Shindkheda te JOGSHELU MARGE Dondaicha asa video banav na bhau 🙏🙏
Dhule to Shirpur Fare kiti AaHe
शिरपुर पारोळा हा व्हिडीओ दाखवा धन्यावाद
Nmims kuthe aahe
शिरपूरहून लाब पल्याचा व्हिडिओ बनव भाऊ❤
Kashya sathi ha video banvala bhau.?
Jevha pan madhye street किंव्हा cross road yetil tya वेळेला names द्यायला पाहिजे जसे - संतोषी माता चौक, गांधी पुतळा, देओपुर रोड, दत्ता मंदिर चौक, असे काही...
महाराष्ट्रात रस्ते सुधारले रेल्वे स्टेशन सुधारली पण एसटी स्टँड काय सुधारत नाहीत
धुळे ते शिरपूर रात्री 8 नंतर बसेस खुप कमी असतात. आणि आहेत त्या पण खुप खटारा आणि भंगार बसेस आहेत.
भाऊ कालिपिली ने जात जा तुम्हाला खटारा काय असत ते कळेल,
बस ही खटारा असू दे किंवा चांगली चालवणारा जर खटारा असला ना मग प्रवास हा खटरच होतो
@@22rahulpatil7 लालपरी म्हटलं म्हणजे कौतुकच करायला पाहिजे असं नाही. जे खरं आहे तेच सांगतोय शिरपूर विभागाच्या पुणे जाणाऱ्या गाड्या पण खटारा आहेत. धुळे शिरपूर NH3 Highway असून पण बसेस भंगार का असतात
@@kalpesh8910 नितीन गडकरी च नॅशनल हायवे पण बसेस सारखा खटारा च आहे ..सगळे खड्डे च खड्डे
Make the videos on journey of bhandara,gondia,chandrapur, gadchiroli (eastern part of Maharashtra)
Bhai video par poster kese lagaya
शिरपुर❤️❤️❤️❤️
आमच्या सुवर्ण नगरी व श्री बालाजी नगरी मध्ये आपल स्वागत
Parola👍
Mumbai tr mahad pn ek journey kara plz
👌👌
Vidio chan aahe. ❤
Plz nashik to malegoan pn banav
DHULE to NANDURNA
दादा थोडे मधेमधे बोलत जा.. संबंधित परिसर आला की त्याची जुजबी माहिती दिली तरी चालेल
सिरपुर तो अहमदाबाद
Malegoan to dhule banavala pn nashik to malegoan nhi banavala
Sandhw To Kukshi
Mi pn hy bs made hoto naa
👌🏻🌹👌🏻
Mi shirpur cha ahe
भामरे खासदार काय करितो ना एमआयडीसी ना रेल्वे ना वॉटर सप्लाय b
Video made kahi bolat re bhau
Nusta video shoot tr koni pn karun geil
Varshi fata dakhavun gavhane fata dakhavala he ??