समोर बसलेले पत्रकारांची जागा change होत नाही !! आणि माझे दोन आवडते पत्रकार समोर बसतात। त्या मॅडम आणि तो पत्रकार ज्याने सचिन पिळगावकरला "ग ची बाधा कधी का झाली नाही" प्रश्न विचारणारा :)
४८ व्या मिनिटाला जेव्हा कुमार केतकर जशोदाबेन यांचा किस्सा सांगत होते तेव्हा anchor ने त्यांना थांबवण्याचा आणि नंतर विषय बदलण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट दिसून येते, यावरून channels वरचा मोदी आणि शहा यांचा दबाव दिसून येतो.
कुठल्या काळातील काँग्रेस बाबत बोलत आहेत, टिळक, गांधी, नेहरू च्या काळातील काँग्रेस कधीच संपली. सोईस्करपणे आणि सर्रास समर्थन करत आहेत स्वतःच्या राज्यसभा निवडीचे, असो ...
I have seen 1st reporter who have openly said that he have some ideology; which is expected. unless reporter dont have ideology how would they communicate whatis right or wrong to the end user.
त्यावेळी मोदी घाबरलेत निवडणूका घेणार नाहीत, असे बोलले होते. 2019 च्या निवडणूका झाल्या, आता तर 2024 च्या निवडणूका सुरू आहेत. स्वतःला राज्यसभेची खासदारकी मिळवण्यासाठी किती लांगुलचालन?
नक्की विरोध आहे कशाला मग? आणि विरोध जर नसेल तर मग एवढ पोट तिडकीने का बोलत आहे केतकर सर. अजून मुलखात विस्तृत व्हायला हवी होती असं व्यक्तिगत मला वाटतं 🙏😊
इंदिरा ह्या राजनारायण विरोधात भ्रष्टवादी मार्ग ने निवडून आलेल्या, जास्त माहिती करता making of Indian Constitution' हे HR KHANNA यांचे पुस्तक वाचा. हा थापा किती मारतोय ते कळत.
Modi ji kid jai ho.He has made our collar tight.in the world.He has done alot of improve mental.He should be definitely given another 2terms.Then our country will become some kid chidia.He is very hardworking.n understands the plight of poor people.He himself had faced poverty.He is good at heart.n talks no nonsense like.K.Ketkar....
khotarda bhikarda ...This old man is a liar! He is talking about Congress since 1885 but forgets to mention that since 1947 Congress is a private party of a family! You cannot compare the COngress of 1885-1947 ( Gokhale, A.O Hume, Tilak, Gandhiji, Lala Lajpatrai, C Rajagopalachari, JP Narayan) with the Congress post 1947 ( nehru, indira, Rajeevm Sanjay Sonia, Rahul) . Also, he forgets to mention or criticize the emergency of 1975 and the corruption of Congress- In fact Congress illegally dismissed Manohar Parrikar gov midnight in 2005 and installed pratapsingh rane as CM when rane did not even have a majority! The dismissal was termed as unconstitutional ! Similarly in Jharkhand , the governor invited murderer Shibhu Soren for CM post when he did not even have numbers! That decision was also deemed unconstituional! That Mr Ketkar does not even mention it shows his dishonesty and bias. Madarchodh saala! and he claims congress promotes democracy? how? are the incidents I mentioned signs of democracy?
प्रश्न उपस्थित व्हायचे काही कारण नाही.आणि तुमच्या या पत्रकाराला खुर्चीवर बसून बोलायला काय जातेय.. आणि सचिन तेंडुलकर, हेमामालिनी यांच्या सारख्यापेक्षा पत्रकार चांगले... नाहीतरी आता तर सर्व च राजकारिणी, आणि in general सर्व च ऐशरामच शोधतात सगळीकडे.... निदान थोडे तरी गांधीविचारसरनीचे बरे...
Ha Ha Thanks Bhau how funny to watch the video prediction about 2019 election India has developed such a lot in Infrastuctre facing the pandamic What is the state of Pakistan, Shrilanka and others today . World like to know his prediction for 2024 Will make some amusement in 2026.
