तुझ्या गळा....अन् स्वबळाचा चोळामोळा ! | माझा विशेष | एबीपी माझा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 284

  • @anilsalve9292
    @anilsalve9292 5 ปีที่แล้ว +38

    आयुष्यात एवढं पण लाचार नका होऊ
    की लोक तुम्हाला
    उद्धव म्हणून हाक मारतील

    • @ketaki1265
      @ketaki1265 5 ปีที่แล้ว +2

      👍👍

    • @sakharamghatane5398
      @sakharamghatane5398 5 ปีที่แล้ว +4

      very nice. Swabhiman kay asto he Raj Thakrenkadun shiklo

    • @balkamble3219
      @balkamble3219 5 ปีที่แล้ว

      Nice opinion

    • @androidashu
      @androidashu 5 ปีที่แล้ว

      this is my new WhatsApp status

  • @sachinwakade6015
    @sachinwakade6015 5 ปีที่แล้ว +2

    ज्याच्या शब्दात बदल त्याच्या बापात बदल... अशी मराठीत एक महान आहे. राजधर्म पाळा 🙏

  • @g.v.s612
    @g.v.s612 5 ปีที่แล้ว +22

    शिवसेना - भाजपा युती म्हणजे : पहिल्या लग्नानंतर हनीमुन करता आलं नाही म्हणुन घटस्फोट घेतलेलं कपल, साडेचार वर्षानंतर दुसऱ्यांदा लग्न करुन हनीमुन कस व्यवस्थित पार पडेल यासाठी प्रयत्न करत आहे.. बघुया यशस्वी होतयं का ते..?

  • @abhijeetashtikar
    @abhijeetashtikar 5 ปีที่แล้ว +16

    याला म्हणतात 'यु'त्या बनवणं!!

  • @deva_sahyadri....03
    @deva_sahyadri....03 5 ปีที่แล้ว +19

    लोकाना गृहीत धरलेल आहे या लोकानी..... आता लोकानी याना यांची जागा दाखवून दिली पाहिजे......

  • @fordindia8663
    @fordindia8663 5 ปีที่แล้ว +22

    Introduction line "yala mhantat yutya banawna"...😂😂

  • @satishmane5644
    @satishmane5644 5 ปีที่แล้ว +54

    हया चारही पक्षाच्या डुंगनावर लाथ दया आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या

    • @ravirajingulkar7430
      @ravirajingulkar7430 5 ปีที่แล้ว +3

      Raj गेला पवार काका कडे

    • @satishmane5644
      @satishmane5644 5 ปีที่แล้ว +3

      @@ravirajingulkar7430 युती साठी नाही वाघ यकला राजा बाकी खेळ .....

    • @itsajinkya2440
      @itsajinkya2440 5 ปีที่แล้ว

      Aadhi 145 divdun aan

    • @pratikkakade7781
      @pratikkakade7781 5 ปีที่แล้ว +1

      Jay manse

  • @surajovhal104
    @surajovhal104 5 ปีที่แล้ว +46

    आता तुम्ही लोकांना मुर्ख नाही बनवू शकणार ...

    • @Saurabhnaik
      @Saurabhnaik 5 ปีที่แล้ว +6

      दादा,
      लोकं , already मूर्ख आहेत.
      म्हणून हे सोकावलेत...

    • @atulchavan2433
      @atulchavan2433 5 ปีที่แล้ว +2

      Ekdam correct...lok murkh ahet....mala purn vishwas ahe ki murkh lok punha udhav la vote denar ani jantecha vichar karnarya raj sahebana vote karnar nahi hi murkh janata....tech nehmi pramane chalnar

    • @BARYO1
      @BARYO1 5 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/e9D1EGzuJHk/w-d-xo.html

