माझ्या " लागीर " कथेचं अंकुश गाजरे यांनी खूपच अप्रतिम अभिवाचन केलं आहे. त्यातील पात्रांचा संवाद सादर करताना पात्रे प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभी केली आहेत. श्रोत्यांनीही कथा ऐकून खूप उत्तम अभिप्राय दिले आहेत. बऱ्याच श्रोत्यांचे मला फोनवरूनही कथा खूप आवडल्याचे अभिप्राय येत आहेत. या सर्वांच्या अभिप्रायांनी मी भारावून गेलो आहे. त्यामुळे मला लिहिण्याची आणखी ऊर्जा मिळत आहे. अंकुश गाजरे आणि सर्व श्रोत्यांचे मी खूप खूप आभार आणि धन्यवाद मानतो. कवी, लेखक - हरिश्चंद्र पाटील, टेंभुर्णी
सर,कथा लेखन खूपच छान केलंय.. अंधश्रध्दे मुळे निष्पाप जीव बळी गेला..काहीही त्रास झाला तर आधी दवाखान्यात इलाज करावा..सर ग्रामीण भाषेत कथेचे वर्णन खूपच अप्रतिम केलं आहे..पण शेवट ऐकून खूप वाईट वाटले...आणि सरांच वाचन इतकं छान,कथेला साजेस आहे..कथेतील दृश्य डोळ्यासमोर उभी राहताहेत....👌👌
नानांची कथा म्हणजे गाव शिवारात फुलून आलेलं सुंदर साहित्य पुष. त्याचा गंध मराठी मनामनात सदैव दरवळत राहणार आहे. गाजरे सरांच्या शब्दसुरातून. दोघांनाही खूप खूप धन्यवाद
आपली कथा निसर्ग सुंदर्याने नटलेली आहे. मळ्यात मुले गेल्या मूळे त्याला मूर्त रूप आले. मुले खेळण्याचा मनसोक्त आनंद घेत होती दिवस भर मजा मस्ती करत होती साथीला कल्ला करत होती एव्हडयात कल्याला काही तरी झाले तों कसा तरी करत होता गावातला अघोरीं मुलगा तिथे आला त्याला सारें घाबरू लागले. कल्या त्याला घाबरला त्याच्या तोंडाला फेस आला होता गुलब्या होताच तसा भेदक कल्याला घरी आणले मनात काही बाही विचार आले. त्याला लगीर. झाले असे वाटले. सर्व. विचारात पडले. कोणी काय कोणी काय बोलू लागले. झुटींग, भूत असेल अशा वावढ्या रंगू लागल्या. अक्कल शून्य होऊन सारें भूत वेताळ गोष्टी च्या आहारी गेले. कल्याला दवाखाण्यात नेण्याची भाषा कोणी करेना आता उपचाराला मांत्रिक बाई ला बोलावले त्याचे आता उपचार सुरु झाले. नाना विध चर्चा होऊ लागली. काही वेळाने उतारा विचारला गेला. कल्या कडे कोण आहे अशी विचारना केली. तों भयभीत झाला काही नसताना त्याच्यवर अघोरीं उपाय चालू होते. तों त्याच्या बळी पडला होता. जुलूम जबरदस्ती चालू होती. सर्व इलाजा साठी भक्कम पैसे घेतले होते. होणारा त्रास टाळण्यासाठी तों खोटी मागणी करत होता त्याची तब्येत काहीच बरी नव्हती. त्याने रात्री जुनी गाणी ऐकून आपली करमणूक केली पण मनातले वाईट विचार काही स्वस्थ बसून देत नव्हते. नाना शन्का मनात येऊ लागल्या रात्री सहज पहिले तर कल्या जागेवर नव्हता सर्व घाबरले. इतक्यात कल्या वापस आला पुन्हा त्याची उलट सुलट चर्चा सुरु झाली कल्याला आता दवाखान्यात नेण्यात आले केवळ डॉक्टिरी इलाज करण्यासाठी पण एवढा फरक नाही पडला. भाबी कल्याला घरी आणले पण काय शेवट हसरा कल्या जग सोडून गेला होता सर्व खुपच दुःखी कष्टी झाले होते त्याने शांत पणे जगाचा निरोप घेतला. सर्व खुप हळहले होते. एका भूत खेताच्या लगिरीच्या. कल्पनेने कल्याचा जीव घेतला होता हसऱ्या खेळत्या जिवा चा अंत झाला होता त्याची सर्व स्वप्ने त्याच्या सोबत विरून गेली होती