खूप सुंदर आणि स्पष्ट भूमिका कुमार केतकर साहेब यांची. त्या उलट स्वतःला पत्रकार समजणारा राजीव खांडेकरची उघड उघड भाजप समर्थक असल्याची खोचट वृत्ती
केतकरांवरची टिका त्यांना" थोडिशी निरर्थक"(4.45) वाटते ,आम्हालाही ती थोडिशीच निरर्थक अर्थात "बरिचशी सार्थक " वाटते।
मीडिया दहशतीखाली आहे असे केतकर मीडियावरच सांगतायत 😂😂😂
अबप माझा टीम ,अहो,गृहपाठ कमी पडला तुमचा..कसलेल्या विराट सचिनपुढे एखाद्या तिय्यम रणजी गोलंदाजांने गोलंदाजी केल्यासारखे!!
First time someone who strightly defeated Rajiv Khandekar ....good one Kumar Ketakar ....you must be one of the great editer
आज भाऊ तोरसेकर यानी आठवण केले त्याच्या चॅनल म्हणून परत पहिली ही मुलाखत...very entertaining,
@11.22 फार उत्तम सांगितलं आहे
सगळयात अप्पलपोटी स्वार्थी माणूस कुमार केतकर साहेब
😂😂😂😂 tumchya dokya varun jat asel
HIGHLY INTELLIGENT AND STRAIGHT JOURNALIST.
राहूल गांधी आणि नेहरू वादी किती मोठा विनोद
कोणत्याही पक्षाला भारतात सर्वसमभाव, उदारमतवादाची व खऱ्या समतोल विकासाची भूमिका घ्यावी लागणारच.
Subramanian Swamy has told already why Sonia gandhi didn't become PM, how can anyone lie this fluently... Hats off to you sir!
2020 कोरोना lockdown मध्ये हा माझा कट्टा बघत आहे
हसून हसून बेजार आहे 😂😂🤣🤣👏👏
केतकर सर modi got 303 seats 🔥❤️
52:03 good question
Best
30:41 Boomrang झाले खांडेकर सरांवर... केतकर साहेब🔥🔥🔥
Ketkar is a Marathi Manishankar..😂
up bihariyo se far better
21:15 Anchor made very good question to Ketkar !
K,8,jllz,joj,
@@durgaprasadurkude741 0
Eye Opener
Dear sir your role is clear and clear
Thanks a lot
excellent
good thinking about now politics in country daring baaz man
कुमार सर खरच अपन खूपच चांगल विचार इथे ठेवल्या बद्दल मी आपल आभार मानते.जय हिंद जय महाराष्ट्र.
Kumar ketkar is straight forward journalist
खूप चांगली मुलाखत ऐकायला मिळाली. धन्यवाद.
Khup chan
केतकर ....अशी सुरूवात .अरे राजा काही वयाचा ,सेवाज्येष्टतेचा विचार करशिल कि नाही .
अगदी बरोबर,खांडेकर आपली सुरुवात खटकली
मी लुगडी रजक कसा झालो..
Good thoughts ketkar saheb
केतकर सर, प्रत्येकाला आपली स्वतःची विचारसरणी असावी हे आपलं मत खूप पटलं
खूपच छान,
कुमार केतकर सर धन्यवाद आपन खुप छान मत माडल्या बंदल
समोर बसलेले पत्रकारांची जागा change होत नाही !! आणि माझे दोन आवडते पत्रकार समोर बसतात। त्या मॅडम आणि तो पत्रकार ज्याने सचिन पिळगावकरला "ग ची बाधा कधी का झाली नाही" प्रश्न विचारणारा :)
😀😂😂😂😀😀 Y Z 😀😂😀😀Ketkar 😀
Sir great interview👍👍👍👍
PERFECT
अप्रतिम सुंदर. अशी थोडीफार व्यक्ती आहेत हे आपले नशीब. त्यांनी बयान केलेली सर्व भाकीते खरीच आहेत आणि खरी होणार मात्र थोडी वाट पहावी लागेल।
४८ व्या मिनिटाला जेव्हा कुमार केतकर जशोदाबेन यांचा किस्सा सांगत होते तेव्हा anchor ने त्यांना थांबवण्याचा आणि नंतर विषय बदलण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट दिसून येते, यावरून channels वरचा मोदी आणि शहा यांचा दबाव दिसून येतो.
जय काँग्रेस जय हो जय हो जय हो
गांधीपरीवार का गुलाम
ABP maza....bhampak ahe...
राज्यसभा मिळाली; सहा वर्षानंतर
आता एखादे राज्यपाल पद सुद्धा मिळेल.
Ata mala sanga ha chattu patrkar kiti future baghu shakla?
