प्रोटीन व फायबरने भरपूर खमंग थालीपीठ भाजणी व खुसखुशीत थालीपीठ सुद्धा | thalipith | healthy breakfast
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2024
- Ingredients
बाजरी - 2 cup / 400gm
तांदूळ - 1 cup / 200gm
चणाडाळ - ½ cup / 100gm
मसूर डाळ - ¼ cup / 50gm
मूग डाळ - ¼ cup / 50gm
तूर डाळ - ¼ cup / 50gm
उडीद डाळ - ¼ cup / 50gm
साबुदाणा - ¼ cup / 50gm
जाड पोहे - ¼ cup / 50gm
धने - ½ cup / 50gm
जिरे - ¼ cup / 50gm
बडीशेप - 2 spoon
ओवा - 1 spoon
मेथी दाणे - ½ spoon
काळीमिरी - 10/12
खरपूस खुसखुशीत थालीपीठ बनवण्यासाठी
तयार भाजणीचे पीठ - 2 cup
कांदा - 1 मध्यम बारीक चिरलेला
टोमॅटो - 1 मध्यम बारीक चिरलेला
कोथिंबीर - 2 मुठ
आलं लसूण पेस्ट - ½चमचा
पांढरे तीळ - 2 चमचे
तिखट - आवडीनुसार
हळद - ½ चमचा
हिंग - चिमूटभर
मीठ - चवीपुरतं
पाणी- गरजेनुसार
तेल किंवा तूप- थालीपीठ भाजण्यासाठी
वरील सर्व डाळी, धान्य, मसाले खरपूस भाजा आणि गिरणीतून दरदरीत किंवा जाडसर दळून आणा, एखाद्या हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करा महिनाभरासाठी.
#Marathirecipe#thalipith#thalipithrecipe#Maharastriyanrecipes#Marathipadarth#thalipith#howtomakethalipith#thalipithbhajni#bhajnichethalipith#easythalipith#thalipithbhajnirecipe#khuskhushitthalipithrecipeinmarathi#थालीपीठ#थालीपीठरेसिपीमराठी#thalipithrecipeinhindi#bhajnichethalipithrecipeinmarathi#mixpithachethalipith#thalipithrecipevideo#thalipithrecipebycookingticketmarathi#थालीपीठमराठीरेसिपी#marathicooking#marathirecipes#Outhentikmarathirecipes#खुसखुशीत थालीपीठरेसिपी#खमंगथालीपीठाचीभाजणी#pithachethalipith#cookingticketmarathi#bhajni#bhajnirecipe#थालीपीठ भाजणीकशी बनवायची#थालीपीठभाजणीकशीकरायची#simpalthalipithbhajni#simpalthalipithrecipe#पौष्टिकथालीपीठ#heldybreakfast#nashta#nashtarecipe#nyahrirecipe#indiansnacks#marathisnacksrecipes#marathijevan#indianfood#indiansnacks#indiantestyfoodrecipes#thalipithrecipevideo.
मस्त थालीपीठ केले आहे ,छान माहिती दिली आहे ,भाजनीचे मार्गदर्शन चांगले समजले ,धन्यवाद ,
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
तुमच्या सर्व रेसिपी छान असतात ताई
खूप छान.तुमच्या सगळ्या रेसिपी मस्त.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mi Aaj krun bghtli भाजणी आणि थालिपीठ पण खूपच छान झालं धन्यवाद ताई
खूप छान, हेमांगी ताई 😊🙏🌹
तुमची सांगण्याची पध्दत खूप आवडली
मनःपूर्वक धन्यवाद, अंजली ताई 😊🌹
नक्की बनवून पहा, कृपया Recipe Shre शेअर करा 🙏
फारच छान. मी करून बघते.
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Good
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupch Chan tai.... Mi pn try karin khupch Chan mahiti dili.... Stay connected tai 🙏
खूप खूप धन्यवाद स्वाती ताई 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
खूप छान आहे थालिपीठ भाजनी ताई.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप मस्त रेसिपी ताई
👍👌👌👌😋😋
खूप खूप धन्यवाद माधुरी ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Khupchan sunder mast mahiti
खूप खूप धन्यवाद संध्या ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
खूप मस्त मी नक्की करून बघणार
खूप खूप धन्यवाद हेमांगी ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Khupch chan ahe 🎉❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
🙏👌👌👌👍
Tumhi khup great aahat
खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup chhan
खूप खूप धन्यवाद मंगल ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
तुम्हचा आवाज खूपच गोड आहे अन रेसिपी पण
खूप खूप धन्यवाद 😊🌹
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
Khupch Chan ♥️♥️♥️👌👌👌👍👍👍😍
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏
छान! 👌👌👌
खूप खूप धन्यवाद जयश्री ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
@@Cookingticketmarathi नक्की 🙏
Mam wow mast Chan,
खूप धन्यवाद☺🌹
नक्की करून पहा 👍
मी केले हे थालीपीठ खूप छान झाले धन्यवाद ताई
खूप छान अलका ताई 😊🙏
कृपया रेसिपी Share करा.
Superb🤘
Thank you so much 😊
थालीपीठ भाजणी करताना अर्धा किलो बाजरी, अर्धा किलो ज्वारी प्रतेकी पाव किलो, गावठी हरबरा, अख्खे उडीद, मका, अख्खे मूग मिळून २किलो. ह्याचात धणे आणि जिरे. वरील सर्व जिन्नस वेगवेगळे भाजून बारीक दळून आणणे.
Ok.
Thank you for this recipe...
Thank you so much ,☺️🙏
must try.