  • @aniruddhamahalpure8399
    @aniruddhamahalpure8399 5 ปีที่แล้ว +52

    Lokana yeda banvaychi kama ahet

  • @Saj393
    @Saj393 5 ปีที่แล้ว +3

    आता मीपण दाढी वाढवावी म्हणतोय,
    थोडं शिवबासारखं व्हावच म्हणतोय...
    शिवबा काय होते कसे घडले,
    कुणास ठाऊक ते कुणासाठी लढले?
    जाऊ दे तो इतिहास कोण विचारतय,
    आता मीपण दाढी वाढवावी म्हणतोय,
    थोडं शिवबासारखं व्हावच म्हणतोय...
    माँ जिजाऊंनी शिवबा घडवले,
    मावळ्यांनी रक्त सांडून स्वराज्य उभारले,
    आम्ही नुसते झेंडे घेऊन मिरवतोय,
    आता मीपण दाढी वाढवावी म्हणतोय,
    थोडं शिवबासारखं व्हावच म्हणतोय....
    करून गोळा अठरा पगड जाती,
    शिवबानी दिली तलवार त्यांच्या हाती,
    आम्ही एकमेकांवर तलवारीने हल्ला करतोय,
    आता मी पण दाढी वाढवावी म्हणतोय,
    थोडं शिवबासारखं व्हावच म्हणतोय...
    शत्रुच्याही मनात घर होतं शिवबाच,
    गडकिल्ले जिंकून ध्येय जिंकलं स्वराज्याच,
    आम्ही गड किल्ल्यांच्या नावाने पानटपऱ्या काढतोय,
    आता मीपण दाढी वाढवावी म्हणतोय,
    थोडं शिवबासारखं व्हावच म्हणतोय
    अतुल्य जुन्नरकर

  • @pramodghare2471
    @pramodghare2471 5 ปีที่แล้ว +9

    बाळासाहेबांची शिवसेना की उद्धव ची शिवसेना.... . ह्यांना खरंच मतदान केले पाहिजे का... स्वाभिमान गहाण ठेवून मंत्री पदासाठी आणी सीट साठी युती करणारे हे पक्ष.. जनतेला चुतिया समजून पॉलिटिक्स खेळता... लाज वाटली पाहिजे

  • @vaibhav_data
    @vaibhav_data 5 ปีที่แล้ว +49

    Yuva pidhine jababdarine matdan karave anytha 5 varsh berojgar rahave lagnar

  • @DilipKumar-sq2ve
    @DilipKumar-sq2ve 5 ปีที่แล้ว +31

    स्वता च्या राजकीय अस्तित्वा टिकविण्यासाठी हे पक्ष एकत्र आले आहेत. जनतेच्या फायदा साठी हे आले नाहीत. हे जनतेने आतां तरी ओळखा वे. भुल थापा ला बळी पडु नये.

    • @Gooddayjai
      @Gooddayjai 5 ปีที่แล้ว +6

      असे पडले पाहीजे कि उठताना पंधरा वीस वर्षे लागतील

    • @rajeshpatil3971
      @rajeshpatil3971 5 ปีที่แล้ว +2

      सहमत👌👌👌

    • @thegreatmaratha1963
      @thegreatmaratha1963 5 ปีที่แล้ว

      Je 15 pksh

  • @adityapatil3522
    @adityapatil3522 5 ปีที่แล้ว +37

    udya rajsaheb kai cartoon kadatil yachi pratikshya

  • @सम्राटकुमारसिंह
    @सम्राटकुमारसिंह 5 ปีที่แล้ว +2

    उद्धवववव , देऊघेऊनद्र तुम्ही दोघांनी निवडणूकीत जनतेला वाकून नमस्कार करत रहा। शेळी मेंढी युती जिन्दाबाद।।

  • @JavedAli-qx4zl
    @JavedAli-qx4zl 5 ปีที่แล้ว +1

    राजीनाम्या च्या धमक्यान वर लावला चुना ,कमळ रावाचं नाव घेते पुन्हा पुन्हा,,,,

  • @omkarrane7433
    @omkarrane7433 5 ปีที่แล้ว +3

    तिकडे चकमक सुरू आणि इकडे युतीची चर्चा..😤😤😤😤 निर्लज्ज पणाचा कळस

  • @manoharshinde3104
    @manoharshinde3104 5 ปีที่แล้ว +1

    लाज वाटते आम्हाला शिवसैनिक असल्याची

  • @khusheeandsmitavlogs3243
    @khusheeandsmitavlogs3243 5 ปีที่แล้ว +17

    ATA UDHHAV THAKRE BOLNAR- CHOWKIDAR THOR AAHET.

