परळी विधानसभेचे 330 पैकी 230 बूथ ताब्यात घेऊन ये आणि बोगस मतदान करूनही कसा कार्यकर्त्याला धनंजय मुंडे कॉन्टॅक्ट करून दबाव टाकतो आणि डायरेक्ट बघून घेतो ही भाषा संविधानिक लोकशाही कुठे आहे परळीचा पाकिस्तान बिहार झाला आणि देवेंद्र फडणवीस अजित पवार धन्याला कॅबिनेट मंत्री काय चालले महाराष्ट्रात
बीडचा हाश्मी पुरूष व्यक्तीला मी राजा आहे तू माझी राणी आहे म्हणतो ही काय नवीन भानगड आहे हा व्हिडिओ क्लिप बाजारू विद्वान अभ्यासू मटणकरीला हरीला खास पाठवा
अरे किती खालच्या पातळीला गेलेत हे लोक, कस सहन करते जनता, यांचा काहीतरी निकाल लावा , सरकार झोपलय का? बीडचा बीहार झाला , अरे, नालायकानो कुठ नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, कूठ फेडाल हे पाप गद्दारांची एकच सजा, करा हिशोब पाठवा वर, भरा म्हणाव तिथे पाणी अन ऊचला टोपल्या
धन्या लफडे किंग
मित्र मनल्यावर, लांगोटी यारं, हे शब्द फारच चांगले वाटले
इज्जतच काढली धन्याची 😂
बीडचा हिमेश रेशमी 😂
परळी विधानसभेचे 330 पैकी 230 बूथ ताब्यात घेऊन ये आणि बोगस मतदान करूनही कसा कार्यकर्त्याला धनंजय मुंडे कॉन्टॅक्ट करून दबाव टाकतो आणि डायरेक्ट बघून घेतो ही भाषा संविधानिक लोकशाही कुठे आहे परळीचा पाकिस्तान बिहार झाला आणि देवेंद्र फडणवीस अजित पवार धन्याला कॅबिनेट मंत्री काय चालले महाराष्ट्रात
धन्याला माज बाकी काही नाही
धमकी देताेय धनया बगा सगळी
मित्र आहे
धन्या माजला
लोकांच्या खंडणीचे पैसे गोळा केल्यावर हे होणारच
साधा सरपंच झाला तरी त्याला माज येतो हा तो मंत्री झाला आहे
धन्या 😂😂😂😂😂 चांगला रंगील दिसतोय
धन्याला मंत्री पदावर काढलं पाहिजे
बीडचा हाश्मी पुरूष व्यक्तीला मी राजा आहे तू माझी राणी आहे म्हणतो
ही काय नवीन भानगड आहे
हा व्हिडिओ क्लिप बाजारू विद्वान अभ्यासू मटणकरीला हरीला खास पाठवा
@@Annad-w4s खरंच हे काय गोड बंगाल आहे की मी तुझा राजा आणि तू माझी राणी आणि दोघेही पुरुषच 😝😛
@rajabhaubobde9775 भडक मेकअप ही करत असतो
झूकती हे दुनिया झूकाने वाला चाहिए असा प्रकार चालू आहे समाज आणि सरकार मधले हे नाते आहे
सुरेश भाऊ प्राजक्ता काहीच मनले नाही तरीही लाऊन धरले.. आता ते rajebhauna हे बोलले त्याच्यावर काय कारवाई होईल काय देवेंद्र भाऊ
राजा राणी दोघे पण रम पिले आहेत 😅😅😅😅😅
अरे बबा लंगोटी मीत्र आहे त ते मीञा मध्ये अस बोलल्यावर धमकी नसती ती 😂😂😂😂😂
महाराष्ट्राचा बिहार होतोय चिंता नसावी
काय माज आहे राव वीरोधी उमेदवार ला आरे तुरे आणि राजा बोलण बरोबर नाही.धन्या तु लय माजला का
Gandit दम नाही ते गोष्टी करू नका रे😂😂
धन्याचा माज वाढत आहे 😂😊
लोकल इम्रान हशमी 😮😮😮😮😮
अरे मित्र आहेत ते 😂😂
ये परश्या.... आर्ची आली आर्ची.. डायलॉग ची आठवण झाली. 😂😂सैराट व्हर्सेस फकाट.😅
माज आहे सत्तेचा माज
सतेचा माज, जास्त नाही राहत,, संपत आले आहे दिवस तुमचे
Dhanya tuje ulat divas suru zhalet
Gup re zhyta
@Xyzbtdhfdhdh tu Gopi ani Dhanu cha
ते मित्र आहे यात धमकी कसली आहे.