Khup chhan 👌🏻👌🏻
खूप खूप धन्यवाद वैशाली ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
@@Cookingticketmarathi o
⁷
Mast aahe recipe
खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
खूप छान 🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान ताई
खूप खूप धन्यवाद वैष्णवी ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Mi pan bhaji keli chan zali.
अरे वा फारच छान 😊
छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
मी पण आज बघितलीआणि आज भाजणी भाजली खूप छान झाली उद्या दळुन आणते
नक्की दळून आणा, आणि थालीपीठ बनवून पहा.
Nice 👍🙂
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
MastA
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Mi Aaj ch hi bhajani ani adhichi bhajani donhi bhajun ghetlyat udya dalun anen
बर, नक्की थालीपीठ करून पहा😊🙏
Gahu Ani jwari ka nahi ghetle tai
तुम्ही घालू शकता.
Nice 👍 recipe
खूप धन्यवाद☺🌹
नक्की करून पहा 👍
1 number bhajni keliy👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Mi nkki karen tai👌😋👍
खूप खूप धन्यवाद सुरेखा ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Ghari mixer madhe grind karu shakto ka
थोड्या प्रमाणात असेल तर घरी करू शकता, व मिक्सरवर दळलेलं पीठ पिठाच्या चाळणीने चाळून घ्या, पण जास्त प्रमाणात असेल तर गिरणीतूनच दळून आणावं, जास्त असेल तर मिक्सर खराब होऊ शकतो.
Ok thanks dear for replying....
Me banvun nakki sangen...
Tai hi bhajni kiti mahine vapru shakto
१ महिना सहज टिकते.
Ghar ghanti madhe konti jali wapravi
माझ्याकडे घरघंटी नसल्यामुळे मला ठाऊक नाही, मी बाहेर घरघंटी वर दळायला देते.
2numbar
अख्खे उडिद वापरले तरी चालेल का?
हो, हो चालतील, तुम्हाला आणखीन काही कडधान्य घालायचे असतील, ते सुद्धा घालू शकता, आणखीन पौष्टिक होईल, नक्की करून पहा,कसे झाल कमेंट करून जरूर कळवा.😊🙏
Masta & Testy test,!!
खूप खूप धन्यवाद दीपा ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
भाजणीचा स्वतःचा एक सुगंध असतो तेव्हा आले लसूण का वापरावे??
ज्याची त्याची आवड / निवड, ज्याला घालायचे ते घालू शकता, नसेल तर स्किप करा.
खूपच छान ज्वारी गहू नाही घातले
थंडीच्या दिवसासाठी बाजरी घालून खास वेगळ्या पद्धतीची भाजणी बनवली आहे, नक्की करून पहा.
Hi
Hello👋 Kranti tai.
मल्टी ग्रीन आटा रेसिपी दाखवा
सुजाता ताई, तुम्हाला मल्टीग्रेन आटा थालीपीठ साठी हवा आहे, कि चपातीसाठी?
@@Cookingticketmarathi चपाती
हो नक्की, लवकरच अपलोड करेन.😊🙏
ज्वारी आणि गहू वापरले नाहीत कारण कळेल कां?
याआधी पारंपारिक पद्धतीने सर्व धान्य, डाळी, कडधान्य, वापरून खमंग थालीपीठ भाजणी दाखवली होती, ती सुद्धा पाहून घ्या 👇
th-cam.com/video/SHHIp62X_WA/w-d-xo.html
परंतु नंतरच्या भाजणी मध्ये बाजरी व डाळी वापरून तयार केलेली भाजणी थंडीच्या दिवसात, एका नवीन चवीची करून पाहिला हरकत नाही, थोडी वेगळी दाखवली आहे, नक्की करून पहा.
गहू घातले तर चिवट आणि कडाक लागतात
Yat tumhi gahu,jwari vaparat nahi ka mi ghalte
धान्य घालून ती पारंपारिक थालीपीठ भाजणी Link👇th-cam.com/video/SHHIp62X_WA/w-d-xo.html
आणि तुम्ही म्हणताय ती खास थंडीसाठी थालीपीठ भाजणी बनवली आहे, तुम्हाला जे आवडेल तुम्ही बनवू शकता.
जर विक्रीसाठी म्हटलं तर कसं किलो रेट लावावा
तुम्हाला किती खर्च होतोय, त्यानुसार तुम्ही ठरवू शकता.
Gahu nvari ghalat nahi ka
काही दिवसांपूर्वी पारंपरिक थालीपीठ भाजणी दाखवली होती, त्यात सर्व धान्य,डाळी, कडधान्य वापरले आहेत.
th-cam.com/video/SHHIp62X_WA/w-d-xo.html
पण ही भाजणी खास थंडीसाठी बाजरी व काही डाळी वापरून तयार केली आहे, थोड्या वेगळ्या चवीची, करून पाहायला हरकत नाही.
Mast àahe khup bhari
खूप खूप धन्यवाद पूजा ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Mast
खूप खूप धन्यवाद शुभांगी ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
तुम्ही आधी जी भाजणी दाखवली होती तीच मी केली आणि खूप सुरेख झाली. दोन्ही मध्ये काय फरक आहे?
अगोदर दाखवलेले थालीपीठ भाजणी पारंपारिक पद्धतीने तयार केलेली होती, ही खास बाजरी घालून थंडीसाठी बनवली आहे, एक वेगळ्या चवीची नक्की करून पहा.
@@Cookingticketmarathi yes, nakki karun bagte thanks
Mi pn Tai aadhi chi bhajni keli hoti