  • @whyiamanatheist5133
    @whyiamanatheist5133 5 ปีที่แล้ว +1

    युत्या बनवने 😂👌👌👌

  • @Gooddayjai
    @Gooddayjai 5 ปีที่แล้ว +3

    लोकांना फसवले आहे ह्यानी जनतेनी ह्याची जागा दाखवायला पाहिजे देवाने पण साथ दिली पाहीजे

  • @indrajeetnikam8628
    @indrajeetnikam8628 5 ปีที่แล้ว +1

    युत्या बनवणं🤣🤣🤣🤣
    उत्तम श्लेष😂😂😂

  • @GovindYadav-ne8nw
    @GovindYadav-ne8nw 5 ปีที่แล้ว +19

    Shivsena lachar

  • @vishaldhasal9982
    @vishaldhasal9982 5 ปีที่แล้ว +1

    मूर्ख बनवले सर्व शिवसैनिकांना अणि लोकांना... खरच लाज वाटते... बाळासाहेब हव होते....

  • @vikassonkamble4855
    @vikassonkamble4855 5 ปีที่แล้ว +19

    चोर-चोर भाऊ भाऊ👍👍

  • @bhaugadekar7792
    @bhaugadekar7792 5 ปีที่แล้ว +6

    भातखळकर बोलतय ते सर्वांना पटणारे आहेका? ते जे बोलतात त्यात किती सत्य आहे? आणि या पूर्वी हेच भातखळकर एवढी आगपाखड करीत होते तेच भातखळकर आज एकदम मांजर का झाले?

    • @ketan243
      @ketan243 5 ปีที่แล้ว +2

      Manjar nahi...to tar majlela kutra Aahe.. kasa bhunktoy bagh... modi cha paltoo kutra

  • @aniruddhamahalpure8399
    @aniruddhamahalpure8399 5 ปีที่แล้ว +5

    Prasannacha introduction,PDA
    Khandekarance bhatkhalkarana prashna,
    Abhay sirancha 'chaukidar thor hai'
    part ek number👌

  • @akashsathe3603
    @akashsathe3603 5 ปีที่แล้ว

    आज खुप हसलो 😂😂😂😂😂😋😋😋😋😋😁😁😁😁😁☺☺☺☺😙😙😙😚😚😚😚😋😋😋😋😋😋

  • @Akshay-tj6pr
    @Akshay-tj6pr 5 ปีที่แล้ว +26

    राम मंदिराचा विषय आता घेवुच नका. मंदिराच्या नावावर राजकारण करता आणि जिंकुन येता

    • @sampatlaxmankudalekudale3136
      @sampatlaxmankudalekudale3136 5 ปีที่แล้ว +5

      मेहरबानी करुन आपलै नावबदला लाचार सैना नाव ठैवा

    • @Akshay-tj6pr
      @Akshay-tj6pr 5 ปีที่แล้ว +7

      @@sampatlaxmankudalekudale3136 फ़क्त मनसे... जागा नसली केंद्रात आणि राज्यात तरी लोकांच्या मनामध्ये फ़क्त मनसे आहे.

  • @ganeshdeshmukh6758
    @ganeshdeshmukh6758 5 ปีที่แล้ว +7

    Joshi sir nice

  • @MinecraftFreeFire1234
    @MinecraftFreeFire1234 5 ปีที่แล้ว +3

    कार्यकर्ताना राजकीय पक्ष कसे मुर्ख बनवतात. हे वरील घटना सांगण्यात सर्मथ आहे. यामुळे कार्यकर्तानी कोणता ही *झेंडा* घेऊ नका हाती.

  • @indian6088
    @indian6088 5 ปีที่แล้ว +3

    Abhay deshpande very good analysis and good joke ..

