EP 1318 हसता खेळता परिवार गेला वाहून Lonavla Bhushi Dam Case

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ค. 2024
  • नमस्कार
    dsd marathi या आपल्या परिवारात आपले हार्दिक स्वागत,
    ABOUT
    हसता खेळता परिवार गेला वाहून
    Lonavla Bhushi Dam Case/ Family lost in laughter
    आपल्या चँनल लिंक आणि शेकडो स्टोरी
    १) Dsd World Marathi Story
    link
    • DSD WORLD MARATHI STORY
    २) Dsd Marathi Story
    1 ते 100 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY
    101 ते 200 भाग
    link
    • DSD मराठी CRIME STORY 2
    ३)Sanskruti Kichan By Dsd
    कमीत कमी वेळातकमीत कमी खर्चातचविष्ठ आणि स्वादिष्ठ जेवन बनवा...
    link
    • Sanskruti kitchen by DSD
    ४)Sagarsetu Marathi motivation story
    मराठी प्रेरणादायी स्टोरी
    link
    • MARATHI MOTIVATIONAL S...
    #dsdmarathikatha
    #dsdmarathistory
    #dsdmarathinews
    #dsdmarathilalestvideo
    #dattasonawanedeshmukh
    #dattabhaustory
    #dattasonawanedeshmukh
    #latestmarathispeech
    #dsdmarathimahiti
    #dsdmarathikahani
    #dsdmarathiupdate
    #dsdmarathifamily
    #dsdmarathiparivar
    #dsd
    #dsdMarathicrimestory
    #Marathicrimediary
    #MarathiCrimeseries
    #Marathicrimepatrol
    #Marathidetectivestory
    #dsdMarathicrime kahani
    #Marathiwordforstory
    #dsdMarathilatest
    #Marathicrimestorybydsd
    #Marathistory
    #Marathicrimeupdate
    #dsdMarathicrimetoday
    #dsdMarathiDattaBhaulatest
    #lonawala
    #bhushidam
    #dsdlonawala
    #dsdmarathistory
    #dsd
    #dsdlatest

ความคิดเห็น • 42

  • @user-xp8to1dg4y
    @user-xp8to1dg4y 4 วันที่ผ่านมา +5

    आणि दुसरी गोष्ट अशी दत्ताभाऊ सरकारने त्यांना पाच पाच लाख जाहीर केले ते चुकीचा आहे ज्यांनी मृतदेह बाहेर काढले त्यांना देण्याची गरज होती त्यांच्या अंगात लय मस्ती होती

  • @PratikshaBhagat-bc2ih
    @PratikshaBhagat-bc2ih 5 วันที่ผ่านมา +6

    म्हणून मी कुठं फिरायला जात नाय😢😢

  • @anjanasable9183
    @anjanasable9183 5 วันที่ผ่านมา +8

    खूपच दुर्दैवी घटना .गेले कशासाठी आणि झाला काय. लहान मुलाचं वाईट वाटत माणसाला मोह आवरत नाही तरी पण तिथे काहीतरी सुरक्षा असली पाहिजे होती.

    • @SS-nakshatra
      @SS-nakshatra 5 วันที่ผ่านมา +1

      Akkal gahan thewtat

    • @kpwankhade4795
      @kpwankhade4795 5 วันที่ผ่านมา

      Hello sir

  • @user-xp8to1dg4y
    @user-xp8to1dg4y 4 วันที่ผ่านมา +3

    ही जबाबदारी कोणाची नाही स्वतःची स्वतः जबाबदारी घेणे गरजेचे आहे

  • @kamalagashe
    @kamalagashe 5 วันที่ผ่านมา +4

    शहरी भागातील लोकांना पाण्याची काही माहिती नसते मौजमजा पाण्याच्या बाहेर पण करता येते

  • @SagarTambade-ys2gb
    @SagarTambade-ys2gb 5 วันที่ผ่านมา +3

    रामराम दत्ताभाऊ

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev 4 วันที่ผ่านมา +2

    अशी दुर्घटना फक्त शहरातील सोन्या च्या च म च्या ने दुध पिलेले लोक याना पाणी किती असेल याना खेड्यतील माणुस चांगल सांगितलं तर ऐक त नाहित म्हणून हे

  • @Sanchit______14
    @Sanchit______14 5 วันที่ผ่านมา +2

    लय वाईट वाटले हो सर कोनावर येईउ

  • @AvinashLokhande-ek1in
    @AvinashLokhande-ek1in 4 วันที่ผ่านมา

    आतिश य दूख:द घटना सांगत आहात सर 😢

  • @akbarnadaf8947
    @akbarnadaf8947 5 วันที่ผ่านมา +2

    सरकारची जबाबदारी कोणतीही असत नाही. कुठला टॅक्स आणि कुठल सरकार, बोलो जुबां केसरी 😅

  • @sandhyaparab7102
    @sandhyaparab7102 5 วันที่ผ่านมา +1

    आज मुलासोबत गोव्याला आली होते. मुलाने धबधब्याखाली भिजावे म्हणून कपडे आणले होते पण जेव्हा मी लोणावळा येथील घटनेची आठवण करून दिली तेव्हा तो व्हिडिओ शूट करून माझ्यासोबत माघारी फिरला.

