ मस्त करतात ... sadarikaran उत्तम aste....सहजता असते....देखावl kiwa आर्टिफिशियल वाटत नाही....Ek tar Mumbai sodun gavi rahane easy nahi आहे. Cylone che channel amhi suddha follow karaycho Traditional me ani Purna the nature girl ani village life , Life in Wet land . या couple la kuthehi ghamend nahi ahe...khup sadhi simple manse ahet... Chinese youtuber Liziqi che channel he saglyat आवडता channel hote...ani lockdown purvi pahaycho . lockdown period madhe aplya kokanatlya youtubers na hya channels me share केले hote...pan unfortunately eka ne suddha हा प्रयत्न kela nahi yache karan eka la suddha separate किचन karne yogya watle nahi....kiwa timlapes cinematography madhe interest ghetla nahi.... ajunhi te tashich shooting kartat . असो tumchya karyas shubeccha...karan tumhi rent var rahata yache kautuk ahe. Ani yogya veli Mumbai sodali ahe. नक्कीच यशवंत होऊ de..

    • @TrekYug
      @TrekYug  5 วันที่ผ่านมา

      धन्यवाद 😊