जाती साठी माती खाणार तुम्ही
👌
रंगेल धन्य
Horrible politicians … god save Maharashtra
भले भले आले आणि गेले...हा काय चीज आहे 😅😅
🙏
ते समजत आहे आम्हाला तेच तेच वाक्य एडिट करून बदनामी नको करू
सत्तेची मस्ती
Hi
बोलना पार laykich kadli rao😂😂😂😂
Power of AI
अवघड आहे लोकशाहीच
धनु भाऊ अवघड बाबा रहा की निवांत
Ha dhanya majlay
, त्यांच्या गाडीत पाय घाला😅
ए बुल्ल्या
Dost ahet re te😂😂
बीड madhe काय एक vegla देशच zalay आस vatay laglya
Dm la फसवत आहेत लोक
यार मटलावर काय 😂
आपल्या युट्युब चॅनल चं नावं बदलावं असले जातीवादी , राजकारणी व्हिडिओ योग्य वाटतं नाहीत .....अभंग वारी ....
करूण कहाणी परळी पॅटर्न 😂😂😂
Munde parivarani beed cha bihar kela 😥😥😥
धनु चा खाउन पलटी मारनारा डक्कलवार कोनय की 😂
गण्या दारू पिणे
Galli disturb tar bu... Disturb, DM cha naad karu naka 🤣🤣🤣
Dm la direct DM karnar maratha samaj tension gheu nko
Dhanya la khallas kara bey..
धनंजय मुंढे........ विकासच बोलावं..... राजकारण करावं..... लफड्या च नाही.....
1:41
मित्रा मधे कोणी पन अस बोलनरच
याला मनतात मैत्रि
आवाज कुणाचा
राजा पडला 😂 आता
अरे किती खालच्या पातळीला गेलेत हे लोक, कस सहन करते जनता, यांचा काहीतरी निकाल लावा , सरकार झोपलय का? बीडचा बीहार झाला , अरे, नालायकानो कुठ नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, कूठ फेडाल हे पाप गद्दारांची एकच सजा, करा हिशोब पाठवा वर, भरा म्हणाव तिथे पाणी अन ऊचला टोपल्या
महाराष्ट्र आहे की बिहार
वाट लावली महाराष्ट्राची व
😂❤
Dhnya cha game hotoy rao majja yetei
धन्या 😂
धन्या 😂😂
Wow
Maharashtra chaa UP , bhihar jhala😂
Only DM Boss ✌️💪
😂😂😂😂
😂😂😂
Bol na 😂😂😂
पहा कसा बोलतो
Bogus mimicry 😂😂😂😂
Kay diwas aale beed la 😂😂😂
Kon
He bjp che rajy aahe, hindu dharm
हे चुकीचे आहे
Ao don lahanpaniche mitr asech bolnar na hi kay dadpshahi thodi zhali
Vaijinat dhampalwar bolte sabko kolte great mitra changla zaplas... 😂
फेक रेकॉर्डिंग
फेक अकाउंट्स
Fake
Fake recording
😂😂
Fake news
Fake aahe
मैत्री
बोल ना 😂😂
Dhanya majala
बीड तेरिस्त
Fek aahe
1:41
😂
😂😂😂