  • @shashikanttat3903
    @shashikanttat3903 5 ปีที่แล้ว +11

    चर्चेत संजय राऊत पाहिजे होते

  • @vishwaspatil1514
    @vishwaspatil1514 5 ปีที่แล้ว +1

    तुझ माझ जमेना तुझ्या शिवाय करमेना😀😀

  • @jayanttiwari7903
    @jayanttiwari7903 5 ปีที่แล้ว +7

    युती झाली ही हिंदुत्वासाठी चांगली बाब आहे , परंतु शिवसेनेचा 4 वर्षात पोरकटपणा दिसून आला ।

    • @Gooddayjai
      @Gooddayjai 5 ปีที่แล้ว +4

      हिंदुत्व कसलं लोकांना फसवुन सत्ते वर यायचं बघीतल तर ठाकरे शिवाजी महाराज कांही सबंध नाही पण शिवाजी महाराजांचे नाव घेऊन स्वता च्या फायदा साठी दुकान उघडलं

  • @akashsathe3603
    @akashsathe3603 5 ปีที่แล้ว

    प्रसन्ना सर खूप छान शब्द वापरला 'युत्या ' बनवण्याचा काम चालू आहे पण कार्यकर्त्यांना

  • @vishaldhasal9982
    @vishaldhasal9982 5 ปีที่แล้ว +1

    Haaaaa आहाहा खूप हसायला येत आहे.... यांच्यावर नाही लोकांवर... ज्यांनी यांना निवडून दिल अणि सर्व shiv सैनिकांवर.थट्टा केली... खरच आता तरी सोडा याना...

  • @pratik_jagtap1164
    @pratik_jagtap1164 5 ปีที่แล้ว +5

    Deshpandencha jok 1no hota😂😂😂

  • @bitcoincryptocurrency4600
    @bitcoincryptocurrency4600 5 ปีที่แล้ว +1

    शब्द शब्द असतात लोकांना तुम्ही वेडे समजून बसू नका शब्द वर ठाम राहत नाही
    एक दिवस तुम्ही सार्वजनिक खोटे व माघार घेता कार्यकर्ते विनाकारण bjp सेने वाद करत बसतात केस घेतात,

  • @rahulpatil999rahulpatil8
    @rahulpatil999rahulpatil8 5 ปีที่แล้ว +2

    शिवसेना जिंदाबाद

  • @bhujanggaikwad3685
    @bhujanggaikwad3685 5 ปีที่แล้ว

    😄😂😂😂tuza Gala ana swabacha chola mola nice😂😂😂

  • @sampatgophane6293
    @sampatgophane6293 5 ปีที่แล้ว

    Khup chan prasanna ji

  • @mytube4559
    @mytube4559 5 ปีที่แล้ว +4

    पहले मंदीर फिर सरकार बोलणारे वचन विसरले 🤔

  • @MrDinkarpatil
    @MrDinkarpatil 5 ปีที่แล้ว +5

    Sattela lath maranar ,😁

  • @deepakbrid5441
    @deepakbrid5441 5 ปีที่แล้ว +3

    जर शरद पवार सोनिया गांधीचा विदेशीचा मुद्दा घेवून काॅगेस पासून दूर गेले होते व नंतर सत्ते साठी एकत्र आलेच ना ,सत्तेत असून सुद्धा पवार साहेब पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करायचेच ना.

  • @kailasrindhe1483
    @kailasrindhe1483 5 ปีที่แล้ว +2

    हे सर्व राजकारणी सारखे

  • @ganeshdeshmukh6758
    @ganeshdeshmukh6758 5 ปีที่แล้ว +9

    Nice rajiv sir

  • @baharkanhere4434
    @baharkanhere4434 5 ปีที่แล้ว

    हिंदूद्वेषट्या abp आणि प्रसन्न जोषीचा बुड़ाला प्रचंड आग धुंआ ही धुंआ 😂😂😂

  • @rohitnikam6715
    @rohitnikam6715 5 ปีที่แล้ว +6

    Pahila Mandir mag yuti???
    Ya Prashna ch kay jhal udhav saheb??? Tumi kharch shivsena smpavla... Dukh pn hotay ani laj pn vat te shivsainik mhnun ghya la😢😢😡😠😡😠

  • @sachinkhurdal6210
    @sachinkhurdal6210 5 ปีที่แล้ว

    शिवसेना चे विनाश काले विपरीत बुद्धी...

