अजित पवारांना पाडण्यासाठी नव्हे तर अजित पवारांच्या सख्ख्या पुतण्याला जे युगेंद्र पवार जे शरद पवारांच्या सोबत आहेत, त्यांना निवडून आणण्यासाठी घरोघरी फिरत असतील प्रतिभा काकू.
अरे दादा तुझ्यावर जबाबदारी टाकली होती म्हणून ते येत नव्हते... आता तू दगा फटका केला मग त्यांना यावच लागेल ना.... तू होता म्हणून ते बिनधास्त होते आता तूच नाही मग त्यांनी यायला पाहिजे ना ....
अहो अजितदादा तुम्हाला पवारसाहेबानी छत्रपती कारखाना संचालक.जिल्हा बँकेचे संचालकपद अध्यक्षपद.खासदार आमदार.मंत्री.पांच वेळा उपमुख्यमंत्रीपद.गटनेते.विरोधीपक्षनेतेपद दिले शेवटी तुम्ही साहेबाना दगाफटका करुन भाजपात गेले पक्ष व चिन्ह नेले चाळीस आमदार नेले साहेबाच्या मुलीच्या विरुध्द पत्नीला उभे केले तुम्ही साहेबाच्या विरोधात काय नाही केले ? ते महाराष्ट्राने पाहिलेले आहे भाजप मोदी.शाहा.फडणवीस यांच्या कंपूत जाऊन साहेबावर शिवराळ भाषेत घाणेरडी टिका करणार्याच्या टोळीत सामील झालेले आहात सदा खोत.पडळकर.लाड.राम कदम.राणे पिता पुत्र.विखे पिता पुत्र.वाघ मँडम.चाकणकर मँडम.शेलार.जयकुमार गोरे.रणजित निंबाळकर.राहूल कुल.कांचन कुल.जानकरदादा.सुरेश धस ही मंडळी पवारसाहेबावर घाणेरडी टिका करतात व तुम्ही त्यांच्याच पार्टीत सामील होता तुम्हाला महाराष्ट्र कसा विसरेल ?
दादा त्यांनी तुमच्या वर विश्वास ठेवला होता, त्यांना त्या.वेळी गरज वाटत नाही, तेव्हा तुम्ही शरद पवार याच्या पक्षात होते, तुम्ही इडी मुळे , शरद पवार यांचा पक्ष घेऊन गेलात मग आता तुमच्यावर कसा विश्वास ठेवतील
दादांनाआता दारोदार फिरावं लागतंय. काकीला आपण सोडून गेला, काकीने आपल्याला सोडलं नाही. घरफोड्या वाढल्या आहेत त्यामुळे साहेबांना बंदोबस्त करण्यासाठी फिरावं लागतं आहे.
आशीर्वाद कऱ्हा माईचा नदी सुधारणा प्रकल्प आशिर्वाद नीरा भिमेचा ....मिळे शेतकऱ्यांना पाणी पुरवठा आशीर्वाद बहिणींचा ....लाडक्या बहिणींची सुरक्षा आशीर्वाद त्या ज्येष्ठांचा .....मिळे आशीर्वाद वयोश्री योजना साथ नाव युवकांची ...युवा कार्य प्रशिक्षण योजना सन्मान महिलांचा ...मोफत बास सेवा⏰⏰💯💯
अजित पवार पडणार,,? डीपोजिट जप्त करणार च आहे आमचं मतदारांच ठरलंय डीपोजीट जप्त करणार च करणार आणि अजीत पवार यांचे डीपोजित जप्त करायचा आनंद ऊपभोगनारच आहे आम्ही मतदार,, एकच विचार शरदराव पवार साहेब
ज्यांनी आयुष्य घडवलं 4 वेळा उपमुख्यमंत्री केल अनेक मंत्रिपद दिली त्या काकानां कमळाबाई करता धोका दिला बारामती च्या जनतेने 100 टक्के तुम्हाला घरचा रस्ता दाखवलाच पाहिजे
अजित पवारांच्या संपुर्ण मुलाखतीची लिंक - th-cam.com/video/HqFFVkPVyVs/w-d-xo.html
अजित पवारांना पाडण्यासाठी नव्हे तर अजित पवारांच्या सख्ख्या पुतण्याला जे युगेंद्र पवार जे शरद पवारांच्या सोबत आहेत, त्यांना निवडून आणण्यासाठी घरोघरी फिरत असतील प्रतिभा काकू.