Sar ekch number 👌👌
Gajre sir abhiwachan farach uttam pratiche aahe abhinandan
Nice
अप्रतिम
खूप सुंदर करा आणि सादरीकरण
Khup chhan aahe
खूप छान पद्धतीने कथा सादर केली सर तुम्ही
माझ्या " लागीर " कथेचं अंकुश गाजरे यांनी खूपच अप्रतिम अभिवाचन केलं आहे. त्यातील पात्रांचा संवाद सादर करताना पात्रे प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभी केली आहेत. श्रोत्यांनीही कथा ऐकून खूप उत्तम अभिप्राय दिले आहेत. बऱ्याच श्रोत्यांचे मला फोनवरूनही कथा खूप आवडल्याचे अभिप्राय येत आहेत. या सर्वांच्या अभिप्रायांनी मी भारावून गेलो आहे. त्यामुळे मला लिहिण्याची आणखी ऊर्जा मिळत आहे. अंकुश गाजरे आणि सर्व श्रोत्यांचे मी खूप खूप आभार आणि धन्यवाद मानतो.
कवी, लेखक - हरिश्चंद्र पाटील, टेंभुर्णी
Rraaassrasrrraaaarararaaaaaa ₹r
सर आण्णा भाऊ साठेची फकिरा वर अभिवाचन करा तुमच्या आवाजात 🙏🙏🙏
गाजरे साहेब मी गेल्या एक वर्षा पासून तुमचे कथा वाचन ऐकते आहे अप्रतिम वाचन असते खूप खूप धन्यवाद तुमच्या मुळे नवीन कथा ऐकायला मिळत आहेत
शुभ दिवस
खूप खूप धन्यवाद
Khup Chan Ani dardbhari Katha.
चचम
Very good Rural Story. Liked to me.
सर,कथा लेखन खूपच छान केलंय.. अंधश्रध्दे मुळे निष्पाप जीव बळी गेला..काहीही त्रास झाला तर आधी दवाखान्यात इलाज करावा..सर ग्रामीण भाषेत कथेचे वर्णन खूपच अप्रतिम केलं आहे..पण शेवट ऐकून खूप वाईट वाटले...आणि सरांच वाचन इतकं छान,कथेला साजेस आहे..कथेतील दृश्य डोळ्यासमोर उभी राहताहेत....👌👌
खूप धन्यवाद
खूप आभारी आहे
Far chhan katha. AndhAshrddhecha pagda.
खूपच सुंदर कथा आहे
अप्रतिम कथा
खरंच हिकथा अंधश्रद्धा पाळणारे लोक त्यांच्या साठी एक धडा आहे 👌👌
😭😭😭😭😭😭😭😭😭kaly chanagala manus bar ka 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
Sir khup chan katha jyani aapli jwalchi manas ghamvali tyana nakki tynanchi aatvan yeun dolyat pani yeil😌😌😌
Yyyyyyyyyyyyyyyyýyyyyyftyyy
खूप छान कथा आहे सर🙏🙏👌👌
सर तुम्ही खुप खुप छान वाक्य रचना केली आहे कथा खुप छान वाटली🙏
खूप खूप धन्यवाद
ज्ञ@@haripatil8064 *यया
@@haripatil8064 *यथठ
One of the best story, I ever heard 😀
खरच छान आहे आवाज सर तुमचा.
खूप धन्यवाद
👌💐😭
Very bad no comment and you read it by your heart
Super
अतिशय सुंदर 👌👌👌
सर नमस्कार लागीर फारच सुंदर कथाकथन आहे. नाना लईच भारी की अप्रतिम कथाकथन आहे.