  • @ashishsuryawanshi6249
    @ashishsuryawanshi6249 5 ปีที่แล้ว +1

    शिवसेना 😀😀😁😁😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @agricoss2205
    @agricoss2205 5 ปีที่แล้ว +1

    वाघाची मांजर झाली

  • @ganeshdeshmukh6758
    @ganeshdeshmukh6758 5 ปีที่แล้ว +24

    Chutya udhya

  • @gajananbhoite2757
    @gajananbhoite2757 5 ปีที่แล้ว

    मनु मिलन ✔

  • @nikhiltambat8648
    @nikhiltambat8648 5 ปีที่แล้ว +1

    आता कार्यकर्त्यांनी शहाणं व्हायची गरज आहे, तुमचे नेते (भाजप आणि सेनेचे ) तुमचा वापर करून घेत आहेत त्यांच्यात कट्टर ता राहिलेली नाही, सत्तेची लाचारी आहे बाकी काही नाही,

  • @aniruddhamahalpure8399
    @aniruddhamahalpure8399 5 ปีที่แล้ว +6

    Aamcha abhivyakti svatantryavar vishvas ahe😂😂😂😂😂😂

  • @shreevetoba3377
    @shreevetoba3377 5 ปีที่แล้ว +4

    raj thackareni shivshena ka sodali ya lachar mansa pai

  • @akshayawachare6323
    @akshayawachare6323 5 ปีที่แล้ว +8

    हया चारही पक्षाच्या डुंगनावर लाथ दया आणि वंचित बहुजन आघाडीला साथ दया .

  • @ganeshdeshmukh6758
    @ganeshdeshmukh6758 5 ปีที่แล้ว +19

    Chutu sena

  • @pbmate1315
    @pbmate1315 5 ปีที่แล้ว +1

    दोन्ही पडणार,भरली यांची,

  • @AnilS-ox5rk
    @AnilS-ox5rk 5 ปีที่แล้ว +4

    nice questions rajiv khandekar sir

  • @americandream2240
    @americandream2240 5 ปีที่แล้ว +1

    Raj thakare only option

  • @reyansh805
    @reyansh805 5 ปีที่แล้ว

    Gd prasana

  • @sunilgaikwad9662
    @sunilgaikwad9662 5 ปีที่แล้ว +14

    lachar shivsena lachar bjp yapaiki konihi nahi fakt VBA ch yenar

    • @msd-ub8sz
      @msd-ub8sz 5 ปีที่แล้ว

      Mugerilal ke hasin sapne

    • @itsakhtar5345
      @itsakhtar5345 5 ปีที่แล้ว +1

      @@msd-ub8sz kya pata future main kya ho Bhai
      MP aur rajistan ke time bhi tum log yahi bole the lekin har gaye
      Dekhna aur election ke result ke baad bolna sapne kon Dekh raha tha
      Only parkash ambetkar Sahab 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳jay hind

  • @dadajankarjankar5865
    @dadajankarjankar5865 5 ปีที่แล้ว +41

    चोकीदार थोर आहेत ....wa...wa...yalach mhantat..bharmani chale........pan..
    atta...mharastratli...janta.....hyana kadhich....map...karnar..nahi

    • @prashantwagh7209
      @prashantwagh7209 5 ปีที่แล้ว +3

      Ek number nirikshan

    • @secularhumanitybasedindian7772
      @secularhumanitybasedindian7772 5 ปีที่แล้ว +1

      Abe salya ka jati varun bolto.. shobhto ka he

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 5 ปีที่แล้ว

      मी भ्रष्टवादी माझी फाटली चड्डी
      😄😂🏃

  • @sagarsanap2077
    @sagarsanap2077 5 ปีที่แล้ว +2

    बोगस शिवसेना

    • @sagarsanap2077
      @sagarsanap2077 5 ปีที่แล้ว

      आम्ही पन शिवसेने चे मतदार होतो आता नाही

  • @aniketr.2529
    @aniketr.2529 5 ปีที่แล้ว +3

    उद्धवा नक्की तू बाळासाहेबांचाच आहेस का?