हा पण माणूस चांगला होता
पण कमळा बाई मुळे वाया गेला
त्यांना अँड सुप्रिया ताईंना सोबत द्यायला हवी होती पार्टी ची धुरा......अजित दादा ना डावलायला नको होते
@@nitinubale1485ed च्या कार्यवाहीचा धाकाने दादा सुंबल्या करून पळून गेला. दादाने ७००००₹ कोटी चोरले
*माज्या ज्या आईसमान काकी आहेत तिच्या पोरीला राजकरणातून संपवायला मी बायकोला उभे केलें* हे पण सांग
Han mag itke varsh hoti ki mp aodych pad ata dusrya sathi
प्रतिभा काकी सत्याच्या मार्गावर प्रचार करत असतील तर बिघडलं कुठे? प्रतिभा काकीना विचारण्या एवढी अजितची उंची नाही.१००%अजित पवार पडणार.
हा पण चांगला माणूस होता बाई मुळे वाया गेला 😂
चाकणकर बाई 😂
कमळाबाई... कमळाबाई...
😂😂😂😂
नाव न घेता तुम्ही सगळाच सांगितलं की राव
Navle bai aata😅@@Vishuxyz999
100% पडणार दादा यावेळेस 😂😂
हे अस बोलून दाखवून देत आहेत की याची आमदार व्हायची पण लायकी नाही
अस आजपर्यंत मिडीयाने तरी दाखवल नाही .आणि तस असल तरी त्यात काय चुक आहे .दादांना पाडण्यासाठी नाही तर नातू जिंकावा म्हणून .
👌👌🙏
पवार साहेब मागे म्हणाले होते..अजून लय जणांना घरी पाठवायचयं..शेवटी कुणाला पाठवायचय काय माहीत?..😀😀
अरे दादा तुझ्यावर जबाबदारी टाकली होती म्हणून ते येत नव्हते... आता तू दगा फटका केला मग त्यांना यावच लागेल ना.... तू होता म्हणून ते बिनधास्त होते आता तूच नाही मग त्यांनी यायला पाहिजे ना ....
💯👌☝️
अजित पवार चांगला माणूस आहे कामाचा माणूस आहे पण भाजपने ब्लॅकमेल केल आहे ED लाऊन 😢
कर्म ❤
साहेबांची बारामती
७००००००००कोटी जमा झाले खात्यात
येणार फक्त आमदार युगेद्र दादाच
जवळ राहून घात केलास तु अजित पवार अवसान घातकी निघालास तु. तुला हरवायला नाही पण युगेंद्र ला जिंकवायला मात्र नक्की काकी साहेबांनी प्रचार करावा 👍
सगळं खरं आहे दादा पण तुम्ही कामळाबाई बरोबर जयाला नको होते ....
कमलाबाई मुळे वाया गेला मानुस
अहो अजितदादा तुम्हाला पवारसाहेबानी छत्रपती कारखाना संचालक.जिल्हा बँकेचे संचालकपद अध्यक्षपद.खासदार आमदार.मंत्री.पांच वेळा उपमुख्यमंत्रीपद.गटनेते.विरोधीपक्षनेतेपद दिले शेवटी तुम्ही साहेबाना दगाफटका करुन भाजपात गेले पक्ष व चिन्ह नेले चाळीस आमदार नेले साहेबाच्या मुलीच्या विरुध्द पत्नीला उभे केले तुम्ही साहेबाच्या विरोधात काय नाही केले ? ते महाराष्ट्राने पाहिलेले आहे भाजप मोदी.शाहा.फडणवीस यांच्या कंपूत जाऊन साहेबावर शिवराळ भाषेत घाणेरडी टिका करणार्याच्या टोळीत सामील झालेले आहात सदा खोत.पडळकर.लाड.राम कदम.राणे पिता पुत्र.विखे पिता पुत्र.वाघ मँडम.चाकणकर मँडम.शेलार.जयकुमार गोरे.रणजित निंबाळकर.राहूल कुल.कांचन कुल.जानकरदादा.सुरेश धस ही मंडळी पवारसाहेबावर घाणेरडी टिका करतात व तुम्ही त्यांच्याच पार्टीत सामील होता तुम्हाला महाराष्ट्र कसा विसरेल ?
