आई आईच असते..आईची जागा दुसरं कोणीच घेऊ नाही शकत..आईची किंमत काय असते हे त्यांनाच ठाऊक ज्यांची आई लहानपणीच देवाघरी गेलेली असते किंवा दुरावलेली असते..शाळेतील शिक्षक आपले गुरु असतात..पण आयुष्यातील पहिला गुरु आपली आईच असते... छान म्हणण्यापेक्षा खूप भावस्पर्शी कथा आहे ही.. कल्पिसारखी अशी किती तरी मुले असतात ती आईविना पोरखी असतात...अशी मुले कधी आपल्या सानिध्यात आलीच तर त्यांना थोडासा मायेचा आधार द्यावा..
I lost my mother when I was 2 yrs. Old.like kaalpi I had horrible childhood.today I'm 65yrs old .I studied nbecame a teacher. But I still miss my mother
कथा लेख फारच छान आहे खरंच आहे आई शिवाय मुले ऊघडी पडतात आणि खरे स्वामी तीन जगाचा आई विना भीकारी
लेख खूप खूप आवढला
हा लेख रदयपरस करनारा आहे
आपल्या लेखनासाठी
खुप खुप शुभेच्छा 💐
Khup chan katha sir
खूपच छान आहे लेख आणि सादरीकरण
खूप खूप धन्यवाद
Khupac Chan
Khup ch chan manala bhidnari katha
Thanks
आई आईच असते..आईची जागा दुसरं कोणीच घेऊ नाही शकत..आईची किंमत काय असते हे त्यांनाच ठाऊक ज्यांची आई लहानपणीच देवाघरी गेलेली असते किंवा दुरावलेली असते..शाळेतील शिक्षक आपले गुरु असतात..पण आयुष्यातील पहिला गुरु आपली आईच असते... छान म्हणण्यापेक्षा खूप भावस्पर्शी कथा आहे ही.. कल्पिसारखी अशी किती तरी मुले असतात ती आईविना पोरखी असतात...अशी मुले कधी आपल्या सानिध्यात आलीच तर त्यांना थोडासा मायेचा आधार द्यावा..
खरं आहे...मदतीचा हात दिला पाहिजे...खूप खूप धन्यवाद
आमच्या वर पण तिच वेळ आली आहे
सुंदर मांडणी खरच मनाला छेद नारी कथा आहे मस्त खूप छान
Khupch chhan katha
Nice sir
Mami kupa chan
I lost my mother when I was 2 yrs. Old.like kaalpi I had horrible childhood.today I'm 65yrs old .I studied nbecame a teacher. But I still miss my mother
अतिशय सुंदर😍💓😍💓😍💓
Hi
सर ग्रामीण कथा तुमच्या आवाजात ऐकायला खुप छान वाटत कथा पण खूपच छान होती
खूप खूप धन्यवाद
Khup chhan katha
सुंदर लेखन केले व वाचन दिखील केले आसच वेगवेगळे लेखन व आभिवाचान करत आहात आसेच समाजा परंत परतेक जन आपआपला परीने पोहचवतात खुप छान
सर अजून कथा ऐकायला आवडतील .
EXCELLENT STORY.
THANKS. 12/09/21 MUMBAI.
Heartly thanks
खूप छान कथा आहे 👌👌💐💐
@@sonalidalvi7564 KhuchhBhari
ताई अजून काही लिखाण असेल तर ऐकायला आवडतील .
Ho nkki bhau