  • @adwaitastroguru4233
    @adwaitastroguru4233 5 ปีที่แล้ว

    मराठा समाजाचे कसे खंडन झाले। काही मराठा शिवसेनेत काही भाजपा मध्ये आणी काही काँग्रेस मध्ये। काही इतर पक्षामध्ये आणी या पक्षाचे प्रमुख मराठा नाही। अशा प्रकारे मराठा समाज संघटीत न होता अनेक पक्षामध्ये विभागल्या गेला
    ह्याला कारण आपसातील मत भेद आहे आणी याचा फायदा ब्राह्मण कम्युनिटीला झाला आहे।

  • @RUPESHsurve111
    @RUPESHsurve111 5 ปีที่แล้ว

    Good starting dialogue by prasanna . . yutya banavna

  • @bitcoincryptocurrency4600
    @bitcoincryptocurrency4600 5 ปีที่แล้ว +1

    मराठा पक्ष काढा , बस झाले हे तळ्यात मळ्यात,

  • @IndependentViewOnly
    @IndependentViewOnly 5 ปีที่แล้ว

    "Swabalavar" LOL!!!

  • @whyiamanatheist5133
    @whyiamanatheist5133 5 ปีที่แล้ว

    लोकाना मुर्ख बनवल नाहि तर लोकच मुर्ख आहेत... कारन इलेक्शन नंतर तुम्हि बघाल लोक यांनाच निवडुन देतिल 🤐

  • @francisfiger
    @francisfiger 5 ปีที่แล้ว

    या युतीमुळे मतदाते कोणाला फायदा देतील ते कळून चुकेलच .

  • @deva_sahyadri....03
    @deva_sahyadri....03 5 ปีที่แล้ว +3

    आंधळे भक्त आहेत नुसते

  • @bitcoincryptocurrency4600
    @bitcoincryptocurrency4600 5 ปีที่แล้ว

    मीडियाला नवं आहे जनतेला तळ्यात मळ्यातला हा खेळ आहे

  • @djghorpade
    @djghorpade 5 ปีที่แล้ว +10

    Konihi anandat nahi bhatakal Saheb.. Jadude prasanna ji... Yanni aamhala Kadhi grahitach dharal nahi..

  • @ganesh.m4353
    @ganesh.m4353 5 ปีที่แล้ว +1

    ⏰⏰RASTRAVADI PUNHA⏰⏰

  • @sachinkhurdal6210
    @sachinkhurdal6210 5 ปีที่แล้ว +1

    No vote for BJP ani mitra paksha...

  • @bitcoincryptocurrency4600
    @bitcoincryptocurrency4600 5 ปีที่แล้ว +1

    ब्राम्हण ब्राम्हण एकत्र आले तर बिघडलं कुठे?
    ब्राम्हन राजा होता ,राजा आहे व राजा राहील,

  • @santoshingle3989
    @santoshingle3989 5 ปีที่แล้ว

    तथाकथित कार्यकर्त्यांनो जागे व्हा आणि बघा निट ,येड्यात काढतायेत हे लोक तुम्हाला निव्वळ फसवेगिरी आणि काही नाही

  • @adwaitastroguru4233
    @adwaitastroguru4233 5 ปีที่แล้ว

    ह्या दोन्ही गारुड्यांना मराठा समाजाने चांगल ओळखल आहे।

  • @pramoddhebe1587
    @pramoddhebe1587 5 ปีที่แล้ว

    True-ATA UDHHAV THAKRE BOLNAR- CHOWKIDAR THOR AAHET.

  • @madhulove29
    @madhulove29 5 ปีที่แล้ว

    Jyana vatata ki sanjay raut chivtya ahe tyani like kara..