  • @swapnilkadekot6665
    @swapnilkadekot6665 5 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @madhavideshpande1513
    @madhavideshpande1513 5 วันที่ผ่านมา +4

    सुरक्षा पाहीजे होती हे जरी खरे असले तरी आपल्या व आपल्या कुटुंबाची काळजी आपणच घेतली पाहीजे. प्रत्येक वेळेला प्रशासनावर अवलंबुन राहु नये. या घटनेत त्या कुटुंब प्रमुखाचा हलगर्जि पणा पण दिसुन येतो.

  • @anilmanjare7882
    @anilmanjare7882 5 วันที่ผ่านมา +1

    Te lockdown ch bare hote, nahi ka. ?

  • @sujatadahir3096
    @sujatadahir3096 5 วันที่ผ่านมา

    Shai bole sir

  • @anuragpakhare3463
    @anuragpakhare3463 5 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार सर 😢😢😢😢

  • @anuradhamirashi1034
    @anuradhamirashi1034 3 วันที่ผ่านมา

    धोक्याचा फलक लावलेला असताना त्या बाजूला जाण किती शहाणपणाच असू शकत.प्रत्येक गोषष्टिला शासनाला जबाबदार धरण शहाणपणाच नाही

  • @sunandakshirsagar6312
    @sunandakshirsagar6312 5 วันที่ผ่านมา +1

    Namsty sir

  • @subhashsalunkhe5556
    @subhashsalunkhe5556 5 วันที่ผ่านมา

    Namaskar Bhau 🎉

  • @santoshgodage9330
    @santoshgodage9330 5 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर 🙏🙏🙏

  • @arpitbendre1067
    @arpitbendre1067 5 วันที่ผ่านมา

    लहान मुले घेऊन पाण्यामध्ये जाण्याची गरज काय होती.जरतर चा प्रश्न ठेवला पाहिजे होता.उठले की चालले

  • @mithileshnagpure6531
    @mithileshnagpure6531 5 วันที่ผ่านมา

    Hi

  • @mangalkambale2525
    @mangalkambale2525 5 วันที่ผ่านมา

    Hi Sir

  • @SunilJadhav-ig4ze
    @SunilJadhav-ig4ze 5 วันที่ผ่านมา

    Labhunch aanand ghyava.ase mala vatate.

  • @sukhdevpansare8977
    @sukhdevpansare8977 5 วันที่ผ่านมา

    फारच दुर्दैवी घटना . जास्त पाणी आल्यचा अंदाज न येणे हे फार अज्ञानपणाचे आहे . अशा ठिकाणी बचाव पथक असणे आवश्यक . जीव धोक्यात घालून वाचविणाऱ्यांचा मोठा सन्मान करणे आवश्यक आहे .

  • @user-ht7uz8cg8i
    @user-ht7uz8cg8i 4 วันที่ผ่านมา

    कशाला आशा आंबट शोक करत बसायचे आणि जीवाला मुक्ती द्यायची

  • @user-se3pr9xl8m
    @user-se3pr9xl8m 5 วันที่ผ่านมา

    Far vaiet zal

  • @rajashrikulkarni1499
    @rajashrikulkarni1499 3 วันที่ผ่านมา

    Shasanani kam krnyapeksha swta swtachi kalji ghene jast changle surksha rakshak jri thevla tri tyanche konhihi ekt nahiiii jaudya mggg ase ghdlyashivay sudharnar nahittttt

  • @anilmanjare7882
    @anilmanjare7882 5 วันที่ผ่านมา

    Tikade jayachi garajach kay. ?

  • @shivajishelke1614
    @shivajishelke1614 5 วันที่ผ่านมา

    हा साऊंड का मोठा करून आवाज कडता तो करू नये

  • @Sanchit______14
    @Sanchit______14 5 วันที่ผ่านมา

    नाही 😢😢

  • @sambhajibhise9684
    @sambhajibhise9684 5 วันที่ผ่านมา

    ही जबाबदारी आपली नाही का? शासनाला दोष का दयाचा!

  • @anilmanjare7882
    @anilmanjare7882 5 วันที่ผ่านมา

    Kuthehi jau naye.

  • @user-xp1pr4oh9u
    @user-xp1pr4oh9u 5 วันที่ผ่านมา

    जॉनी जॉनी आपापली काळजी घेतली पाहिजे दुसऱ्यावर किंवा सरकारवर संभोग राहू नये

  • @rupalikhedkar8118
    @rupalikhedkar8118 5 วันที่ผ่านมา

    Hi