खूप खूप खूप आदर आणि अभिमान होता तुमचा 😔
आपली लायकी या वयात त्यांना आता समजली
दादा त्यांनी तुमच्या वर विश्वास ठेवला होता, त्यांना त्या.वेळी गरज वाटत नाही, तेव्हा तुम्ही शरद पवार याच्या पक्षात होते, तुम्ही इडी मुळे , शरद पवार यांचा पक्ष घेऊन गेलात मग आता तुमच्यावर कसा विश्वास ठेवतील
दादा देवा दाढी
यांना जे काही यश मिळेल ते कामामुळं नाही तर
फक्त आणि फक्त वाटलेल्या पैशामुळे
साहेब.हे वागणे आवडले.नाही.राष्ट्रीय.नेत्याने मोकळ्या मनानं राहावे.गाव गावात सभा घेणे,अर्ज .सादर करताना सोबत राहणे.
अजित पवार हे नेते बारामती सारख्या शहराला लाभले हे बारामतीकरांची नशीब❤
चाकणकर बाई 😂
चकना
दादांनाआता दारोदार फिरावं लागतंय.
काकीला आपण सोडून गेला, काकीने आपल्याला सोडलं नाही.
घरफोड्या वाढल्या आहेत त्यामुळे साहेबांना बंदोबस्त करण्यासाठी फिरावं लागतं आहे.
कमळा मुळे दादा लोकांनी तुम्हाला एकट पाडल
ते आमच्या विदर्भाचे 72 हजार कोटी रुपये परत द्या, मी सांगतोय प्रतिभा काकीला घरोघरी नका फिरू म्हणून. बघा जमतंय का तर..
Yugendra Pawar
Are ajit dada 70 hajar koticha hishob dya garib janteche khup lutle
मुलाने तत्व पाळलं नाही, तर वडलांनी काय कराव?😭😭
एकच वादा अजितदादा⏰💯⏰💯
दादा तुम्ही सुद्धा असे कधीच फिरला नव्हता😅😅😅😅😅
दुजाभाव कारण तुमचे गुण 😂
दादा तुम्ही आता ग्रामपंचायतला उभे रहा
काकी तुम्हाला पाडण्यासाठी नाही.नातवाला विजयीचा आर्शिवाद देताय.
दादा तुम्ही चांगले नेते होता पणं तुम्हाला काय अवदसा आठवली अन् भा ज पा सोबत गेला त्यामुळे हि वेळ आली
फक्त काॕमेट वाचा लोकांच्या सगळ कळल
ऐवढी वर्ष तुम्ही काय विकास केलानाही म्हणून लोकांना काय पटवतात काय राजकारण झाल वाईट वाटत
अजित पवार पडणार च
दादा तुम्ही आमदार नक्की होणार पण विधान परिषदेत
बारामती तालुक्याची एकच हाक...
दादांच्याच हातून विकास💯✌🏻
एवढा गर्व चांगला नाही. गर्वाचे घर खाली.
होत दादा तुम्हाला राजकरण मधुन सुपडा साफ करायचा आहे.असे जनताचे ठरलय.
आशीर्वाद कऱ्हा माईचा
नदी सुधारणा प्रकल्प
आशिर्वाद नीरा भिमेचा
....मिळे शेतकऱ्यांना पाणी पुरवठा
आशीर्वाद बहिणींचा
....लाडक्या बहिणींची सुरक्षा
आशीर्वाद त्या ज्येष्ठांचा
.....मिळे आशीर्वाद वयोश्री योजना
साथ नाव युवकांची
...युवा कार्य प्रशिक्षण योजना
सन्मान महिलांचा
...मोफत बास सेवा⏰⏰💯💯
बारामती बारामती करतोय पुणे लोकसभा मतदार संघ
त्यांना ठाऊकच आहे दादा आमचा असतो फक्त विकासात दंग❤
फक्त युगेंद्र पवार यांची पहिली निवडणूक आहे म्हणून त्या प्रचार करत आहेत
एवढं काय आहे त्यात
----------------------------------
कायम स्वरूपी पाणी प्रश्न सुटणार… केंद्र सरकारच्या साहाय्याने आणि वहिनी-दादांच्या पुढाकाराने पोहचवणार गावो-गावी जलगंगा…🌊⏰✌🏻
एकच वादा आजित दादा विकास पुरुष अजित दादा
अजित दादा घाबरले आहेत😂😂
नविन काहीतरी होणार दादा शेतीकडे लक्ष द्या
Sharad pawar was keen towards people he see himself in for example Jitendra awadh. It represent what exactly matters the most for him i.e. Ideology.
तुला मत नाही देणार 🎉🎉
अजित पवार पडणार,,?
डीपोजिट जप्त करणार च आहे
आमचं मतदारांच ठरलंय डीपोजीट जप्त करणार च करणार
आणि अजीत पवार यांचे डीपोजित जप्त करायचा आनंद ऊपभोगनारच आहे आम्ही मतदार,,
एकच विचार शरदराव पवार साहेब
बारामतीचा विकास आता इंग्रजी मधून होणार...#कनाल⏰💯
Ajitdada Pawar will win comfortably since Baramatikars are intelligent electorate and knows importance of Ajitdada dor Baramati and Maharashtra.