  • @bitcoincryptocurrency4600
    @bitcoincryptocurrency4600 5 ปีที่แล้ว

    मराठा वाकत नाही पण शिवसेनेमुळे सतत वाकला जात आहे,

  • @samadhanpawar4401
    @samadhanpawar4401 5 ปีที่แล้ว +1

    अनेकांच्या बुडाला आग लागलीय

    • @prashantkamble4374
      @prashantkamble4374 5 ปีที่แล้ว

      he chor nivdun aale tr jantechya budala aag lagel

  • @sufferingsworld513
    @sufferingsworld513 5 ปีที่แล้ว

    बीजेपी ने पाळलेला वाघ लांडगा निघाला

  • @thegreatmaratha1963
    @thegreatmaratha1963 5 ปีที่แล้ว

    Jar kejiwal and sharad pawar

  • @rahulwalke27
    @rahulwalke27 5 ปีที่แล้ว

    सेनेचा अभिमान आहे पण उद्धव ठाकरे ना म्हणावं अगोदर काही करून दाखव मग BJP la challenge कर.... BJP पक्ष मोठा आहे.

  • @santoshjadhav6329
    @santoshjadhav6329 5 ปีที่แล้ว

    पञकार लोकांनी यांच्या बेकीला खतपाणी घातले आहे हे विसरुन चालता येणार नाही.

  • @avinashkale8938
    @avinashkale8938 5 ปีที่แล้ว +1

    ऊद्धव मध्ये दम नाही,

  • @djprabhatmumbai38
    @djprabhatmumbai38 5 ปีที่แล้ว

    🤣

  • @agricoss2205
    @agricoss2205 5 ปีที่แล้ว +1

    फालतु पक्ष चिवसेना

  • @PrathPremium
    @PrathPremium 5 ปีที่แล้ว +2

    maharashtra cha durdaiva shiv sena sarkhi spinesless party rashtriya rajkarnat mah cha pratinidhitva krte

  • @ingalesachin2287
    @ingalesachin2287 5 ปีที่แล้ว

    After Hon'ble Pawar saheb Mr. Chif Minister a good political leader...How to rule the government..!!!

  • @kishorgaikwad1174
    @kishorgaikwad1174 5 ปีที่แล้ว

    Fakt lokana vede kel

  • @rajushirsat124
    @rajushirsat124 5 ปีที่แล้ว

    काही वेगळ नाही. यालाच राजकारण म्हणतात. मोदिंना केंद्रात सरकार बनवायच आहे. आणि जर हे सरकार बनल तर विधानसभेला शिवसेनेला भाजप धोबीपछाड देईल. आणि लोकसभेला मोदी हरले तर विधानसभेला भाजप शिवसेनेबरोबर राहिल. पण युती झाल्याचा खरा फायदा मनसेला होईल.

  • @atulkirde8361
    @atulkirde8361 5 ปีที่แล้ว +18

    1वेळ bjp ला मत देईन पण सेनेवर थुंक्णार सुद्धा नाही

    • @anirudhayerunkar2393
      @anirudhayerunkar2393 5 ปีที่แล้ว +3

      Aani bjp chi seat aali rujhya matdar sanghat tar

    • @atulkirde8361
      @atulkirde8361 5 ปีที่แล้ว

      @@anirudhayerunkar2393 te shakya nahi

    • @bitcoincryptocurrency4600
      @bitcoincryptocurrency4600 5 ปีที่แล้ว +1

      Bjp ला दिले तरी युती मुले त्यांनाच गेले असे होईल

  • @amolyevle8961
    @amolyevle8961 5 ปีที่แล้ว +4

    Ram mandirachi vit tari bandhali ka zavsene valyanno

  • @abhinavpalav9611
    @abhinavpalav9611 5 ปีที่แล้ว +2

    शिवसेनेने लोकांना मूर्ख समजू नये

  • @punekar8805
    @punekar8805 5 ปีที่แล้ว +1

    😁😁😁😁😂😂🎉🎉🎊🎊🎊