डबल एजंट आहे हा 🤣 जिकडे माल तिकडे ताल
Truth is truth. Nobody can hide one's personal life from Public or media. Thank you Kumar Sir
सर्वधर्म समभाव काँग्रेस जाते हाच विनोद आहे सर
मुसलमान यांना सवलती जाहीर केली त्याची यादी पहा
Very well explained Kumar sir!!! Bhumika havich
प्रवक्ता आहे म्हणून सांगन काँग्रेस चा पत्रकार आहे म्हणून कश्याला सांगतो.
Super Ketkar sir👌
हा डल्ला
आणि पत्रकार?😂😂😑
लाज नाही वाटत हे लिहायला😏
Awesome man!👍🏻👍🏻👍🏻
कुमार सर खरंच तुमच्या मुळे आत्ताच्या पत्रकार आणि मीडिया ल एक चांगलं मार्गदर्शन मिळावं ही इच्छा आहे.
Great journalist...
Very intelligent question pose to very intelligent journalist, answered each question with utmost sincerity,liked it, best wishes, God bless.
महाशय सूरवातीला कोण होते त्यांचे आता काय संबध
आता राहुल गांधी हे विचार काँग्रेसचे आहेत
पत्रकाराला विचार धारा नको निष्पक्ष पाहिजे?
इंदिरा कॉंग्रेस विषयी बोला ... भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसबद्दल नको.
आजचे कॉंग्रेस हे काही टिळक आणि गोखले यांचे कॉंग्रेस आहे का ?
काँग्रेसची स्थापन इंग्रजानी केली का कारण 1957 सारखा विध्रोह होउ नये मग तु तर इंग्रजच
दुसरा महायुध्द नंतर चे देश नि आपण याची तुलना कशी कराल
व्यावहारीक जगात ज्याच्यावर कमी टीका होतै तैथे राहावे हा चतुरपणा आहे
Anibani varchya prashnavar Kai uttar dile....kadak....!!!
केतकरांना परभणी आठवते का? आपले विचार मोदी विरूध्द आहेत.
विद्वत्ता खूप पण उपयोगीतेत शून्य.
कुठल्या काळातील काँग्रेस बाबत बोलत आहेत, टिळक, गांधी, नेहरू च्या काळातील काँग्रेस कधीच संपली. सोईस्करपणे आणि सर्रास समर्थन करत आहेत स्वतःच्या राज्यसभा निवडीचे, असो ...
*very good interview*
I have seen 1st reporter who have openly said that he have some ideology; which is expected. unless reporter dont have ideology how would they communicate whatis right or wrong to the end user.
Super ketkar 👌
Nce one interview .. great person... all d best ketkar sir
Truth is truth. Nobody can hide one's personal life from Public or media. Thank you Kumar Sir
खासदरकी का घेतलि याचा उत्तर दिलच नाही
आरे खासदारकी का घेतली याचा उत्तर कोण देऊ शकत नाही. का होऊ कोनीही खासदार
Kiti nirlajapani ni Ha manus Congress che samarthan kartoo ani Ha patrakaar sampadak hotte Mahne
अचूक आणि सत्य उत्तर !
Are baba kiti khari future sangitale
41:10
Great kumar ketkar..
शेतकरी नि नोकरी याला काँग्रेसने तरी न्याय दिला का?
Kiti prem karave ketkaranvar...😘😘😘😘. Nehmi sarva kahi Congress sathi.😍😍😍
मोदी का खटकत आहेत कारण चोर लोकांचे काही करे नाही म्हणून त्यांना खटकत आहे
एकदम बरोब्बर
100%true
bhaai torsekar ne barobar ghaan kaadhali hyaachi🤣🤣
त्यावेळी मोदी घाबरलेत निवडणूका घेणार नाहीत, असे बोलले होते. 2019 च्या निवडणूका झाल्या, आता तर 2024 च्या निवडणूका सुरू आहेत. स्वतःला राज्यसभेची खासदारकी मिळवण्यासाठी किती लांगुलचालन?
कुमार पत्रकारिता नीट कर इटालियन गुलामगिरी नको
नक्की विरोध आहे कशाला मग? आणि विरोध जर नसेल तर मग एवढ पोट तिडकीने का बोलत आहे केतकर सर. अजून मुलखात विस्तृत व्हायला हवी होती असं व्यक्तिगत मला वाटतं 🙏😊
Great personality kumar ketkar
Abp maza पुन्हा यांची मुलाखात घ्यावी मोदी चा प्रश्न विचारावा तसेच काँग्रेस चे भवितव्य काय यांचाही सविस्तर विचार मांडावयास सांगावे..
