कालिका माता मंदिर | शिरूड | धुळे | Kalika Mata Mandir | Dhule | Shirud | हेमाडपंथी |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- 💛❤️💛❤️💛❤️💛❤️💛❤️
या व्हीडीओ मध्ये आपल्याला धुळे जिल्ह्यातील शिरूड गावातील हेमाडपंथी श्री कालिका माता मंदिर बघायला मिळेल , हे मंदिर 12 ते 13 व्या शतकात बांधल्याचे सांगतात..
या ठिकाणी जाण्यासाठी आपण धुळे वरून देखील जाऊ शकतात , धुळे शहरापासुन 25 ते 30 किलोमीटर अंतरावर शिरूड हे गाव आहे , जर आपण नाशिक साइडने येत असाल तर आपण रेल्वे ने सुध्दा या ठिकाणी उतरू शकतात....
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
🔥 Follow On 🔥
⏩ Instagram :-
/ prashantkhemnar. .
•••••••••••••••••••••••••
⏩ Facebook :-
/ prashant.khe. .
➖➖➖➖➖➖➖➖➖➖ #PrashantKhemnarVlog
#khandeshi
#kalikamata
#JayMakali
#कालिकामातामंदिर
#जयमातादी
#हेमाडपंथी
#धुळे
#शिरूड
#Kanhadesh #खान्देश #कान्हादेश #Dhule #Jalgav #Nandurbar #कृष्णा #Krishna #Kanbaimata #कानबाईमाता #अहिराणी #Ahirani #History #इतिहास #Fort #Sahyadri #Maharashtra #land_Of Krishna #Ramayan #Mahabharat #प्रदेश #Khandeshi #Dhangar #Sambal #NashikKavdi #
जय शिवराय जय शंभुराजे 💫💯
Jay maharashtra bhau
खूप छान अपरिचित माहिती 👌
❤ धन्यवाद भाऊ
खूपच महत्त्वपूर्ण माहिती🎉
❤ धन्यवाद
🙏❤जय माता दी😊🚩
असेच दुर्ग प्रेमिंसाठी कार्य करत भाऊ 💯
❤❤❤
Dhulyat shirud talukka nahi bhau gaon ahe