खूप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद
अंधश्रध्देवर प्रकाश टाकणारे सुंदर कथानक,गाजरे सरांचे अप्रतिम सादरीकरण.
खूप छान कथा आहे
Khupch chan sir
🙏👌
Sir kharach aaj khup story aailya
खूप खूप धन्यवाद
नानांची कथा म्हणजे गाव शिवारात फुलून आलेलं सुंदर साहित्य पुष. त्याचा गंध मराठी मनामनात सदैव दरवळत राहणार आहे. गाजरे सरांच्या शब्दसुरातून. दोघांनाही खूप खूप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद घावटे सर
आपली कथा निसर्ग सुंदर्याने नटलेली आहे. मळ्यात मुले गेल्या मूळे त्याला मूर्त रूप आले.
मुले खेळण्याचा मनसोक्त आनंद घेत होती
दिवस भर मजा मस्ती करत होती साथीला कल्ला करत होती एव्हडयात कल्याला काही तरी झाले तों कसा तरी करत होता गावातला अघोरीं मुलगा तिथे आला त्याला सारें घाबरू लागले. कल्या त्याला घाबरला त्याच्या तोंडाला
फेस आला होता गुलब्या होताच तसा भेदक
कल्याला घरी आणले मनात काही बाही विचार
आले. त्याला लगीर. झाले असे वाटले. सर्व. विचारात पडले. कोणी काय कोणी काय बोलू लागले. झुटींग, भूत असेल अशा वावढ्या रंगू
लागल्या. अक्कल शून्य होऊन सारें भूत वेताळ
गोष्टी च्या आहारी गेले. कल्याला दवाखाण्यात नेण्याची भाषा कोणी करेना आता उपचाराला
मांत्रिक बाई ला बोलावले त्याचे आता उपचार सुरु झाले. नाना विध चर्चा होऊ लागली. काही
वेळाने उतारा विचारला गेला. कल्या कडे कोण आहे अशी विचारना केली. तों भयभीत झाला
काही नसताना त्याच्यवर अघोरीं उपाय चालू होते. तों त्याच्या बळी पडला होता. जुलूम जबरदस्ती चालू होती. सर्व इलाजा साठी भक्कम पैसे घेतले होते. होणारा त्रास टाळण्यासाठी तों खोटी मागणी करत होता
त्याची तब्येत काहीच बरी नव्हती. त्याने रात्री जुनी गाणी ऐकून आपली करमणूक केली
पण मनातले वाईट विचार काही स्वस्थ बसून देत नव्हते. नाना शन्का मनात येऊ लागल्या
रात्री सहज पहिले तर कल्या जागेवर नव्हता
सर्व घाबरले. इतक्यात कल्या वापस आला
पुन्हा त्याची उलट सुलट चर्चा सुरु झाली
कल्याला आता दवाखान्यात नेण्यात आले
केवळ डॉक्टिरी इलाज करण्यासाठी पण
एवढा फरक नाही पडला. भाबी कल्याला
घरी आणले पण काय शेवट हसरा कल्या जग
सोडून गेला होता सर्व खुपच दुःखी कष्टी
झाले होते त्याने शांत पणे जगाचा निरोप
घेतला. सर्व खुप हळहले होते.
एका भूत खेताच्या लगिरीच्या. कल्पनेने
कल्याचा जीव घेतला होता
हसऱ्या खेळत्या जिवा चा अंत झाला होता
त्याची सर्व स्वप्ने त्याच्या सोबत विरून गेली होती
या अभिप्रायला आपण रिप्लाय नाही दिला आता हे बंद केले आहे का
खूप सुंदर अभिप्राय दिला आपण ताई. आपल्या अभिप्रायाने आम्हाला कथा लेखनाला आणखी ऊर्जा मिळते.
@@rajanikulkarni8048 ताई आपल्या सुंदर अभिप्रायाने अम्हाला कथा लेखनासाठी ऊर्जा मिळते .आपला अभिप्राय सविस्तर आणि खूप उत्तम असतो. धन्यवाद !