Hasun hasun jiv gela raav😂😂😂😂
इंदिरा ह्या राजनारायण विरोधात भ्रष्टवादी मार्ग ने निवडून आलेल्या, जास्त माहिती करता making of Indian Constitution' हे HR KHANNA यांचे पुस्तक वाचा. हा थापा किती मारतोय ते कळत.
Modi ji kid jai ho.He has made our collar tight.in the world.He has done alot of improve mental.He should be definitely given another 2terms.Then our country will become some kid chidia.He is very hardworking.n understands the plight of poor people.He himself had faced poverty.He is good at heart.n talks no nonsense like.K.Ketkar....
He will make our country sone,,,ki,,,chidiya...one day..People likeKetkar are jealous of him.and speaking lies.
मोदी यांच्यानंतर देशात सध्यातरी पंतप्रधान पदासाठी फक्त एकच उमेदवार आहे - देवेंद्र फडणवीस ।
शरद पवार हे देशाचे पंतप्रधान होनार
@@lingaaldar3184 te svatach mhanale aahet ki te honaar nahit
@@lingaaldar3184 aani itka corrupt vyakti pm na jhalelach bara ............Maharashtra gilun jhalay....nantr akkhya deshachi vaat laavel
अरे हा भीक मागत होता खासदारकी ची। या मूर्खाच्या आधीच्या मुलाखती पहा।
अगदी बरोबर बोलता सर तुम्ही...👍👍👍👌👌👌
M....d bhadva nalayak cingressi kutra aahe
demonetisation ani bjp govt chya schemes baddal kahich charcha zali nhi.
गांधी घराण्याचा कुञा
Sakshat rahul ga.di hyanche guru ahet he.😂😂...
Great man
'Khaaj-dar' not Khasdar !
वागळे चा जुळा भाऊ . दोघे मिळुन भाजपला चावु .
कुमार केतकर हे कसले व्यासंगी हे काँग्रेसी
khotarda bhikarda ...This old man is a liar! He is talking about Congress since 1885 but forgets to mention that since 1947 Congress is a private party of a family! You cannot compare the COngress of 1885-1947 ( Gokhale, A.O Hume, Tilak, Gandhiji, Lala Lajpatrai, C Rajagopalachari, JP Narayan) with the Congress post 1947 ( nehru, indira, Rajeevm Sanjay Sonia, Rahul) . Also, he forgets to mention or criticize the emergency of 1975 and the corruption of Congress- In fact Congress illegally dismissed Manohar Parrikar gov midnight in 2005 and installed pratapsingh rane as CM when rane did not even have a majority! The dismissal was termed as unconstitutional ! Similarly in Jharkhand , the governor invited murderer Shibhu Soren for CM post when he did not even have numbers! That decision was also deemed unconstituional! That Mr Ketkar does not even mention it shows his dishonesty and bias. Madarchodh saala! and he claims congress promotes democracy? how? are the incidents I mentioned signs of democracy?
प्रश्न उपस्थित व्हायचे काही कारण नाही.आणि तुमच्या या पत्रकाराला खुर्चीवर बसून बोलायला काय जातेय.. आणि सचिन तेंडुलकर, हेमामालिनी यांच्या सारख्यापेक्षा पत्रकार चांगले... नाहीतरी आता तर सर्व च राजकारिणी, आणि in general सर्व च ऐशरामच शोधतात सगळीकडे....
निदान थोडे तरी गांधीविचारसरनीचे बरे...
Ha Ha Thanks Bhau how funny to watch the video prediction about 2019 election India has developed such a lot in Infrastuctre facing the pandamic What is the state of Pakistan, Shrilanka and others today . World like to know his prediction for 2024 Will make some amusement in 2026.
" पोस्ट " हा सिनेमा.
@37:03 कोण रं ही? 👌🏻😊
Tuzhi mavshi
Your great sir...
Ketkar still support emergency... Very surprising... Gandhi family sycophant..
तुमचं ज्ञान पाजाळयाला कुठल्या वादी आहेत राहुल गांधी ; फक्त मोदीची आहे त्याना मुळव्याधी .