फटली काका नी कशी फाडली आता
मी एक भ्रष्टाचारी...
बारामतीच्या डोक्यावरील मानाचा तुरा अजितदादा बारामती करांच्या मनात आमदार खरा ⏰💯✌️
Sharad pawar saheb zindabad ❤
दादा तुम्ही खरंच ग्रेट आहात पण साहेबांकडे परत या .
घबरलाय
सगळ्यात जवळचा धोका देणारा
अहो दादा परिवार कोण हाताने असा करत का तुम्ही जायला नव्हतो BJP कड तूम्ही परिवाराचा विचार केला का
Ajit Dada ❤❤
बहुजनांना आधार
शेतकऱ्यांना न्याय
आमदार आमचा आहे तोच हवा
हीच सर्व सामन्यांची घाई❤❤⏰
कमळाबाई कमळाबाई
Dada, you are good person but you should not have aligned with BJP.
बारामती चा विकास पुरुष मा. अजित दादा पवार ⏰💯
शरद पवार साहेब याना सोडायला नको होतो, आता पराभव नक्की आहे
अजित पवार म्हणजे लोकांच्या मनातुन उतरलेला माणूस
बोल भिडूचा पण रिपब्लिक भारत झालाच 😂😂😂😂😂
तुमच्या वर पुत्रवत प्रेम केलं पण तुम्ही काय केलं त्याच काय ?????
तुम्ही केल ते राजकारण
आम्ही करणार विकासच राजकारण
दादांना पाडण्यासाठी नाही जात तर योगेंद्र जिंकून आणण्यासाठी जातात
तुम्ही पक्ष चोरता आणि आईना विचारता
बारामतीचा विकास आता इंग्रजी मधून होणार...#कनाल⏰️⏰️⏰️
आता सांगता सभेला जायच होत,तू आता बिलकुल शहाणपणा शिकवू नको, तु काळजी करु नको, पवारसाहेब यांना इतक्या दिवस अजितदादा पवार तु अंधारात ठेवले,तु बिलकुल शहाणपणा शिकवू नको
चांगल कारण शोधलं 😂😂😅😅😅
Dada tumhi 100%khar bolat aahet pan lok faqt emotional houn kahi hi kartat
अशी वेळ का आली याचे आत्मक्लेश करण्यासाठी संगमा वर या
🎉🎉🎉
अजित दादा कोण आहे ज्याने केली एवढी विकास कामे हादरून सोडली दिल्ली अजित दादा आमचा स्वाभिमान अजित दादा म्हणजेच विकासाची गुरु किल्ली⏰✌🏻👑💯
ज्यांनी आयुष्य घडवलं 4 वेळा उपमुख्यमंत्री केल अनेक मंत्रिपद दिली त्या काकानां कमळाबाई करता धोका दिला बारामती च्या जनतेने 100 टक्के तुम्हाला घरचा रस्ता दाखवलाच पाहिजे
दादा दादा म्हणती साऱ्या लाडक्या बहिणी बारामतीचा विठ्ठल माझा दादा रुक्माई माझी वहिनी
पक्ष निष्ठा आणि प्रतिष्ठा एकच
अजितदादा
Changla manus hota amhala baramatikarana abhiman hota yancha pan jyanni mothe kele tyach kakana dhoka dila
Ajit pawar zindabad 🙏🙏
दादा हे सगळं तुमच्यामुळे घडतंय..
अजित दादा खूप सत्य बोलत आहे .
तुम्ही केल ते राजकारण
आम्ही करणार विकासच राजकारण⏰⏰
म्हातारपणी त्यांच्या पतीचा पक्ष चोरला तुम्ही वेदना झाल्यात त्यांना
Yugendra pawar vijay bhav
हा माणूस खरा आहे... पण आता बिघडलं आहेत जरा
दादा पडणार
एका वेळेस चा दादा आता उंदीर झाला आहे.
Only Tutari 🎉
Saheb 🙏🙏vinanti please Dada na Maf kara... Mulga Chukla mhanun... Bap Tyala sodun deto ka... Please dadancha jar parabhav zala.. tar... Thumhala dhukhach honar ahe... Zali chuk.. Kartil na durust.. Tyana vel dya.. 🙏🙏...
विकास पुरुष आदरणीय अजित दादा पवार✌🏻⏰💯👑