अहिल्यापुर ५ मजली बारव | Ahilyapur Barav | Dhule | Shirpur | Khandesh
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- 🧡💛🧡💛🧡💛🧡💛🧡💛
▶️ ही बारव धुळे जिल्ह्यात असुन शिरपुर तालुक्यात अहिल्यापुर या गावी ही होळकरकालीन ५ मजली बारव आहे.
▶️ धुळे वरून साधारण 55-60 किलोमीटर अंतरावर ही बारव आहे..
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
▶️ खान्देशातील बराचसा प्रदेश होळकरशाहीत होता. त्यामध्ये शिरपूर, वाघाडी, अहिल्यापूर हा भाग सुभेदार मल्हारराव होळकर व खांडाराणी हरकुंवरबाई होळकर यांच्या पाटीलकीच्या वतनात होते. अहिल्यापूर हे पूर्वी छावणीचा प्रदेश होता. दक्षिणेत मोहिमेवर जाताना होळकरांची फौज या परिसरात तळ ठोकून थांबायची. या फौजेसाठी पाचमजली बारव निर्माण करण्यात आली..
बारवच्या रक्षणासाठी काहींची नियुक्ती झाली होती.
पुढे याच वस्तीला अहिल्यापूर असे नाव हरकुंवरबाई होळकर यांनी दिले. बारवे शेजारी त्यांचा वाडाही होता.
बांधकाम कधी केले त्याबद्दलही एकमत नाही. परंतु हि पायाविहीर अतिशय सुबक, मजबुत व होळकर कालीन आहे हे निश्चित.
बाहेरून विहीर पडक्या अवस्थेत दिसते, भिंतींवर पिंपळाची झाडे वाढली आहेत, परंतु पायऱ्यानी विहिरीत प्रवेश केल्यावर तिची भव्यता अचंबित करते. ज्या कोणी अभियंत्याने हि विहीर बनवली असेल त्याच्या कौशल्यास दाद द्यावी लागेल. एखादा छोटा राजवाडा असावा त्या प्रमाणे बांधकाम आहे. विहीर एकूण तीन टप्प्यात बांधलेली असून, जसे जसे आपण पुढील दालनात जातो तशी तशी या विहिरीची सुबकता आकर्षित करते. प्रत्येक दालनात महिरपी कमानी आहेत.
गावातील लोकांशी चर्चा केली असता त्या काळात ८० % विहीर पाण्याने भरलेली असायची असे त्यांच्याकडून कळले..
🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡
▶️ Follow On :-
🟡 Instagram :-
/ prashantkhemnar4141
🟡 Facebook :-
/ prashant.khemnar
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
#PrashantKhemnarVlog
#Dhule
#Shirpur
#Ahilyapur
#बारव
#पायऱ्यांचीविहीर
#सह्याद्री
#महाराष्ट्र
#MarathiVlog
#History
#StepWell
#Fort
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
छान
👍
Maze vllege ahe bhau
धन्यवाद भाऊ, खूप छान पद्धतीने ऐतिहासिक बावरीच्या चित्रफितीसह माहिती दिल्या बद्दल. ☺️🙏❤️
❤ mast
❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Nice ❤
Mast
, Jay Maharashtra
खूप छान, प्रशांत जी, हे तर गत वैभव आहे जे चिरकाल असणार आहे,
1no. Bhai
जय शिवराय
TQ bhai
खूप छान माहिती ..👌
TQ bhau
महत्त्वपूर्ण माहिती
जय शिवमल्हार
सुपर भाऊ 👍
खुप छान माहिती दादा 🚩🙏🏻
धन्यवाद भावा...
मस्त माहिती👌🚩
TQ Guru Bhai
Pani dakva