ख्यातनाम लेखक व.पु.काळे साहेब आपल्या अजरामर साहित्यात्याद्वारे कधी कधी मिश्किल चिमटे काढून लेखनाची रंगत आणत असतात.व.पुं.चे सदाबहारदार कथाकथन ऐकून कंटाळा येत नाही की थकवा जाणवत नाही.असेच तहहयात ऐकावेसे वाटते.

सुरूवात दुसर्या जगातून करत व.पु. आपल्याला हाताला धरून पुन्हा या जगात आणून सोडतात..खूप खूप सुंदर..
व पुंचे ऑडिओ सुरु केले की वाटत हीच पुढची 15 मिनिट फक्त शांत डोक ठेऊन जगण्याची आहेत बाकी सब झूठ हैं ❤️
धन्यवाद् Prathameshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
Such an amazing writer ...
I have been fan of his literature ....This one definitely was very dark comedy By Vapu.....
धन्यवाद् Aadeshji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
Very nice 👍🏽
सुंदर.
ख्यातनाम लेखक व.पु.काळे साहेब आपल्या अजरामर साहित्यात्याद्वारे कधी कधी मिश्किल चिमटे काढून लेखनाची रंगत आणत असतात.व.पुं.चे सदाबहारदार कथाकथन ऐकून कंटाळा येत नाही की थकवा जाणवत नाही.असेच तहहयात ऐकावेसे वाटते.
झकास कथा
अप्रतिम.....
धन्यवाद् Kumarji ! कृपया अपपल्यासारख्या इतर रसिकप्रेमीन बरोबर चैनल व कन्टेन्ट शेर करा ही नम्र विनंती !
Sundar
वपुंच्या 'माणसं' चा ऑडिओ अपलोड करता येईल का ?
युट्युब वर होतं. मला खूप आवडायचं पण काढलं त्यांच्या आवाजातल्या रेकॉर्ड काढून टाकल्या आहेत 🥲
th-cam.com/video/kbpoczrrVeQ/w-d-xo.htmlsi=Snb2JeMkjYvdYOfY
Ha ghya
🎉🎉
Chitti cha translation ky??
😊😢
Kanala aaikayla changle vate
V pu kale is overrated !!!!
Overrated by whom??
Congratulations, you made a fool of yourself